प्रभाकरजी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है। चिंता नसावी आपले कार्य जोमाने पूर्ण करावे आम्ही अपल्या सोबत फुल नाही फुलाची पाकळी तरी जरूर मदत करू तुमच्या कार्याला सलाम आहे🙏
51 वर्ष आम्ही स्वामींची सेवा करतो चांगल्या सेवा कार्यास स्वामी समर्थ काहीही कमी पडू देत नाहीत असा अनुभव आहे. स्वामींच्या आदेशाने आम्ही केलेली मदत कोठेही सांगू नये. जो जे मागील ते ते देईल, गुरु म्हणजे कामधेनु असा समर्थांच्या आशीर्वादावर आमचा विश्वास आहे.
देवाधिदेव महादेव आपल्या कार्यात सदैव प्रचंड यश देवो. 👌🌹🙏🏻🌺👍 आकार DG 9 च्या प्रत्येक दर्शक श्रोत्यांनी हे कार्य आपल्या घरचेच समजून यथाशक्ती आपला खारीचा वाटा उचलून हातभार लावावा. ही नम्र विनंती. 👌🌹🙏🏻🌺👍
कोणत्याही एका पक्षाची पालखी वाहून चालत नाही , निःपक्ष पत्रकारिता असावी. तरच लोक मदत करतात. आणि कुणाकडे हात पसरण्याची गरज पडत नाही. प्रॉब्लेम सर्वानाच असतात.
आपले चॅनेल हे सर्वोत्तम आहे कन्टेन्ट खूप छान precisely मांडता हिंदू जनजागृती साठी ची आपली कळकळ आम्हाला जाणवते माझ्या व आमच्या कुटुंबाच्या आपल्याला शुभेचछा आहेतच. आम्ही तुमच्यात मराठीतला अर्णव गोस्वामी म्हणून पाहतो...... अर्थात तुमची शैली वेगळी आहे.... ती तशीच ठेवा
ताई 🙏🏻 हे नेहमीच एकाच बाजूचे विश्लेषण करत असतात. यांनी जर उद्धव, पवार यांच्या वर व्हिडिओ करणे बंद केले तर चॅनल बंद पडतील हे नक्की. पटो ना पटो दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी व एक अभ्यास म्हणून सोबत.. पोखरकर निरंजन टकले निखिल वागळे संग्राम पाटील शाम मानव यांचे पण व्हिडिओ जरूर पहा. यांचे व्हिडिओ हे पुरावे निशी असतात. कुणीही चॅलेंज करू शकत नाही.🙏🏻 सहज सुचविले. बाकी आपकी मर्sssssssजी
जे काही करायचे ते स्वतः चे हिंमतीवर करा, राजकीय लोकांकडून अपेक्षा ठेवु नका, शक्य तेवढे कमी खर्च करावा, सामान्य श्रोत्यांकडुन अपेक्षा ठेवण्यात काही लाज नाही.कारण तेच आपले खरे हितचिंतक आहेत.फुलाची पाकळी ही शुभेच्छा म्हणून स्वीकारावी.
मित्रहो आपण सर्वजण प्रभाकरजींच्या कुटुंबातीलच आहोत म्हणून मी आपणास कळकळीची विनंती करतो की फुल न फुलाची पाकळी म्हणून आपण प्रभाकरजींना सर्वांनी आर्थिक मदत करूया.
तुमचे परखड, तळमळीचे बोलणे आवडते. तुम्ही जातीयवादी, विशिष्ट जातीचा द्वेष करणार्या लोकांचा ज्या त्वेषाने समाचार घेता, तो कौतुकास्पद! त्यासाठी निश्चितच तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागत आहे. किंवा आपल्या लाडक्या पक्षाला, नेत्यांना आरसा दाखविण्याचे काम अगदी प्रामाणिकपणे करत आहात. पाठीवर हात ठेवून "लढ" तर म्हणणारच पण खारीचा वाटा पण उचलणार. खूप खूप शुभेच्छा ❤
साहेब खुप चांगले काम करत आहेत, मी मालवण मधुन बघत आहे,मी प्रत्येक विडिओ बघत आहे,मी चीरे गाडी त भरत असतो ,म्हणजे हमाली म्हणतात ,साहेब तुम्ही खुप चागले प्रयत्न करतात,स्वामी तुमच्या सदैव पाठीशी उभे राहणार,माझे गाव पेडुंर (कट्टा मालवण)
आम्ही आहोत दादा तुमचे विचार आम्हा सर्वाना योग्यच वाटतात तुमची बुद्धिमत्ता आणि ज्ञानचक्षु याची तुलना करू शकत नाही आपण आनंदाने वाटचाल चालू ठेवावी समर्थ कृपेनें मदत होईल जय श्रीराम
बंद करून टाका नाय झेपत तर नाय तर ठाकरे आणि पवार यांच्यावर टीका करून पैसे कमावता आणि शेठ, खाजप आणि खडतूस, कोंबडी चोर, bank चोर यांची चाटत असता.. ज्यांची चाटता त्यांच्याकडे मदत मागा.. बघा देतात काय 😛
सर आपण रोप लावताय त्याला माझ्या यथाशक्ती प्रमाणे जरुर पाणी घालून त्याचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करु,माझे सर्व मराठी बांधवांना विनंती आहे आपनही या कार्यात सहभागी झाले पाहिजे.कारण "एव्हढासा वेलु" आमनांस गगनावरी न्यायचा आहे धन्यवाद सर🎉
आपण प्रस्थापितांच्या विरूध्द उभे आहात त्या मुळे सर्व जण दोन पावले मागे थांबतात.यात विशेष काही नाही.मी यातून गेलो आहे.( कोणीही मागे उभे रहात नाही ) आप आगे बढो हम तुम्हारे साथ है .येवढेच म्हातील.पूर्वी एक म्हण आहे ना ----- असावा पण शेजारच्या घरात .असे आहे.पण एक सांगतो कधी न कधी कोणीतरी अवलिया भेटेलच.आमच्या शुभेच्छा आपल्या पाठीशी आहेत. हे आत्ताच बघा ना , मी पण आपणास फक्त शूभेच्छा च देऊ शकतो
प्रभाकर सर जास्त नाही पणं ज्यांची ऐपत असेल नसेल त्याने चार आठ दिवसांतून एक वेळ केवळ शंभर rupay दिले तरी आपण चांगले समाजकार्य कराल. आणि छोटेखानी रक्कम देनारास पणं थोडे की होत नाही पणं पुण्य लाभेल. जयहिंद .... हॅट्स ऑफ यू.मी आपले काम बघितले आणि माणूस म्हणून फार ग्रेट आहात. वाककला तर, सरस्वती mataach आपल्या जिव्हेवर राजं करते.
मनःपूर्वक अभिनंदन 💐💐 पुढील उपक्रमासाठी खूप शुभेच्छा! 🎉🎉 मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढे तुला रं गड्या भीती कुणाची, पर्वा बी कुणाची.. 😊
प्रभाकर दादा स्वामींच्या कृपेने तुमचा स्टुडिओ दिमाखात उभा राहणार, आणि तुमच्यावरती प्रेम करणारे मदतीचे हात नक्कीच पुढे येतील. दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.🙏🙏💐💐
@@fiveaccesscomputechsolutio6916 मस्त,हिंदू एक होण्या साठी आणि त्यांना त्यांचे सामाजिक ध्येय पूर्ण करण्या साठी थोडी थोडी मदत करणे फार गरजेचे आहे. फार फार धन्यवाद "अस्मिता ji' आपणास.
प्रभाकर जी , नवीन होऊ घातलेल्या स्टुडिओ बद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन. स्वामी तुमच्या पाठीशी आहेतच काळजी नसावी. इतर कोणाकडे हात पसरण्यापेक्षा, स्वामींना तुमची इच्छा सांगितली तर ती नक्की फळास जाईल अशी प्रार्थना. 🙏🙏🙏
तुम्ही ऐक स्पष्ट मतवादी प्रखड खरे पत्रकार आहात व मराठी मानुस महाराष्ट्रासाठी जनसामान्य जनता यांचे प्रश्न सडेतोड विचार वादी आहात .....जनतेला तुमची गरज आहे तशी लोकांचे प्रेम व आर्थीक पाठबळ तुमच्यासोबतच राहील ...पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा .जयश्रीराम .
🙏 हरि ॐ🙏 🙏श्री स्वामी समर्थ🙏 🚩जय भवानी🚩 जय शिवाजी🚩 🚩जय महाराष्ट्र 🚩 प्रभाकरजी, स्वामी पाठिशी असताना चिंता कशाला? एक नाही, प्रभाकरजी आपले तीन, तीन स्टुडीओ होतील! आपल्या कार्याला तोड नाही. आपल्या ह्या विधायक कार्याला लाख, लाख हार्दीक शुभेच्या!!! 🙏 llअशक्यही शक्य करतील स्वामी ll🙏 🙏स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत🙏
प्रभाकरजी, सर्वसामान्याच्या प्रत्येक गोष्ट करताना अडचणी येतात, त्या शिवाय काम होतच नाहीत, तरी आपण या सर्व गोष्टी वर मात करून तुमचा स्वतःचा स्टुडिओ होणार याचा आनंद आहे. त्यामुळे आपले सर्वप्रथम अभिनंदन व शुभेच्छा तसेच आपल्या कार्यासाठी आमच्या कडून फुल न फुलाची पाकळी नक्की देऊ.
प्रभाकरजी तुम्ही खरच खूप चांगल काम करता, खूप कष्ट घेता , परखडपण सत्य जनते पूढे आणता. आम्हाला या राजकीय घडामोडींमागचा खरा अर्थ तुमच्यामुळे कळतो. तुमचे खूप आभार आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत.
प्रभाकर साहेब तुमची आत्ताची परिस्थिती आणि त्या साठी तुमचे जे प्रयत्न ते ऐकून वाईट तर वाटतेचं तर तुम्ही सद्ध्या तुमच्या मिळकतीतला काही हिस्सा जो सामाजिक कार्यासाठी खर्च करता तो तुमचं सर्व व्यवस्थित चाले पर्यंत तरी करू नका असं आम्हाला वाटतं तुम्हाला कोणी काही म्हणणार नाही लोकांना सर्व समजते तरी क्रुपया वाईट वाटुन घेऊ नका.जयहिद वंदेमातरम जय श्रीराम
निंदकांशिवाय गती मिळणार नाही सर...
आपले कार्य सर्वोत्तमच आहे ❤
आपला स्टुडिओ नक्कीच होईल,राष्ट्रप्रेमी जनता आपल्या बरोबर आहेच.....डोन्ट वरी 🙏
प्रभाकरजी,सगळ्या अडचणी दूर होऊन लवकरच तुमची स्वप्ने पूर्ण होतील!खूप शुभेच्छा!👍🙌
मदत करा .नुसत्याच शुभेच्छापत्र नको.
🎉❤
@@bharatihawaldar5311 100%👍👍👍
@@prakashpatil8856मदत कशी करायची ते पण सांगा
आपण खुपच प्रामाणिकपणे सागतांय खुप भारावून टाकलेत. स्वामी चा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेतच. यशवंत नक्कीच होणार
प्रभाकरजी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है। चिंता नसावी आपले कार्य जोमाने पूर्ण करावे आम्ही अपल्या सोबत फुल नाही फुलाची पाकळी तरी जरूर मदत करू तुमच्या कार्याला सलाम आहे🙏
तुमचे शीर्षक आवाडले। ट्रॉलार्स आर्स वेलकम
माझा चेंबूरला 1000 चौ.फुटाचे घर आहे. तेथे तुम्ही स्टुडिओ बनवू शकता. मी भाडे आकारणार नाही. मी शेतावर रहातो म्हणून हे घर तुम्हास वापरण्यास देऊ शकतो.
कौतुकास्पद आणि प्रेरणादायी!
@dattaumalkar4955 धन्यवाद 🙏🏻
जय श्री राम 💐🌹💐🙏🙏🙏🙏🙏
खूप छ्यान
Very nice sir !!!❤❤
अभिनंदन 💐 पुढील उपक्रमासाठी मनापासून शुभेच्छा 💐
भावा आम्ही आहे बरोबर, हत्ती सारखेच चाला, भुंकणाऱ्या वरती लक्ष देऊ नका जय श्रीराम हर हर महादेव हिंदू सनातन धर्म की जय 🙏🙏
Jai shree Ram 🏹 aho आम्ही अखादि कमेंट केली की मध्येच येऊन शिव्या देतात आणि आम्हीच खूप शहाणे असे दाखवतात त्यांना उत्तर द्यावे की नाही सांगावे🏹🇮🇳🚩
@@bhaskarw2345 नक्कीच उत्तरं द्या या .डव्यांचं काहीही ऐकून घ्यायची गरज नाही 🙏🚩💪👍👍
@@555Covid 🙏🏽🏹🇮🇳🔱 👍
@@bhaskarw2345मी तर लगेच उत्तर देते. विरोधी कॉमेंट ला. यांचे का ऐकून घ्यायचे?
Report पण करते. Dislike तर करतेच करते. सोडत नाही....😅
@निसर्गराजा same to you
अभिनंदन सर,आपला संकल्प सिद्धीस जावो , प्रगती व यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
51 वर्ष आम्ही स्वामींची सेवा करतो
चांगल्या सेवा कार्यास स्वामी समर्थ काहीही कमी पडू देत नाहीत असा अनुभव आहे. स्वामींच्या आदेशाने आम्ही केलेली मदत कोठेही सांगू नये. जो जे मागील ते ते देईल, गुरु म्हणजे कामधेनु असा समर्थांच्या आशीर्वादावर आमचा विश्वास आहे.
देवाधिदेव महादेव आपल्या कार्यात सदैव प्रचंड यश देवो. 👌🌹🙏🏻🌺👍
आकार DG 9 च्या प्रत्येक दर्शक श्रोत्यांनी हे कार्य आपल्या घरचेच समजून यथाशक्ती आपला खारीचा वाटा उचलून हातभार लावावा. ही नम्र विनंती.
👌🌹🙏🏻🌺👍
हर हर महादेव 🌹🌹🌹🙏🙏
Yes definitely.
भावनिक होऊ नका प्रभाकर जी, तुमच्या कामाचा मोबदला घ्या.. 🙏🙏🙏
कोणत्याही एका पक्षाची पालखी वाहून चालत नाही , निःपक्ष पत्रकारिता असावी. तरच लोक मदत करतात. आणि कुणाकडे हात पसरण्याची गरज पडत नाही. प्रॉब्लेम सर्वानाच असतात.
देव,देश आणि धर्मासाठी आपण आपले आयुष्य अपूर्ण आहे
अशक्य शक्य करतील स्वामी श्रीस्वामी समर्थ
जय श्री राम 💐💐🙏
तुम्ही ज्या प्रामाणिक पणे बोलता त्याबद्धल तुमचे अभिनंदन.
तुमचे स्वप्न लवकरात लवकर सत्यात उतरो हि स्वामी चरणी प्रार्थना.. आणि हो फुल ना फुलाची पाकळी हि आमच्या कडून मदत होणार हे नक्की..
सर तुमचे व्हिडिओ💯 खरे असतात म्हणून काही लोक जळतात. त्यांना खर बोललं की आग लागत असेल . इग्नोर करा सर.😊
आपलं विशलेषण सटीक आणि वास्तविक असते
आपले चॅनेल हे सर्वोत्तम आहे
कन्टेन्ट खूप छान precisely मांडता
हिंदू जनजागृती साठी ची आपली कळकळ आम्हाला जाणवते
माझ्या व आमच्या कुटुंबाच्या आपल्याला शुभेचछा आहेतच.
आम्ही तुमच्यात मराठीतला अर्णव गोस्वामी म्हणून पाहतो...... अर्थात तुमची शैली वेगळी आहे.... ती तशीच ठेवा
तुम्ही आणि भाऊ तोरसेकर यांच्या मुळे आम्हा गृहिणींना राजकारण समजू लागले
ताई 🙏🏻
हे नेहमीच एकाच बाजूचे विश्लेषण करत असतात. यांनी जर उद्धव, पवार यांच्या वर व्हिडिओ करणे बंद केले तर चॅनल बंद पडतील हे नक्की.
पटो ना पटो दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी व एक अभ्यास म्हणून सोबत..
पोखरकर
निरंजन टकले
निखिल वागळे
संग्राम पाटील
शाम मानव यांचे पण व्हिडिओ जरूर पहा. यांचे व्हिडिओ हे पुरावे निशी असतात. कुणीही चॅलेंज करू शकत नाही.🙏🏻
सहज सुचविले.
बाकी आपकी मर्sssssssजी
जे काही करायचे ते स्वतः चे हिंमतीवर करा, राजकीय लोकांकडून अपेक्षा ठेवु नका, शक्य तेवढे कमी खर्च करावा, सामान्य श्रोत्यांकडुन अपेक्षा ठेवण्यात काही लाज नाही.कारण तेच आपले खरे हितचिंतक आहेत.फुलाची पाकळी ही शुभेच्छा म्हणून स्वीकारावी.
Yes we will help as per our capacities. Drop make's mighty ocean. Keep it up.
आपल्या लोकांनी अश्विन अघोर साठी मदत केलीय. शेवटी मदत थांबवण्याचे आवाहन करावे लागले. काळजी नसावी, हाच कित्ता परत गिरावला जाईल याची खात्री आहे. ....
जय श्री राम 💐💐🙏🙏
Yes correct jay shree Ram
मित्रहो आपण सर्वजण प्रभाकरजींच्या कुटुंबातीलच आहोत म्हणून मी आपणास कळकळीची विनंती करतो की फुल न फुलाची पाकळी म्हणून आपण प्रभाकरजींना सर्वांनी आर्थिक मदत करूया.
जय श्री राम 💐🙏
नक्कीच 👍🚩
नक्कीच करू
जय श्री राम ❤
तुमचे परखड, तळमळीचे बोलणे आवडते. तुम्ही जातीयवादी, विशिष्ट जातीचा द्वेष करणार्या लोकांचा ज्या त्वेषाने समाचार घेता, तो कौतुकास्पद! त्यासाठी निश्चितच तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागत आहे. किंवा आपल्या लाडक्या पक्षाला, नेत्यांना आरसा दाखविण्याचे काम अगदी प्रामाणिकपणे करत आहात. पाठीवर हात ठेवून "लढ" तर म्हणणारच पण खारीचा वाटा पण उचलणार. खूप खूप शुभेच्छा ❤
लोक का हीई बोलो आपण आपले कार्य चालू ठे्वावे जनता आपल्या पाठीशी आहे
होय नक्कीच आवडेल आपल्याला सहकार्य करायला जय भवानी जय शिवाजी जय श्रीराम हर हर महादेव जय महाराष्ट्र आपले कर्तव्य जोमाने सुरू असुदे
स्वप्न त्यांची पूर्ण होतात जी माणसं स्वप्न पाहतात... आणि त्या स्वप्नांचा पिच्छा पुरवतात... सर आपणही त्यापैकीच एक आहोत
अापले कार्य सिद्धिस जाओ हीच पांडुरग चरणी प्रार्थना ❤
Please go ahead sir. We all are alway with you sir.
साहेब खुप चांगले काम करत आहेत, मी मालवण मधुन बघत आहे,मी प्रत्येक विडिओ बघत आहे,मी चीरे गाडी त भरत असतो ,म्हणजे हमाली म्हणतात ,साहेब तुम्ही खुप चागले प्रयत्न करतात,स्वामी तुमच्या सदैव पाठीशी उभे राहणार,माझे गाव पेडुंर (कट्टा मालवण)
हक्काने मदत मागा, आम्ही नक्कीच फुल ना फुलाची पाकळीची मदत करू. १०००/- पाठवले. आपल्या वाटचालीस शुभेच्छा.
प्रभाकर जी तुम्ही जे काही बोलता ते खरं असते.मी तुमच्या बरोबर आहे. जय महाराष्ट्र. 🙏
आम्ही आहोत दादा तुमचे विचार आम्हा सर्वाना योग्यच वाटतात तुमची बुद्धिमत्ता आणि ज्ञानचक्षु याची तुलना करू शकत नाही आपण आनंदाने वाटचाल चालू ठेवावी समर्थ कृपेनें मदत होईल
जय श्रीराम
जय श्री राम 💐🙏
अभिनंदन प्रभाकरजी!
आपले स्वप्न नक्कीच साकार होईल! आपणास शुभेच्छ्या!
आम्हा सर्व पत्रकारांचा तुम्हाला पाठिंबा आहे
👍👍👍नमस्कार ❤️❤️❤️
तुम्ही ग्रेट आहात सर..... तुमचं कार्य महान ❤
झुक ना पाऊंगा भले मीट जाऊंगा.....👍तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
काही हरकत नाही येउद्या आवाज आम्हाला काही फरक नाही पडत आम्हाला तुमचाच आवाज येतो फक्त खूप छान बोलता 😊😊
जय श्री राम 💐💐🙏
त्याला पैसे पाहिजेत.. मदत करा 😃😃
कंडोम कडून घ्या.. नित्या कडून घ्या.. तुमचे आका आहेत ते..
बंद करून टाका नाय झेपत तर नाय तर ठाकरे आणि पवार यांच्यावर टीका करून पैसे कमावता आणि शेठ, खाजप आणि खडतूस, कोंबडी चोर, bank चोर यांची चाटत असता.. ज्यांची चाटता त्यांच्याकडे मदत मागा.. बघा देतात काय 😛
चाटू पत्रकारिता बंद केलीत तर मी पण करेन मदत
You are great 👍
Sir really you r thinking is very high and positive for HINDUTWA . Congratulation !!!!! 🎉
Abhinandan saheb ❤❤
प्रभाकरजी तुम्ही असच काम करत राहा, जमेल ती मदत करू, फार मोठं नाही पण खारीचा वाटा उचलू शकतो...
सर आपण रोप लावताय त्याला माझ्या यथाशक्ती प्रमाणे जरुर पाणी घालून त्याचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करु,माझे सर्व मराठी बांधवांना विनंती आहे आपनही या कार्यात सहभागी झाले पाहिजे.कारण "एव्हढासा वेलु" आमनांस गगनावरी न्यायचा आहे धन्यवाद सर🎉
आपण प्रस्थापितांच्या विरूध्द उभे आहात त्या मुळे सर्व जण दोन पावले मागे थांबतात.यात विशेष काही नाही.मी यातून गेलो आहे.( कोणीही मागे उभे रहात नाही ) आप आगे बढो हम तुम्हारे साथ है .येवढेच म्हातील.पूर्वी एक म्हण आहे ना ----- असावा पण शेजारच्या घरात .असे आहे.पण एक सांगतो कधी न कधी कोणीतरी अवलिया भेटेलच.आमच्या शुभेच्छा आपल्या पाठीशी आहेत. हे आत्ताच बघा ना , मी पण आपणास फक्त शूभेच्छा च देऊ शकतो
आपको सुनकर मन प्रसन्न हो जाता है लोगों को expose करने की आपकी कला अति उत्तम है, आपका कार्यक्रम निर्बाध रूप से चलने दीजिए 🙏🙏
Well done प्रभाकर Sir... आगे बढो..सत्यमेव जयते .
प्रभाकर सर जास्त नाही पणं ज्यांची ऐपत असेल नसेल त्याने चार आठ दिवसांतून एक वेळ केवळ शंभर rupay दिले तरी आपण चांगले समाजकार्य कराल.
आणि छोटेखानी रक्कम देनारास पणं थोडे की होत नाही पणं पुण्य लाभेल.
जयहिंद .... हॅट्स ऑफ यू.मी आपले काम बघितले आणि माणूस म्हणून फार ग्रेट आहात. वाककला तर, सरस्वती mataach आपल्या जिव्हेवर राजं करते.
जय श्री राम 💐💐🙏
जरुर असाच हेतू आहे माझा
मनःपूर्वक अभिनंदन 💐💐
पुढील उपक्रमासाठी खूप शुभेच्छा! 🎉🎉
मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढे तुला रं गड्या भीती कुणाची, पर्वा बी कुणाची.. 😊
khup khup badhai...n....Shubhkamna....
प्रभाकर सर,आपण निर्भिडपणे पत्रकारिता करता ,आपल खूप अभिनंदन.असेच काम करत रहा.आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.
Great work done by you &your chanal.
स्वामींच्या कृपेने सर्व ठीक होणार... कार्य जनतेच्या हिताचे आहे. नक्कीच यशस्वी होणार. ❤
Prabhakar ji u r struggling. But we r with u.
सर तुम्ही आपलं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण कराल आम्ही तुमच्या सोबत आहोत
प्रभाकर दादा स्वामींच्या कृपेने तुमचा स्टुडिओ दिमाखात उभा राहणार, आणि तुमच्यावरती प्रेम करणारे मदतीचे हात नक्कीच पुढे येतील. दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.🙏🙏💐💐
मी एसटी कर्मचारी आहे प्रभाकरजी आपल्या कार्यास सलाम आम्ही जरूर मदत करू तुम्ही सिंधुदुर्ग कणकवली व्हिजिट द्या.
प्रभाकर जी आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ❤
प्रभाकर सर आपल कार्य आपणास लवकरच पूर्ण होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
पुढील नवीन वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा.🎉🎉
I have sent RS.501/-from Pune Maratha Asmita ❤
@@fiveaccesscomputechsolutio6916 मस्त,हिंदू एक होण्या साठी आणि त्यांना त्यांचे सामाजिक ध्येय पूर्ण करण्या साठी थोडी थोडी मदत करणे फार गरजेचे आहे.
फार फार धन्यवाद "अस्मिता ji' आपणास.
जय श्री राम 💐🌹💐🙏🙏🙏
Very good
Mi pan patavto 1 September la
मी सुद्धा 👍
Prabhakarji tumchya karyala salaam, aamche best wishes aahet tumchya barobar.
खूप खूप शुभेच्छा प्रभाकरजी......
प्रभाकरची यु आर ग्रेट आपण सर्व राष्ट्रप्रेमी आहोत, जे भिकारी बोलतील तेच खरोखरचे भिकारी आहेत
प्रभाकर जी लाखों लोका ना तुमच बोलन पटतय।। आमही तुमचया सोबत आहोत ।। आणी राहनार।। जय महाराष्ट्र।।
आई भवानी तुमची इच्छा पुर्ण करेल
We will always help you, Prabhakarji. Do not hesitate to ask for monetary support.
प्रभाकर जी , नवीन होऊ घातलेल्या स्टुडिओ बद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन. स्वामी तुमच्या पाठीशी आहेतच काळजी नसावी. इतर कोणाकडे हात पसरण्यापेक्षा, स्वामींना तुमची इच्छा सांगितली तर ती नक्की फळास जाईल अशी प्रार्थना. 🙏🙏🙏
खूप खूप अभिनंदन प्रभाकर जी 🎉🎉🎉
तुमचे विचार स्पष्ट व प्रखर आहेत तसेच मराठी माणसा साठी व जाज्वल्य हिंदुत्वा साठी खुप प्रयत्न करत आहात. नक्कीच आम्ही आर्थिक support करणार
सर तुम्ही तुमचे कार्य थांबवू नका.
You are doing the right thing. I support you. You are our voice . 🙏 🙏
Prabhakar ji, मी मदत करायला तयार आहे
I like your video. Iam daily watch your videos without forgetting
Hello Prabhakar..the way you speak, displays your conviction. We love your openness and honesty. I have done my small bit!
खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
साहेब, तुमच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा. तुमच्या उपक्रमाला नक्कीच शक्य होईल तेवढी मदत करू. All The Best. Keep It Up.
ह्यांचा GPay number kimva QR code असेल तर pls कळवा.
आपल्या चिकाटी व प्रयत्नाला यश देवो अशी देवाकडे प्रार्थना करतो.
प्रभाकरजी तुम्ही आपले काम असेच चालू ठेवा, आम्ही आपल्यास निराश करणार नाही. मी आत्ताच फुल ना फुलाची पाकळी पाठविली आहे. पुढेही पाठवित राहिन.
तुम्ही ऐक स्पष्ट मतवादी प्रखड खरे पत्रकार आहात व मराठी मानुस महाराष्ट्रासाठी जनसामान्य जनता यांचे प्रश्न सडेतोड विचार वादी आहात .....जनतेला तुमची गरज आहे तशी लोकांचे प्रेम व आर्थीक पाठबळ तुमच्यासोबतच राहील ...पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा .जयश्रीराम .
Congretuletions ..sir you are simply great .
स्वामींचे भक्त आहात ऐकून बरं वाटलं....स्वामी नक्कीच मदत करतील विश्वास ठेवा....मनोरथ पूर्ण लेट होईल पण थेट होईल🙏
अभिनंदन आणि शुभेच्छा💐💐💐
🙏 हरि ॐ🙏 🙏श्री स्वामी समर्थ🙏
🚩जय भवानी🚩 जय शिवाजी🚩
🚩जय महाराष्ट्र 🚩
प्रभाकरजी, स्वामी पाठिशी असताना चिंता कशाला? एक नाही, प्रभाकरजी आपले तीन, तीन स्टुडीओ होतील! आपल्या कार्याला तोड नाही. आपल्या ह्या विधायक कार्याला लाख, लाख हार्दीक शुभेच्या!!!
🙏 llअशक्यही शक्य करतील स्वामी ll🙏
🙏स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत🙏
प्रभाकरजी, सर्वसामान्याच्या प्रत्येक गोष्ट करताना अडचणी येतात, त्या शिवाय काम होतच नाहीत, तरी आपण या सर्व गोष्टी वर मात करून तुमचा स्वतःचा स्टुडिओ होणार याचा आनंद आहे. त्यामुळे आपले सर्वप्रथम अभिनंदन व शुभेच्छा
तसेच आपल्या कार्यासाठी आमच्या कडून फुल न फुलाची पाकळी नक्की देऊ.
प्रभाकर जी, सर्व अडचणीतून मार्ग निघेल व कार्य साकार होईल या शुभेच्छा 👏🏼👏🏼👏🏼💐🌹🙏🏼
Congratulations 👍💐💐💐💐🙏 shri swami samartha
Sir you are doing good work keep it up we are with you.pritam from Belgaum Karnataka
🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
प्रभाकरजी तुम्ही खरच खूप चांगल काम करता, खूप कष्ट घेता , परखडपण सत्य जनते पूढे आणता. आम्हाला या राजकीय घडामोडींमागचा खरा अर्थ तुमच्यामुळे कळतो.
तुमचे खूप आभार आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत.
प्रभाकर साहेब तुमची आत्ताची परिस्थिती आणि त्या साठी तुमचे जे प्रयत्न ते ऐकून वाईट तर वाटतेचं तर तुम्ही सद्ध्या तुमच्या मिळकतीतला काही हिस्सा जो सामाजिक कार्यासाठी खर्च करता तो तुमचं सर्व व्यवस्थित चाले पर्यंत तरी करू नका असं आम्हाला वाटतं तुम्हाला कोणी काही म्हणणार नाही लोकांना सर्व समजते तरी क्रुपया वाईट वाटुन घेऊ नका.जयहिद वंदेमातरम जय श्रीराम
अभिनंदन प्रभाकरजी, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. 👌👌👍👍👍
साहेब, आपण असेच काम करत राहा. आपले अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
अभिनंदन
Ashich asate duniya prabhakarji . Tumhala kah he navin nahi.
Pan tumhla khup shubhechha
अभिनंदन सर🎉
आम्ही तुमच्या बरोबर आहोत.शुभेच्या.
Amachya yatha Shakti pramane nakkich madat karu. Go ahead all t he best.
Ganpati ch ya aashirvadane krupene tumchi मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होईल all the best.