सर्वात वयोवृद्ध महिला सरपंच !! कशी चालवते गाव अनं संसाराचा गाडा? ८3 वर्षाची आजी की युवती? YouTube

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • तरूण माणसाला लाजवेल अशा उत्साहात गावाचा कारभार आणि संसाराची जबाबदारी अगदी व्यवस्थीत सांभाळते ही जिजा आजी. चौथीपर्यंत शिक्षण झालेल्या, अनेक लोकगीते जसं पाळणा आणि कविता तोंडपाठ असलेल्या, या महाराष्ट्रातील सर्वात वयोवृद्ध महिला सरपंचाची कहाणी आज जाणून घेऊ या. RUclips Mi Vatsaru
    सौ. जिजाबाई बबनराव तारू, विद्यमान सरपंच
    मु. पो. करंदी खूर्द, ता. भोर, जिल्हा - पुणे.
    Jija Aji manages the affairs of the village and the responsibility of the world with an enthusiasm that would put a young man to shame. Today let's know the story of the oldest woman sarpanch in Maharashtra, who was educated till the fourth standard. | RUclips Mi Vatsaru
    #maharashtra_village_life
    #oldest_woman_sarpanch_in_Maharashtra
    #whoisoldestwomansarpanchinmaharashtra
    #marathinews
    #dhangarijivan
    #graminjivan
    #abpmajha
    #saamtvmarathi
    #tv9marathi
    #महाराष्ट्रातील_सर्वात_वयोवृद्ध_महिला_सरपंच
    आपले काही प्रसिद्ध Popular /viral videos.
    1. • गावापासून दूर राहणारी ...
    2. • पावसाचं अचूक भाकीत करण...
    3. • 90 वर्षाच्या आजीने उलग...
    4. • नासा चे शास्त्रज्ञ हैर...
    5. • पाण्याखालील शिरकाई देव...
    मिलिंद भोसले, मी वाटसरू
    For Promotion / Collaboration / Sponsorship, please write to below id.
    Email : milindrajebhosale@gmail.com
    Facebook : mi.vatasaru
    _______________________________________________
    © All of the content in this video is made by the creator Mi Vatsaru. Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos should be used without prior permission.

Комментарии • 89

  • @rajeevtarusir9499
    @rajeevtarusir9499 28 дней назад +24

    नानी (माझी आई )तू खूप महान आहेस थोर तुझे उपकार हजारो जन्म घेतले तरी तुझे उपकार फिटणार नाहीत.. वाघजाई देवी चरणी प्रार्थना करतो तू शतायुषी हो... मिलिंद भोसले सर अप्रतिम व्हिडिओ केलेला आहे तुम्ही, तुमचे मनापासून धन्यवाद.. तुम्ही व्हिडिओ साठी निवडलेले विषय अप्रतिम आहेत.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  27 дней назад +2

      सर आपले अगदी मनापासून आभार 🙏 आपल्या सपोर्ट शिवाय हा व्हिडिओ पूर्णच होऊ शकला नसता.
      हे खरे सह्याद्रीतील हिरे आहेत, त्यांचं हे ज्ञान त्यांनी कुठेही लिहून ठेवलं नाही. व्हिडिओच्या माध्यमातून जगापुढे आणण्याचा एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न मी करत आहे. 🙏🙏🙏

  • @surekhapowar4058
    @surekhapowar4058 28 дней назад +7

    भारीच मानाव लागेल जीजा आजीना,दुसऱ्या जीजामाताच,या वयात सुद्धा कीती स्मरणशक्ती कीती चांगली आहे,शाळेतली गाणी आठवण आहेत,आणी गावपण चालवते,भारीच साष्टांग नमस्कार या आजीना,अशी लोक आता होणे नाही,वाईट वाटत ही आता शेवटची पीढी,🙏आजीना,असे व्हिडीओ पहीलयावर मन प्रसन्न होत,तुमचे व्हिडीओ लई भारी असतात,तुमचे पण कौतुक....

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  27 дней назад

      खरं तर या लोकांनी त्यांचं ज्ञान किंवा त्यांच्याकडे असलेली माहिती कुठेही लिहून ठेवली नाही किंवा लिखित स्वरूपात नाही.
      वाईट या गोष्टीचा वाटतंय की त्यांच्याबरोबर ही माहिती हे ज्ञान कायमचे निघून जाणार आहे, व्हिडिओ च्या माध्यमातून त्यांचे ज्ञान जगापुढे आणण्याचा छोटासा प्रामाणिक प्रयत्न मी करीत आहे. 🙏

  • @mrunalmohite1590
    @mrunalmohite1590 28 дней назад +8

    दामिनी तू रणरागिनी तू साहसी तू स्वाभिमानी तू भगवंत जन्म घेई उदरी जिच्या अशी जगत जननी जिजाबाई तू ❤❤

    • @MandakiniTonde-cq5kq
      @MandakiniTonde-cq5kq 28 дней назад +1

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  27 дней назад +1

      हे खरे सह्याद्रीत सापडणारे हिरे, यांची किंमत कधीच होऊ शकत नाही. असे हे हिरे काळाच्या पडद्यात जाण्याअगोदर त्यांना जगापुढे आणण्याचा छोटासा प्रयत्न. 🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  27 дней назад

      धन्यवाद 🙏

    • @surekhashinde2981
      @surekhashinde2981 26 дней назад +1

      जुनी माणस तीखुपकाहीशिकववूनजा
      तातत

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  26 дней назад

      @@surekhashinde2981 🙏🙏

  • @vilaskubal6954
    @vilaskubal6954 27 дней назад +5

    मिलिंद दादा नमस्कार ,
    कुठून शोधून काढता हे सह्याद्रीच्या कुशीत लपलेले हिरे , कमालीचा आत्मविश्वास आणि खणखणीत आवाज लाभलेल्या नानी मनाला खूप भावल्या 🙏🙏 गावातील एकमत आणि थोरामोठयांचा मान राखणे ही दुर्मिळ गोष्ट इथे पाहायला मिळाली . मावळतीला निघालेले हे तेजस्वी सूर्य आपणा पासून दूर जाणार त्यामुळे मन विशन्न होते , नानी यांनी म्हटलेली कविता व पाळणा खूपच छान , आजच्या या जिजाऊ यांचे समोर मी नतमस्तक होतो 🙏🙏🙏🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  27 дней назад +2

      खरोखरच त्यांचा कामाचा उत्साह पाहून मला प्रश्न पडला की 83 वर्षाची आजी आहे का 38 वर्षाची एक युवती आहे.
      समाजकार्य अतिशय मनापासून प्रेम, शिक्षणाची पण आवड आणि कष्ट तर काय म्हणावे, बिछान्याला खिळून राहिलेला नवऱ्याला सांभाळून, पाच मुलांना मोठं केलं त्यांना सुसंस्कृत केलं, खरच कमाल आहे त्या आजी. शिवाय गावगाडा सांभाळते. 🙏

    • @vilaskubal6954
      @vilaskubal6954 27 дней назад

      👍👍🙏🙏🙏🙏​@@Mivatsaru

  • @shakuntalasonej2335
    @shakuntalasonej2335 13 дней назад +2

    खूप छान दादा आजीचा आवाज किती कणखर आहे आजीचा ह्य आजीला पाठबळ मिळाले असते तर खूप मोठी झाली असती अशा हिरकणी ला सलाम❤🎉,

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 дней назад

      हे खरे आपल्या मातीतले, सह्याद्री मधले हिरे आहेत. ह्या जुन्या माणसांकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे, नवीन शिकत राहणं आणि कष्ट करत राहणं 🙏

  • @DinkarPatil-in2kw
    @DinkarPatil-in2kw 26 дней назад +6

    माझ्या नु.म.वि शाळेतले शिक्षक तारू सर यांच्या आई साहेब त्यांच्या उत्तम कामगिरीसाठी खुप खुप अभिनंदन... व्हिडिओ काढणाऱ्यांचे पण खूप खूप अभिनंदन...🙏🏻

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  26 дней назад +1

      मनःपुर्वक🙏 धन्यवाद

    • @rajeevtarusir9499
      @rajeevtarusir9499 26 дней назад +1

      @@DinkarPatil-in2kw thanks Aniket

  • @suhasinikadam3272
    @suhasinikadam3272 26 дней назад +4

    जीजा आजी धन्यवाद धन्य ती माता त्यांच्या पोटी शिवाजी महाराजांसारखे हे दोन हिरे दिले आहेत.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  26 дней назад +1

      सलाम या जिजा मातेला 🙏🙏🙏

    • @rajeevtarusir9499
      @rajeevtarusir9499 26 дней назад +1

      Thanks ❤

  • @laxmanbkaranjkar
    @laxmanbkaranjkar 22 дня назад +3

    आदरणीय मातोश्रींचे समाजसेवेच्या कार्यास लाख लाख शुभेच्छा.....
    आदरणीय मातोश्रींना दिर्घ आयुष्य लाभावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो...... 🙏💐

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 дня назад

      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @deepakkudtarkar9550
    @deepakkudtarkar9550 27 дней назад +3

    लय लय भारी भावा
    चांगले विचार असलेले माणसं शोधून काढता.हा एक चांगला उपक्रम
    ❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  27 дней назад

      या जुन्या लोकांचे ज्ञान, त्यांच्या डोक्यात असलेले विचार हे कुठे कागदावर लिहून ठेवले नाहीत, कमीत कमी अशा व्हिडिओच्या माध्यमातून जगासमोर आणण्यासाठी माझा छोटासा एक हा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे. 🙏

  • @Pp-ih9rk
    @Pp-ih9rk 15 дней назад +2

    मला आजीच्या गोष्टी कविता खूप आवडते

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  14 дней назад

      अशा बऱ्याच आजीला कविता येतात अगदी लहानपणापासून तोंडपाठ आहेत🙏

  • @VishnuChavan-md6kq
    @VishnuChavan-md6kq 19 дней назад +3

    गावकऱ्यांचे खूप कौतुक या विचाराने गावाचे भलेच होईल आज राजकारणात हा विचार कोठेच दिसत नाही मोठ्यांचा आदर जो करतो त्यांना काहीच कमी पडणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  19 дней назад

      हे करंदी गाव म्हणजे एक आदर्श आहे, कारण सगळ्यांची एकी आणि एक विचाराने ते काम करतात, आणि मुख्य म्हणजे अशा वडीलधाऱ्या माणसांनी गावाची धुरा सांभाळली आहे. 🙏

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 11 дней назад +2

    आजीच्या समोर डोकं चालत नाही.धन्य मा जिजाऊंच्या चरणी नम्र प्रार्थना!

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 дней назад

      सह्याद्री सापडणारे हे खरे मौल्यवान हिरे, यांना जपणं ही काळाची गरज आहे. 🙏

  • @NivratiraoJadhav-fr9jm
    @NivratiraoJadhav-fr9jm 8 дней назад +2

    खूप छान आजी

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  8 дней назад

      धन्यवाद

  • @rajeshreechavan2534
    @rajeshreechavan2534 27 дней назад +3

    खूप सुदर काम करतात ह्या आजी गुण घेण्यासारखे आहेत.❤❤❤❤❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  27 дней назад

      खरोखरच या वयात सुद्धा एवढा उत्साह आणि समाजकार्याची एवढी आवड, कौतुक करावं तेवढं थोडंच आहे या आजींचं. म्हणजे 83 वर्षाची आजी का 38 वर्षाची युवती मला प्रश्न पडला?

  • @tanajimali5095
    @tanajimali5095 16 дней назад +2

    खूप छान😊

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  14 дней назад

      मनःपुर्वक🙏 धन्यवाद

  • @vinayaklale7107
    @vinayaklale7107 21 день назад +3

    नानींना त्रिवार मानाचा मुजरा

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  21 день назад +1

      नानी म्हणजे सह्याद्रीमध्ये सापडणारे एक रत्न आहे🙏

  • @biraburungale651
    @biraburungale651 12 дней назад +2

    खुप छान

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 дней назад

      हे मौल्यवान हिरे... सह्याद्रीच्या कुशीत लपलेले 🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 дней назад

      🙏🙏

  • @user-ws4ky4qs7s
    @user-ws4ky4qs7s 27 дней назад +2

    Kup chan kam dada tumch ase anmol hire shodun tyach sahvas amhala pn miltoy .great work nice video ........ Aaji kup chan ahet tyana Dirgaayush labho hich deva charni prarthna 🙏🙏🙏🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  27 дней назад

      हे खरे सह्याद्रीतील हिरे आहेत, मी तर म्हणेन या 83 वर्षाच्या आजी नाही तर 38 वर्षाच्या तरुणी आहेत. एवढा कामाचा उत्साह आणि सामाजिक कार्याची आवड आहे.

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 27 дней назад +2

    🙏🙏🌹🍀🌹🍀👌आजीला नमस्कार👏✊👍 व अनेक आशिर्वाद खूपच कौशल्य विकास योजना राबविल्या ह्या वयात तोंड पाठ पाळणा कविता म्हणून दाखविले खूपच कौतुक करावे तेवढे थोडेच आहे🙏🌹 धन्यवाद

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  27 дней назад

      खरं पाहिलं तर ही जुनी माणसं म्हणजे चालते बोलते विद्यापीठ, ज्ञानाचा खजिना, जेवढं त्यांच्याकडून आपण मागावे त्यापेक्षा दुप्पट मिळते. 🙏🙏

  • @sunandanigade122
    @sunandanigade122 28 дней назад +2

    Jija aajina trivar vandan❤🙏🙏🙏🙏🙏❤👌👌💐💐

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  27 дней назад

      खरं तर ही जिजा आजी नाही, ही जिजा युवती म्हणायला लागेल. 🙏

  • @Swamibhakt8
    @Swamibhakt8 28 дней назад +2

    खूप छान आजी ❤❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  27 дней назад

      खरंच आजीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे,,70 वर्षांपूर्वी शिकलेली कविता आजही तिच्या तोंडपाठ आहे. अगदी न अडखळता तिने ती कविता म्हटली. 🙏

  • @ashiyanamujavar1947
    @ashiyanamujavar1947 28 дней назад +2

    ❤❤ खूप छान गाणे तू खूप छान बोललीस नानी तुम्हाला नमस्कार तुझं गाव खूप सुंदर आहे

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  27 дней назад

      सह्याद्रीच्या कुशीत सापडणारे हे अनमोल हिरे खरंच त्यांची किंमत होऊ शकत नाही, परंतु वाईट या गोष्टीचं वाटतंय की काही काळानंतर हे हिरे कायमचे काळाच्या पडद्याआड जाणार आहेत. 🙏

  • @mayamhasade2715
    @mayamhasade2715 27 дней назад +2

    ग्रेट आजीबाई
    👌👍👍👍👍👍🌹💝💖😊

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  27 дней назад

      83 वर्षाच्या वयात, 38 वर्षाच्या युवतीला पण लाजवेल असं काम करतात हे आजी. 🙏

  • @user-dl3ej7kt9g
    @user-dl3ej7kt9g 28 дней назад +2

    ❤❤❤❤ खूप छान

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  27 дней назад

      मनःपुर्वक🙏 धन्यवाद

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 28 дней назад +2

    खुप छान आजी 🙏🏻🙏🏻💔

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  27 дней назад

      मनःपुर्वक🙏 धन्यवाद
      सह्याद्री सापडणारे हे अनमोल हिरे.

  • @ashokvarkhede4216
    @ashokvarkhede4216 21 день назад +2

    सा.नमस्कार , धन्यवाद

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  21 день назад

      मनःपुर्वक🙏 धन्यवाद

  • @sushilchavanp7514
    @sushilchavanp7514 28 дней назад +2

    सुंदर आहे ह्यांना जपले पाहिजे

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  27 дней назад

      खरोखर या जिजामातेचे कौतुक करावं तेवढं थोडंच आहे.
      मी तर म्हणेन ही 83 वर्षाची आजी नसून 38 वर्षाची युवती आहे, केवढा हा कामाचा उत्साह आणि कुटुंबाकडे पण लक्ष देण्याची वृत्ती🙏

  • @user-ys6vr8hg4q
    @user-ys6vr8hg4q 28 дней назад +2

    Gane,ajjche,khup,mhtipurn,wi char,karnysarkhe,kawita,sundar,jagne,wuchy,wichar,

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  27 дней назад

      शिक्षणाची आवड, समाजकार्याची आवड ,तरीही कुटुंबाकडे दुर्लक्ष नाही. खरोखरच बरंच काही शिकण्यासारखं आहे या आजीकडून. 🙏

  • @nirmalaraskar9394
    @nirmalaraskar9394 27 дней назад +2

    ,साष्टांग नमस्कार अजी

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  26 дней назад +1

      मनःपुर्वक🙏 धन्यवाद

  • @संतोषमुराळे
    @संतोषमुराळे 23 дня назад +2

    🙏🙏

  • @swatibhosale8963
    @swatibhosale8963 28 дней назад +2

    खूप सुंदर आहे video

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  27 дней назад

      मनःपुर्वक🙏 धन्यवाद

  • @ujwalatambe7876
    @ujwalatambe7876 27 дней назад +2

    नमस्कार माऊली

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  27 дней назад

      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @vaishaliyadav9467
    @vaishaliyadav9467 27 дней назад +2

    Khup chan kiti hushar aahe aaji

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  27 дней назад

      ही जुनी माणसं कुठल्या शाळेत गेली होती आणि काय बुक शिकली माहीत नाही, पण त्यांना हे ज्ञान कसे मिळाले? 🙏

  • @varshapise1767
    @varshapise1767 28 дней назад +2

    ❤️🙏👌👍

  • @YogeshYogeshshendkar
    @YogeshYogeshshendkar 28 дней назад +2

    Chhan

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  27 дней назад

      मनःपुर्वक🙏 धन्यवाद

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 28 дней назад +2

    त्रिवार नमस्कार ह्या आजीला 🙏🙏🙏🌹💐🌹❤😊

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  27 дней назад

      मी तर म्हणेन ८3 वर्षाची आजी नसून 38 वर्षाची युवती आहे, केवढा हा उत्साह आणि सामाजिक कार्याची आवड.🙏

  • @ashokvarkhede4216
    @ashokvarkhede4216 21 день назад +2

    आजीला वाकर घेतले पाहिजे.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  21 день назад

      हो, तुमचं म्हणणं खरं आहे, वॉकर ची गरज आहे कारण या वयात त्यांना चालणं जरा अवघड होतंय.

  • @shekhar1497
    @shekhar1497 26 дней назад +2

    hi kavita amhala sudha hoti 4 std la
    Vatte sanuli mand

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  25 дней назад

      सलाम या आजीला🙏

  • @nikitakeluskar2189
    @nikitakeluskar2189 18 дней назад +2

    आईचा जरा घर व्यवस्थित करून दे

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  16 дней назад

      हो, समाजातील दानशूर व्यक्तींनी थोडीफार मदत केली तर ते पण शक्य होऊ शकते. 🙏

  • @prakashshelar5258
    @prakashshelar5258 28 дней назад +3

    लाडक्या आमदाराला पेन्शन मिळते मग सरपंचाला का नको?

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  27 дней назад +1

      अशा वयात सुद्धा काम करणाऱ्या या सरपंचाला किंवा गावगाडा सांभाळणाऱ्या अशा प्रौढ लोकांना सरकारने पेन्शन दिलीच पाहिजे.