नवऱ्याने दुसरे लग्न केले म्हणून माहेरी आले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • नवऱ्याने दुसरे लग्न केले म्हणून माहेरी आले | शोध वृध्दाश्रम | ज्योती पटाईत
    शोध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था
    Phone No:- 9511221045
    Follow On Facebook :- www.facebook.c...
    Follow On Instagram:- ...
    ...

Комментарии • 105

  • @suvarnakulkarni8619
    @suvarnakulkarni8619 5 месяцев назад +21

    भावाने माहेरी आणलं पण सांभाळलं नाही नवऱ्याचं हक्कच घर सोडायला लावलं. कोणी कोणाचं नाही

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 5 месяцев назад +7

    छकुडी आज्जी लय दुखात दिवस काढले आज जोतीताई मुळ चांगले दिवस आले खुप वाईट वाटत 😢😢😢😢

  • @user-rh7hc8ix8x
    @user-rh7hc8ix8x 5 месяцев назад +10

    छकुली आजीची कहाणी ऐकून खुप वाईट वाटले. पण तिने हार मानली जीवनात आले तसे दिवस काढले. जीव दिला नाही. पण तू देवी सारखी भेटलीस आणि तिचं आयुष्य बदलून टाकल.आता ती खुप खुश दिसते. बोलकीपण आहे.

  • @Aditya_thorat6354
    @Aditya_thorat6354 5 месяцев назад +13

    छकुलीआजीची कहाणी ऐकून खरोखर रडायला आले पण ताईतुझ्यासारखी काळजी घेणारी व्यक्ती आहे त्यामुळे सर्व आजी आजोबा मस्त मजेत आहे ते फरवरी आयुष्य असेच जगू देत हीच देवाकडे प्रार्थना🙌👏🙏🙇🙌👏🙏🙇🙌👏🙏🙇

  • @rekhasorte557
    @rekhasorte557 5 месяцев назад +8

    एव्हढ सोसूनही बुद्धी शाबूत आहे...
    कृपा स्वामींची...❤❤❤
    इतकी सुंदर दिसायला,स्वभावाची समजदार...तरीही इतक्या यातना...😢😢
    शेवटी नशीब अजून काय ❤❤

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 5 месяцев назад +38

    छकुली ची कहाणी ऐकून,फार वाईट वाटले.पण तीने हार मानली नही ती झगडात राहिली.आणी तुझ्या रूपाने तिला देवा भेटला.

  • @MayuriBandekar-f1f
    @MayuriBandekar-f1f Месяц назад

    मला शकुली आजीची काहणी ऐकून खुप वाईट वाटल पण तुमच्या सारखी एक मुलगीच भेटली आता ती खुप आनंदात आहे मला तुमचा अभिमान वाटतो

  • @Minitraditionalcooking
    @Minitraditionalcooking 5 месяцев назад +6

    छकुली आजी ची कहाणी ऐकून खूप वाईट वाटलं....कोणावरही अशी वेळ येऊ nhi...

  • @surekhaky
    @surekhaky 5 месяцев назад +4

    छकुली आजी आयुष्याशी fight करता_करता,जिंकलेली आहे .she is a big winner in her hard and difficult life journy .आता खरंच तिला विसावा,विश्राम स्थान मिळाले आहे
    पाहून बरे वाटले.

  • @user-ye8jk5pp7s
    @user-ye8jk5pp7s 5 месяцев назад +6

    छकुलीआजी तुचावनवास संपला तुला ज्योति ताई यांचा आश्रम मीलला शोध आश्रम मधे तूआताआनंदी राहा

  • @manishabhatkar3258
    @manishabhatkar3258 5 месяцев назад +4

    फारच वाईट वाटले, आता तीचे वाईट दिवस गेलेच म्हणायचे,, ताई तुमी आहात पाठीशी, मग काय आता चिंता,, 💐💐

  • @user-yq3tt7th7o
    @user-yq3tt7th7o 5 месяцев назад +5

    छकुली आजीची स्मरणशक्ती चांगली आहे ह्या वयात सुध्दा

  • @prasadjadhav3775
    @prasadjadhav3775 5 месяцев назад +5

    छकुली आजीचा किती लक्षात राहत छकुली आजीला खूप छान घर भेटल ज्योती ताईचं ❤❤

  • @kalpana1
    @kalpana1 5 месяцев назад +3

    छकुली आजीची संघर्ष कहाणी फारच अवघड परिस्थिती,तरीही आजी आनंदी राहते खूप शिकण्यासारखे आहे 😢😢

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 5 месяцев назад +6

    छकुली आजी जी काही वर्षे गाणगापुरला दत्त महाराजांच्या आश्रयाला राहिली ते पुण्य आज शोध वृध्दाश्रमात घेऊन आलं.😥😥😥 अन्नान्न दशा झाली. भामा आजीने पण उपाशी पोटी वनवास भोगला 😥😥😥 विहिरीवर जीव द्यायला गेली पण आता कुठेही जाण्याची गरज नाही. अशक्य ही शक्य करतील स्वामी माऊली कल्पवृक्षाची सावली.
    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sangeetatajane5528
    @sangeetatajane5528 5 месяцев назад +17

    असेच व्हिडीओ एका एकाचे बनवा

  • @surekhashingote788
    @surekhashingote788 5 месяцев назад +4

    छकुली आजीची कथा ऐकून डोळ्यात पाणी आलं एवढा संघर्ष करून पण आज आनंदी आहे

  • @shobhajadage8110
    @shobhajadage8110 5 месяцев назад +4

    छकुली आजीची याथा अयकली तुमच्यासारखी आई त्यांना मिळाली. ताई तुम्हाला dhanywad

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 5 месяцев назад +3

    छकूली आज्जीची कहाणी ऐकून खूपच वाईट वाटले 😭😭पण शेवटी तुमच्यासारखी प्रेम करणारी आई भेटली❤❤खूप काही शिकण्यासारखे आहे

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 5 месяцев назад +2

    छकूलीमाय कीती सहन केलं ग कस्ट पण केले खरचं देवानी खूप परीक्षा घेतली ❤❤

  • @pushpapathade1032
    @pushpapathade1032 5 месяцев назад +6

    असे कसे भाऊ एक बहीण सांभाळू शकत नाही त्यांना आठवण येत नसेल का ? खूप वाईट😢😢😢

  • @minakshikamble4473
    @minakshikamble4473 5 месяцев назад +6

    ताई तू खूप पून्याचे कार्य करते, देव तुझ्या पाठीशी आहे, छकूली आज्जी नी जो संधर्ष जगण्यासाठी केला,तो अगदी वाखाण्या सारखा आहे, आणि त्यामुळे तुझ्या रूपात तिला देवच भेटला, आणि आत्ताची पिढी छोट्या छोट्या. गोष्टी मधे मनाने लगेच कोलमडून जातात, ताई तुझ्या व्हिडिओ मधून खूप काही सिकण्या सारखेच आहे,❤❤

  • @varshajoshi7617
    @varshajoshi7617 5 месяцев назад +2

    आजीची कहाणी ऐकुन खूप वाईट वाटले ताई पण आता तिला तुमच्या सारखी आई मिळाली आणि तिचं पुढील आयुष्य सुखकर झाले

  • @user-yt2gi9pi6d
    @user-yt2gi9pi6d 5 месяцев назад +17

    छकुलीची कहाणी ऐकून वाईट वाटले.वैऱ्यावरही अशी वेळ येऊ नये.ज्योती ताई तुमच्या माणुसकीला दंडवत

  • @JyotiYadav-fe2pj
    @JyotiYadav-fe2pj 5 месяцев назад +2

    छकूली आजी ची कहाणी ऐकुन खुप वाईट वाटले 😭😭

  • @dhanashreekadam8373
    @dhanashreekadam8373 5 месяцев назад +2

    खरच ताई किती दुःखात काढले ना दिवस छकुली आजी नी ना ताई सांगा सगळ्या आजी न ची कहाणी आवडेल आयकाला

  • @ravikirangiri4331
    @ravikirangiri4331 5 месяцев назад +5

    छकुली आजी ची कहाणी आयकुन खुप वाईट वाटल 😢

  • @SunitaDalvi-cz2xl
    @SunitaDalvi-cz2xl 5 месяцев назад +2

    छकुली आजी आता सर्व विसरा फार छान ताई मिळाल्या तुम्हाला कधीच उपाशी नाही राहणार

  • @user-qs9kr4tj9q
    @user-qs9kr4tj9q 5 месяцев назад +2

    देवाला भोगावे लागले ताई आपून तर मानवी शरीर आहे खुप वाईट वाटत होतं ऐकायला 👍❤

  • @sonalmelgade2639
    @sonalmelgade2639 5 месяцев назад +1

    भामा आजी ना बघुन खुप भारी वाटत , खूप सुधारणा झाली आहे त्यांची छान दिसतात आता..

  • @user-lq9mh8tp2t
    @user-lq9mh8tp2t 5 месяцев назад +14

    छकुली आईची कहाणी ऐकली खूप वाईट वाटलं खरंच माणसाचं आयुष्य कसं असतं ना आयुष्यात एवढं फिरवून सुद्धा तिचा देवावर विश्वास आहे हे मोठं

  • @vandanapatil4032
    @vandanapatil4032 5 месяцев назад +2

    छकुली आईने खूप दु:ख भोगलय सर्वच दु:खी आहेत. म्हणून ताई आश्रमात कोणी कुणाला दुखऊ नका. सह दु:खी आहेत सर्व. देव आहे. देवाच्या रूपात तूम्ही आहात. काळजी घ्या. म्हणून ताई आश्रमात कोणीच कोणाला दुखऊ नका.❤❤

  • @suvarnakamat2603
    @suvarnakamat2603 5 месяцев назад +2

    Chakuli Aaji Shevat God zala jyoti tayee mule God bless you all

  • @damayantipawar7002
    @damayantipawar7002 5 месяцев назад +2

    किती हुशार आहे छकुली आजीबाई .. किती स्ट्रगल केले आहे.. आता जरा सुख भेटले आहे ..🎉🎉

  • @RajendraGadage-xt7dl
    @RajendraGadage-xt7dl 5 месяцев назад +1

    संघर्ष हेच जीवन . 🌹👍 जीवन एकदाच मिळते . वाईट विचार करू नका . 👍👍

  • @NARAYANSHINGRUT-ph9db
    @NARAYANSHINGRUT-ph9db 2 месяца назад

    ताई खूप मोठं काम केलंत ताई सलाम

  • @vibhanaik8588
    @vibhanaik8588 5 месяцев назад +1

    Jyoti tuch tichi aai chakuli aata tula bapane chnglya thikano aanale sukhi raha ❤❤

  • @kalpana1
    @kalpana1 4 месяца назад

    छकुली आजीची संघर्ष मत कहाणी आहे.तरी पण ती आजी किती आनंदी असते.विशेष आहे,रडत कुढत बसत नाही. ज्योती ताईचे सतत आभार मानत असते तिच्या कडून शिकण्यासारखे खूप. आहे

  • @poonamsawant5822
    @poonamsawant5822 5 месяцев назад +2

    छकुली ग्रेट आहे

  • @artirane963
    @artirane963 5 месяцев назад +1

    Kiti aathavan na aapun aata che visarto great aahet👌👌👍

  • @artirane963
    @artirane963 5 месяцев назад +1

    Yancha aashirvad khup bhetnar mulana he lakshat thev tai tu

  • @gauripatil5147
    @gauripatil5147 5 месяцев назад +11

    छकुली आजी खुप वाईट वाटले ऐकून तुझी जीवनाची कहाणी 😭😭

  • @ruthu2544
    @ruthu2544 4 месяца назад +1

    🙏Chakude Aaji my sweet heart 👏👏🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😍😍😍😘😘😘😘😘😘😘😘😘😘😁😁😁😁

  • @vishalmestry3746
    @vishalmestry3746 5 месяцев назад

    छकुली आजी ची कहाणी ऐकून खूप वाईट वाटलं छकुली आजी खूप समजदार आहे

  • @vrushaliayare-zx4vw
    @vrushaliayare-zx4vw 4 месяца назад

    Khupch vait wattle aaji my god bless you ❤❤❤

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 5 месяцев назад

    खुपच वाईट वाटले छकुला आजी ची कहाणी ऐकून. पण त्यांनी हार नाही मानली आलेल्या संकटातून बाहेर पडून पुढे जात राहीली यालाच म्हणतात जिना ईसिका नाम है. सल्युट करते आजीला. ताई आणि तु छकुला आजी ला आणुन खूप छान केल बर का तुला तर कायमच सल्युट करत राहणार 🙏🙏🙏🙏सर्व आजी आजोबांना नमस्कार करते🙏🙏🙏🙏

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 5 месяцев назад +1

    Khup vait vatale chakuli ajjichi kahani aikun.❤❤❤

  • @sunandadeshmukh139
    @sunandadeshmukh139 5 месяцев назад +4

    ताई अशीच माहिती मृदुला मावशी, मंगल मावशी, ची पण सांगा pls 🙏

  • @varshaugale8258
    @varshaugale8258 5 месяцев назад +2

    छकुली आजी चया पाठीशी देव आहे मनुन तुमचया सारखी ताई भेटली

  • @ashwinikamble8143
    @ashwinikamble8143 5 месяцев назад +7

    केवढं दुःख वाट्याला आलं आज्जीला. तरी आनंदी राहते. एकटीने राहणे खुप अवघड असतं. देवा कष्ट दे पण दुःख देऊ नकोस. 🙏

  • @artirane963
    @artirane963 5 месяцев назад +1

    Khar bolat tumhi song😢😢

  • @SupriyaYadav-pw5cl
    @SupriyaYadav-pw5cl 4 месяца назад

    😢khupch vait vatat as khi yaukun😢khup trass sahan kela tumhi mavshi pn purvy jnmachi punyai mhnun shevti tumhala ya tai bhetlya, Swami samartha ya tainna uddand ayushy,sukh samadhan devo

  • @user-hp4cs6qo1o
    @user-hp4cs6qo1o 5 месяцев назад +1

    मावशी तुम्ही खुप छान आहेत सगळं आई वडील सारखं माय लावता

  • @SangeetaMadne-vf8le
    @SangeetaMadne-vf8le 5 месяцев назад +4

    छकुली आज्जी खुपचं वाईट वाटले आज तुमची कहाणी ऐकून

  • @pritamsalgaonkar6564
    @pritamsalgaonkar6564 5 месяцев назад +1

    *🙏🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹🙏*

  • @rekhamagar631
    @rekhamagar631 5 месяцев назад +1

    आजीची काहींनी आईकुन खूप वाईट

  • @sharayukhanvilkar1725
    @sharayukhanvilkar1725 5 месяцев назад +1

    So sweet chakuli so bad luck nobody should suffer so much. What type of brother they were. Then to she is very happy always. Always remain happy forever. V will keep praying for all. Tai u are God taking so much care of them fulfilling their wishes. Though u have so much prblm. God bless u to with good health. ❤❤

  • @SangitaMethe-bi8dr
    @SangitaMethe-bi8dr 5 месяцев назад +2

    त्या शकुंतलेला राजा दृष्टांत ने त्रास दिला आणि ह्या शकुंतलेला हिच्या नवऱ्याने त्रास दिला दोघींची कहाणी सेमच ऐकून वाईट वाटलं पण स्त्री ही काही क्षणाची पत्नी असून अनंत कालची माता आहे हे विसरतात लोकं

  • @ramapokharkar3409
    @ramapokharkar3409 5 месяцев назад

    खूप खडतर प्रवास छकुली आजी चा

  • @latabaipatil6062
    @latabaipatil6062 5 месяцев назад +1

    छकुलीला छान घर आहे

  • @sachinmali8774
    @sachinmali8774 5 месяцев назад +1

    Chakuli sobat bolat raha, mast vat to sound tyancha😊

  • @sanjaykadam8281
    @sanjaykadam8281 5 месяцев назад +1

    बाईचे jivan

  • @samikshavicharevichare3675
    @samikshavicharevichare3675 5 месяцев назад +1

    Shree Swami samarth tai

  • @artirane963
    @artirane963 5 месяцев назад +1

    Vait vate na deva nako vate😢🙏

  • @sandyjaan3677
    @sandyjaan3677 5 месяцев назад +1

    खूप वाईट वाटलं

  • @user-jx4wq1iu7c
    @user-jx4wq1iu7c 5 месяцев назад +1

    Chakuli chi kahani khupch dhukhmay saghersh kari

  • @anitagajbhiye508
    @anitagajbhiye508 5 месяцев назад +1

    Great

  • @latadabhade5647
    @latadabhade5647 5 месяцев назад +1

    ताई तु खुपच छान काम करते

  • @alkajoshi1452
    @alkajoshi1452 5 месяцев назад +1

    Hardship Chakuli but now she is in safe place ❤

  • @user-vk1om1ws3m
    @user-vk1om1ws3m 5 месяцев назад +2

    😭😭😥😥😥😥😥😢😢😢😢😢😢😢😭😭😭😭😭

  • @ruthu2544
    @ruthu2544 4 месяца назад +1

    😭😭

  • @vijaykarande5809
    @vijaykarande5809 5 месяцев назад +1

    🙏

  • @madhuribesicstiching925
    @madhuribesicstiching925 5 месяцев назад +1

    सिते मातेला अग्नी परिक्षा द्यावी लागली, पण या युगात त ही बाईला परिक्षा द्यावी च लागते, घरचे , समाजातील लोक बाईला नाही समजून घेऊ शकत, कायदा हा कायदा पुरताच आउ

  • @surekhakulkrni8900
    @surekhakulkrni8900 5 месяцев назад +1

    कसला वनवास हा बाप रे😢😢

  • @ashokghungrad5656
    @ashokghungrad5656 5 месяцев назад +1

    धन्यवाद

  • @manishasonu155
    @manishasonu155 5 месяцев назад

    😢😢 पोटासाठी वणवण 😢😢

  • @ashabhaskar3717
    @ashabhaskar3717 5 месяцев назад +1

    छकुली ला ताई तुमच्या रूपात देवच भेटला

  • @nalinipuppalwar9218
    @nalinipuppalwar9218 5 месяцев назад +1

    Chhakuli aai ni evdhe tras bhogunahi bichari hasat rahate,aani dusryanna pan hasavte,natevaik rahun pan jyoti kade bichari rahate,devanich aashramat pathvile,je punnyache kam kartat tyala dev barobar aasra t deto.😢

  • @sangitadeore4426
    @sangitadeore4426 5 месяцев назад +2

    नमस्कार ताई

  • @seemaswami8439
    @seemaswami8439 5 месяцев назад +1

    🙏❤️🙏🌹🙏⭐🙏❤️🙏

  • @PriyatamaPatil
    @PriyatamaPatil Месяц назад

    Chakuliche nshib chhngle mnun tu bhetalis 😄😄😄😄👍👍

  • @Pranali-Jadhav96
    @Pranali-Jadhav96 5 месяцев назад +1

    छकुली आजी🥺🥺😭😭😭😭😢

  • @parbhakarpatil7316
    @parbhakarpatil7316 5 месяцев назад

    😭😭😭😭😭😭😢😢😢

  • @gauripatil5147
    @gauripatil5147 5 месяцев назад +1

    Hi ताई 😊

  • @MaheshDabri
    @MaheshDabri 5 месяцев назад +1

    😢🙏😎

  • @pushpapathade1032
    @pushpapathade1032 5 месяцев назад +1

    मृदुला आजीची सर्व माहिती सांगा नातेवाइक कोण कोण आहे .

  • @seemasalvi228
    @seemasalvi228 5 месяцев назад +1

    😢😢😢

  • @abolibhowate2698
    @abolibhowate2698 5 месяцев назад +1

    Vachhala aai chi story sanga na

  • @seemakasar417
    @seemakasar417 4 месяца назад

    मृदुला आजी कुठे आहेत...
    त्यांची ही मुलाखत घ्या..Plz..

  • @anuradhakaryekar8826
    @anuradhakaryekar8826 5 месяцев назад

    Mrudula ajee Vatsala ajeechi pan mahiti sanga Kada

  • @VandanaBandal-do9mf
    @VandanaBandal-do9mf 5 месяцев назад +1

    राकेश चे गाव कुठले आहे मला सांगता का ताई

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 5 месяцев назад

    Chakuli aajich kunitri aajhi asel ..pn chakuli aaji ata ethe sukhi aahe..khup firli potasathi..bakiche aayushyat shukh kay ast yacha vichar kraila tila devane velch dila nai khip vait vatt😢

  • @ratnapatil4346
    @ratnapatil4346 5 месяцев назад +1

    🙏🙏🙏🙏🙏😔

  • @user-jx4wq1iu7c
    @user-jx4wq1iu7c 5 месяцев назад +1

    Chakulichi kahini tashich amha ubhaytanchi kahani 32 varshe amhala kalun n detha amchya kadun serv karun gheun aata amhala vegle takle serv bhavki dir nanda sasre thyamule parasthitila samna karat jagayche

  • @ashagawai7457
    @ashagawai7457 5 месяцев назад

    Bhama aaji ch gaya aata

  • @MangalNagargoje-kd7cp
    @MangalNagargoje-kd7cp 2 месяца назад

    मॅडम, तुमचा फोन नंबर पत्ता पाठविणे. आम्ही काही अर्थीक मदत करु इच्छितो.समक्ष भेटायला मिळाले तर फारच समाधान वाटेल.

  • @ushataipatil2219
    @ushataipatil2219 4 месяца назад +1

    छकुंली😂 वय किती आहे .. दात नाही दीसत छकुंली ला .‌

  • @poojakumbhar5009
    @poojakumbhar5009 5 месяцев назад +2

    छकुलीची कहाणी ऐकून खूप रडले अशी वेळ वैरयावर सुध्दा येऊ नये ताई तुमच्या रूपाने तिला देव भेटला

  • @jayashreeshinde4296
    @jayashreeshinde4296 5 месяцев назад +1

    छकुलीची स्टोरीने रडवल तीलन आता जोतीआईमीळाली तीच पुन्या कामीआल छकुलीच

  • @RamBhor-vq7nh
    @RamBhor-vq7nh 5 месяцев назад +1

    Chkuli, aji, hi, mazygavchi, she, from,. Book. Baba