1 number विनायक 👌👌👌👍 सगळी कडे हिच परिस्थिती आहे. आपली गाव वाली काय ना काय सागून लग्नं मोरतान . मी स्वतः 2 वर्षा पासून पोरी बघतोय पण गाववाली काय जमून देत नाय. काय नाय काय सांगताण आणि लग्न मोरतात. हा संदेश सगळ्यान परेंत पोहचलं पाहिजे. आणि ह्या गोष्टीत बदल होयला होयाला पाहिजे . गावं वाल्यावी चांगल सांगायला सुर्वात करायलाच पाहिजे. कोणच तरी चांगल होऊदे अस विचार करायला पाहिजे .. जय आगरी. 🚩
आजचा विनायक दादा चा व्हिडिओ बघून मी खरंच खूप आनंदी झालो. पण जेव्हा कधी पण डिप्रेशन मध्ये असतो मी तेव्हाच विनायक दादाचे व्हिडिओ released होतात. आणि खरं म्हणजे असा काही निखळ आनंद मिळतो की काही विचारायची सोय नाही. पण विनायक दादा तू असेच सुंदर व्हिडिओ बनवत जा. तुला आणि तुझ्या सगळ्या subscribers ना देव उदंड आयुष्य देवो.
Pratek video mdhe navin navin agla vegla content ghevun yetos khup maja ali video bgayla asach lokanna hasavt ra dadus❤ aai ekveera bless you ani lvker ch 10 m cross hovo
एक no. video होता.रिअल लाईफ स्टोरी. शूटिंगचा व्हिडिओ पण बघायला आवडेल आम्हाला. शूटिंग ला खुप गर्दी असते आणि कॉमेडी पण खुप जास्त असते.जय एकवीरा आई आगरी कोळी .
विनायक माळी च्या व्हिडियो बघायला कोणा कोणाला आवडतात
भाऊ मराठी मध्ये banjo वाजवायला शिकव ❤❤
Mala
Mala
🙋🙋🙋🙋🙋
Lavdya 🤣
Avdate mhnun ch vedio open kelay na bhau😅
1 number विनायक 👌👌👌👍 सगळी कडे हिच परिस्थिती आहे. आपली गाव वाली काय ना काय सागून लग्नं मोरतान . मी स्वतः 2 वर्षा पासून पोरी बघतोय पण गाववाली काय जमून देत नाय. काय नाय काय सांगताण आणि लग्न मोरतात. हा संदेश सगळ्यान परेंत पोहचलं पाहिजे. आणि ह्या गोष्टीत बदल होयला होयाला पाहिजे . गावं वाल्यावी चांगल सांगायला सुर्वात करायलाच पाहिजे. कोणच तरी चांगल होऊदे अस विचार करायला पाहिजे .. जय आगरी. 🚩
😅
तुझं दुःख समजु शकतो हि अख्ख्या महाराष्ट्रत हेच आहे ..😂
खूप आतुरतेने वाट बघत असतो आम्ही सगळे आपली शेठ ... आपल्या एपिसोड ची ... ❤❤❤❤
दादूस च्या आईसचा रोल करणाऱ्या काकूंसाठी २१ तोफांची सलामी. काय कडक काम केलंय... ❤🔥
खरंच❤❤❤
भाऊ तूच सध्या मार्केट मधे गाजतोय 🔥👍🏻
Market marketach bhauch ahe bro ❤
😂😂😂
Ha
Bhau cha nad khula ahe
विनायक माळी special कविता बघितली का
हस्ते हतसे पेट फूल गया विनायक जी 1no वीडियो😁😁😁
दादा तुला बहीण एकदम परफेक्ट भेटली आहे... तुझ्या स्वभावाला mach होते
Right 😂
ऊन आहे जा तू करपशिल🤣🤣this was epic
Aai chi acting lai bhari.. Very supporting Aai😅
राज ठाकरेंनी बरोबर ओळखले खरा हिरा कोण आहे ते.मानलं भाई तुला आख्खी मराठी चित्रपट सृष्टी एका बाजूला आणि तु एका बाजूला ❤️❤️❤️❤️ तुच वर चढ 👍👍👍👍
गावाकडचे सिन बघायला मजा येते, आणि Reels साठी लग्न करायचय १ नंबर 😂😂 आणि ते तुमची मुलगी गटारात टाकायला तयार आहात 😅😅😅
Gavakdche vlog baghayla aavdel ka
Rohan Patil vlogs
विनायक माळी म्हणजे धम्माल विनोदी व्हिडिओ समीकरणच झालय, मजा आली पाहायला👌👌👌 😄😅😂🤣😇
हा हा माझ्या आयुष्याचा मुतखरा झालाय 😂😂😂😂😂
असे डायलॉग तुलाच जमतात रे बाबा 😂😂😂
😂🤣😂
खतरनाक भावा, एक नंबर climax होता . 🤣🤣
बिना लग्नाचे लाईक करा 😂❤ तुम्हाला पोरी बघून देण्यात येईल😂😂❤ Love you Dadus 😊
🤣
😂
@@aartijain330 milali hi mala😜
किती दिवसाने तुझी उत्तम कॉमेडी बघायला मिळाली मस्तच 🤣
Next level climax 😂
Dadus on fire 🔥🔥👑
2:16
विनायक माळी सर तुम्ही खरच ग्रेट चालू आहात. चालू घडामोडी वर मनोरंजन केल्याबद्दल खूप खूप आभार.😅😅😂😂😂
दादुस तुला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला पाहिजे.....
अरे भाई चा फैन आहे मि ❤❤
जय श्री राम जय शिवराय ❤️🚩
समाजाच वास्तविक चित्रन त्याला विनोदाची झालर, विनोदात पण तुझा विनय दिसून येतो.
विनायक माळी की झलाक सबसे अलग 😍🔥🔥🔥🔥
आरा भाई विनायक दादा एक नॉ.
आजचा विनायक दादा चा व्हिडिओ बघून मी खरंच खूप आनंदी झालो. पण जेव्हा कधी पण डिप्रेशन मध्ये असतो मी तेव्हाच विनायक दादाचे व्हिडिओ released होतात. आणि खरं म्हणजे असा काही निखळ आनंद मिळतो की काही विचारायची सोय नाही. पण विनायक दादा तू असेच सुंदर व्हिडिओ बनवत जा. तुला आणि तुझ्या सगळ्या subscribers ना देव उदंड आयुष्य देवो.
कसली डेंजर हसली 😂😂😂😂😂😂😂abba dabba jabba nighali😂😂😂😂😂😂
खूप छान व्हिडिओ आहे....असेच नवीन नवीन व्हिडिओ आमच्या साठी घेवून ये____♥️♥️♥️♥️♥️
पहिला पूर्ण बघ तरी🤦🏻♂️
या व्हिडिओच्या माध्यमातून चांगला संदेश दिला आहे 👌👌खूप छान
Good one 🤣 vaitaglela vinuuuuu 😂
Ha ha
खूपच छान नैसर्गिक विनोद करता विनायक सर तुम्ही तुमच्या coamedyla तोडच नाही 👌👌👌👌👌👌👌
Now that's what I call Performance .... Dadus is back❤
Dada shevt bhari hotaa.. an ti reels wali pn..😅❤️
Aagri Dadus is back Vinayak Mali❤
मुत खडा 💎😂😂😂
आमचा दादुस काला नाय तुमचे डोले खराबे😂 Love you Dadus❤
Ekdam kadak bhau 😂😂😂😂
❤❤❤ ek Number vinayak dadus khup ch chan king is back on performance❤❤❤❤❤ King Mali 🔥🔥🔥🔥
विनायक तुझा मोठा फॅन आहे मी, तू ॲक्टिंग मनापासून करतो तुझी लव्ह स्टोरी ते ही नो कॉमेडी पाहायला खूप आवडेल.
लग्ना ची series आली 🔥🔥😂😂
JAM BHARI LAI BHARI
EK NUMBER
Rishwak aapla ek number
खूप मजा आली
I proud of you vinayak mali ji
Superb concept
Dadus video roj takt ja na mi khup miss karty tujhy video jaln dhur sangc 🔥🔥🔥kadkkkkkkkkkkkkkkkk bro❤️💛❤️💛❤️💛
😂😂😂 vinayak Mali king of comedy
भाई बघायच्या अगोदर लाईक 👌👌
What a climax 😂😂😂😂
दादुसच्या विडीयोत फक्त comedy च नसते तर story पण खूप मस्त असते..Love u भावा!!😂👌👌👌🔥🔥🔥
भाऊ तू आता डायरेक्ट सोताची मूवी बनव चालू कर खूप हिट होईल बग तुझी मूवी ❤️❤️❤️🚩🚩🚩🥰🥰
विनायक ने तारक मेहता मधुन उचलली अाहे ही स्टोरी, तस पण खुप बघत होता, लाॅकडाउन मध्ये
hon
Love from धाराशिव🔥🔥💕💕
अचूक टायमिंग मध्ये विनोद सादरीकरण फक्त आणि फक्त विनायक भाऊ कडून पाहायला मिळतात
जीवनात मध्येल सर्व टेन्शन दूर होत तुमचे व्हिडिओ बहितल्यावर❤
Kdkkk ha mi sagle reels bagti tum che khup kdkk ahet 🔥🔥🔥❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
खूप दिवसातून विनायक माळी भावा चा विडीवो असे विडीवो लवकरच घेवून ये जरा आम्हाला बर वाटतं ❤❤😂👌🏻👍😅
Pratek video mdhe navin navin agla vegla content ghevun yetos khup maja ali video bgayla asach lokanna hasavt ra dadus❤ aai ekveera bless you ani lvker ch 10 m cross hovo
Chaddi nahi ghatli aat madhe was epic😂😂
Akdam kadakkkk bole to akdam zakassssss 👌🏻 khup chan video dada🥰
Dadus always OP🔥
प्रतेक विडियो trending ला येणार एकच दादूस विनायक माळी
Dadus..❤
1 number vinayak dada
I’m a huge fan of your videos. Organic content is flavour of the season. Keep up with your amazing work.
Tumchi mulagi gatarat takayla tayar ahat ka....ek number vinayak
Vinayak on fire ❤❤❤
Ek number video दादूस 🔥🔥😍💯❤️
Kadakk na dadus❤😅...Dadus chi condition popotlal sarkhi zaliy😂😂
एक no. video होता.रिअल लाईफ स्टोरी. शूटिंगचा व्हिडिओ पण बघायला आवडेल आम्हाला. शूटिंग ला खुप गर्दी असते आणि कॉमेडी पण खुप जास्त असते.जय एकवीरा आई आगरी कोळी .
एकदम मस्त 🤣🤣🤣👌👌👌
Aai chi bhumika mast rangvli ek ch number kaki na punha punha video made ghe very natural actress she is vinayak 👌👌
फक्त तूच रे दादुस 🔥🔥🔥 बाकी सगळे गेले उडत 🦇🦇🦇
Ekch fight watawaran tied...😅😂😂😅😅 Kamaal comedy jabardast
One of my Fav youtuber! everything is justtttttt sooo unique about you! hats off to the hard work and to people around you! keep it up! very proud!
You tube पाहण्याचे एकमेव कारण... विनायक माळी..🎉🎉🎉😊
भाऊ तू जान आहे आपली,,,
कोना कोणाला आहे वाटते त्याने लाईक करा
खूप छान comedy आहे
सुंदर performance
Engaging पन आहे
शुभेच्छा 🎉🎉🎉
1 no... Reality ahe... Dadus tuch re Bhai...
90% मुलांचा अनुभव विन्या भाऊंन सादर केलान 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Ha vinayak nehmi वैतागलेला ch aasto 😂😂😂😂
That is waht I want from last 6 videos ,Dadus is back with story and comedy ❤
Ohh bhai 😂😂🤣🤣😅😜vinu bhau ek nb❤️😍😂😂🤣🤣🤣
18:46 Epic😂😂
पहिल्या सारखी मज्ज्या नाही भाऊ पाहिले खूप hasavlay भाऊ ने😊
Proud to be Maharashtrian ❤🚩
www.youtube.com/@surajsh9960
Dada Sambhalun Kaad Pudh Ch Aayush Tuzh😂😂😅😅
One and Only Dadus..... ❤
Khatarnak concept 😅😅😂😂😂😂😂😂
❤❤❤❤❤❤ Always Very Nice Video ❤❤❤❤
Kdkd bhau lay kdk 🤣😂🤣😂🤣😂tu lay bhari ahe bhau ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
King of Comedy is back😂
Khup divsani pahilya video sarkhi video bagyla bhetli ...manapasun hasu aale..
Keep going 👍
घरातली लक्ष्मी खुश रहते तर सगळं घर खुश रहता 😊❤😊❤
Ek no. Bhava 😂❤
Always Quality Content 🔥😍
Thank you bhava
Pudhchach tesh magcha shana
Samjla ka sarwana
Bro mali u r awesome man , keep making videos ull rock d u tube in Maharashtra.
Jai bhavani Jai shivaji.❤️❤️
Are he tr bayko buwa😂😂😂😂
Nice kadak 😂😂😂
Very nice 👌❤️🔥🌹 अशी ही बनवा बनवी सारखं झालं 😜 दादुस बनवलं त्यांना दादुस ल बनवलं मुली वाल्यांनी 😘😘
Last scenes was So funny🤣🤣🤣🤣
Bhai Cha Video #Trending no 1 la Vaa Bhai Vishay
Love from palghar...❤️🥳🥰
always support...😊💥💝
पालघर ला कुठे..?
@@jaan10enterprises70 boisar..❤️
@@priteshsoman4120 हा ठिक आहे.. मी सुध्दा पालघर... म्हणून विचारलं.
@@jaan10enterprises70 haaa