ताईंचा उखाणा ऐकून आजी आजोबा झाले खुश

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • ताईंचा उखाणा ऐकून आजी आजोबा झाले खुश | ज्योती पटाईत | शोध वृध्दाश्रम
    आश्रमाचे नाव :- शोध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित
    शोध वृध्दाश्रम
    मोबाईल नंबर :- 9511221045
    Follow On Facebook :- www.facebook.c...
    Follow On Instagram:- ...
    ...

Комментарии • 87

  • @RekhaPatil-bc7km
    @RekhaPatil-bc7km 7 дней назад +1

    ताई खुप छान विचार ताईच्या विचारांना कोटी कोटी प्रणाम हर हर महादेव 🪷 हर हर महादेव ☘️

  • @NikitaPingle
    @NikitaPingle 3 дня назад +1

    खरच खुप चांगले विचार करत आहे चांगले प्रबोधन करत आहे ताई

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 18 дней назад +5

    सुलभाताई खूप खूप धन्यवाद 🙏🙏👍👍 सुलभाताईचे विचार खूप छान आहेत.🙏🙏👌👌👍

  • @seemawayangankar4317
    @seemawayangankar4317 18 дней назад +6

    खुप छान घेतला उखाणा पाहुणे आलेल्या ताई नी आजचा विडिओ खूप छान ताई 👌👌🥰❤️👍🥳🥳😊

  • @subhashgaikwad3131
    @subhashgaikwad3131 18 дней назад +2

    अनिता, पाडळकर,म्रुदला ताई मंगल ताई ह्यांना मनापासून धन्यवाद, ह्या आजी सु संस्कृत आहेत, नाईलाजाने ताई च्या आश्रमात राहतात ह्या पेक्षा स्वर्ग सुख कुठे मिळेल

  • @SushamaYewale-ue8bm
    @SushamaYewale-ue8bm 18 дней назад +7

    खुप छान व्यक्तिमत्व सुलभाताई, ज्योती ताई दोन भागांमध्ये व्हिडिओ टाका ना,किती सुंदर गाणी, उखाणे म्हणाल्या ,आजी आजोबांना खुप छान वाटले असेलआज

  • @rahuldutta4927
    @rahuldutta4927 17 дней назад

    Kiti chan thank you sulbhatai
    Thank you Tai ❤

  • @NaynaUdar
    @NaynaUdar 18 дней назад

    Sundar video

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 18 дней назад +2

    किती छान सुलभा ताई खुप महत्वाचा संदेश खुप छान वक्तृत्व मला खुप आवडले त्यांचे विचार देव त्यांना ashirvadit करो ❤❤😍😍😍👍👍👍👍👌👌👌👌💐💐😊

  • @shobhajadage8110
    @shobhajadage8110 18 дней назад +1

    सुलभाताई खूप छान.शब्द नाहीत. कौतुक करायला. अनिताताई सर्वजण खुश झाले.धन्यवाद ताई

  • @suvarna-gaikwad
    @suvarna-gaikwad 17 дней назад

    Khup chhan mahiti dili tainni

  • @nitaba9155
    @nitaba9155 17 дней назад

    👌👌👍 programme 🙏

  • @vaishalikanase4041
    @vaishalikanase4041 17 дней назад

    Good video ❤❤❤❤❤

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 18 дней назад +1

    वा सुलभाताई एकच नंबर उखाणे घेतले मी पहिल्यांदा आयकले आशे उखाणे खूप खूप छान बरोबर बोले ते की नवरा गेलेवर का उखाणे घेयेचे नाही खूप खूप छान विचार आहेत तेचे शेवटचा उखाणा तर एकच नंबर होता ते कीती आनंदी दिसत होते खरंच आजचा विडीओ एकच नंबर आहे खूप खूप छान

  • @ppatil1637
    @ppatil1637 18 дней назад

    खूप छान ताई

  • @vandanakulkarni729
    @vandanakulkarni729 18 дней назад +2

    खरोखरच खूपच छान माहिती सांगितली त्यांच्या विचार ऐकून मन भारावून गेलं माझ्या पण मिस्टर जाऊन आज 20 वर्षे झाली श्रावण महिना सणासुदीचे दिवस आले की आठवण येते. सर्व उखाणे एकच नंबर शेवटचा उखाणा तर खूपच भारी 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐

    • @user-jh5yl3rk2k
      @user-jh5yl3rk2k 18 дней назад

      खूपच सुंदर आहे❤

  • @PriyatamaPatil
    @PriyatamaPatil 18 дней назад

    Mastcha chhan Asecha Aanndt raha 😂😂👌👌👍👍

  • @pradipkulkarni523
    @pradipkulkarni523 18 дней назад

    Sulbha tainche vichar khup changle àahet tayamule aajacha video motivational zala Dhanyawad Sulbhatai

  • @swatithonge9269
    @swatithonge9269 18 дней назад

    एकच नंबर मावशी ❤उखाणा मस्तच👌👌 बोलता तर कायम छानच 👍ग्रेट 😊

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 18 дней назад

    आजच्या व्हिडिओ मध्ये खूप छान माहिती दिली ताईंनी आजी, आजोबांना नमस्कार करते🙏🙏 तुम्हा सर्वांना❤❤❤❤❤

  • @sunilhadimani2463
    @sunilhadimani2463 18 дней назад

    Chhan....

  • @user-jh5yl3rk2k
    @user-jh5yl3rk2k 18 дней назад

    आशा तुमच्या उमेदीने समाज उभा राहतो व त्यांना आनंद मिळतो हृदयापासून धन्यवाद ताई दोघींना❤❤❤

  • @samruddhipandhare9885
    @samruddhipandhare9885 18 дней назад +1

    खूपच मस्त मावशी❤🎉

  • @sakhrabai_sonawane_32
    @sakhrabai_sonawane_32 16 дней назад

  • @dj12ka442
    @dj12ka442 18 дней назад +1

    छान keep it up

  • @ashwinidhavle7155
    @ashwinidhavle7155 18 дней назад

    खूप छान उखाणा घेतला. सुलभा ताईचे विचार खूप छान आहेत👌👌👍

  • @user-mj9vj9es9y
    @user-mj9vj9es9y 18 дней назад

    सुलभाताई खूप खूप धन्यवाद ज्योतीताई व्हिडिओ खूप खूप आवडला

  • @user-mj9vj9es9y
    @user-mj9vj9es9y 18 дней назад

    खूप खूप छान ज्योतीताई व्हिडिओ खूप आवडला

  • @jayashreepawar4601
    @jayashreepawar4601 18 дней назад

    Khupch sundar video

  • @sampadadeshmukh8720
    @sampadadeshmukh8720 18 дней назад

    आजचा व्हिडिओ एकच नंबर खूप छान माहिती दिली❤❤

  • @mayasupekar1787
    @mayasupekar1787 18 дней назад

    बरोबर येत आहे तुमचं नवऱ्याचं सगळं असताना त्याचं नाव का नाही घ्यायचं हे बरोबर आहे तुमचं मला अगदी बरोबर पटलं❤❤❤❤❤

  • @shobhapawar8417
    @shobhapawar8417 18 дней назад

    ताई तुम्ही छान उखाणे घेतात खूप ऍक्टिव्ह आहे विचार खूप छान आहे तुमची 🙏🏻👌🏻👌🏻💐🍫🍫

  • @latachapke7102
    @latachapke7102 18 дней назад

    Khup Chan video 🙏🙏🙏🙏🙏

  • @kaminikamble5635
    @kaminikamble5635 18 дней назад

    ,खूप छान उखाणा घेतला ताईनी धन्यवाद ताई आजी आजोबा ना खूष केले बदल

  • @prasadjadhav3775
    @prasadjadhav3775 18 дней назад

    बरोबर आहे ताईंचं बोलणं खूप छान माहिती सांगितली ताई❤❤

  • @kalpanakshatriya4244
    @kalpanakshatriya4244 18 дней назад

    खरंच आहे आपण लहानपणा पासून कुंकू लावतो.❤

  • @artirane963
    @artirane963 18 дней назад

    Khup chan 👏👏👏👌😊😊😊❤️❤️

  • @user-jh5yl3rk2k
    @user-jh5yl3rk2k 18 дней назад

    खूप छान साळुंखे ताई दोघे ज्योती मला कधी भेटायचा योग येईल सांगता येत नाही❤

  • @poonamsawant5822
    @poonamsawant5822 18 дней назад

    Ek no.vidio

  • @mayamhasade2715
    @mayamhasade2715 18 дней назад

    सुलभाताईंच मनापासून अभिनंदन😊🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍

  • @jyoti6292
    @jyoti6292 18 дней назад

    आजचा विडयो खूप छान होता तुम्हा दोघीना माझा नमस्कार ❤❤❤❤❤

  • @neelambhandare8001
    @neelambhandare8001 18 дней назад

    कितीकितीसुंदरविचार❤🎉

  • @alkajoshi1452
    @alkajoshi1452 18 дней назад

    Great great thinking ❤❤❤❤

  • @rajeshreeMarkad
    @rajeshreeMarkad 18 дней назад

    Apratim video

  • @rohanbhandari1080
    @rohanbhandari1080 18 дней назад

    खूप छान ताईंचे विचार चांगले आहेत

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 18 дней назад

    Khup chan video😊😊 shree gurudev🙏🙏

  • @shobhapawar8417
    @shobhapawar8417 18 дней назад +1

    आई मितवा आपण बोलतो देवाने सांगितलेलं नाही असं किती निघा आहे असं आपण का मानून आपण स्वतःहून घेतला बोलून उद्या बोलून घ्यायचं नाही मी तर सगळ्या मान देवेंद्र लोकांना 👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @pravinghatul7736
    @pravinghatul7736 18 дней назад

    आजचा व्हिडिओ खरच खूप छान होता.❤

  • @Vaishnavgarad1901
    @Vaishnavgarad1901 18 дней назад

    Khup छान tai

  • @nalinipuppalwar9218
    @nalinipuppalwar9218 18 дней назад

    Khupach chhan video.❤❤❤❤❤

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 18 дней назад

    Khup chan ukhana ghetla.❤❤❤❤

  • @sumedhakulkarni1334
    @sumedhakulkarni1334 18 дней назад

    छान विडिओ 🙏👌👍💯

  • @shrigurudevdatt6850
    @shrigurudevdatt6850 18 дней назад

    Ajjcha video khupch chan👌

  • @pranitaanerao7685
    @pranitaanerao7685 18 дней назад

    खूप छान ❤❤👌👌

  • @jyoti6292
    @jyoti6292 18 дней назад

    ताई चे विचार खूप छान आहेत

  • @balujadhav7900
    @balujadhav7900 18 дней назад +1

    ताई खुप छान

  • @krantidevighadage3306
    @krantidevighadage3306 18 дней назад

    अप्रतिम विडिओ

  • @vishakhavengurlekar7636
    @vishakhavengurlekar7636 18 дней назад

    खूप छान VDO

  • @RupaPadale
    @RupaPadale 18 дней назад

    Khup chan vlog Tai

  • @RamaThakur-wo6fp
    @RamaThakur-wo6fp 18 дней назад

    Nice❤❤

  • @SachinPatil-jd5kq
    @SachinPatil-jd5kq 18 дней назад

    खुप छान

  • @user-lq9mh8tp2t
    @user-lq9mh8tp2t 18 дней назад

    खूप छान उखाणे पण खूप छान

  • @vibhanaik8588
    @vibhanaik8588 18 дней назад

    Sulabhatinche khup abhinandan

  • @ganeshdirgha9710
    @ganeshdirgha9710 18 дней назад

    Taei kiti 👌Taei tumhi jy ukhaney ghytlye khup 👌 vichar 1 Nambar vidhva baila kharch far kami lekhtat 😢

  • @seemabagul7509
    @seemabagul7509 18 дней назад

    छान 🙏

  • @shekharwaghmare577
    @shekharwaghmare577 18 дней назад +2

    आजचा व्हिडीओ 1नंबर झाला आहे मजा आली

  • @dineshtatkare1308
    @dineshtatkare1308 18 дней назад

    एक नंबर उखाणा आहे

  • @SunitaDalvi-cz2xl
    @SunitaDalvi-cz2xl 18 дней назад

    काय भारी आहे उखाणा

  • @user-jh5yl3rk2k
    @user-jh5yl3rk2k 18 дней назад +1

    साळुंखे ताईंचा नंबर मिळेल ज्योतीताई❤

  • @Pappachiladkipooja2317
    @Pappachiladkipooja2317 18 дней назад

    आई खूप छान आहेत 😍❤️‍🩹🥰

  • @SunitaDalvi-cz2xl
    @SunitaDalvi-cz2xl 18 дней назад

    आज आलेल्या ताई लय भारी फार सुंदर आजचा व्हिडीओ

  • @arunapawar9009
    @arunapawar9009 18 дней назад

    ज्योती ताई मलाही वाटतं की मी पण ह्याच स सोंथायमर ह्या ध्येय काम करा कहि तरीही एखादी व्यक्ती सेवा करावे असे वाटते

  • @sandyjaan3677
    @sandyjaan3677 18 дней назад

    ताईंनी खूप छान नाव घेतलं

  • @sandeshnarkar641
    @sandeshnarkar641 18 дней назад

    आज 👌व्हिडीओ 🙏

  • @reshamadivekar5048
    @reshamadivekar5048 18 дней назад

    ताई मला तुमच्या आश्रमामध्ये यायचं आहे मला तुमचा नंबर पाठवा

  • @sunitajadhav4488
    @sunitajadhav4488 18 дней назад

    मी पण अंकल ची गाणे ऐकत होते

  • @ashagaikwad6214
    @ashagaikwad6214 18 дней назад

    Sulbhatsincha no pls मिळेल का खुप जणांना उपयोगी येईल ज्योती ताई मलाही तुम्हाला भेटायचे आहे पण तुमचा no नाही address tri द्या दोघींचे कार्य अप्रतिम no pahije दोघींचा

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 18 дней назад

      डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर आणि पत्ता दोन्ही असतं ताई

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 18 дней назад

      ज्या ठिकाणी more लिहिलेले असते ना त्याच्यावर क्लिक करा

  • @nitinjadhav5606
    @nitinjadhav5606 18 дней назад

    मला पण यायचं आहे पण पत्ताच नाही

    • @dj12ka442
      @dj12ka442 18 дней назад +1

      गुगल मॅप वर टाका शोध आश्रम near थेऊर

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 18 дней назад

      डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर आणि पत्ता दोन्ही असत ताई

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 18 дней назад

      ज्या ठिकाणी more लिहिलेले आहे ना त्याच्यावर क्लिक करा

  • @nutanborse5298
    @nutanborse5298 18 дней назад

    Khupch chan ❤🎉🙏

  • @DhananjayJoshi-wv9fx
    @DhananjayJoshi-wv9fx 18 дней назад

    खूप छान ताई