असे नाहीये.....पहिल्यांदा छोटे मोठे गुन्हे करायचे नंतर मोठे गुन्हे त्यानंतर नेत्यांच्या गोट्या चोळायच्या त्यानंतर छोटा नेता बनतो मंग हळू हळू गुंडगिरी च्या जीवावर मोठे व्हायचे आणि मंग मोठा नेता बनल्यावर निर्लज्ज बनायचे..... ही सगळी प्रोसेस आहे
हे एकदम खरं आणि जे आहे तेच तू इथे तुमच्या अभिनयातून दाखवलं आहे भावा .... त्या मूळ नको कोणाचा कार्यकरता बनायला नको बळी पडायला vote त्यालाच द्या जो विकासात बदल घडून आणि काम करत आहे त्यालाच vote करा 🎭🤝🏻🙏
आजच्या काळातली सत्य परिस्थिती. काम करणाऱ्याला मत नाही मिळत, पैसा वाटणाऱ्या मत मिळत. याच्यात चूक नेत्यांची नाही लालची जनतेची, मूर्ख जनतेची, अडाणी जनतेची आहे.
जेवढा मोठा नीरलज होशील, तेवढा मोठा राजकारणी होशील... खरंय 💯💯
असे नाहीये.....पहिल्यांदा छोटे मोठे गुन्हे करायचे नंतर मोठे गुन्हे त्यानंतर नेत्यांच्या गोट्या चोळायच्या त्यानंतर छोटा नेता बनतो मंग हळू हळू गुंडगिरी च्या जीवावर मोठे व्हायचे आणि मंग मोठा नेता बनल्यावर निर्लज्ज बनायचे..... ही सगळी प्रोसेस आहे
आज ची खरी परिस्तिथी 😢
1 paishyacha kam kel nasle tari mat magnyasathi yetat nirljasarkhe aani matdar thodya paishyasathi ashya mansana nivdun detat
विनायक माळी यांनी आजची चांगली परिस्थिती मांडल्याबद्दल अभिनंदन.❤❤❤❤
❤❤❤❤❤
कप नाय बशीला आमचा मत म्हशीला😂😂😂😂
😂
कप नाय बशीला आमचा मत म्हशीला 😂😂
Aamcha Redyala😂😂😂😂😂
Kasa dogha nivdun Ali mhanje paksha wadhel😅
😅
जेवढा निर्लज्ज माणूस तेवढा मोठा राजकारणी हे मात्र खरं आहे 💯👍🏻
एक नंबर विनायक, राजकारणावर बोलण्याची, लोकांन मध्ये जागरूकता अनन्य साठी तुम्ही केलेले प्रयत्न हे उत्तम आहे. आज जे घडत आहे ते दाखवल्या बद्दल धन्यावाद.
फक्त येणार विनायक सरकार❤❤🎉🎉
😅
Outstanding video... Top level and reality.... Khup bhari performance......❣️✨
दादुस chya जुन्या व्हिडिओ मध्ये जी मजा होती तेवढी आता नाही वाटत जुनी team best hoti 2019-2021 full comedy 💯
Khara aahe
Aata evdhe pro cameras aani baki sagla karun pan ti maza nahi aahe
इलेक्शन जवळ आलयं कोनाला वोट देनार?🤔😅
माझं वोट विनालक माळी!👍😂❤
Maza vote MVA
@@mukeshnaik7890 गेलं वाया मत 😂
😂काल्या म्हशीला मुत द्या 👍😝🤣🤣🤣व्हीडिओ लय भारी बनवला हाय 😂😂😂
यावेळी मत वाया गेलं तरी चालेल पण मनसे ला मतदान करा. Manse मनसे 🚩इंजिन 🚂🚩🙏
जिथे मनसे चे उमेदवार आहेत तिथे मनसे ला मत दील पाहिजे
✌🏻
Yes
😂😂
Right ❤
एक नंबर दादुस असेच खर बोळणाऱ्यांच्या खिश्यान नोटा दिल्या की लगेच लगेच गप्प बस्तान
१ नंबर दादा,
ह्या विषयावर बोलायला कोणीच तयार नव्हत.
हे एकदम खरं आणि जे आहे तेच तू इथे तुमच्या अभिनयातून दाखवलं आहे भावा .... त्या मूळ नको कोणाचा कार्यकरता बनायला नको बळी पडायला vote त्यालाच द्या जो विकासात बदल घडून आणि काम करत आहे त्यालाच vote करा 🎭🤝🏻🙏
अस कोण आहे सांगा?भवतेक कोणीच नाही
Reality of politician 25:13 👍👏
Naksj
खुप छान हीच खरी परिस्थिती आहे असंच करतात निधी मंजूर करुन घेयचा आणि सोताची घर बांधायची 1000% बरोबर 1 no episode
Elections ❌ Roasting 😂✅
Fr 😂
15:35 ही गोस्ट बाकी खरी आहे विनायक भाऊ.. हा फक्त पैसा साठीच राजकारण चालते आता 😟😟
प्रत्येक गावत जलजीवन मिशन मधून 2 कोटि खर्च करून अशीच पाण्याची लाईन आली मात्र पाणी नाही,,
💯✅ एकदम बरोबर बोललात
Khareeee ahe
साहेबाना जुलाब होते तर ह्यांना इथे हगवण लागते 😂😂😂😂😂😂
Ek number malliiiii Bhai ...woh kala jamun word mein baat hai 😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅😂😂😂😂❤❤❤❤❤
दादुस विडियो डाउनलोड करुन घेतो संध्याकाळी ट्रेन मध्ये बघनार
मी पण ट्रेन मध्येच बघितला 😅
Mi pn tasach kel aaj k
same mi pan
व्वा एक १ न आमच्या गावची परस्थीती पण शेम असीच आहे.. बेवड्याचे पिंपळगाव ता बदनापुर जि जालना😢🙏🙏
आमची म्हैस वंजोटी तुमचा हेल्या गाभण 😂😂😂😂
ना कप ना बशीला आमचं मत मशीला 😂😂😂
प्रचार धामधुमीत निखळ मनोरंजन केल आपल्या दादुसन 😂😂😂❤❤❤❤😅😅😅😅
Khup mast... Natural acting khup bhari vatali...❤✨
Mala koni nahi pan video bagun bara vaata mala❤ I love you dada & thank you❤🌹🙏
ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सत्य परिस्थिती मांडली
खूप मस्त असेल 🔥 | दादूस | खूप दिवसानंतर आलं 🔥
दादूस ❤❤❤१ no आता तरी नेताचे डोळे उघडतील जय महाराष्ट्र 🌾🚩
विनायक माळी खरोखर राजकारणी वाटतोय😂
15:50 मतदारांना पण समजणार नाही तुम्ही पैसे दिलेत ते😂😂😂😂🤣🙇
दादुस खर परिस्तीत वर व्हिडिओ बनवला .....मस्त चांगला आहे.....❤❤❤
आजच्या काळातली सत्य परिस्थिती. काम करणाऱ्याला मत नाही मिळत, पैसा वाटणाऱ्या मत मिळत. याच्यात चूक नेत्यांची नाही लालची जनतेची, मूर्ख जनतेची, अडाणी जनतेची आहे.
Khup Sundar message dila hya video madhun👍
Konta sundar msg bhetla tula ya video madhun....🤔
नाय विडा, हातोडी, तारा आमचं मत फक्त म्हशीला 🙏🏻🙏🏻🎉🌺💐
Aaj tu paksha la vachavalas udya paksha Tula vacha vel.last line mast hoti.👍
Wow yar tuja creation khatrnak asto bhava love u
reality bhava.......serious comedy......nice one bhava 👍👍👍👍👍
ek number vinayak सलाम तुला
Punjabi hai but sab videos dekhte hai.... Vinayak Mali ne ek bahot acha message diya hai....Fact on ground level❤❤❤
Vinayk sir maja aali bagayla ❤😂😂😂😂
24.36 was epic😂😂😂😂
Ek Numbers bhau😂😂😂
What a acting bro, ani ya time vr je kahi suru tya vr majidar video kes tu... Kahi vastu khra ani kahi comedy, chan chan khup chan
विनायक दादा उमेदवाराला पाहुन पुणेचे आमदार रमेश वांजळेची आठवण आली
काल्या म्हशीला मुत द्या 🤣🤣🤣
खूप छान दादूस 😍
Dadus - 5 वर्षांनी का होईन येतंय म्हतीन😂
कप बशी काचेला आमचा मत म्हशीला 😂😂
Disclaimer:No politician is harmed in this video 😂
Nay Bhai Every politician is harmed in this video😂
@sanket_harad 💯 😂🤣
😂😂🤗🤗 ek number 👌🏽👌🏽👍🏽👍🏽
झाडू ना कपबशी ला आमचं मुत म्हशीला😂😂😂
||♥️आज विनायक दादा कार्यकर्ता बनले...🤣😇🙏💐🔥😍||
दादा तुझं करावं कौतुक करावं तितकं कमी आहे. एक NO. खूप सत्य परिस्तिथी आहे.
सत्य घटनेवर आधारित 😂😂
Ek number 👏💯👍✅
Khup chan 👌👌👌
Gujarat se dekh ra hu bhau❤❤Ahemdabad superb 👌
Bro, your acting.. killed it.. 🥰🫡
Hi tai pn khup chan acting karte... ❤❤❤ Lots of efforts but
Sarkarchi n bolta marli vinu bhau 💯🔥🤣🤣🤣🤣
वस्तुस्थिती चे सुंदर दर्शन 👌👌👌
Best part that mhatari 😂 was hilarious
Khup chan zali video..... Rajkaran he asach aahe..
Cup नाही बशीला मत आमचं म्हशीला❤
1 number 😅🎉 माझा वोट म्हशीला,👍
अरे देवा! 😅😂 काल्या म्हशीला मुत द्या😅😂😂
No. 1 vinayak bhai ❤
जेवढा मोठा निर्लज्ज होशील तर तेवढा मोठा राजकारणी होशील
Wah Wah Sunday Funday With Agri Comedy King Vinayak Mali...
Love you from raigarh chhattisgarh vinayak ❤❤
मस्त व्हिडिओ काढला. राजकारणी फक्त आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर करून घेतात येणाऱ्या पिढीने हे लक्षात ठेवलं पाहिजे
Yogya veli yogya video Nishani kali mhais Buffalo🐃🐃❤❤😂😂😂
मत द्या ❎ मुत द्या✅😅😂😂
Bhari Bhau 1 no . 😂❤
Great.... Your efforts of Social Awareness shall yield good results in this election.... Waiting for more videos....😊 carry on..
एकच नंबर दादुस ❤🙌
End was khatarnakk 😂😅...
MAZA AA GAYA BHAI NEED PART 2 ❤❤❤❤❤
9:22 kalya mhashila mutt dya 😂
Ek no bhau 😂 🔥
जाम भारी व्हिडिओ बनवला आहे शेठ 😂😂😂😂😂
दादुस भाई हा व्हिडिओ जरी एन्टरटेन्मेंट साठी बनवला आसला तरी आजची सत्य परस्थिती आहे 😊
Jangana was epic❤😂
Ek number😂❤
Brilliant acting by kaka 👌🏼
Epic line :- " 2 mhashi hotya ka aarshyat"😂😂
Aagri danka 🤟
खुप वाट पाहिली होती विनायक सरकार च्या new vedio ची ❤
खरी परिस्थिती दाखवली 😊👍
Lay bhari amcha mat vinayak mali la❤😊
खूप दिवसानंतर खूप छान अस एपिसोड आहे . खूप भारी 🎉🎉🎉
खरी परिस्थिती खूप भारी Content👍🔥🔥
Best comedy 😂 keep it up
Same hich reality aahe aaplya deshachi, katu aahe pan satya aahe, shame on this kind of politicians😢😢
विनायक दादा तुझे विडीओ ची देवां सारखी वागतोय मी ❤❤❤
वाट बघतोय पूर्ण लिहीत जा 😂😂😂
Ek Number bava 😘😘😘 love from Goa...
Ek number 😂😂😂😂
Good job Vinayak sir ji.....
फक्त महविकास आघाडी🚩
Ek Numbers 😂😂😂