ताई वैशालीला देवानेच पाठवल तुमच्या मदतीसाठी. देवाला तिची पण काळजी होती आणि तुमचीही. ऐकटी ताई एवढया लोकांची शेवा कशी करणार देव कोणाच्या रूपाने मदत करत असतात. सर्व ठिक होईल ताई. ❤❤🎉🎉
ताई तुमच्या वृद्धाश्रमाचा मोबाईल नंबर पण खाली टाकत राहा व्हिडिओमध्ये म्हणजे काही मदत करायचे असले तर आमच्या वयस्कर मंडळींना तुम्हाला फोन करून विचारता येते आम्हाला ऑनलाइन नंबर काढता येत नाही म्हणून सांगते व्हिडिओमध्ये आपला नंबर टाकत राहा 🙏🙏
मंडळांची मुल आली होती त्यांना मला एकच सांगायचे आहे कि अरे त्या आजी आजोबांच्या रुम आहेत ते कलर गेले आहेत त्या खुप खराब दिसतात त्यांना कलर करून द्या रे कोणी तरी खुप फ़ेश वाटेल त्यांना 🙏🙏🙏 आमचे हात खुप लहान आहेत तेवढे पोहोचले नाहीत 🙄🙄🙄
ताई वैशालीला देवानेच पाठवल तुमच्या मदतीसाठी. देवाला तिची पण काळजी होती आणि तुमचीही. ऐकटी ताई एवढया लोकांची शेवा कशी करणार देव कोणाच्या रूपाने मदत करत असतात. सर्व ठिक होईल ताई. ❤❤🎉🎉
आमच्या ज्योती ताईला आश्रमासाठी जागेची मदत करा
❤❤😊😊🎉🎉🎉🎉🎉
बाप्पा आले आहेत. नक्की चांगले होणार. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होउदे. 🙏👍💯
ताई तुम्ही फार छान सेवा सुरू केली आहे आजी आजोबा ना असेच प्रेम करा तुम्हाला काही कमी पडणार नाही फार छान व्हिडीओ ❤
Khuapch Chan aahe Video❤❤❤❤
Sarva lokana khup khup subhesh 🙏🙏🙏🙏🙏
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया❤❤ खूप छान ज्योतीताई
गणपती बाप्पा मोरया तुमच्या कार्याला सलाम जोतीताई
खरच ज्योती हि मुलखुप चांगल काम करतायत
गणपती बाप्पा मोरया खूप छान व्हिडिओ
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया 🙏
Khup chan video
Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth❤❤Tai❤❤❤❤❤❤
Morya mandala khup dhanyawad asech tarun pidine pude ayun madat karavi .❤❤❤
❤ Ganpati Bappa Morya❤Tai Tumhi khup khup great aahet❤
Khup Chan Morya Group ❤️❤️
Dhanyavad mala madam
Khup chhan video.ganpati bappa morya.🎉❤
ताई आम्हला शोध वृध्दाश्रमाचा पुर्ण पंत्ता टाका
मलाही भेट दयायचि आहॆ
Khup chan
Good video ❤❤❤❤
Shree gurudev tai😊😊
छान छान
गणपती बाप्पा मोरया ❤ मंगलमूर्ती मोरया ❤
मॅडम एकदम खास
खुप छान ताई
Morya grupche aabhar
Dhanyawad 🙏
Ganpati Bappa morya Mangal Murti Morya❤❤❤❤❤😂❤
🤞🤞🤞🤞👍👍
Tai bappa che ashirwad sadev servanchya patishi rahnar aahet
छान उपक्रम ताई ❤❤ बोकोबाला काही देणंघेणं नाही आरामात झोपा काढतोय 😂😂😂
ताईवृद्धाश्रमाचा पत्ता टाकावा
आपल्या जोती ताई ला खुप सपोर्ट करा 🙏
salam tuzy karyala
Tai tumcha no. Pathva pl
Vaishali la ka dhakvat nahi ti tar खूप काम करते मग तिला का dhakvat नाही
🙏Ganpati Bappa Morya🙏🌺🙏
Shodh wruddhasramacha phonpe no taka tai
ताई तुमच्या वृद्धाश्रमाचा मोबाईल नंबर पण खाली टाकत राहा व्हिडिओमध्ये म्हणजे काही मदत करायचे असले तर आमच्या वयस्कर मंडळींना तुम्हाला फोन करून विचारता येते आम्हाला ऑनलाइन नंबर काढता येत नाही म्हणून सांगते व्हिडिओमध्ये आपला नंबर टाकत राहा 🙏🙏
ताई तुमचा पत्ता कळवा
मला तुमचा ंनंबर हवा आहे जोती🙏🙏
Phone No 9511221045
Address plz
पत्ता द्या ताई
ताई शोध आश्रमाचा पुण पता टाका ताई मला तुमच्या आश्रमा ला भेट दयायची आहे ताई तुमचा पुण पता टाका ताई
Vaishali cha told dakhva
Ka phahaychay thond?
Tai tumcha phone numb dya
ताई खरच मला तूमचा फोन नबर हवा आहे तो टाका🙏🙏🙏गणपती बपा मोरया
Phone No 9511221045
मंडळांची मुल आली होती त्यांना मला एकच सांगायचे आहे कि अरे त्या आजी आजोबांच्या रुम आहेत ते कलर गेले आहेत त्या खुप खराब दिसतात त्यांना कलर करून द्या रे कोणी तरी खुप फ़ेश वाटेल त्यांना 🙏🙏🙏 आमचे हात खुप लहान आहेत तेवढे पोहोचले नाहीत 🙄🙄🙄
Nakich tai
रोहित ला का दाखवत नाही
Vaishali.tai.cha..chehra.ka.bar.nahi.dakhvita....jyoti.tai..tumhi..vidivo.mhade
Ka pahaycha ahe Vaishali cha chehara ryanche pn asel kahi confidential
Tai tumcha mo nambar send kara na
Video khali dila ahe patta phone
आई,बरी, आहे,का, माझ्या फोन,फोडला, होता, तुला,बोलू, नको म्हणून
आज, तुला, शंभू, बघून,आई,आई म्हणत, होता
गणपती बाप्पा मोरया
रोहित ला का दाखवत नाही