खूप छान सादरीकरण अतिशय सुंदर आणि नितळ कुठलाही ओव्हर अक्टिंग च डोस नाही सरळ लोकांच्या मनाला भिडत असे गावाकडचे सौंदर्य फक्त तुमच्या आणि चांडाळ चौकडी चया भागात छ पाहायला मिळत मान परसंना होत
सलून वाल्या भाऊला म्हणा की तुम्ही एकच काम खरोखर ओरिजनल चे केस आणायचा प्रयत्न भारतात कुठे औषध शोधा पण तेवढं काम करा भाऊ तू मला भरपूर कस्टमर द्यायचं काम माझं
एक नंबर गाना एपिसोड 😅😅😅😅 गाना भाऊ तुमची एक्टिंग एक नंबर जोड नाही तुम्हाला पण गणाभाऊ आणा सावकार आज दिसले नाहीत एपिसोड मध्ये घना पैलवान तुमच्या सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ♥️♥️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
गणा हा तुझा ५१ वा भाग आजच पाहिला . या पूर्वी चे भाग आज पासून पाहायला सुरवात करतो खूपच छान तुझी कॉमेडी आहे वेल डन
खूप छान सादरीकरण अतिशय सुंदर आणि नितळ कुठलाही ओव्हर अक्टिंग च डोस नाही सरळ लोकांच्या मनाला भिडत असे गावाकडचे सौंदर्य फक्त तुमच्या आणि चांडाळ चौकडी चया भागात छ पाहायला मिळत मान परसंना होत
वा मस्तच वा सुंदर आहे भाग शेवट मस्तच शाब्बास पट्या नो वा गणा पैलवान 🌹🌹🌹🌹🌹
लय भारी आहे भाग आवडला धंद्यातील माहिती जास्त देता मस्त वाटले 3 दिवसातून भाग टाका खूपच वेळ लागतोय 🎉🎉❤
आज बऱ्याच दिवसातून क्वालिटी चा एपिसोड पाहायला मिळाला. दिग्दर्शनात सुधारणा होत आहे.well done
गणा भाऊ I❤you
काय कार्यक्रम दाखवलाय मजा आली
सुपर डुप्पर हिट
सलाम तुमच्या कामाला
खूप छान एपिसोड गणा सासरे मुलगी व इतर👌👌👌👌
खूप छान मजेशीर सिरीज आहे, गणा आणि मुलीचे बाबा यांचे काम मस्त होते
एक नंबर टाईम वाडवल बदल एक तास कधी गेला कल्पना नाही
गणाची बोलीभाषा अप्रतिम आहे. अष्टपैलू गडी हाय.
गाणा भाऊ . लई भारी बोलता राव .ईकड . तिकड बघीतल कि .वट . वाघु गुळ . दिसतो .😊😊
अब्रू हा शब्द चांडाळ चौकडी मधला आहे बाळासाहेबांचा ❤
एकच नंबर इपोड आहे
सर्व च हार्दिक स्वागत नमस्कार
एकच नंबर भाग आहे गणा भाऊ असंच पुढे जात रहा🌼🌸🌸
Aataruta gana bhau cya lagnacya laduchi chi❤❤❤🎉
गणा तुमची ऐडिग खुप सुधारली आहे अशीच प्रगती कर तुला गुप आशिर्वाद तुझा जे जमिनी जुडलेले पुढे जातात पण धमड चडु देऊ नको
गणाभाऊ सुंदर एपिसोड होता असेच एपिसोड बनवत जा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि तुझ्या लग्नाचा एक एपिसोड व्हायलाच पाहिजे❤❤❤❤
परत एपिसोड चालू केल्यामुळे धन्यवाद🙏
पोरगी तर फलटण ला बघायला मनाला फलटण भिगवण कडे आहे वाटते
फलटण मध्ये "भिगवण मच्छी खानावळ" या नावाचे हॉटेल आहे🙏🙏🙏
जोडे च्या ऐवजी पाटोळे असते तर फारच मजा आली असती
आजचा भाग खूप सुंदर होता
सरपंच एक नंबर लग्न जमवलं
झोळ सरांचा नादच खुळा
खुप सुंदर गण्णा,घरजोडे अप्रतिम अभिनय. सर्व कलाकारांचे अभिनंदन
Gana bhau 1 no
अतिशय छान एपिसोड झाला
Nice gana bhau
डायलॉग खरोखर अप्रतिम 😂
सलून वाल्या भाऊला म्हणा की तुम्ही एकच काम खरोखर ओरिजनल चे केस आणायचा प्रयत्न भारतात कुठे औषध शोधा पण तेवढं काम करा भाऊ तू मला भरपूर कस्टमर द्यायचं काम माझं
गणा मध्ये भावी अशोक सराफ दिसतात मला...
Amol gadi made navhta he koni koni pahile tyani like kara
Ganu bahu ek number
chan zala episode .👍👍
लय लय भारी 💐💐💐😃😃😃
वा गणाभाऊ काय खास मित्र आहेत
एक नंबर गाना एपिसोड 😅😅😅😅 गाना भाऊ तुमची एक्टिंग एक नंबर जोड नाही तुम्हाला पण गणाभाऊ आणा सावकार आज दिसले नाहीत एपिसोड मध्ये घना पैलवान तुमच्या सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ♥️♥️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Anna savkar chandal choukdi madhe gelet mhanun nahi ale vatt bahutek
Nice gana pahalvan🎉🎉🎉🎉🎉
Bhaji 1no
खूप छान गणा भाऊ
Amol mast acting 😂😂❤❤
Lai bhari😄😄😅😅
गना पैलवान आमची ताकद 🥰🥰
गणा भावा एपिसोड छान होता,, पण,,,,, आण्णा सावकार पाहिजे होते......
Jabardast episode gana bhau
गणा एक नंबर
गाना भाऊ एक नंबर जे काय असेल ते स्पष्ट अमोल दादा तुम्ही एक नंबर नाव लक्षात ठेवा तोडे का जोडी नाही
1number Bhava 👍👌
गणा भावा तु सरपंच आणि आण्णा सावकार एक अशी केमेस्ट्री आहे,, ह्या तिघातील एक जरी नसला तर एपिसोड ची मझा कुठेतरी कमी झाल्या सारखी वाटते......
सलून वाल्याला सलाम गणा भाऊ 🎉🎉
झोळ सर. एक नंबर काम केले
Episode mast hota ❤
गणा भाऊ एपिसोड चांगला होता यापुढे पण भाग दाखवा
एक नंबर दाजी😂😂😂😂😂😂😂
1 number गणा भाऊ
51भाग छान आहे
Tai ek num bolis
lay Bhari
छान झाला एपिसोड 👌🏻👌🏻👌🏻
गणा शेट तूमचा खुप मोठा फैन आहे मी,,,
Episode ek namber pn nvaedev बदलायचा होता कारण या नवरदेव बरोबर नवरी पळून जाते हा episode kela होता तुम्ही ❤एक शंका म्हणून बाकी एपिसोड एक नंबर ❤❤❤
Nad khula gana
एकच नंबर गणा भाऊ❤❤❤❤
गणाभाऊ तुमचं पण लग्न बघुद्या आम्हाला आम्ही खुप आतुरतेने वाट बघत आहोत तूमच्या लग्नाची
एखाद्या बाळासाहेबांसारखा बेवडा तुमच्या मध्ये पाहिजे
गणा भाऊ खुप सुंदर ❤❤❤❤❤❤
Super episode
दिलवाले कडक😂😂😂😂😂😂😂
Ek No episode 😅😅
episode kharch bhari hota
ending la khup kahi sangun gel....
1nambar episode ahe gana bhau
जय श्री राम आणि पहिलवान
खूप छान एपिसोड 👌
एक नंबर
Ek No episode 😅💯
गणाभाऊ, अण्णा सावकार आणि बाजी नाना बिग फॅन 💪💪💪💪
मस्त भाग गणा भाऊ❤
Sundar episode 😊
गणा लयभारी
Super duper ❤😂😊🔥👍👌👌😍
Mag farak Kay rahila.
Pudcha episode lagnacha dakhwa🎉🎉
आणा सावकार कधी येणार आहे
Mast episode⚡⚡❤
Great workout
😂😂😂😂खुप भारी झाला भाग मज्या आली
Super
इकडे तिकडे बघू नको तू वट वाघूळासारखा दिसतोय😂😂
इंग्रजीचा बादशाह म्हणून ओळखतात गणा ल
खूप छान
Gana bahu chi hava
मस्त
आणा सावकार कुठे आहे
1 no ganabhau
Anna savkar la part ghya..
तुम्ही हाय म्हनुन त लय भ्याव वाटतय 😮😮😅😅
मेळ फसला 5000 लग्न झाल 😂😂अस्त त्याच
गणा आता तुजा नंबर कधी
Balasaheb laa ek bhag kru de
nice
Aanala laa pan ge ek bhag madi gana