खूप छान episode तुम्ही सर्व खरंच खूप ग्रेट आहात एक गोष्ट खूप आवडली तुम्ही सर्व मंदिराच्या कठड्यावर बसलात पण चप्पल बाजूला काढून ठेवल्या खूप छान नायतर शहरात पायात चप्पल ठेवूनच देवाच्या पाया पडतात
सर्वांचा अभिनय छान आहे शेतकरी मुलाची व्यथा मांडली खरं आहे पण शेवटी शेतकरी राजा आहे आणि तो खरच बोलतो आप्पा या रोला छान वाटतात परंतु आप्पाला थोडं कमी बोलतात त्यांना जरा जास्त बोलू द्या
फक्त पोरीच्या आईबापाने आपल्याकडे काय आहे? पोरीचा वडिल किंवा भाऊ जेवढा कमावतो तेवढा कमावतो की नाही हे पाहून मुलगी द्यावी...अन् मुलीच्या संसारात नाकच खुपसू नये...🤔
खूप छान episode तुम्ही सर्व खरंच खूप ग्रेट आहात एक गोष्ट खूप आवडली तुम्ही सर्व मंदिराच्या कठड्यावर बसलात पण चप्पल बाजूला काढून ठेवल्या खूप छान नायतर शहरात पायात चप्पल ठेवूनच देवाच्या पाया पडतात
सर्वांचं मनापासून कौतुक , खासकरून बाजीनाना सरपंच एक नं. भारी
मस्त
छान विषय निवडलात आणि योग्य न्याय
जय जवान जय किसान
एकदम भारी भाग होता गना पैलवान केदापैलवान केदा मस्त, दीपक जाधव खतरनाक
चांगला संदेश दिला व्हिडिओ च्या माध्यमातून गणा भाव आणि सर्व टीम यांचा आभारी आहे खूप मस्त भाग होता ❤
गणा भाऊ नी खरी परिस्थिती मांडली. खरंच आता उलट झालंय आई बापाला मुलीपेक्षा मुलांच्या लग्नाची काळजी लागली.
मी स्वतः हे अनुभवलय
गणा भाऊ चांगल्या विषयावर भाग बनवलाय सध्या च्या परीस्थिती वर भाग एकदम बरोबर आहे.
खूप मस्त शेतकरी तोरा टोपी आहे सर्वांना ❤❤❤❤
खरंच एक नंबर एपिसोड आहे गणाभाऊ तुम्ही शेवटला बोललेलं बरोबर आहे खऱ्याला येथे किंमत नाही ❤❤❤❤
शेतकरी जगला तर देश जगेल जय जवान जय किसान
एकच नंबर एपिसोड आहे गणा भाऊ❤❤❤
एपिसोड एक नंबर.... तेवढं आण्णा सावकार यांची अनुपस्थित प्रकर्षाने जाणवते...
जबरदस्त एपिसोड गणाभाई, दिलवाले टेलर चा अभिनयला तोडच नाही.दिलवालेची डायलॉग बाजी अफलातून आहे. दिलवाले दुल्हनियाँ कधी दाखवतात.😂😂😂😂😂😂😂😂😂
अगदीं खरी परिस्तिथी मांडली आहे👌👌👌👌👌
शेतकरी राजा आहे आणि राजाचं राहणार रॉयल शेतकरी आज हा एपिसोड बघून अगदी मनातल्या भावना मांडल्या खरच समाधान वाटलं शेतकरी Brand Is Brand 😎🔥✌️👍
Gana bhau kharach lay motha fan jhalo bhava tujha tula bhetayla yenar gavat me 👍🤝
एकदम झकास मराठी वेबसाईट आहे
एक नंबर एपिसोड झाला गना भाऊ ❤❤
खरचं बाजी नाना यांना जास्त बोलायला द्या
जय जवान जय किसान ❤❤❤हाडाचा शेतकरी
अप्रतिम ❤❤❤❤
गणा भाऊ लय मोठा फॅन झालो मी तर तुझा मी भेटायला येणार तुला भावा 💯🤝
एकच नंबर गणा वेल डन प्रितम
❤❤Gana BhauHan episode Tumsa Khapa walaDhanyvad❤❤❤
lay bhari shetkaryacha wali mast episode
Khoop chan episode ahe....sarvanche manpurvak abhinandan.....and pritam ne khoop chanlge kam kele....shetji you are grt....tumchi bhasha khoop avdte
सत्य परिस्थिती आहे. गणा भाऊ या विषयाला हात घालून तुम्ही न्याय दिलात..
एकच नंबर गणा भाऊ ❤️❤️
सर्वांचा अभिनय छान आहे शेतकरी मुलाची व्यथा मांडली खरं आहे पण शेवटी शेतकरी राजा आहे आणि तो खरच बोलतो आप्पा या रोला छान वाटतात परंतु आप्पाला थोडं कमी बोलतात त्यांना जरा जास्त बोलू द्या
Ji
@@laxmisitapure7501😊अॲ
Kadak Apisode 😂😂😂😮😅😊❤❤❤Mast Bhumika saglyanchi 👌👌
1 No Eposide
खरंच खूप छान एपिसोड ❤❤❤
दिलवाले भाजलेल्या चीचुक्यासारखा दिसतो😂😂😂😂
गणाभाऊ एकच नंबर
खुप छान छान भाग शेतकरी बळीराजा आहे
आजचा ज्वलंत विषय
खूप छान
गणा भाऊ एकच नंबर 👍
Khoop chan concept ❤
छान आहे.
1 ch number bro 👌👌👌
खुप सुंदर विडिओ दादा 👌👌👌
1 nuber gana bahu
खूप छान दादा 👌👌👌
प्रीतम एक नंबर भावा
Kadak 😊
Dilvale kdk ❤❤❤❤❤❤❤❤
No 1 गणा पैलवान🎉🎉🎉🎉🎉
Nice gana Bhau
Baji Nana nice
Eak cha number episode
गणाभाव दोन्ही एपिसोड मध्ये आत्ताच लगीन करू नको तु जर लगीन केलं तर एपिसोडची बघण्याची मजाच येणार नाही नुसत्या पोरी बघत चलं🙏🙏
Gana Pailwan❤🎉
Best episode team Gana😅❤
दिलवाला चा अभिनय मस्तच आहे
Suprr
दिलवाले टेलर च्या अभिनयाला तोडच नाही एपिसोड मस्तच दिलवालेचा डायलाग भारी असत्यात छान सुरेख 😂😂😂😂😂😂
आता शेती असेल तरच पोरगी देत आहेत, नोकरीच काय खरं नाही फक्त गुलामगिरी
छान आहे गणा भाऊ मस्त आहे ❤❤❤
Nise gana bhau❤
सर्वानी छान काम केले 😂😂
Great episode Gana❤🔥🔥🔥💯👌🏻😅😅
छान आहे😊😊
खूप सुंदर
Congratulations congratulations to all of your team
👌👌👌👌
यल
खूप छान एपिसोड होता ❤❤❤❤
आता शेतकरी आसे किंवा नोकरी वाला पोरगी भेटनार नाही 😂😂
Khup Khup mast
मराठा आरक्षणावर एक भाग बनवा ❤
Sarpanach nadkhula ❤❤❤❤
Tya dilwalechi bayko dakawa ekdaachi
गणा भाऊ तूम्ही हि स्टोरी माझ्यावर रचलेली का या स्टोरी सारखी माझी परिस्थिती आहे
Nice episode
Very good morning
खरा बोलन्याराला दुनिया नाही
ग्रेट एपिसोड.
👌👌👌👌👌
गणा फक्त पोरी पाहत रहा.लग्न झालं की मलिका संपलीच समझ..
हे दिलवाले टेलर थोड ओअर करतंय बाकी सगळे खुप छान ऐक्टईंग करतेत.
Kdk episode 🔥🔥
Maratha aarakshan var ek bhag banva ❤
शेती पण पाहिजे आणी पोरगी पुण्यात आस कस चालेल मावशी 😂😂😂😂
मस्त
जिच्या घरी नाही खायला दाणा ती पण म्हणतेय पाहिजे पुणावाला
खुप छान कलाकार
Gana i am begets fan ❤😂😊
Best episode
फक्त सोलापूर जिल्ह्य़ातील मुलेच नाहीत कामगार....
Nice❤
शेतकर्याला मुलगी द्यायची नाही तर मुलाला शेती कशाला विचारताय
जेष्ठ नटश्रेष्ठ अभिनेते अंकुश सव्वालाख, टिव्ही- चॅनेल वर पहातो नेहमी.
अप्रतीम
गणाच काय बघताय काय नाही गणाच लग्न करा
🌍💯💯👍👍👍
सुंदरी
फक्त पोरीच्या आईबापाने आपल्याकडे काय आहे?
पोरीचा वडिल किंवा भाऊ जेवढा कमावतो तेवढा कमावतो की नाही हे पाहून मुलगी द्यावी...अन् मुलीच्या संसारात नाकच खुपसू नये...🤔
👌👌
Kdkkk
Amol sarka same disnara 1 Manus aahe aamchya hit
प्रीतम भाऊ खऱ्याची दुनिया नाही
गणाभाऊ शब्दाची रचना यास तोड नाही
बाकी हरिश्चंद्राची आऊलाद हाय का हे भारी होत 😂😂😂
🔥✌👌👍❤🚩🚩🚩🚩🚩
गना, 👕 शर्ट बदल, चांडाळ चौकडी च्या करामती मध्ये पन तोच शर्ट यात पण तोच
❤वाले भारी