3 दिवसापासून उपाशी होते विहिरी वर मारायला गेले होते | निराधार आजीला दिला आधार | Jyoti Patait

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 дек 2024

Комментарии • 301

  • @rajendraghosale3574
    @rajendraghosale3574 9 месяцев назад +4

    खूप छान काम दत्त महाराजांचं अखंड आशीर्वाद तुमच्या पाठीशी असो

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane7712 Год назад +40

    धन्य आहात ज्योती ताई,तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना उदंड आयुष्य लाभो,तुमच्यासारख्या लोकांची समाजाला गरज आहे.आज जिथे लोक मूर्तिमंत गणपतीच्या सेवेत मग्न आहेत,तिथे तुम्ही मात्र माणसातल्या देवाला खूश करत आहात 💐💐💐🙏😊

    • @surekhapuranik5874
      @surekhapuranik5874 9 месяцев назад +1

      ज्योतीताई खरच तू खूप छान सेवा करत आहे कीती रङली भामाआजी कसं बोलत होती ❤

    • @sunilkakulte9071
      @sunilkakulte9071 8 месяцев назад +1

      ताई खरच खूप मोलाचे कार्य करता आपण भाग्य लागतं असे कार्य करण्यास असे व्यक्तित्व जीवनात खूप कमी मिळतात तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे तुमचे जसे विचार आहेत तसे लोकांचे पण असायला पाहिजे एक दिवस तर सगळ्यांना वरती जायचं आहे काहीतरी मोलाचं कार्य केलं तर जीवनाचं सार्थ होईल माझी तरी अशी इच्छा आहे कि यमराज च्या लिस्टमध्ये तुमचं नाव नसावं कोटी कोटी आयुष्य लाभो 🙏

  • @ranideshmukh9795
    @ranideshmukh9795 Год назад +16

    अक्षरशः डोळ्यातून पाणी आल.. ताई तुला उदंड आयुष्य लाभो... आणि तुझी प्रगती आणि तुझं नावं लौ किक. साऱ्या जगभर होवो.. हिचं स्वामी चरणी प्रार्थना....

  • @poojaphakatkar2057
    @poojaphakatkar2057 Год назад +26

    आजीचं चांगले कर्म पुण्य. म्हणून ताई मिळाली... आजीच उर्वरीत आयुष्य छान जावो.. ताई तु पण खुप छान आहेस..😊❤❤❤❤

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 Год назад +10

    सर्व प्रथम ते माऊलीनी तुला कळवल तीच धन्यवाद आता तुला कुठल नाव देवाव आनाथाची माई महणल पाहिजे खरचं तु खूप मोठे मनाची आहे हे कुणालाही जमत नाही तुला सिदू ताई सपकाळ येणी तुला आशीर्वाद दिला आहे हे काम तु कर महणून खरचं छान केल ते आजीला आणल ते तीला कुणी नाही कशीना लोक ती साध पाणी देत नहवती आस महणतेत की भुकेलाला आन आणि ताहणलेला पाणी देवाव तुझ खूप खूप धन्यवाद

  • @shekharwaghmare577
    @shekharwaghmare577 Год назад +67

    ताई आजचा वीडियो पाहून डोळ्यांत पाणी आलं तुम्हाला मना पासून धन्यवाद देवा कडे एकच प्राथना करतो की कायम तुमच्या पाठीशी उभा राहू दे🙏

  • @sulochanakarande4390
    @sulochanakarande4390 Год назад +11

    ताई खरच हा विडिओ पाहुन लय रडले मी ताई तुम्ही खूप छान आहेत

  • @dhanajishinde6058
    @dhanajishinde6058 Год назад +10

    अक्षरशा डोळ्यातून पाणी आलं तुमच्या कामाला सलाम आहे ताई 👌👌

  • @kamalpote316
    @kamalpote316 Год назад +7

    Kashi lok astata ak जीवाला जेवण देऊ शकत नाही..काय फायदा फॅमिली चा नसलेले बरे...खूप वाईट वाटलं 😢 ताई खरचं तुला सलाम आहे

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 Год назад +13

    ताई तुमचे खुप धन्यवाद. आजींचा तुम्ही सहारा बनला व्हिडिओ बघतांना खूप रडायला आल असेही लोक आहेत या दुनियेत स्वता पोटभर खाणार पण दारी आलेल्या माणसाला घासातला घास नाही देत. ताई तुमचा आम्हाला खूप अभिमान आहे. असेच कार्य आपल्या हातून घडो ही गणेश चरणी प्रार्थना. पुन्हा ताई धन्यवाद सर्व आजी आजोबांना साष्टांग नमस्कार. ❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @MayaNagarepatil
      @MayaNagarepatil 4 месяца назад

      खुपकामकरताताई

  • @pradnyalokhande408
    @pradnyalokhande408 Год назад +11

    ज्योती मनापासून लाख लाख आशीर्वाद तुला. तुझ्या सेवेला त्रिवार वंदन

  • @nandinigalande8865
    @nandinigalande8865 Год назад +6

    खुप छान आहे ताई तुमचं काम गोरगरिबांचे आर्शिवाद आहेत तुम्हाला, हिच खरी ईश्वर सेवा आहे

  • @minakshikamble4473
    @minakshikamble4473 Год назад +12

    ज्योती ताई, खूप छान आज्जीचा तुला मनापासून आशिर्वाद मिळेल, ताई कित्ती महान कार्य करत आहे,गणपत्ती बाप्पा नेहमी तुझ्या पाठीशी असेल,तुला कधीही काहीही कमी पडू देणार नाही,❤❤

  • @seemaswami8439
    @seemaswami8439 Год назад +21

    ताई मनापासून धन्यवाद 🙏🌹🙏 ताई तूमच्या कार्याला मनापासून सलाम 🙏🙏🌹❤️🙏🙏🙏🙏🙏🙏😭😭

  • @manishabhise7071
    @manishabhise7071 8 месяцев назад +5

    सातारा लोणंद माझे माहेर भांडगाव आत्यचे गाव....मला या आजी ची खूप कळवळा आली...माहेर कडच म्हणले तर आत तुटत होत काही असे वाटल....ज्योती ताई स्वामी नी तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहचवल योगायोग पण बघा दत्त माऊली फोटोपुढे व औदंबरा खाली बसून vdo बनवता व भेट झाली..स्वामी तुम्हा सगळ्यांची रक्षा करो 🌿🙏✨

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 Год назад +6

    खूप छान सत्कर्म आजी घरी आल्या अगदी मरच्या माणसात धन्यवाद ताई ❤

  • @saurabh_shendge_1717
    @saurabh_shendge_1717 Год назад +10

    अशीच आपल्या हातून दिन-दुबळ्या लोकांची सेवा व्हावी....ताई आपल्या कार्यास मनापासून धन्यवाद....🙏

  • @jyotirajgure7724
    @jyotirajgure7724 9 месяцев назад +1

    ताई मी तुमचा प्रत्येक व्हिडिओ बघतेय तुम्ही खूप छान काम करत आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pandharinathmore1366
    @pandharinathmore1366 Год назад +4

    ताई तुमच्या ह्या कामासाठी तुला सलाम

  • @cellamessi368
    @cellamessi368 Год назад +7

    ताई तूझ्या कामाला सलाम स्वामी समर्थ ❤

  • @nandamhaske1422
    @nandamhaske1422 Год назад +2

    ज्या ला कोणी नाही त्याला माणूस म्हणून तुम्ही आहात तुमच्या काम ला सलाम

  • @shobhahire2145
    @shobhahire2145 Год назад +9

    ज्या ताईंनी फोन केला होता त्या खूप छान बोलल्या 👌 त्यांचाच काय जेवढे लोकं तुमचे व्हिडिओ बघतात त्या सगळ्यांचाच तुमच्या वर विश्वास आहे तुमच्या कार्याला सॅल्युट ताई 🫡

  • @swatisatav3908
    @swatisatav3908 Год назад +4

    ताई तुमच्या कार्याला आमचा सलाम 👍🏻👍🏻

  • @anitashinde3375
    @anitashinde3375 Год назад +6

    ज्योतीताई तुमच्या कार्याला सलाम
    मानाचा मुजरा
    व्हिडिओ पाहून खूप रडू आलं

  • @sukeshnakamble7072
    @sukeshnakamble7072 Год назад +6

    Sagl bgun tai radaila aly ..tumhi khup पुढे जा ताई . खुप छान ..आजीला तुम्ही .खूप छान जीवन दिली ..

  • @ranjanagaikwad3768
    @ranjanagaikwad3768 10 месяцев назад +2

    ताई तुम्हाला परमेश्वर हजारो वर्षाचा आयुष्य देव तुमच्या आईचा आणि तुमचा व्हिडिओ काल पाहिला खूप रडले मी

  • @shrutikasalekar
    @shrutikasalekar Год назад +2

    खूप खूप छान कार्य ताई करत आहेत तुम्ही व तुमचा परिवार...बाप्पा तुमच्या प्रत्येक कार्याला यश देवो....

  • @deeparatnaparkhi9790
    @deeparatnaparkhi9790 Год назад +5

    ताई तुम्ही किती महान आहात। तुम्हाला नमस्कार

  • @bhartigoyal11
    @bhartigoyal11 11 месяцев назад +1

    ताई शब्द नही है आपके नेक कार्य बहुत सराहनीय है ।

  • @mukundameshram1017
    @mukundameshram1017 Год назад +8

    ज्योती मॅडम आपलं काम छान आहे.असेच यापुढे राहावे.

  • @kalpanapatil9953
    @kalpanapatil9953 Год назад +1

    देव तुझं कल्याण करो ताई तू सिंधूताई चा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन निराधार लोकांना आधार देते आहे खूप पुण्याचं काम आहे

  • @dhanshreebandgar6475
    @dhanshreebandgar6475 Год назад +3

    Ajun manuski jivant ahe salam tumchya karyala tai

  • @latasonawane9401
    @latasonawane9401 Год назад +3

    व्हिडिओ बगून खरच भरून आळ सलाम तुला एवढ करते तू देव तुला kup aashirvad देइल

  • @Shreeswamisamarth50
    @Shreeswamisamarth50 Год назад +1

    खुप छान काम करत आहात ताई तुम्ही.
    श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते की तुम्हाला आणि तुमच्या आश्रमातील आज्जी आजोबांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो. समर्थ महाराज तुम्हाला भरभरून देतील कुठल्याही गोष्टीची कमतरता तुम्हाला राहणार नाही. श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @shibakachhi7240
    @shibakachhi7240 Год назад +8

    ताई खरंच हा व्हिडीओ बगुन डोळ्यात पाणी आले आजी खूप कष्ट घेतल आहे जगात कुठेतरी तुज्या सारकी माणसं आहेत आसरा देणारी देव तुला खूप खूप आशीर्वाद देवो सलाम तुज्या या कामाला

  • @malini7639
    @malini7639 Год назад +5

    ज्योती खरचं म्हातार पण वाईट तु खुपच छान काम करत आहेस . तरूण पणी कष्ट करून सर्वांना जेवण द्यायचे स्वतासाठी असले नसले तरी पर्वा नसते .

  • @AshokKamble-p8m
    @AshokKamble-p8m Год назад +2

    ताई तुझ्या कार्याला लाख लाख सलाम..

  • @LydiaLobo-ry6vo
    @LydiaLobo-ry6vo Год назад +10

    Jyoti Tai "I Salute You...❤❤

  • @user-sx5xm5sg5d
    @user-sx5xm5sg5d 9 месяцев назад +1

    You are great, sastang dandvat for your work

  • @mangeshgundale8997
    @mangeshgundale8997 Год назад +3

    अक्षरशः डोळ्यात पाणी आलं ताई हा व्हिडिओ बघून कारण आम्हाला आई नाही आईचा सुख आम्हाला मिळालेलं नाही तर काही लोकांना मुलंनाहीत..ह्या व्हिडिओमध्ये मागे दत्ताचा फोटो आहे दत्तात्रय आमचे कुलदैवत आहे पण काय माहिती अशी ताटातूट का करत आहे देव पण हे मलाळत नाही.

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 Год назад

    ताई तुमचे व्हिडिओ मी नेहमी बघते तुम्ही निराधार आणि आधार देता खूप छान वाटतंय पण याच्यामध्ये इतकं वाईट वाटतं की खरंच आपल्या समाजामध्ये किती वृद्धांना आधार नाही आहे मुलं सुना असून सुद्धा किती जण एकटे एकटे राहतात किंवा वृद्धाश्रम बघावा लागतो खरच खूप म्हणजे खूप आपल्या मर्दांची अवस्था बेकार आहे आणि त्यांना तुम्ही सगळ्यांना आधार देव तुम्हाला खरोखर उदंड आयुष्य लागू द्या आणि तुम्हाला खूप खूप तुमची तुम्हाला स्वतःच वृद्धाश्रम लवकरात लवकर मिळावा ही माझी आम्ही चरणी प्रार्थना खरंच या महायुद्धाच्या सगळ्यांचा इतका वाईट वाटतं ना खरच खूप खूप तुम्ही चांगलं काम केलं

  • @deepalipatil781
    @deepalipatil781 Год назад +12

    ताई या लोकांची सेवा करायला देव तुम्हांला उदंड आयुष्य देवो ही ईश्वर चरणी प्रार्थना 👌👌🙏

  • @SanjeevaniHovale
    @SanjeevaniHovale 10 месяцев назад +1

    ताई नमस्कार तुमच्या कार्याला सलाम

  • @pushpashinde2169
    @pushpashinde2169 3 месяца назад

    ही बाई ६ महिने फक्त बघत होती.हिने का नाही दिले जेवयाला थोडे तरी. नशिब बरे सुचले ताईकडे पाठवू म्हणून.तेवढे तरी पुण्य केले.ताई तुला खूप खूप आशीर्वाद.व त्या बाईचे पण आभार.

  • @SimplePriyasWorld
    @SimplePriyasWorld Год назад +4

    आजींना बघून डोळे भरुन आले तुम्ही खूप छान काम करता ताई

  • @BabyThakee
    @BabyThakee Месяц назад

    ताई मी तुम्हांला मनापासून खुप खुप धन्यवाद देवाकडे देव तुम्हाला सुखी ठेव

  • @master12353
    @master12353 10 месяцев назад +1

    ताई खरच माऊली आहे तुम्ही

  • @shamalkhanekar6802
    @shamalkhanekar6802 Год назад +1

    Taie khup radyala al ani tumhala aamche khup khup aashirvad taie tumhi je kam karta aajji aajobanchi ji seva karat ti tumchyasarkhi dusri konch karu shakt nahi 👍👍👍 devani tumhala ya lokanchi seva karnyasathich pathvaly karn jagat khup lok aahe pan tumchyasarkhe hira ha devach janmala ghalto ❤👌👌tumchya karyala Salam 👌👌🙏🙏🙏🙏

  • @rangnathjadhav951
    @rangnathjadhav951 8 месяцев назад

    ताई हा व्हिडिओ पाहुण डोळ्यात पाणी आलं कसे आभार मानावे शब्द नाहीत ताई तुम्हाला मानाचा मुजरा

  • @vijayagale6954
    @vijayagale6954 3 месяца назад

    ताई तू एक देवच आहे यांच्यासाठी तू खूप महान आहे

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 Год назад +25

    😰😰😰 स्वामी सर्व वृद्धांना म्हातारपणी सुखी ठेवा. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻 😭😭😭😭😭 देव भले करो

  • @lavanyashreyasister1161
    @lavanyashreyasister1161 Год назад +4

    खरंच ताई तुम्ही खूप चांगलं काम करतात😭😭😭

  • @rajukadam2262
    @rajukadam2262 Год назад +6

    RUPALI kadam
    ताई तुमहांला एक सलाम
    🙏👏👍😊

  • @kanchanchavan4076
    @kanchanchavan4076 9 месяцев назад +1

    ताई तुझे कैतुक करायला शब्द नाहीत सलाम तुमच्या कार्यला तुम्हाला नीरोगी आणि खूप भरभरून दजव देवो उदंड आयुष्य मिळो खूप पुन्यावान आहे तुम्ही ❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏

  • @dilipkale3746
    @dilipkale3746 Год назад +16

    ताई ,मी तुमचा विडिओ बघून आई वडिलांचा जास्त आदर करू लागलो आहे , तुमच्या विडिओ मूळे बरच काही शिकायला मिळत आहे ,

  • @amannagavade9707
    @amannagavade9707 3 месяца назад

    ज्योतीताई मनापासून लाख लाख शुभेच्छा तुमच्या सेवेला त्रिवार वंदन 🙏🙏💐💐💐💐

  • @manjudevi1662
    @manjudevi1662 11 месяцев назад

    ताई तुम्हीं लय चांगल काम करताय धन्यवाद

  • @jijadevishinde7013
    @jijadevishinde7013 7 месяцев назад

    आई तुम्हाला लाख लाख आशीर्वाद तुमचे हे काम सगळ्यात बेस्ट

  • @jayramp144
    @jayramp144 Год назад +1

    ताई ‌तुमचा कार्याला सलाम

  • @sunandavaval4868
    @sunandavaval4868 3 дня назад

    😢😢 श्री स्वामी समर्थ ताई तुम्हाला आशिर्वाद मिळेल 🙏

  • @thenvsacademy7927
    @thenvsacademy7927 Год назад +11

    ”तिची पिशवी तिचे जीवन आहे” 💯✔️🎉🎉

  • @shakilashaikh9879
    @shakilashaikh9879 Год назад +3

    Ashya lokanchi madatisathich devani tumhala pathawla ❤

  • @sangeetagaikwad9057
    @sangeetagaikwad9057 9 месяцев назад +1

    Jyoti tai salute you❤❤❤

  • @skclasses7888
    @skclasses7888 Год назад +25

    ताई तुम्हाला सलाम❤❤

  • @vaishalinizare857
    @vaishalinizare857 Год назад +3

    ताई बरं झालं तू आजीला घेऊन आली आजीच्या बोलण्यात लगेच फरक पडला

  • @chhayapatil4064
    @chhayapatil4064 Год назад +1

    Tumi je sewa krt te kubch chan aahe tumala maza thanks

  • @dipalikhamkar9173
    @dipalikhamkar9173 Год назад +1

    मनापासून धन्यवाद ताई तुम्हाला

  • @The_youtuber215
    @The_youtuber215 Год назад +6

    Jyoti Tai proud of you. I am speechless on this video. You are real God .🙏🙏

  • @bhaushaebaher7420
    @bhaushaebaher7420 4 месяца назад

    ताई आपलं गाव कुठे आहे ताई सगळं कार्य खुप खुप महान आहे ताई तुम्ही आसं कार्य करता आहे कि भगवंत सदधा रडत आसेल ताई आपणास स्वामी समर्थ सदैव सुखी व समाधानीआरोग्य ठेवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना ताई

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 Год назад

    हलो नमस्ते ताई तुमच्या रूपाने देव भेटला धन्यवाद ताई तुम्हाला ओके छान केले आहे 👌😊

  • @pramilatelang2362
    @pramilatelang2362 Год назад +1

    तुम्हास व तुमच्या कामास मनापासून धन्यवाद कडक सलाम ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐👍👍👍👍👍

  • @RohiniT-vl5wu
    @RohiniT-vl5wu Год назад

    Dhnyvad tai tumchya kartala mnapasun hat jodle

  • @sopanpol6079
    @sopanpol6079 26 дней назад

    या विश्वामध्ये परमेश्वराचं अस्तित्व आहे मॅडम तुमच्या रूपाने देव दिसला धन्यवाद

  • @priyawaykar7703
    @priyawaykar7703 Год назад +1

    Tai kharch tuz karya...khup mahan ahe❤

  • @shailaupadhye4182
    @shailaupadhye4182 Год назад +2

    Tai tumhala khup khup namaskar, ajinchi seva mhanjech mahalaxmichi seva zali tumchyakadun , tumhala khup khup khup ashirwad milalet hya saglya mauliche, hich khari iswarseva , 🙏🙏🙏🙏

  • @chandkalakadam3925
    @chandkalakadam3925 Год назад

    जोतीताईखुपखुपसलामक्षआजीचेबोलऐकुनखुपरडुआले Shri Swami Samarth

  • @Sakhahari.TShinde
    @Sakhahari.TShinde Год назад +1

    ताई आपण खूप चांगल काम करत आहेत.स्वामी समर्थ महाराज तुम्हाला उदंड आयुष्य देवो हिच स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो.

  • @sanikagawade8919
    @sanikagawade8919 Год назад +4

    Great job

  • @nalinipuppalwar9218
    @nalinipuppalwar9218 Год назад +1

    Khup chhan kele ,tya aajila aanle,mala pan radayla aale,ya jagat kiti dust lok aahet ,ek bhakri sudda devu shakat nahi,Jyoti tula ganpati bappanich tya taichya rupat phon karun bolavle,Salam tuzya karyala.

  • @shesheravindalkar4801
    @shesheravindalkar4801 Год назад

    ताई तुमच्या कार्याला सलाम

  • @SnehalKadam-s8x
    @SnehalKadam-s8x 10 месяцев назад

    Bapre khup vait vatle natevaik asun kay fayda.bhukesathi jiv tadftoy ajjicha

  • @न्युजपुढारी

    किती रे देवा परिक्षा घेचील माणसाची😢😢😢😢

  • @kanikagavas3545
    @kanikagavas3545 8 месяцев назад

    Mast Kam karat Jyoti Tai.

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 Год назад

    ताई तुम्हाला खुप खुप आशिर्वाद दिला बापाने मंगल मूर्ती मोरया छान बर झाल आजीला आधार दिला जिवन दान दिले खुषी झाली आजीला स्वताची काळजी घ्या ताई धन्यवाद धन्यवाद ताई 🌹🌹

  • @vijaymisal2746
    @vijaymisal2746 Год назад +8

    ताई तू पण एक दिवस सिंधुताई सपकाळ म्हणजे माई यांच्यासारखा नाव कमावशील..

  • @maheshrupnar2623
    @maheshrupnar2623 Год назад +5

    सुपर हिरो 🙏🙏🙏

  • @KirtiBhagat-tn9de
    @KirtiBhagat-tn9de 11 месяцев назад

    Taii kharch khup chhan kam karta tumhi😊

  • @latadabhade5647
    @latadabhade5647 Год назад +5

    देव गणेशकी आपपर हमेशा कृपा रहेगी

  • @ShubhangiIndulkar-ox8or
    @ShubhangiIndulkar-ox8or 9 месяцев назад

    ताई तुम्हला खुपखुप धन्यवाद

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 2 месяца назад

    Khuapch Chan aahe Video nice❤❤❤❤❤

  • @AniketGhodke-ej8cg
    @AniketGhodke-ej8cg Год назад +18

    आक्षरशा रधय भरून आलं देवा तुला तरी दया मया येवुदे की रे बाबा 🙇🏼‍♂️🙏😭🥺

  • @DikshaSasane-yb2nl
    @DikshaSasane-yb2nl Год назад

    ताई खरच खूप खूप रडवलत आज देव आहे आणि तो तुमच्या रूपात दिसला ❤❤ताई

  • @NikhilSawant-r6f
    @NikhilSawant-r6f 6 месяцев назад

    राम कृष्ण हरी माऊली

  • @vilaspawar6421
    @vilaspawar6421 Год назад

    ताई तुम्हाला कोटी कोटी सलाम

  • @BhagyashriKolekar-s2c
    @BhagyashriKolekar-s2c Год назад

    सलाम तुमच्या कार्याला❤

  • @aparnajoshi628
    @aparnajoshi628 Год назад +1

    ताई खूप धन्यवाद

  • @vidhyagaikwad7456
    @vidhyagaikwad7456 8 месяцев назад +1

    ताई तुमी छान काम करतात

  • @anuradhaagate5899
    @anuradhaagate5899 Год назад +8

    ६ महिने ह्या बाई बघत होत्या तर जेवण खान का नाही दिले चार पैसे देऊन साधी मदत पण केली नाही

  • @Anita_663
    @Anita_663 Год назад

    Jyoti tai khup chhan Kam kele tumi

  • @sadhnask813
    @sadhnask813 Год назад

    Mansa madhe manuskicha awansh nahi rahila.madam mahan karya kartay salam tumhala.👍💯👍🤗