संपूर्ण भाग नं- ३२ फोन चं लोन
HTML-код
- Опубликовано: 25 ноя 2024
- गणा पैलवान या यू ट्यूब चैनल वर तुम्हाला बाळासाहेबांचे कीर्तन व गणा चे धमाल व्हिडीओ दर मंगळवार सकाळी सात वाजता पाहिला मिळतील हा चैनेल फक्त मनोरंजना साठी आहे
गणा पैलवान या यूट्यूब चैनल चे नवनवीन व्हिडीओज तसेच ताजे अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या चैनल सबस्क्राईब करा व आमच्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद
#ganapailvan #comedy_videos
वाह गणाभाव् सग्लेच् कलाकार लई भारी 👍👍👍👌👌🌹🌹🌹🌹💯💯
गणा भाऊ आजपर्यंतचा सगळ्यात भारी एपिसोड झाला आहे... वास्तव आहे जे तुम्ही दाखवलं खूप नालायक लोक आहेत समाजात.. घेताना केविलवाणे तोंड करून मागतात आणि देताना राक्षस.. खरच एक नंबर एपिसोड... ❤️❤️❤️❤️
आम्ही उस्मानाबाद जिल्ह्यांतून बघताव
एक नंबर एपिसोड झाला तर अण्णा सावकर चा आवाज छान आप्पांचा डायलॉग आवडला असंच नवीन विनोदी भाग दाखवत जा
खूप छान एपिसोड अण्णा सावकार आवाज खुप छान आहे 👌👌👌
एकच नंबर एपिसोड गणा भाऊ नंबर वन koleti बाजी नाना,सावकार👍👍 तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
1no...Majya mitraaa...asach gandawalaa...padar kisat loan bharun..pudch..tejaa rubabb...Mi tesa naaa...🤼🤼🤼🤼🫂💇.....🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣💯nice video
गणा तु खुप यश मिळव आणि खुप छान अभिनय कर
गणाभाऊ एक नंबर एपिसोड झाला....
पहीली लाईक लोणंद
आण्णा एक नंबर गाणी म्हणता तुम्ही
गणा भाऊ एकच नबऺर👏👏 खुप छान शाळा केली
गणाभाऊ तुझ्यासारखे मित्र एक नंबर माणूस आहे
गणा भाऊ खूपच छान एपिसोड, विचार करण्याची गरज आहे 👌👌😍
गणाभाऊ एक नंबर ऐपिसोड सरपंच लय चतुर दिसतोय 😄 सावकार गावात मस्त आप्पाचा डायलॉग मस्त वाटला 👍 ..
खऱ्या वस्तू चित्रवर मंडलेला भाग समाजामध्ये असंच काही घडत आहे एक नंबर संकल्पना गणाभाऊ🙏🙏🙏🙏🙏🙏
कोण कोण सोलापूर जिल्ह्यातून बघत आहे ✌️✌️🔥🔥
🖐️
मी आकलुज कर
🙏
मोडनिंब कर 💪
मी अकलूजकर
Savkar chya navat chatur sarpanch
1 nambar Gana Bhau
Appancha Abhinay Chan vatato
Pudhil bhagas subhecha
Ganbhou rial storyi savkar आवाज 1no appa ekch no daylag aprtim
1 नो गणा धडा शिकवला 🙏👍🙏❤️❤️❤️
गणा भाऊ खूपच छान एपिसोड 👌👌👌👌
Superb apisod 1no
खुप छान भाग आहे आपण जामिन राहतो आणि आपल्या नावावर कज काढून देतो पण पुढल्यामानसान ते जाणत नाही त्यामुळे भाडण वगैरै होते आण्णा सावकर शेवटी छान गाण गाईल खुप छान
एक नंबर गना भाऊ एक. लाईक पिराची कुरोली
एकदम कडक एपिसोड सादर केला. आणि खुप छान संदेश दिला.👌👌👌🙏🙏🙏
आजचा एपिसोड खूप सुंदर झाला गणा भाऊ☝☝☝
❤khupach👌❤purn timala👍👍💐💐
Anna sawkaranche gane ek no ahe..
Gna bhau nice episode
सरपंच 1 नं. 👌👌👌👌👌
1no ganabhou anna savkar gavat khup chan
आप्पांचा संदेश खूपच भरी आहे
Mast episode gana bhau ...
Gana mhnje paticha Kana..!
Bhau nusta han mhna...
खरी परिस्थिती आहे..असल्या देण्या मुळे तर वाटुळे झाले सावसाराचे. मित्रा ला दिले 3 लाख लोन काडून आत्ता झाले त्याचे 10 लाख लोन
@Circuit ⚡☠️ सर त्यांनी दिले नाही 5 महिने दिले EMI नंतर नाही दिले
ओ शेट तुम्ही नादच केलाय थेट शेटजी एकदम कड़क 😂😂
मस्त छान एक नंबर एपिसोड झाला
Aanna savkar aavaj 1 number tumchya aavajala salam 👏🏻
एकच दादा गणा दादा नाद खुळा व्हिडिओ वाट पाहत असतो मी ❤🎉🎉🎉🎉
गणा पैलवान छान एपिसोड आहे कदमसर तांदुळवाडी बारामती यांचे कडून हार्दीक शुभेच्छा
Super Team
एक चं नंबर भाग गणा भाऊ
एक नंबर आवाज गणाभाउ
अप्पाचा डायलॉग एक नंबर
गणा आजारपणात तुमचे भाग पाहिल्यावर हसायला येते, आपण सर्व कलाकार आम्हाला आनंदी ठेवण्याची ऊर्जा आहात.सावकारचा आवाज मस्त आहे, अप्पाची डायलॉगबाजी आवडती.पुढील भागास शुभेच्छा.
सर खूप छान आहे आणि खुपच भारी आहे
Shevat bhari zala Gana bhau ......
खुप छान गाणा भाऊ
गणा पैलवान एपिसोड खूप छान आहे. खरं विचार केला पाहिजे
आणा एकच नं 👌👌
आपल्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा गणाभाऊ
एकदम छान गना भाऊ आणि आप्पा
मित्र वनव्यामध्ये गार व्या सारखा एक नंबर
खुपछान आहे
Don baykach dhani malhari wa sawkar wa Jay shiv malhar deva 🙏🌹🚩🙏
कोण कोण नाशिक जिल्ह्यातून बघत आहे ❤️✌️
एक नंबर गाना भाऊ एपिसोड
एक नंबर धडा शिकवला एक नंबर ♥️♥️💯💯✌️✌️🙏
सावकारांचा आवाज मस्त
गणा शेठ तुमचा हा व्हिडिओ छान होता
Me solapurkar
लय हसलो शेवट लय भारी होता
व्हिडिओ छान होता❤❤❤
खूप मस्त वाटले हा एपिसोड बघून
आण्णा सावकार आवाज 1नं मस्त👌
मी सोलापूर मधून बगत आहे
कोण कोण सोलापूर जिल्ह्यात न बघता आहे
सगळे बघतो मी
Gana bhau lai bhari
गणा शेठ तुमच्या लग्नाचा 1व्हिडिओ बनवा
आण्णा 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Ek number episode
Gana पैलवान एक नंबर👍
Love u gana bhau from nashik
नं. 1 भाग
लय भारी गणाभाऊ
Amhi kolhapurtun bght ahe gana pahilwan mast. Ahe kam tumch olthebest
गणा आणि सावकार 1 नंबर
Lai Bhari👍👌👌😇😇
Tumhi 3ghejan jethe basle aahot na tithe savli khup sundar aj
लई भारी हो
चांगला सल्हा दिला गणा भाऊ
Savkar cha Avaj ahe na shevtvhya song cha🥳❤️❤️❤️❤️
All kalakar nice
Good. Episode. Gana
खुप छान भाग सादर केलात.
पुढील भागात त्या 2000 रुपये घेऊन जाणार्या मित्रास कसे ट्रिट करायचे ते दाखवा
Excellent episode gana pailwan
एकच नंबर झालाय आजचा भाग...खेडेगावात सहसा असे घडतेच आपण जातो माणुसकीने समोरच्याला मदत करायला पण समोरचा आपल्या ला कायमच त्रास देऊ पाहतो...विषय भारी होता...आवडला भाग मनापासून आपल्याला...गणाबद्दल काय बोलावे एकच नंबर अभिनय आणि हावभाव...काँमेडीपण..100 पैकी 100 मार्क देईन मी गणाला...आपण फँन झालो गणाचा...प्रत्येक भागागणीस गणाचा आभिनय अजुनच भारी होत चालला आहे...सरपंच बाजीराव पण अप्रतिम च ...सवकार आणि शेठजी पण लयच भारी...लयच आवडला आजचा लोनवर फोन...आपणा सर्वांच कौतुक करावे तेवढ कमीच आहे...धन्यवाद सर्व टिमचे...आणि खास कौतुक गणाचे...काही तरी चांगल आम्हाला बघायला भेटत यामुळे...भरभरुन प्रेम सर्वांना...शेवटचा आप्पा आणि गणाचा सिन एकच नंबर होता...धन्यवाद
Nice song
GREAT.👍👍👍👍.GANA.
Gana bhu aikch no episode ajcha... Aikdam bhari. Mala pn maja aika mitrani asach gandavlela😅shevti malach bharava lagle paise
चांगली जिरवली गणा भाऊ बाजी नानाची
गणा भाऊ एक च नंबर 👌
Nice gana bahu
Mast
खर आहे गणा लोक गरज भाग ली कि लोक टगंडी वर करतात 🙏🏻🙏🏻
अण्णा १ number
Nice, गणा भाव 🙂👌👌
1nomber gana bhau
गणा खरच मोठ मन आहे तुझ
अन्ना.तुमचे .सगळे. गाणे. छान. आहे
शुभ सकाळ