Iran VS Israel war : जगावर आणखी मोठं संकट Maha MTB

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • इराण - इस्त्रायल युद्धामुळे जगावर येणार गडद संकट
    बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
    Website - www.mahamtb.com/
    Facebook - / mahamtb
    Twitter - / themahamtb
    Instagram - / themahamtb
    Telegram - t.me/MahaMTB_bot
    RUclips - / @mahamtb
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 98

  • @ravindrabhamre4803
    @ravindrabhamre4803 2 дня назад +14

    नेने साहेब तुम्ही मुख्य विषयात थोड विषयांतर करून जे झणझणीत सत्य मांडले ते तांतोतंत वस्तुस्थितिला धरून आहे, कुनावर तरी अवलंबुन आपला संसार प्रपंच होणार नाही , सरकार किंवा आपले जवळचे प्रसंगानुसार मदत करतिल परंतू आपणच शिक्षण ' कौशल्य शिकून आपल कुटूंब आपणच चालवावे . छान

  • @ninjaninjutsu9740
    @ninjaninjutsu9740 2 дня назад +7

    छत्रपति शिवाजीमहाराज की जय
    नमो पार्वती पतये
    हर हर महादेव

  • @arundhati.kamalapurkar7734
    @arundhati.kamalapurkar7734 2 дня назад +2

    सादर प्रणाम सर! तरुणांसाठीचे तुमच्या संवेदना हृदयस्पर्शी आहेत. 🌻🙏🏻🌻

  • @avinashdattatray4847
    @avinashdattatray4847 2 дня назад +3

    खूप छान विश्लेषण केले आहे.
    ह्या व्हिडीओत आपण आपल्या देशातील तरुणांना जे मार्गदर्शन केले आहे, त्याची अंमलबजावणी झाल्यास आपल्या देशाची अजून छान प्रगती होईल. असेच मार्गदर्शन वारंवार होणे आवश्यक आहे.

  • @vaijanathyadav5765
    @vaijanathyadav5765 2 дня назад +2

    नेने साहेब,इराणचे जगात फार मित्र नाहीत पण आपल्या देशातील त्यांचेवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या मित्रांची चिंता वाटते.

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 2 дня назад +6

    You are absolutely right sir and I likes your opinion sir

  • @ramkrishnabalingal7588
    @ramkrishnabalingal7588 День назад

    Thanks for this good message, Jay Hind Jay bharat, Jay Shiva Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay, Jay Maharashtra

  • @kulkarniabhijit4012
    @kulkarniabhijit4012 2 дня назад +10

    इराणचा आता कोणीही मित्र राहिला नाही त्यात अमेरीका आता इस्राईल बाजूनेच आहे त्यामुळे इराणचा बाजार उठला समजा परंतु भारताने आता सावधपणे भूमीका घेतली पाहिजे जशी रशिया युक्रेन युद्धावेळी भारताने योग्य भूमिका घेतली होती. पण इस्राईल पश्चिम आशियात सर्वांच्या छाताडावर थयाथया नाचतो आहे आणि हेच योग्य आहे

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 2 дня назад +2

      ईराणवर हल्ला करण्यापेक्षा त्यांचे proxy संपवणे हेच आताच्या परिस्थितीत योग्य ठरेल. ईराणच्या बहुसंख्य नागरिकांना ईराणची भूमिका मान्य नसावी असे दिसते.

    • @kulkarniabhijit4012
      @kulkarniabhijit4012 2 дня назад

      @@user-y6h9v ते काम तर इस्राईल अवश्य करतोयच उगाच का नसरलला‌ठोकला

    • @NitinBarpande
      @NitinBarpande 2 дня назад +2

      सुदैवाने सध्यापण मोदी सरकार आहे

    • @adnyat
      @adnyat 2 дня назад +3

      भारतासाठी इराण म्हणजे धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय असा प्रकार आहे

    • @umeshpaygude1910
      @umeshpaygude1910 2 дня назад

      इराण चा सगळ्यात बलाढ्य मित्र त्यांचा धर्म आहे आणि त्याचे मांडलिक ५० पेक्षा जास्त देश आहेत ते मदत करतीलच
      नाहीतर भारतात मातम मोर्चे का निघाले असते

  • @vijaybagal712
    @vijaybagal712 2 дня назад +2

    शारदीय नवरात्र उत्सवाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा....जय भवानी....जय शिवाजी....हर हर महादेव....जय श्रीराम....जय हिंद...वंदे मातरम....भारत माता की जय....भारत माता की जय....भारत माता की जय...🙏💐🚩

  • @shivadasshiva5650
    @shivadasshiva5650 2 дня назад +6

    अशक्य ही शक्य करेल इस्राएल ❤💯💯

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 2 дня назад +2

      आमचे देवीचे आशिर्वाद आहेत इजरायल सोबत चांगले काम करीत आहे.त्यांना आई तुळजाभवानी यश देवो.

  • @subhashnagarkar6768
    @subhashnagarkar6768 2 дня назад +3

    Khup chhan mahiti milali

  • @sudhirghisad4605
    @sudhirghisad4605 2 дня назад +1

    Sriman Chandrashekhar Ji,
    Aapla Video Bghun / Aikun Jagatil Ghdamodi Janun Ghene Aani Dyanat Bhr Padne Asa DhudShrkra Yog Asto.
    Yudh Hone Tal-le Pahije Pan Dushkrutyala Dhda Shikvane Asa Ekach Marg Yuddh Aste.
    Yuddhache Prinam Honarach Pan Aplya Deshachya Aaplya Ladkya Aani Durdarshi Pantapradhan Modiji Yanni Deshatil Arthik Pathbal Vadhvun Deshala Smwhuddjivar Nevun Thevle Aahe. Yachi Janiv Lokanna Aaj Nahi Tar Yuddh Sampvlyvar Mahiti Padel Yan Shnka Nahi.
    Aaple Videos Yet Rahave Lokanche Deshprem Vadht Rahave
    Namaskar

  • @mayadhanve3508
    @mayadhanve3508 2 дня назад +1

    फार उत्तम विश्लेषण..

  • @rashmisawant3413
    @rashmisawant3413 2 дня назад

    तुम्ही नेहमीच खूप महत्वपूर्ण बातम्या देता आणि काही महत्त्वाचे सल्लेही देता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏

  • @nayanmane5178
    @nayanmane5178 2 дня назад +4

    War थांबलाय्यानंतर उक्रेन रसीया अरब deshamadhe😂 मोध्यप्रमाणात मनुष्य बळ लागेल त्याचा भारतीय तरुणांना मोठया प्रमाणात फायदा होईल का त्याचा आपलेला फायदा कसा घेता येईल याची साधारण चर्चा व्हावी

  • @arvindsuryawanshi49
    @arvindsuryawanshi49 2 дня назад

    Khupach sunder nene sir congratulations

  • @purutoke
    @purutoke 2 дня назад +2

    योग्य विश्लेषण!

  • @gopallall8462
    @gopallall8462 2 дня назад


    अप्रतिम माहिती, धन्यवाद.

  • @adnyat
    @adnyat 2 дня назад

    शेअरबाजाराबद्दल सल्ला देणे कृपया टाळावे. आपण ज्येष्ठ आणि अनुभवी आहात. आशा करतो की तुम्हाला याबाबतचे कायदे व नियम माहिती असावेत. केवळ SEBI मध्ये नोंदणीकृत सल्लागार गुंतवणुकीबद्दल सल्ला देऊ शकतात.

  • @harishchandrasarang5631
    @harishchandrasarang5631 2 дня назад +1

    साहेब आपण म्हणता भारतात सामाजिक ऐक्य वाढत चालले आहे हे पटत नाही.
    गेल्या 20-25 वर्षांत झालेल्या शैक्षणिक प्रगतीमुळे सामाजिक ऐक्य वाढत चालले होते पण अगदी पोळचट विचार करणाऱ्या लोकां मुळे अलीकडे सामाजिक ऐक्य दुभंगत चालले आहे.

  • @vishwaskulkarni8094
    @vishwaskulkarni8094 2 дня назад +2

    आंतरराष्ट्रीय रिलेशनशिप क्षेत्रात आपला अभ्यास व अनुभव ह्या अनुमान पर्यंत पोहोचु शकेल," शांतते साठी च हि मर्यादित प्रमाणात इस्राएल+ इराण युद्ध सुरू होऊ शकते.जयात मुळ उद्देश इस्राएल लोक स्व संरक्षणासाठी लढत आहेत हे सर्व मान्य होईल.

  • @rahulchimanna129
    @rahulchimanna129 2 дня назад

    नवयुवक साठी जो तुम्ही विचार मांडले ते लाख मोलाचा आहे प्रशिक्षण हे फार मोठे गरज आहे त्या साठी बजेट मध्ये देखील उल्लेख केला आहे.तरुन लोकांना जगे करायला पाहिजे जर असे केले तर माझा भारत देश महासत्ता होणार.

  • @sheelakasbekar5873
    @sheelakasbekar5873 2 дня назад +1

    Neneji, Navratri Subhecha 🙏

  • @sagarwalke7173
    @sagarwalke7173 2 дня назад +1

    खूप छान विश्लेषण.

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 2 дня назад +3

    Nice व्हिडिओ

  • @vishalkothekar1523
    @vishalkothekar1523 2 дня назад

    योग्य विश्लेषण 🎉 UNSC मध्ये भारताला परमानंट सदस्यता केव्हा मिळणार याची वाट पाहतोय 😊 धन्यवाद😊

  • @deepakdhonde6561
    @deepakdhonde6561 2 дня назад +2

    Very good analysis ! 🙏

  • @ashokvarhadi4887
    @ashokvarhadi4887 День назад

    Dear Sir,
    Please raise volume. It is always low.
    Please instruct your channel managent to improve volume.
    Regards
    Ashok@pune

  • @subhashbahiramkar2730
    @subhashbahiramkar2730 2 дня назад

    राम राम सर जय श्रीराम

  • @apikhilari7321
    @apikhilari7321 2 дня назад +2

    गुंडापिर नावाचा मुख्यमंत्री गायब आहे

  • @prasadthakare463
    @prasadthakare463 2 дня назад

    छान माहीती आहे दादा

  • @prakashkudtarkar7245
    @prakashkudtarkar7245 2 дня назад +1

    Yes 🎉 right

  • @noONEgaming181
    @noONEgaming181 2 дня назад

    💯💯💯💯🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 खूब छान

  • @Humanrightspm
    @Humanrightspm 2 дня назад

    Yaa yuddhachabsutradhsrbahe corona china jyala भारताची भरभराट बघवत नाही

  • @madhutamhankar
    @madhutamhankar 2 дня назад

    सुंदर विवेचन केले आहे

  • @vasantphadke4694
    @vasantphadke4694 2 дня назад

    too good

  • @eddycurrentsolutions607
    @eddycurrentsolutions607 2 дня назад +1

    Nice video

  • @kalyanipalav8934
    @kalyanipalav8934 2 дня назад

    Good analysis

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 2 дня назад +2

    Ekdam Right. All the Countries have high expectations from Hon'ble PM Modiji. He had said Bharat ne World ko Buddh Diya and not Yuddh.But Israel should keep its Nuclear Arsenal ready as their very existence is in danger. Israel is fighting against 7 enemies and their Barbarism. Ofcourse Nuclear Bomb is Deterrant not to be actually used and it should be last resort. All the Civilized Nations should stand with Israel openly.

    • @shamkantdeshmukh2187
      @shamkantdeshmukh2187 2 дня назад +2

      India also may have to fight 3 front War, ofcourse Modiji knows this and that's the reason he has made our defence system very capable with advanced weapons during the last 10 years. Fourth front is internal enemies which our govt knows..Modiji Yogiji like people are must at the helm of affairs of our Nation.

  • @user-y6h9v
    @user-y6h9v 2 дня назад +1

    सर, ईस्राइल ईराणमधे खूप अंतर असल्याने (जवळजवळ १००० मैल ) विमान हल्ला शक्य होणार नाही.कारण विमानात इंधन भरावे लागते ते कसे भरणार हा मुद्दा लक्षात घेणे आवश्यक वाटते.

  • @sanjaymulay1546
    @sanjaymulay1546 2 дня назад

    You are genious

  • @hridaynathlad5014
    @hridaynathlad5014 2 дня назад

    सुंदर

  • @chitralokeshmedar9830
    @chitralokeshmedar9830 2 дня назад

    Navratri imitta hardik shubheccha kaka ❤❤❤🙏🙏🚩🚩💪💪🇮🇳🇮🇳🤝🤝🇮🇱🇮🇱

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 2 дня назад

    नेने सर खरी माहीत तुमचाकडूनच मिळते नाहीतर यु ट्यूब वर अगदी न्युजवालेसुद्धा खोट्या बातम्या म्हनजे टायटल एक व न्युज वेगळी च असते व नाव बदलून त्याच त्याच बातम्या दाखवतात

  • @prasadshripannavar174
    @prasadshripannavar174 2 дня назад

    सर, आफ्रिकी देशातील गरिबी पाहून मन हेलावून जाते. त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी जगातील अन्य देश आणि भारत काय करू शकतो ? यावर तुम्ही काही व्हिडीओ करावेत, असे मला वाटते.

  • @PagareSaheb
    @PagareSaheb 2 дня назад

    Nice

  • @jayawntbarge1713
    @jayawntbarge1713 2 дня назад

    नेने गुरुजी नमस्कार

  • @shirishkanitkar357
    @shirishkanitkar357 День назад

    शांघाय परिषद की काय जे आहे पाकिस्तानात त्या कार्यक्रमाला जयशंकर महोदयांनी बिलकुल जाऊ नये . आपले ओवेसी आहेत ना , ओवेसि महोदय ! द्या त्यांना पाठवून . यावर विश्वास ठेवा की , ते उत्तम आणि भारताच्या हिताचेच काम करतील - 😊😊

  • @abhaykawale3155
    @abhaykawale3155 2 дня назад +1

    फारुख वगैरेची वागणूक मोहनदास सारखीच दिसते आहें. सर्व सल्ला फक्त हिंदूंनाच. मुस्लिम समोर त्याची नेहमीच ठरकलेली होती.

  • @ShantanuCancer
    @ShantanuCancer 2 дня назад

    गंभीर परिस्थिती 😥
    आपण नेहमीच मुद्दा
    नीट समजावता

  • @sunilgokhale612
    @sunilgokhale612 День назад +1

    नेने काका युद्ध होणार नाही हो काळजी करू नका युद्ध आवश्यक आहे पण होणार नाही काका

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 2 дня назад +1

    We should suppor to Israel because Israel is our true friend

  • @sopannimhan
    @sopannimhan 2 дня назад

    👏👏👏

  • @suvicharkhanappa4303
    @suvicharkhanappa4303 2 дня назад

    जय जिनेद्र

  • @vaijanathyadav5765
    @vaijanathyadav5765 2 дня назад

    🙏

  • @ashwini2009
    @ashwini2009 2 дня назад

    Very nice..
    Finally you said it..
    Iran vs Pak..
    Maja ayega..
    😂😂

  • @sandeepsawant6864
    @sandeepsawant6864 2 дня назад

    👍

  • @jivaamrutjeevanpatil
    @jivaamrutjeevanpatil День назад

    ❤🎉

  • @gangadharborse4051
    @gangadharborse4051 День назад

    अश्या याव्यात सुध्धा शिंदे सरकार प्रचार करतात यांच्यावरून किती राजनीती खराब आहे

  • @vaibhavishetye4311
    @vaibhavishetye4311 2 дня назад

    Kiti molachi mahiti dilat.

  • @chitralokeshmedar9830
    @chitralokeshmedar9830 2 дня назад

    Kaka ji vyakti hamas la suport kartat tyannach tax lawa hi vinanti 🙏🙏🚩🚩🇮🇳🇮🇳🤝🤝🇮🇱🇮🇱

  • @Rocket_T2
    @Rocket_T2 2 дня назад

    गिरीश कुबेर यांच्या उलट इराणची बाजू घेऊन बोलला

    • @AaiJijaiShivShambhu
      @AaiJijaiShivShambhu 2 дня назад +1

      तो फायद्या साठी धर्मांतर ही करेल

    • @SandhyaMuley-hm8di
      @SandhyaMuley-hm8di 2 дня назад

      To Girish kuber laayak nahi NALAYAK aahe😂

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 2 дня назад

      बोलणारच. काँग्रेस कडून राज्यसभेची सीट हवी असणार.

    • @sadashivsardesai7008
      @sadashivsardesai7008 День назад

      कुबेर एक नंबर चा खोटारडा आहे. त्याला माहिती कमी असते आणि जी असते ती चोरलेली असते.

  • @GREYPILGRIM1
    @GREYPILGRIM1 2 дня назад

    3:20.... Madhe ads takun faltupana karu naka. Unsubscribe kela jail . Atta dislike kartoy. IMP

  • @thechange5844
    @thechange5844 2 дня назад

    उगाच महागाई वाढवत आहेत,

    • @deepakgatne9970
      @deepakgatne9970 2 дня назад

      कोण वाढवतो या महागाई जरा सपष्टच सांग ना घाबरू नगस मित्रा 😂😂😂

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 2 дня назад

      कोण?

    • @thechange5844
      @thechange5844 2 дня назад

      @@sunitatakawale5615 Iran ani russia

  • @harishchandrasarang5631
    @harishchandrasarang5631 2 дня назад

    400 पार चा नारा देऊन 240 वर समाधान मानावे लागले.

    • @attitudeboy1704
      @attitudeboy1704 20 часов назад

      साहेब शांत घ्या नाहीतर नेने चिडेल 😂😂😂

  • @charuhasmudvedkar5554
    @charuhasmudvedkar5554 2 дня назад

    Modiji israel aani iran madhey samet ghadvun aanavi prayatna tari karavet ase vatte

  • @DilipAghav
    @DilipAghav 2 дня назад +2

    He is Gandapur

  • @sudeshdhotre9244
    @sudeshdhotre9244 День назад

    Nice vedio