अभिमान वाटला येवढ्या मोठ्या हॉटेल मध्ये जाऊन पण तुम्ही मराठी मध्ये बोलत आहात काही लोक status मेन्टेन ठेवण्यासाठी आपली मराठी न बोलता इंग्लिश बोलतात पण तुम्ही मराठीत बोलला खूप छान वाटले अशीच आपली संस्कृती पुढे घेऊन जाऊ.❤जय महाराष्ट्र❤
❤ आम्ही कधी जाऊ कधी जाऊ शकतो की नाही हे माहिती नाही ताजमहल हॉटेल मध्ये पण विनायक सरा❤ मुले ताजमहल हॉटेलच्या आत मधला जो काही नजारा आहे तो बघायला भेटला एक नंबर दादू....❤ अशीच प्रगती करत रहा ❤god bless you ❤.... आपला फुल सपोर्ट😅😅
मी जेव्हा पण दादुस चा व्हिडिओ बघतो त्या वेळेस खूपच inspire होतो की हा आपला माणूस आहे. आणि जेव्हा तु vlog बनवतो तेव्हा आस वाटत मी प्रत्यक्षात तिथे आहे. ❤
मस्त ना दादा❤ एकदम भारी वाटत youtube वर भले ही खूप व्हिडिओ असतील ताज हॉटेल च्या room tour च्या पण त्या कधी पाहिल्या नाही किंवा ते कधी सुचलं ही नाही पाहावं म्हणून... पण दादा तुझ्या ह्या vlog मधून खूप भारी म्हणजे खूपच भारी वाटलं जणू आपण स्वतःच अनुभवतोय असा जाणवत होत❤❤❤ Lots of Love Dada❤ आणखी एक तेथील स्टाफ दादुस चां दर्शक आहे पाहून आनंद झाला. खूप खूप मोठा हो दादा❤❤
Really appreciating Dear, Down to earth Personality. Feel very proud, belong from my Maternal Home. Too many Hearts touching sentence e.g. " Ek Divsachi Shrimanti". Best Wishes.
Really loved watching this vlog. You are really justifying DJ Cosmo packet 3 by shooting this luxurious property. Love you bro. I really like the way you change your accent from English to Marathi to Agri
Aamhi setakari aasa hotel fakt wapnatch bagu sakto pn tu video chya madhymatun saglya maharastrala dakhavlas mumbai chi shyan Taj hotel thank you Vinayak
अभिमान वाटला येवढ्या मोठ्या हॉटेल मध्ये जाऊन पण तुम्ही मराठी मध्ये बोलत आहात काही लोक status मेन्टेन ठेवण्यासाठी आपली मराठी न बोलता इंग्लिश बोलतात पण तुम्ही मराठीत बोलला खूप छान वाटले अशीच आपली संस्कृती पुढे घेऊन जाऊ.❤जय महाराष्ट्र❤
Mast vattat tujhe blog baghun n English dekhil chan boltos good
Dadus mala hi maazya aali vadilaanaa ghevun jaayacha aahe, estimated kharch kaah hoil. Aamhi 6 jan aahot
❤
.@@shefali436
😊😊
दादा बाकी काहीच नाही तू जिथे आई ला घेऊन गेलास ते माझ स्वप्न आहे आणि तिथेच तू माझा आयडील झालास ❤ love you दादा ❤
Kuthe nelel aai la? Konta vlog?
1 दिवसाचा किती खर्च आहे
तुझ्या डोळयांनी का न्हवे ...पण आज ताज बघायला भेटला ...खूप खूप धन्यवाद दादूस ...स्वप्न पूर्ण केलस... लाखो मराठी माणसाचं❤
जिने जगात आणलं तिला पूर्ण जग फिरव भाई... 💯👌🥰 #आई 🥰
खूप छान comment
आम्ही फक्त बाहेरून पाहून आनंद घेत होतो,पण आज तुमचा व्हिडिओ पाहुन ताज हॉटेल मधील सु़ंदरता पहाता आली. धन्यवाद.......
❤❤❤❤❤
खर आहे खूपच अप्रतिम❤💫💫💫💫💫🫶
मराठी भाषेचा मान ठेवलास.
म्हणजे मराठी भाषा साता समुद्रापार नेलीस
जगभरातील मराठी माणसाला हेवा वाटेल
हॉटेल मधील मराठी कर्मचाऱ्यांना धन्यवाद.🇮🇳🙋
विनायक भाऊ तिथे सर्व सेवा मराठीत मिळू शकते फक्त आपण कळवणं अपेक्षित आहे .आम्ही मागच्या वर्षी पुर्ण मराठीतंच बोलून सेवा मागवल्या होत्या .
एक नंबर भाई 🎉🎉 ..एक दिवसाची श्रीमंती .उद्या खाली गेल्यावर आपून गरीब...❤ मस्त.विनायक भाई चा नाद नाय कराचा.. 🎉🎉 आईला घेऊन गेलास बरं वाटलं ❤❤
Video तर fun चा विषय झाला
पण वास्तवात विनायक खूप educated person आहेत 😊.
तूझ्यामुळे *ताज* बघायला मिळाला ...thank uu...video बघताना खरचं तिथे असल्याचा अनूभव आला...🥰
❤ आम्ही कधी जाऊ कधी जाऊ शकतो की नाही हे माहिती नाही ताजमहल हॉटेल मध्ये पण विनायक सरा❤ मुले ताजमहल हॉटेलच्या आत मधला जो काही नजारा आहे तो बघायला भेटला एक नंबर दादू....❤ अशीच प्रगती करत रहा ❤god bless you ❤.... आपला फुल सपोर्ट😅😅
कोणीहि जाऊ शकतो मी स्वत: जाउन आलोय ४-५ हजारात
@@akashkamble7427 तुला कोणी विचारलं का तू कशाला रिप्लाय करतोय मेसेज चा तू गेला असशील आम्ही नाही जाऊ शकत ओके...
Kase@@akashkamble7427
@@akashkamble7427 कसं काय?
This is a motivational video for me , जिथं जाण्याची इच्छा आहे ते स्वर्ग , आज उघड्या डोळ्यांनी दाखवल्याबद्दल, thank you brother, aata hardwork 2×....
मी जेव्हा पण दादुस चा व्हिडिओ बघतो त्या वेळेस खूपच inspire होतो की हा आपला माणूस आहे. आणि जेव्हा तु vlog बनवतो तेव्हा आस वाटत मी प्रत्यक्षात तिथे आहे. ❤
खूप छान वाटल कधी पाहिले नव्हते पण तुमच्या मुळे पाहायला मिळाले ताज हॉटेल❤❤❤❤
वाह.... मस्त....तुमच्यामुळे आम्हाला ताज महल हॉटेल आतून पहावयास मिळाले....kharach खूप सुंदर आहे दाखवलेल्या रूम्स...great,..,,🙏🙏👍👍
हेच बघायलाच होत प्राईज .मस्त विनायक ❤..कोकण ला हापुस आंबा महोत्सव मधे फक्त जबरदस्त मजा येईल वीडीयोज बघुन
मस्त ना दादा❤ एकदम भारी वाटत youtube वर भले ही खूप व्हिडिओ असतील ताज हॉटेल च्या room tour च्या पण त्या कधी पाहिल्या नाही किंवा ते कधी सुचलं ही नाही पाहावं म्हणून...
पण दादा तुझ्या ह्या vlog मधून खूप भारी म्हणजे खूपच भारी वाटलं जणू आपण स्वतःच अनुभवतोय असा जाणवत होत❤❤❤ Lots of Love Dada❤ आणखी एक तेथील स्टाफ दादुस चां दर्शक आहे पाहून आनंद झाला.
खूप खूप मोठा हो दादा❤❤
दादूस 1 नंबर काम ❤
आई ला घेऊन गेलास... ❤️❤️
आई माऊली आहे पाठीशी... 🚩
Ek no ❤❤❤kiti free rahatos mast ,no artificial talk for vlogging, Jaam bahri attitude and ek no manus love u r style
ते बाळ एकदम गोंडस 😻😍
खूप छान वाटल ❤ कधी पाहिलं नव्हत पण तुमच्यामुळे पाहायला मिळाले❤ ताज हॉटेल
Really appreciating Dear, Down to earth Personality. Feel very proud, belong from my Maternal Home. Too many Hearts touching sentence e.g. " Ek Divsachi Shrimanti". Best Wishes.
तुमच्या आनंदात सहभागी केल्या बद्दल जाम भारी वाटला मला 😊
Bhai bahot hi achaa lga video dekh k Taj hotel ka andar se video thank u dada
Jaam bhari🎉
Ani gaun var tar jaam bhari acting Keli mast shooting ani kai ti music hoti 1 no me ajun pan hastoy mind blowing ❤
आम्ही कधी जाऊ हे माहित नाही पण दादूस तुनी दाखवला ताज महल असं वाटलं मी राहून आलो ताज मधून खुप छान वाटल. धन्यवाद 🙏
You are great because you have taken Mother along with you.. ❤
विनायक तुमची कोकणी भाषाच छान वाटते.खूप छान व्हिडिओ आहे आणि ताज हॉटेल पण.घरी बसल्या बसल्या पाहायला भेटला.😊
Best video , Taj hotel 1st time inside pahile
एक नंबर दादूस तुझ्यामुळं आम्हाला ताजमहाल पॅलेस आतून बघायला भेटला नाहीतर आम्ही बाहेरूनच फोटो काढत असतो खुप छान एक दिवसाची श्रीमंती तुझ्यासोबत आम्हीही एन्जॉय केली ❤️❤️❤️
Legends Girlfriend la naay, Aaila netat Taj hotel la. love u dadus
भारत देशासाठी १ like 🇮🇳🇮🇳❤️
इथे तरी Marathit बोला 😢
Always prefer gujrati
ky pn chutiyagiri.. India cha kay sambandh
Marathi bolaycha
नंतर बदल करून सांगितो
भावा तुला तोड नाही.. you R Great
दादुस व्हिडिओ खतरनाक मस्त वाटलं ताजमहल हॉटेल आत मधून पाहून
akash bhai creative tr ahheee euuu ek number ❣❣❣❣
मुंबईत ताज हॉटेल हे मुंबईचे भूषण आहे। अनेक पंचतारांकित हॉटेल मुंबईत असतील पण ताज हॉटेल सारखे सुख, भव्यदिव्य थाट कुठेच नाही ही टाटा समुहची विशेषतः।
मला मला एक गोष्ट कळत नाही, हॉटेल चे व्हिडिओ शूट करताना संडास आवर्जून का दाखवतात??
हा video लय कडक विनायक भाऊ ❤🎉
भाऊ, ते ताज हॉटेल शेवटी हॉटेलच... पण तू आईला सोबत नेऊन "स्वर्ग" बनवलास.. 🙏🙏❤❤
विनायक दादाखूपच beatiful व्हिडिओ ❤❤❤❤
विनायक दादा एकदा तरी आफ्रिका ला जाऊन या आणि मोठा ब्लॉक काढा ❤💯😍
Chhan watle tu aai la gheun Gela Taj dakhavayla te❤
वा भारीच की... बढिया...💐❣️💫🤗🥰💐❣️
Dadus aj bhari distos re ❤️ like Kara dadus apla bhari disto tyane 👍🏻
लय भारी दादूस ताज होटल आहे मजा अली तू जी क्लिप ताज होटल ची बघाला ❤❤❤🎉🎉
😂😂 दादुस बिर्याणी पेक्षा आईच्या हातची बटाट्याची भाजी एक नंबर मस्त आणि स्वस्त😂😂 आईची आठवण आली की नाही मग😂😂❤
शेठ आपण व्हिडिओ कोणत्या डिव्हाइस ने शूट करता❤
16:11 la mala vatl bhutachi entry jhali 😂
Toewl sean khatarnak....ani music 🤣🤣🤣🤣🤣
Aaj tk ki best entry thi bathrooms se bahar aane wale❤❤❤
खरच खुप छान दादा आणि hotel chi aani room ch shoot pn khup छान केलस kharch khup bhari and very nice 👌👌👌👍😊😊
विनायक दादा......
Inspiration wall for me... ❤🎉
Khup mast ❤
waa amhala ithunch bghayla milal chan❤😊
Bhari vatla bhai Asha normal video bagala pun bhari vattay taj la jelu ny kava pun tuni atun dakhvlas bhari bhai ❤
भावा तुम्ही एक चांगला गेला आगरी माणूस स्टेडियम मध्ये गेला भावाचा नाद नाही रे भावा 😂❤
Aaj 1st video bghitla ticha bhau kharch Khup majja ahe ani br sudha vatl love you bro 😊
Nusta fluent English😅😅😂😂
Ekdam bhari dada.... Nehmi amhi jato teva fakt baherun taj hotel bghto pn aaj tuzyamule hotelcha aatla najara baghyla milala❤ ani aai la gheun gelas tithech Tu saglyanch man jinkals ❤❤
Khup chan aahe vlog vinuu❤
दादा, खूप छान माहिती सांगितली,👏👌👍☺️☺️
दादुस एकदम high class English बोलतो यार सुपर्ब
Saglyt sundar vlog ❣️
मराठी माणूस आहे इथे अभिमान आहे मराठी लोकांना काम मिळालेच पाहिजे व आपण सुद्धा योग्य...
Here most are marathis bcos the owner is Tata familys not Gujratis and Marawadis, shindis who will thonk abt their cast people only
खूप छान वाटलं ती पाहिलं नव्हतं पण तुमच्यामुळे पाहायला मिळाले ताजमहल
दादुस ek number English bolto Rao mi t 4 5 vela prt yekl repeat krun bghl tri yet nay mla😂😂
Vinayak Tuza Fan ahee tu bharich Vlog kelaes ❤ Atla atma shant zala hotel Taj cha menu bhaghitlya var 😅
भावा टाटा कंपनीचा एमडी सुद्धा मराठी माणूस आहे आणि टाटाच्या सगळ्या कंपन्यांत मराठी माणूसच आख्खी कंपनी लीड करतो.
खूपच छान विनायक . लय भारी वाटल बघायला . तुझा कायम आम्हाला अभिमान आहे.
इंट्री ला . स्वागत केला खूप छान होता.
पण विनायक बाला. नी टिका. का बर पुसून टाकला.
Really loved watching this vlog.
You are really justifying DJ Cosmo packet 3 by shooting this luxurious property.
Love you bro.
I really like the way you change your accent from English to Marathi to Agri
1no hotel aah taj❤
Aai ani tuj video mast enjoy jala bhai😊
Next block........ Army cha banv dadus
जयहिंद जय महाराष्ट्र🕉️
Block😂
Vlog❎ block✅
pakistanch banav bhau
@@tusharsonar5018 ......yevdh pan nko re
Wav mast tx dadus tumchyamule taj hotel bgayla bhetla.kupch sunder
3.20 Personal line hoti.. A aai pani tumbla😂😂😂
Instagram ID Dena
😂😂😂😂😂
😂😂😂😂
Khup chan vlog vinayak tuzya mule aaj taj hotel phayla mile❤❤asch pragati karat Raha Ani saglyna hasvat raha❤❤ vihana konchi mulgi ahe cute ahe❤❤😊
लहान मुलांना बेवडे असे अपशब्द मस्करीत पण बोलू नका 😞
भाई एकदम मनातलं बोलला तू ताजमहाल असो किंवा ......
घर ते घर ❤❤❤
🕉️🕉️
He mulgi kon aahe
आपली शेव भारी..😂 मावशी ..epic 👌
Kona konala dadus chi videos aavdtat like kara❤
खुप भारी आहे ताज हॉटेल आता पर्यंत बाहेरून च पाहल होत
𝙸 ♥️ 𝙿𝙴𝙽 ekdha ye bro
Pen kar
Pen la yeun kut firal dadus kT v ka MT v
लय भारी दादुस 👌🏻🙏🏻👍🏻
आपला दादूस कोणा कोणाला आवडतो ठोको लाइक❤❤❤
Dadus tujha English lay bhari haa❤
Aamhi geloy Taj hotel la❤
विनायक दादा तू आता दिव्या मध्ये ये विडिओ बनवला पहिला सारखा फेमस होशील 100k + लाईक येतील दिव्यात एक से एक कार्टून आहेत 😅
एकदम कडक....❤❤❤
मी होतो तिथे जॉब ला 2014 मध्ये
Total किती खर्च झाला. ताजमहाल हॉटेल मध्ये 24तासाकरिता सांगा प्लीज
Wow ❤ amazing experience for us ... thank you so much...🎉
Aamhi setakari aasa hotel fakt wapnatch bagu sakto pn tu video chya madhymatun saglya maharastrala dakhavlas mumbai chi shyan Taj hotel thank you Vinayak
Mast ha ....avadala aaplyala
.. Im ur new subscriber
MasAallh 🤲 🕋 🤲 Allah uoAkabr ❤❤❤❤
The best is yet to come 🥰🧿
More love to proud aai and viaana😘❤️
Aai la gheun aala.... tikdech tu jinklaas...
You got one subscriber...!!!
Bhau tumhi baki saglya poranchi swapna purna karat ahat☺️🔥🙌🏻respect! Maza pan prayatna chalu ahe nakki yashasvi honar ekda🙏
Mastr bhai❤