गणाभाऊ व्हिडिओ चा संदर्भ माझ्या पुतण्यासी.जूळतो.चार महिन्यापूर्वी असाच घडलेला प्रकार हरमखोर मामाने अडीच लाख रुपये घेतले आणि हळद पिठल्याच्या दुसऱ्या दिवशी पोरगी घेऊन गेला खूप फसवणुकीचे प्रकार मी गेवराई तालुक्यातील आहे
गणा भाऊ सत्य घटनेवर आधारित भाग,सर्वांचा अभिनय अतिशय सुंदर,आपल्यातलं परक आणि परक्यातल आपल ओळखायला आल की आयुष्य सुंदर होत, उमलनाऱ्या कळ्या उमलयच्या अगोदरच मारून टाकल्या नात पैशावर विकल गेलं,छान आप्पा.
आप्पा बोललेलं बरोबर आहे आपल्यातल परक आणी परक्यातल आपलं ओळता येते ते बरोबर आहे एक नंबर एपिसोड गणाभाऊ असेच एपिसोड आमच्यासाठी बनवत रावा व पुढील वाटचालीस शुभेच्छा ♥️♥️🔥♥️🙏🙏🙏
गणा भाऊ खरी कहाणी आहे सावकार बजिनानाना, साहेबराव, शेट जी, आप्पा, रियल अभिनय सर्व टीम ला होळी चा शुभेच्छा
आप्पा चागले बोलले
गणाभाऊ व्हिडिओ चा संदर्भ माझ्या पुतण्यासी.जूळतो.चार महिन्यापूर्वी असाच घडलेला प्रकार हरमखोर मामाने अडीच लाख रुपये घेतले आणि हळद पिठल्याच्या दुसऱ्या दिवशी पोरगी घेऊन गेला खूप फसवणुकीचे प्रकार मी गेवराई तालुक्यातील आहे
गणाच्या मनाची चलबिचल एकदम खरीखुरी जाणवते...... जिवंत भूमिकेचं मूर्तिमंत उदाहरण
गणा भाऊ सत्य घटनेवर आधारित भाग,सर्वांचा अभिनय अतिशय सुंदर,आपल्यातलं परक आणि परक्यातल आपल ओळखायला आल की आयुष्य सुंदर होत, उमलनाऱ्या कळ्या उमलयच्या अगोदरच मारून टाकल्या नात पैशावर विकल गेलं,छान आप्पा.
भारी आहे...आज.काल.असच.चालल.आहे..
1 no episode ganaa bhai
एकच नंबर गाना पैलवान भाग आजचा
हे प्रकार बरेच ठिकाणी झालेले आहे त्यामुळे पुढे सावध राहा
Sahebrao tuzi tim 1kch no.hi riyl pristhti aahe khup chan
सत्य परिस्थिती वर आधारित भाग आहे.... गणाची तळमळ व शेटजी डायलॉग खूप छान...... निखळ मनोरंजन 👌👌
Ganna Bhau bhalha Saheb pahije hote
सत्य घटनेवर आधारित हा भाग होता खुप छान
अगदी खरी परिस्थिती आहे
एक नंबर भाग आहे
खुप छान भाग होता आजकाल हे असे प्रकरण खुप सुरु आहेत हा एपिसोड बघून बरेच लोक सावध होतील खुप खुप धन्यवाद पूर्ण टीमला
खरी परीस्थिती दाखवली गणा छान झाला एपिसोड शेवटी आप्पा लयच भारी बोलले , वरचे वर आपली टिम खुप छान अभिनय करायला लागली, खुप मोठी होणार आपली टिम ,
खुप सुंदर एपिसोड गणा भाऊ बनवला आहे
खरोखरच एकदम मस्त,,
धन निरंकार जी💐 टेंभुर्णी से💐 गणेश छान आहेत व्हिडिओ आहेत
होळीच्या सर्वांना शुभेच्छा सर्वच कलाकार छान आहेत, आप्पा सत्य बोलले पुढील भागास शुभेच्छा....
गणाभाव एक नंबर डायलॉग वेस्टइंडीज
सत्य परिस्थितीवर आधारीत मांडल्याबद्दल आपले
W खूप छान एपिसोड आहे
अक्षरशः....चांगला भाग सत्य परिस्थितीवर आधारित.
Ekdam kdk episode Gana ❤️🙏🏻👍👌🏻👌🏻🙌🙏🏻❤️🙌
गणा तू किती बी बोंबल पण जोपर्यंत भाऊ मनावर घेत नाय तोपर्यंत तुझ लग्न काय होणार नाय आणि भाऊ काय मनावर घेणार नाय तू काय लग्न करत नाय😜😂
Zaly ganche lagne
First views
Gana bhau tumchya Tim la होळीच्या हार्दिक शुभेच्या
Amachya gavat ashich story ghadli ahe sarvch kalakarancha abhinay Chan ahe appa mast vattat
खूप खूप छान तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
वा गणा पैलवान भाग मस्त झाला
अण्णा सावकार एक नंबर
खरच आमचे गावात पण असेच झाले आहे
एकदम सत्य परिस्थिति वरती एपिसोड सादर केला. खुप छान एपिसोड सादर केला. 👌👌👌👌👌🙏🙏🙏
Koop Chan banawala aahe reality war
Atta start kelay aajcha episode pahyla tri pn ek like aplya gana bhau sathi
गणा भाऊ सगळ्यांची लग्न झाले तुझे कधी लग्न होणार 😢😢🎉🎉
खरे हीरो आप्पा आहेत शेवट डायलॉग आणि पुर्ण स्टोरी
कडक आप्पा
खरच खूप छान भाग दाखवला आहे सत्य घटनेवर 👌🙏
Ek no episode Gana Pailwan ❤️🙏🏻👍👌🏻❤️
सत्य घटनेवर् आधारित भाग आहे गणा भाऊ
Nice.... Gana bhau.....
सत्य घटनेवर आधारीत आहे हे सध्या असच घडतंय
Gana Bhau Ek Andha episode Kundali Var Kala❤❤❤
छान तुषार भाऊ
गणा भाऊ सत्य परस्तिथी वरती भाग आहे....
एक तूही निराकार
Ek no episode gana Bhau 😊 best of luck 🤞🤞
गणाभाऊ, अण्णा सावकार आणि बाजी नाना बिग फॅन 💪💪💪💪
आप्पा बोललेलं बरोबर आहे आपल्यातल परक आणी परक्यातल आपलं ओळता येते ते बरोबर आहे एक नंबर एपिसोड गणाभाऊ असेच एपिसोड आमच्यासाठी बनवत रावा व पुढील वाटचालीस शुभेच्छा ♥️♥️🔥♥️🙏🙏🙏
बाजी नाना ला कमिशन किती होत गणाभाऊ बाजी नानाला मधी घ्या आणि विचारा फार सुंदर असा एपिसोड बनवला 🙏🙏👍👍
Kadhi Honar Lagna sir🤣🤣,mast👍👍
खरच गणा एकच नंबर भाग होता फक्त अश्या फसव्या लोकापासून सावध राहयला पाहीजे यातूनच जगाला कळायला पाहीजे
छान स्टोरी, 👌👌👌😆😅😂🤣😇अशा गोष्टी आजकाल घडतायत.
खूप छान भाग होता आणि आज ची सत्य परिस्तिथी आहे
ऐक नंबर गणा
खरी परिस्थिती आहे हे सगळी कड चालू आहे हे ❤️❤️
ही खरी सत्य परिस्थिती आहे.
असे प्रकार खुप होत आहे
छान एपिसोड 😇
अंकुश सव्वालाख सर एकदम भारी ॲक्टिंग 🥰🥳🥳All the best All Artist
खुप छान गणा भाऊ
Very nice gana bhau ❤️
कटाप्पा ..... एक न॑बर
Real story Gana,All caractors are Good.Aappa very nice Character.
खरी परीस्तिति दाखवली
सत्य घटनेवर आधारित हा भाग खूप छान भूमिका साकारल्या धन्यवाद सर्व टीम ला तुषार तुला पण
बाजी नाना एकदम कड्क काम
खरी परिस्थिती आहे ना
खूपच छान भाग दाखवला सत्य परिस्थिती वर👍👍
अशा घटना खुप घडल्या आहेत, चांगल प्रबोधन होत आहे
गणा:- वहिनी,मला ओळाखलं का?
कटप्पा:-गणा मधीमधी करु नको चल....😂😂
खूप भारी गणा भाऊ❤
गणा, रामभाऊ काय तुझ लग्न करत नाही
तू बाळासाहेबांचे पाय धर 😅 बाळू काका च करतील तुझ लग्न❤
Super!!!!
गणा भाई 👌👌❤❤❤
असेच झालं आमच्या गावात एक जणांचं कोंबूच्या भाजीत झोपेच्या गोळ्या टाकून पळून गेली
सत्य परिस्थिती......माझ्या मित्राच असच झालाय.....पण त्यांना पकडून जाम धुतलंय.... पोरगीसकट
असंच रात्री फोनवर बोलताना सापडली.
मस्त मस्त 🙏
Khup chan
छान एपिसोड
वेस्ट इंडिज लय हासु आल राव
Nice episode,ganash
आप्पा एकच नंबर
Ram ram gana 🙏
Happy holi gana bhau💐🥰
Ek no episode 😊
आंकुश भाऊ 🙏
बाळासाहेब ला घ्या गणा भाऊ
सत्य घटना आहे सरपंच
Very very nice👌👍
होळी आणि धुळवडीच्या संपूर्ण टीमला हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎊🎊
खुप छान
Very nice gana bahu
कुठ तो बगळा कुठतो कावळा😃😃
सुपर😀😀
अभिनेते अंकुश सव्वालाख छान मामा भाची छान टोप्या घालताय 😂😂
सत्य घटना आहे ही
एकच नाव राम भाव राम भाव राम भाव
तेच लग्न करणार तुझं बाकी कोणच नाही
सत्य परिस्थीती आधारित
हार्दिक अभिनंदन🌹
Mast
👌👌🙏❤️🙏❤️
Nice 👌👌
Kadak