आपण व्हिडीओ च्या सुरुवातीलाचा स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांचा उल्लेख केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार. नालायक टकल्याच नावं घेतलं नाही त्याबद्दल आपले खूप खूप आभार.
भारताला धोका बाहेरील देशा पेक्षा आपल्या देशातील भारतीय विरोधी शक्तीच आहे.बाहेरील शत्रूला आपले. सैनिक पुरून टाकतील एक व्हा हिंदू जागे व्हा हिंदून chya पक्षाला मतदान करा पहा कोणता पक्ष हिंदू धर्म वाचवेल.
भारतीय सरकारने इजराईल देशाचा आदर्श ठेवून अतिरेक्यांना कंठस्नान घालून भारताचा दबदबा निर्माण करून जनता जनार्दनाचा विश्वास संपादन करावा वंदेमातरम भारतमाता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय श्रीराम हर हर महादेव जय महाराष्ट्र
नमस्कार नेने काका गेल्या एक महिन्यापासून आपल्या विश्लेषणाची वाट पहात होतो . आपल्या शरीरस्वास्था विषयी चिंता वाटत होती आज आपल्या ला पाहुन ऐकुन समाधान झाले चींता मीटली . 🙏 💐
आपलं विवेचन बर्याच दिवसांनी ऐकायला मिळाले. आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या गुंतागुंतीचे पदर आपण फार सुंदर उलगडून दाखवता ते खूप आवडत हे ऐकायला नेहमीच आवडेल.जगात खूप ठिकाणी सुरु असलेल्या दंगलीत एक पक्ष हा कायम क्रूर व अतिरेकीच आहेत
चंद्रशेखर जी आपली मांडणी अत्यंत उत्तम आहे. परंतु कालपासून विविध चॅनल्सवर असे दाखवले जात आहे की इस्रायलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून इस्रायलला इराणचे बॉम्ब भेदता आलेले नाही. तर आपल्या म्हणण्यानुसार इस्रायलचे फारसे नुकसान झालेले नाही. यातील तथ्य किती आणि खरे काय .
खूप वाट पाहिली आपल्या video ची. आपण फार छान विश्लेषण करता त्यासाठी खूप आभार. खरंतर मला राजकारण आवडत नाही आणि फारसं कळत नाही. पण आपल्या सांगण्याच्या सोप्या पद्धतीमुळे समजणं सोपं होतं. खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद सर...!! अपेक्षा ठेवू या की इराण स्वतःच्या मर्यादा ओळखेल आणि त्यांच्या स्वतःच्या देशाच्या हितासाठी शांत राहील..!! चीन सारखा देश अश्या परिस्थितीत इराणला फक्त भडकवण्याचाच प्रयत्न करीत राहील असे वाटते. भारताचा नवीन कॉरिडॉर होऊ नये यासाठी चीन सतत छुपे उद्योग करत राहणार. स्वतः नामानिराळे राहून इतरांच्या भूमीवर युद्ध भडकवण्याचा चीन नेहमीच प्रयत्न करत राहील. आशा करू या की लवकरात लवकर शांतता प्रस्थापित व्हावी...!! 🙏
Mahamtb and vinay jogalekar are only two channels which provides International politics and tactics and real enemies of India and Correct guidelines for Indian people's. But tension about Chabahar port that we are developing that port. Israil doing good work and they know about which people and thoughts dangerous for humans community and all world. Thank you sir
नेने सर लालबाहादूर शास्त्री यांची पन जयंती होती आणि महात्मा गांधीजीं ची पन जंयती होती पन तूम्ही फफ्त लालबाहादूर शास्त्रींच यांचच नाव घेतल .....मला पन गांधीजी आवडत नाही कारण त्यांनी तर खुप चुका केल्यात ....।।।।।।।।।।.....एक प्रश्न असा आहे की? भगतसिंह राजगुरू आणि सूखदेव यांची फाशीची शिक्षा थांबवू शकले असते पंरतु त्यांनी का नाही केल _) याच्यावर काहीतरी सांगा
आदरणीय, वंदनीय, प्रात:स्मरणीय श्री लाल बहादुर शास्त्री जी ना कोटी कोटी नमन
खुप खुप छान, अतिशय समर्पक, माहिती दिलीत सर
आपण लाल बहादूर शास्त्रीजींच्या जयंतीचा उल्लेख केला आणि पराभूत नालायक लोकांची देखील माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
आपण व्हिडीओ च्या सुरुवातीलाचा स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांचा उल्लेख केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार. नालायक टकल्याच नावं घेतलं नाही त्याबद्दल आपले खूप खूप आभार.
जबरदस्त 👌
Ishwar Allah tero naam sabko sadbudhi de bhagvan
गांधी मरण शक्य नाही. अडणीच्या/ अंबानीच्या मोतीला सुद्धा जाऊन पाया पडायला लागते दरवर्षी न चुकता😂😂😂😂😂
@@Krushnarao-d3gjaa jaake islam kabul kar le😊
Are you talking on shaha ? 😂
मा. पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे जयंती निमीत्त विनम्र अभिवादन 🙏🙏🙏
गेला महिनाभर तुमच्या clips ची वाट पाहत होतो.आभार.
खूप छान व्हिडिओ चंद्रशेखर नेने सर तुम्हाला परत बघून खूप आनंद झाला ❤जय हिंद जय इस्रायल 🇮🇳🤝🇮🇱
भारताला धोका बाहेरील देशा पेक्षा आपल्या देशातील भारतीय विरोधी शक्तीच आहे.बाहेरील शत्रूला आपले. सैनिक पुरून टाकतील एक व्हा हिंदू जागे व्हा हिंदून chya पक्षाला मतदान करा पहा कोणता पक्ष हिंदू धर्म वाचवेल.
To loot & fuck farmers ? 😢 . Ill mentality andhbhakt first clear hindu or brahmim religion ? 😢
धन्यवाद चंद्रशेखर जी उत्तम माहिती मिळते रोज प्रतीक्षा करत असतो.
खूपच चांगली आणि अभ्यासपूर्ण माहिती. धन्यवाद.
भारतीय सरकारने इजराईल देशाचा आदर्श ठेवून अतिरेक्यांना कंठस्नान घालून भारताचा दबदबा निर्माण करून जनता जनार्दनाचा विश्वास संपादन करावा वंदेमातरम भारतमाता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय श्रीराम हर हर महादेव जय महाराष्ट्र
लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
❤सुन्दर विश्लेषण नेने सर .आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आपला अभ्यास सखोल आहे.
नमस्कार नेने काका
गेल्या एक महिन्यापासून आपल्या विश्लेषणाची वाट पहात होतो .
आपल्या शरीरस्वास्था विषयी चिंता वाटत होती आज आपल्या ला पाहुन ऐकुन समाधान झाले चींता मीटली .
🙏 💐
🙏💐🙂
खूप छान सांगता सर तुम्ही इतिहासाची माहिती संपूर्ण ज्ञान इतिहासामध्ये तुम्ही खूप ज्ञानी पंडित आहात
Thanks for mentioning LalBahadur Shastri 🙏
Neneji must thank you for rembering our down to earth PMLAL BAHADUR SHASTRI. He really worked towards Jai Kisan Jai Jawan slogan.
अतिशय सुंदर विवेचन. जगात खूपच काही चालू आहे. ते सर्व तुमच्या मुळे आम्हाला समजतंय. धन्यवाद 🙏🏽🙏🏽🙏🏽
नमस्कार नेने साहेब
आपण खूप छान माहिती देत असता, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
दररोज या
फार छान विश्लेषण
खूप सोप्या भाषेत आंतरराष्टीय विषय आपण नेहमीच समजावून सांगता
अत्यंत सुंदर . वस्तुस्थितीची पूर्ण माहिती मिळाली.🙏🌷👌👍
एक नंबर विश्लेषण !
सर नमस्कार, खूप सविस्तर वर्णन केले धन्यवाद. परंतु भविष्यात याचा आपल्या भारतावर काय परिणाम होऊ शकतो
सांगितले की.परत ऐका😅
नमस्कार सर
आपण खुप साध्या ,सोप्या भाषेत समजावून सांगत आहेत. सर्व सामान्य जनतेला समजावून सांगत आहेत. आपणास खरच वाटत का? हे तिसरे युद्धाची ठिणगी आहे?
खरंच वाटतं का? म्हणजे काय?
त्यांनी शक्यता.. आशक्यता दोन्ही बाजू सांगितल्या की.
नेहमीप्रमाणे detailed माहिती दिलीत. धन्यवाद. 🙏🏻🙏🏻
खूप छान आणि योग्य विश्लेषण आहे साहेब. नियमित करावेत
अतिशय सटीक विश्लेषण
सर अशीच माहिती आपणाकडून मिळत राहो..आपणास ऊदंड शुभेच्छा🎉
नेहमीप्रमाणे उत्कृष्ट 👍
अप्रतिम व्हिडिओ आहे आणि राहीन
विजयी आणि पराभूत पंतप्रधान हा नवीन कल्पक आणि काहीना बोचकरणारा उल्लेख आवडला . हा मुद्दा उचलून धरावा असाच आहे . अभिनंदन
खूप छान बातमी आणि माहिती तंत्रज्ञान.. धन्यवाद
खुपच भारी माहिती मिळाली
Mr. Chandrashekhar Nene, welcome back 🙏 ♥
आपलं विवेचन बर्याच दिवसांनी ऐकायला मिळाले. आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या गुंतागुंतीचे पदर आपण फार सुंदर उलगडून दाखवता ते खूप आवडत हे ऐकायला नेहमीच आवडेल.जगात खूप ठिकाणी सुरु असलेल्या दंगलीत एक पक्ष हा कायम क्रूर व अतिरेकीच आहेत
चंद्रशेखर जी आपली मांडणी अत्यंत उत्तम आहे. परंतु कालपासून विविध चॅनल्सवर असे दाखवले जात आहे की इस्रायलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून इस्रायलला इराणचे बॉम्ब भेदता आलेले नाही. तर आपल्या म्हणण्यानुसार इस्रायलचे फारसे नुकसान झालेले नाही. यातील तथ्य किती आणि खरे काय .
अप्रतिम विवेचन.. भारतरत्न लाल बहादूर शात्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!! 🙏🏼🙏🏼
अतीशय उत्कृष्ट विवेचन. Netyanahu हे खरंच नेट लावून त्यांच्या विरोधी आघाडीला ठेचात आहेत त्यांना त्रिवार वंदन.
खूप वाट पाहिली आपल्या video ची. आपण फार छान विश्लेषण करता त्यासाठी खूप आभार. खरंतर मला राजकारण आवडत नाही आणि फारसं कळत नाही. पण आपल्या सांगण्याच्या सोप्या पद्धतीमुळे समजणं सोपं होतं. खूप खूप धन्यवाद.
नेहमीसारखेच
मुद्देसुद
👍
I watch all your videos. Great interpretation of international affairs. I salute you, 🙏 Nene Sir.
खूपच छान, असाच व्हायला पाहिजे म्हणजे आपल्या देशाची मस्ती, माज उतरेल.
साहेब तुम्ही अत्यंत अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवता आता ही आम्हा सभासदांची जबाबदारी आहे कि तो किती पुढे पाठवावा 🙏
धन्यवाद रूपेश जी 🙏💐🙂
आपले व्हिडिओ खूपच छान विश्लेषण करतात
Sriman Nene Ji,
Saprem Namaskar!
Chan Shyshanik Video.
Irancha Maj Utaravine Jaruriche Aahe. Dharmik Uddh Karu Naye.
आपले सर्वच विडिओ माहिती आणि अभ्यासपूर्ण असतात हा पण तसाच
अप्रतिम
आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडी चांगल्याप्रकारे विषद केला आहे। धन्यवाद, शुभ रात्री।
नेने सर अत्यन्त अभ्यासू माहिती 🙏
लाल बहादूर शास्त्रींच्या सृतीस विनम्र अभिवादन🙏🙏🙏
फारच छान माहिती पूर्ण व्हिडीओ..❤
अति सुंदर विसलेसन
तुम्ही फार समजावून सांगता तुमचं स्पष्टीकरण अतिशय सुंदर आहे थँक्यू
खुप छान विश्लेषण सांगितलं सर 🙏🙏🙏
Nene Sir, very well explained
.
Video s are good .
उत्कृष्ट माहिती दिली आहात धन्यवाद सर
अतिशय अचूक माहिती धन्यवाद
खूप वाट बघायला लावली सर
नेने गुरुजी नमस्कार
जय हिंद वंदेमातरम
सर तुम्ही खरंच अतिशय अभ्यापूर्ण visleshn केलं,धन्यवाद
आपण पुन्हा व्हिडीओ सुरु केलेत हे बर वाटलं.
खूप छान माहितीपूर्ण सादरीकरण...
छान तार्किक सुंदर विश्लेषण
Very nice guidance about international situation. Well information🙏 Thanks sir
धन्यवाद सर...!!
अपेक्षा ठेवू या की इराण स्वतःच्या मर्यादा ओळखेल आणि त्यांच्या स्वतःच्या देशाच्या हितासाठी शांत राहील..!!
चीन सारखा देश अश्या परिस्थितीत इराणला फक्त भडकवण्याचाच प्रयत्न करीत राहील असे वाटते.
भारताचा नवीन कॉरिडॉर होऊ नये यासाठी चीन सतत छुपे उद्योग करत राहणार.
स्वतः नामानिराळे राहून इतरांच्या भूमीवर युद्ध भडकवण्याचा चीन नेहमीच प्रयत्न करत राहील.
आशा करू या की लवकरात लवकर शांतता प्रस्थापित व्हावी...!! 🙏
Thank you sir, Excellent International policy studies 🎉🎉
खूप छान समजावलं, धन्यवाद
खुप छान चागली माहिती दिली धन्यवाद
छान सर
सुंदर विश्लेषण ❤
💯💯💯💯🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 खूब छान
जबरदस्त 👌
Absolutely clear in your thought.
Very very informative
एवढी सुंदर माहिती दिल्याबद्दल नेने सरांचे आभार
तुमची स्पश्टता खूप खूप चांगली होती
kharach kupach sundar ani informative vedio hota sir, Thank you very much
पुनरागमनाय च!
इजराइल आणि इराण युद्धा बद्दल सविस्तर माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद
Resp. Sir. खूप सुंदर विस्तृत विवेचन केले आहे.
खूप सुंदर.... छान माहिती
खूपच छान माहिती मिळाली
खूप छान सर
खूप छान व्हिडिओ धन्यवाद
Mahamtb and vinay jogalekar are only two channels which provides International politics and tactics and real enemies of India and Correct guidelines for Indian people's.
But tension about Chabahar port that we are developing that port. Israil doing good work and they know about which people and thoughts dangerous for humans community and all world.
Thank you sir
नेने सर लालबाहादूर शास्त्री यांची पन जयंती होती आणि महात्मा गांधीजीं ची पन जंयती होती पन तूम्ही फफ्त लालबाहादूर शास्त्रींच यांचच नाव घेतल .....मला पन गांधीजी आवडत नाही कारण त्यांनी तर खुप चुका केल्यात ....।।।।।।।।।।.....एक प्रश्न असा आहे की? भगतसिंह राजगुरू आणि सूखदेव यांची फाशीची शिक्षा थांबवू शकले असते पंरतु त्यांनी का नाही केल _) याच्यावर काहीतरी सांगा
तसं काहीही नाहीये, ब्रिटिश सरकारने त्यांना ठरलेल्या वेळे आधीच फाशी दिली..
फार छान❤
Too good briefing on international affairs
खूप छान.
Great sir
Really very nice interprition
Good sarji very nice 🎉🎉🎉
खुप सुंदर व्हिडीओ आहे सर
खूप छान माहिती
Excellent
Dhanywad
Dear Nene Sir,
Very much impressive viedo & information.
I eagerly waiting your new viedo.
Regards
Ashok@pune
Great.
A very good talk
छान.