ताई खूप वाईट झाले ताई तुम्हाला बघून वाईट वाटले जे जे आपल्या आयुष्यात घडायचे ते घडून जायला पाहिजे पण तुम्ही सावरायला पाहिजे तुम्ही रडायच नाही आणि मुलांना सांभाळत रहायच तुम्हाला हे सर्व दुःख पेलण्याची ताकत ईश्वर तुम्हाला देवो ही प्रार्थना करते
ताई तुम्ही खचून जाऊ नका. धीराने घ्या आयुष्यात खूप सुख दुःख येत च असतात. तुम्ही जे काम करता आजी आजोबा नं साठी. हे कोणच करू शकणार नाही. तुम्ही खूप ग्रेट आहात uncle च्या आत्मा ला शांती मिळो.
ज्योती ताई तुम्ही स्वतःला सावरा अंकल खूप चांगले होते त्यांच्या आत्म्याला भावपूर्ण श्रद्धांजली ज्योती ताई तुम्ही धीराने घ्या तुम्हाला सर्व आजी-आजोबांना सांभाळायचा आहे तुम्ही स्वतः स्ट्रॉंग उभा राहिला पाहिजे तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या तुम्ही स्वतःला
ज्योती ताई खूप दिवसांनी तुमचा video पाहून बरे वाटले, pun जी बातमी दिलीत त्यामुळे वाईट सुद्धा वाटले, तुमच्याविषयी आदर अधिक वाढला, स्वतःचे दुःख बाजूला ठेऊन तुम्ही परत उभ्या राहत आहात ते पाहून तुम्हाला साक्षात दंडवत, तुमच्या दुःखात मी सहभागी आहे, परमेश्वराने तुम्हाला असे प्रसंग सहन करण्याची ताकद देवो, काळजी घ्या स्वताची ज्योती ताई.
ताई ऐकून खुप वाईट वाटले अंकल देवाज्ञा झाले म्हणून यांच्या अगोदर पण भाभी नंतर दाजी मनाला खूप कसं तरी वाटत आहे ताई आम्ही तरी लांब आहोत तर आम्हाला इतके वाईट वाटले तु चोवीस तास त्यांच्या सोबत राहाते सेवा करतेस अंकल च्या जाण्यानं व तुला व आश्रमातल्या आजी आजोबांना किती दुःख होत असेल ताई आता जास्त दुःख मनाला लावून घेऊ नको बाकी आजी आजोबांना सांभाळायचे आहे खचून जाऊ नकोस आपले स्वामी महाराज तुझ्या पाठीशी आहेत ते नवकी तुला मदत करतील महाराजांचा आशीर्वाद तुझ्या वर आणि आश्रमावर असो तुला व सगळे आजी आजोबांना या दुःखा तुन सावरण्यास मदत करो अशी स्वामी चरणी प्रार्थना करते
ताई दाजी गेले खूप वाईट वाटलं त्यातचं अंकल पण गेले खरंच खूप वाईट परिस्थिती आहे अंकल गाणं छान म्हणायचे दाजी पण तुम्हाला स्वयंपाक मध्ये मदत करत होते ताई तुम्हाला हे.सगळ्या.परिस्थितीशी सामना करण्यासाठी देव तुम्हाला ताकद देवो हीच प्रार्थना
अंकलना भावपूर्ण श्रद्धांजली! ताई आपणास आपण सावरावे, " जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे" ज्योती ताई आपणच खर्या देवस्वरुपी आहात. आपल्या कर्तव्याला सलाम!! 🌺🌺🌺👏👏👏
माझी लाडाची छोटी बहीणाबाई 😘😘😭 जोती कशी आहेस. अंकल आपल्या वडलां सारखेच होते. मनापासून भावपुर्ण श्रध्दांजली श्री स्वामी चरणी प्रार्थना अंकलच्या आत्मास शांती लाभो. 🙏😭आभि कभी नाआये ये सबको खुशी और आचछी सेहत मिलो...तु पण सुखी राहा. 👍😘😘🙏
सर्वाना भावपूर्ण श्रध्दांजली ताई त्वा वाटेवर चालताना आपल्यापेक्षा वेगळे आजार असलेले माणसे असतात त्यान आपले दुख कमी होत तुम्ही या सागरातून तरून जाल असे वाटते आता माग वळून न बघता पुढे चालायच तुम्ही करत असलेल कार्य फार पुण्ण्याच आहे देवाचेच आशिर्वाद आहेत मी तुम्हा सर्वांच्या दुःखात सामील आहे
ताई अग काय चाललं आहे समजत नाही पण तुला आज पहिलं खरंच खूप बरं वाटलं अंकल गेले ऐकून खूप वाईट वाटलं आधी दाजी गेले मग अंकल . देव खरंच तुझी परीक्षा बघतो आहे की काय असं वाटतं ग. पण तू खूप धीराची आहेस यातून पण तू सावरशील खात्री आहे मला. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो🙏 खरंच तू दुसरी सिंधुताई आहेस ग. देव संकटं पण त्यांनाच देतो ज्यांच्यात लढायची ताकत आहे . तू खरी योद्धा आहेस. आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. नक्कीच सर्व काही नीट होईल ताई
एकून खूप वाईट वाटले अकल, दादा, ही गोड माणसे गेली त्याच्या आतमेला शांती लाभो अकल मुळे रोज ओडियो बघू असा वाटायचा, कपडे शिवणार होते ते पण राहील, रोज च्या रोज गाण ऐकायला मिळायच ते पण गेल खुप छान बोलायच खुप वाईट वाटल रडायला येत ते आम्हाला आमचे वाटायचे😭😭
ताई अग तू अशाच लोकांना सांभाळते आहेस जे अशाच ठिकाणी उभे आहेत. भाऊ आणि अंकल चे जाणे हा तुला मोठा धक्का आहे त्यातून तू नक्की उभी राहशील याची मला खात्री आहे अंकल आणि भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली. ll श्री स्वामी समर्थ ll
खुपच वाईट वाटले अंकल आपल्या मध्ये आज नही हे ऐकून ताई खरोखर तुम्हाला मानावे लागेल आपले सगळे दुख विसरुन सर्व आजी आजोबा साठी आपण उभ्या आहात बाप्पा आपल्याला शकति देतो आहे ताई सल्युट तुम्हाला अंकल ला भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🙏💐💐
अंकल भाभी च्या जाण्याने खचले आणि दाजींच्या जाण्याने पण खचले दाजींच्या जाण्याने पण अतीव दुःख झालं आणि आता अंकल च गाणं कधीच ऐकू येणार नाही खूप वाईट वाटतंय .सदा उत्साही व्यक्तिमत्त्व होत ते ....आश्रमाची जान .....एवढ्या दुःखातून तुम्ही पुन्हा उभं रहाताय परमेश्वर तुम्हला शक्ती देवो हीच सदिच्छा🙏परमेश्वराला प्रत्येकाची काळजी घाययला येता येत नाही म्हणून ताई तुम्हला पाठवले आहे .
अग ताई दाजी कधी गेले काय झाले होते दाजीं ना किती छान होते सर्व अंकल पण मला खुप आवडायचे त्यांचे ते गाणे 😢😢 मी पहीले व्हिडीओ बघायची पण येवढया दोन महीन्यात माझी पण तब्बेत ठिक नसल्या मुळे मी फोनच पहात नव्हते आज बघते तर काय खुप वाईट घडले सर्व😭😭😭
आकल गेले हे आयकुण विषवासच बसत नाही कीती छान गाणे महणायेचे खरचं आस महणतात की लाहान मुलाची आई जाऊ नाही आणि नवरेची बायको जाऊ नय बायको गेलेवर नवरा लगेच खचतो तेचेत आकलच खूप प्रेम होत तु पण दुखी आहे तेचेत आकलचे दुख आकलला भावपुर्ण श्रद्धांजली
ताई बऱ्याच दिवसांनी तुम्हाला बघतो आहे, भेटतो आहे. एकंदरीत तुम्हाला बघुन आणि तुमच्याकडून इतरांच्या वाईट माहिती ऐकुन वाईट वाटल. ताई तुम्ही स्वतःला सांभाळा. माझ्या शुभेच्छा तुम्हा सर्वांबरोबर आहेतच. काळजी घ्या.
ज्योती बेटा तु खचून जाऊ नकोस तुझ्या हातुन फार फार मोठे कार्य होणार आहे परमेश्वर तुला दुसऱ्याचे स्वतः चे दुःख सहन करण्याची ताकद देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना अंकल ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
खूप मोठे दुःखाचे डोंगर आले ज्योती ताई. दाजींना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 अंकल ला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 ताई या दुःखातून सावरण्याचे बळ तुम्हाला आणि आश्रमातील फॅमिली ला मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
खूप वाईट वाटले ताई अंकल खूप छान गानी म्हणायचे आम्ही आलो होतो आमच्याशी खूप छान गप्पा मारत बसले होते तेव्हा माझा मुलगा म्हणत होता अंकल यांचे कान सेम स्वामी समर्थांच्या सारखे आहेत मोठे 👂🏻👂🏻😢 श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या आत्म्याला शांती लाभो भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻💐😞❤ मिस यू अंकल 😭😭
अंकल खुप छान होते ताई रोज विडीओ बघायच अंकल गाणी मस्त म्हणायचे भावपुर्ण श्रद्धांजलि अंकल 😢😢😢
Anakal ch khup vait zal 😔
खूप वाईट झालं ऐकून धक्का बसला अंकल तूम्ही नेहमीच आमच्या आठवणीत राहिलं मिस यू अंकल 💐💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली अंकल. ताई स्वतःला सावरा या सगळ्या आजी आजोबांना तुम्हांला सांभाळायचं आहे देव तुम्हांला शक्ती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली अंकल एक गाणं खुप छान म्हणायचं जिना यहा मरना यहाँ इसके सिवा जाना कहा
ताई तु खचू जावू नको तुझी गरज आम्हा सर्वाना आहे,आम्ही सर्व जण तुझ्या दु:खात सहभागी आहोत,दाजीना व काकाना भाव पुर्ण श्रद्धांजली💐💐💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली ताई खचून जाऊ नकोस परमेश्वर तूझ्या पाठीशी आहे
अंकल वृद्धाश्रमाची जान होते...त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली...खूप वाईट वाटले...
अंकल गेले बघून खूप वाईट वाटलं छान गाणी वगैरे म्हणत होते भावपूर्ण श्रद्धांजली
ताई व्हिडियो करायला सुरुवात केली, हिच खूप मोठी गोष्ट आहे, सावर ताई, खूप खूप दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करते, देव तुझ्या पाठीशी नेहमीच उभा आहे,❤
ताई खूप वाईट झाले ताई तुम्हाला बघून वाईट वाटले जे जे आपल्या आयुष्यात घडायचे ते घडून जायला पाहिजे पण तुम्ही सावरायला पाहिजे तुम्ही रडायच नाही आणि मुलांना सांभाळत रहायच तुम्हाला हे सर्व दुःख पेलण्याची ताकत ईश्वर तुम्हाला देवो ही प्रार्थना करते
ताई तुम्ही खचून जाऊ नका. धीराने घ्या आयुष्यात खूप सुख दुःख येत च असतात. तुम्ही जे काम करता आजी आजोबा नं साठी. हे कोणच करू शकणार नाही. तुम्ही खूप ग्रेट आहात uncle च्या आत्मा ला शांती मिळो.
ज्योती ताई तुम्ही स्वतःला सावरा अंकल खूप चांगले होते त्यांच्या आत्म्याला भावपूर्ण श्रद्धांजली ज्योती ताई तुम्ही धीराने घ्या तुम्हाला सर्व आजी-आजोबांना सांभाळायचा आहे तुम्ही स्वतः स्ट्रॉंग उभा राहिला पाहिजे तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या तुम्ही स्वतःला
ज्योती ताई खूप दिवसांनी तुमचा video पाहून बरे वाटले, pun जी बातमी दिलीत त्यामुळे वाईट सुद्धा वाटले, तुमच्याविषयी आदर अधिक वाढला, स्वतःचे दुःख बाजूला ठेऊन तुम्ही परत उभ्या राहत आहात ते पाहून तुम्हाला साक्षात दंडवत, तुमच्या दुःखात मी सहभागी आहे, परमेश्वराने तुम्हाला असे प्रसंग सहन करण्याची ताकद देवो, काळजी घ्या स्वताची ज्योती ताई.
अंकल यांना भावपुर्ण श्रद्धांजली अकंल खुप छान गाणे म्हणायचे सतत आठवणीत राहतील
ताई ऐकून खुप वाईट वाटले अंकल देवाज्ञा झाले म्हणून यांच्या अगोदर पण भाभी नंतर दाजी मनाला खूप कसं तरी वाटत आहे ताई आम्ही तरी लांब आहोत तर आम्हाला इतके वाईट वाटले तु चोवीस तास त्यांच्या सोबत राहाते सेवा करतेस अंकल च्या जाण्यानं व तुला व आश्रमातल्या आजी आजोबांना किती दुःख होत असेल ताई आता जास्त दुःख मनाला लावून घेऊ नको बाकी आजी आजोबांना सांभाळायचे आहे खचून जाऊ नकोस आपले स्वामी महाराज तुझ्या पाठीशी आहेत ते नवकी तुला मदत करतील महाराजांचा आशीर्वाद तुझ्या वर आणि आश्रमावर असो तुला व सगळे आजी आजोबांना या दुःखा तुन सावरण्यास मदत करो अशी स्वामी चरणी प्रार्थना करते
ताई दाजी गेले खूप वाईट वाटलं त्यातचं अंकल पण गेले खरंच खूप वाईट परिस्थिती आहे अंकल गाणं छान म्हणायचे दाजी पण तुम्हाला स्वयंपाक मध्ये मदत करत होते ताई तुम्हाला हे.सगळ्या.परिस्थितीशी सामना करण्यासाठी देव तुम्हाला ताकद देवो हीच प्रार्थना
अंकल गाणी खूप छान गायचे बायकोच्या प्रेमामुळे ते लवकर खचून गेले .भावपूर्ण श्रद्धांजली
अक्कल गेले ऐकून खुप वाईट वाटले. तुम्ही खचून जावु नका तुमची गरज आहे सगळ्याना 🙏
भावपूर्ण श्रद्धांजली uncle 🙏💐😔,uncle खूप छान होते गाणे ही छानच म्हणत होते
अंकल बदल खूप वाईट वाटले पण तुमच्या मिस्टर पण गले खूप वाईट वाटले परमेश्वर त्याच्या आत्म्याला शांती देवो भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
Bhavpurn shradhanjali bhuji, unncle
Be brave jyotitai
खरच मेद फॉर इच आदर जोडी होती पुडचा जनमी ही ते पती पत्नी म्हणून एकमेकांना लभावेत ही प्रार्थना मिस यू अंकल
अंकलना भावपूर्ण श्रद्धांजली!
ताई आपणास आपण सावरावे,
" जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे" ज्योती ताई आपणच खर्या देवस्वरुपी आहात. आपल्या कर्तव्याला सलाम!! 🌺🌺🌺👏👏👏
Bhavpurna sradnjali
माझी लाडाची छोटी बहीणाबाई 😘😘😭 जोती कशी आहेस. अंकल आपल्या वडलां सारखेच होते. मनापासून भावपुर्ण श्रध्दांजली श्री स्वामी चरणी प्रार्थना अंकलच्या आत्मास शांती लाभो. 🙏😭आभि कभी नाआये ये सबको खुशी और आचछी सेहत मिलो...तु पण सुखी राहा. 👍😘😘🙏
Unkalchi gani khhup chhan hoti aathavn yete tyanchya aatmyala santi labo 😭😭😭😭😭😭😭🙏🙏🌹
सर्वाना भावपूर्ण श्रध्दांजली
ताई त्वा वाटेवर चालताना
आपल्यापेक्षा वेगळे आजार
असलेले माणसे असतात
त्यान आपले दुख कमी होत
तुम्ही या सागरातून तरून
जाल असे वाटते
आता माग वळून न बघता
पुढे चालायच तुम्ही करत
असलेल कार्य फार पुण्ण्याच
आहे देवाचेच आशिर्वाद आहेत
मी तुम्हा सर्वांच्या दुःखात सामील
आहे
फार वाईट झाले uncle ची गाणी आठवतात.आता जिथे असतील तिथे दोघे एकमेकांच्या साथीने राहतील
God bless you Tai anek aashirwad कामाला सलाम 😢😢😢
ताई अग काय चाललं आहे समजत नाही पण तुला आज पहिलं खरंच खूप बरं वाटलं अंकल गेले ऐकून खूप वाईट वाटलं आधी दाजी गेले मग अंकल . देव खरंच तुझी परीक्षा बघतो आहे की काय असं वाटतं ग. पण तू खूप धीराची आहेस यातून पण तू सावरशील खात्री आहे मला. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो🙏 खरंच तू दुसरी सिंधुताई आहेस ग. देव संकटं पण त्यांनाच देतो ज्यांच्यात लढायची ताकत आहे . तू खरी योद्धा आहेस. आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. नक्कीच सर्व काही नीट होईल ताई
Khup vait zale khup dukh zale uncle chya aatmyas shanti milo tai tumhala dev shkti devo
एकून खूप वाईट वाटले अकल, दादा, ही गोड माणसे गेली त्याच्या आतमेला शांती लाभो अकल मुळे रोज ओडियो बघू असा वाटायचा, कपडे शिवणार होते ते पण राहील, रोज च्या रोज गाण ऐकायला मिळायच ते पण गेल खुप छान बोलायच खुप वाईट वाटल रडायला येत ते आम्हाला आमचे वाटायचे😭😭
त्यांचा आवाज खूप छान होता आजोबा चा ताई तुमचा व्हिडिओ पाहिल्यावर धक्काच बसला अंकल गेले सांगितल्यावर
ताई अग तू अशाच लोकांना सांभाळते आहेस जे अशाच ठिकाणी उभे आहेत. भाऊ आणि अंकल चे जाणे हा तुला मोठा धक्का आहे त्यातून तू नक्की उभी राहशील याची मला खात्री आहे अंकल आणि भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली. ll श्री स्वामी समर्थ ll
ताई हिम्मत ठेवा तुम्हाला खंबीर राहायचे आहे हिम्मत हारून नाही चालणार
आकल खूप चांगले होते आकलला भावपुर्ण श्रद्धांजली
Bhavpurn shradhanjali aplya Mr sathi Ani uncle sathi🙏
खुपच वाईट वाटले अंकल आपल्या मध्ये आज नही हे ऐकून ताई खरोखर तुम्हाला मानावे लागेल आपले सगळे दुख विसरुन सर्व आजी आजोबा साठी आपण उभ्या आहात बाप्पा आपल्याला शकति देतो आहे ताई सल्युट तुम्हाला अंकल ला भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🙏💐💐
खूप सकारात्मक विचार करायचे ते!एक प्रेरणास्रोत अनंतात विलीन झाला!😢😢
खूपच वाईट झाले. आपले अंकल म्हणजे एक सकारात्मक व्यक्तिमत्व होत...परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो😭😭🙏🙏🙏🌹
खुप खुप वाईट झाले आंकलचे खुप छान जूने गाणी म्हणायचे ऐका माघ ऐक हे काय होयला लागले आहे जाऊद्या ताई नका रडु खुप वाईट झाले 😭😭😭😭😭
Om Shanti Shanti Shanti
भाव पूर्ण श्रद्धांजली uncle
उन्कल गेले तुमचे अहो गेले खूप वाईट वाटले
अकंल ला भावपूर्ण श्रध्दांजली ते गाण आठवत
भावपूर्ण श्रद्धांजलि अंकल तुम्हाला
ताई तुम्ही या सगळ्या परीस्थितीतुन
लवकर बाहेर पडनार खात्री आहे आम्हाला
Bhavpurn shraddhanjali Uncle 💐🙏
खुप वाईट झाले. अंकल ला भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏💐💐
भावपूर्ण श्रध्दांजली अंकल यांना खूप छान हसरे होते मी तुमचा Video नेहमीच बघते ताई
अंकल यांना भावपूर्ण श्रद्धांजली
आपणास सर्व सहन करण्यास परमेश्वरा ne शक्ति देवो आम्ही तुमच्या बरोबर आहोत ताई
अंकल भाभी च्या जाण्याने खचले आणि दाजींच्या जाण्याने पण खचले दाजींच्या जाण्याने पण अतीव दुःख झालं आणि आता अंकल च गाणं कधीच ऐकू येणार नाही खूप वाईट वाटतंय .सदा उत्साही व्यक्तिमत्त्व होत ते ....आश्रमाची जान .....एवढ्या दुःखातून तुम्ही पुन्हा उभं रहाताय परमेश्वर तुम्हला शक्ती देवो हीच सदिच्छा🙏परमेश्वराला प्रत्येकाची काळजी घाययला येता येत नाही म्हणून ताई तुम्हला पाठवले आहे .
अंकल भावपुर्ण श्रद्धांजली.खुप वाईट वाटले ते आपल्यात नाहीत.
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
ओम् शान्ति शान्ति शान्ति.
अकल खूपछान होते वाईट वाटले दुख ऐकून भावपुण क्षधाजली
Uncle hiro hote tai tumchya aashram mdhe❤ tumhi great ahet❤❤❤
अग ताई दाजी कधी गेले काय झाले होते दाजीं ना किती छान होते सर्व अंकल पण मला खुप आवडायचे त्यांचे ते गाणे 😢😢 मी पहीले व्हिडीओ बघायची पण येवढया दोन महीन्यात माझी पण तब्बेत ठिक नसल्या मुळे मी फोनच पहात नव्हते आज बघते तर काय खुप वाईट घडले सर्व😭😭😭
Bhavpurna shraddhanjali
खुप वाईट झालं ताई तुझ्या बरोबर पण आम्ही आहे तुमच्या सोबत
ज्योती ताई। सावरा। आता। मला। एक। मुलगा। होता। तो। गेला। तरी। पण। मी। जगते। आहे। तु। पण। सावर। आता। अकंल। चागले। होते। भावपूर्ण श्रद्धांजली। 🙏🙏🌷🌷
Tai tumhi khup dhiracha aahat... Aamhi aahot tumchasobat...
आकल गेले हे आयकुण विषवासच बसत नाही कीती छान गाणे महणायेचे खरचं आस महणतात की लाहान मुलाची आई जाऊ नाही आणि नवरेची बायको जाऊ नय बायको गेलेवर नवरा लगेच खचतो तेचेत आकलच खूप प्रेम होत तु पण दुखी आहे तेचेत आकलचे दुख आकलला भावपुर्ण श्रद्धांजली
Unkalachya aatmyala Shanti labho 😌😌😌😌
भावपूर्ण श्रध्दांजली आजोबांना
ताई बऱ्याच दिवसांनी तुम्हाला बघतो आहे, भेटतो आहे. एकंदरीत तुम्हाला बघुन आणि तुमच्याकडून इतरांच्या वाईट माहिती ऐकुन वाईट वाटल. ताई तुम्ही स्वतःला सांभाळा. माझ्या शुभेच्छा तुम्हा सर्वांबरोबर आहेतच. काळजी घ्या.
भावपूर्ण श्रद्धांजली अंकल ना🙏त्यांची गाणी मला खूप आवडायव्ही
Bhau gele te khup vait vatle pun he uncle khup khup chan hote song mast vatay che😢😢😢😢 bhau tar khup lahan vayat gele tyan chya aatmyas shanti milo😢😢😢🙏
भावपूर्ण श्रद्धांजली अंकल खुप वाईट झालं
Bhavpurn shradhanjali uncle 😢tai khup vait zalay ek zal ki ek dukh suru ahe.tai kas santavan karav kharach samjena zalay.😢😢😢tai dhir dhara
खुप वाईट बातमी ताई अंकल गाणं खुप छान गायचे ताई 🙏🙏
ज्योती बेटा तु खचून जाऊ नकोस तुझ्या हातुन फार फार मोठे कार्य होणार आहे परमेश्वर तुला दुसऱ्याचे स्वतः चे दुःख सहन करण्याची ताकद देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना अंकल ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Bhavpurna shraddhanjali uncle 🙏🌹
खूप मोठे दुःखाचे डोंगर आले ज्योती ताई.
दाजींना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
अंकल ला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
ताई या दुःखातून सावरण्याचे बळ तुम्हाला आणि आश्रमातील फॅमिली ला मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
तुम्हाला अशीच शक्ती देवो इस्वर
Om shanti
Jay shree Krishna ben. 🙏🙏🙏
ताई काळ्जी घ्या स्वतःची आणि सगळ्या आई बाबांची 🙏😭🙏❤️😭
अंकल गेले वाचून खूप दुःख होत आहे जुने गाणे छान म्हणतं होते अंकल तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭🙏🙏
Bhavpurn shradhanjali Uncle
Tai tumhi khup changla punyaee cha kaam karat ahat .khup strong Raha.Dev tumchya pathishi ahe
Uncle la bhavpurna shradhanjali.
Bhav purn shradhanjali
भावपूर्ण श्रध्दांजली... अंकल 🙏खूप धैर्यवान ताई.. 👍
भावपूर्ण श्रद्धांजली अंकल नेहमीच आठवणीत राहतील.💐💐💐
Uncle che khup athvan yet rahil
Tyanchya mule video bggayala mst wataatycha
Always happy asayche n songs aiekvat rahayche
Miss u uncle❤
Bhavpurna shradhanjali unkal
खूप वाईट वाटले ताई अंकल खूप छान गानी म्हणायचे आम्ही आलो होतो आमच्याशी खूप छान गप्पा मारत बसले होते तेव्हा माझा मुलगा म्हणत होता अंकल यांचे कान सेम स्वामी समर्थांच्या सारखे आहेत मोठे 👂🏻👂🏻😢 श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या आत्म्याला शांती लाभो भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻💐😞❤ मिस यू अंकल 😭😭
🙏🏻🙏🏻
भावपूर्ण श्रद्धांजली uncle 💐💐
तुमचा लय वाईट वाटले आहे पण तरी ही तुम्ही आनंदी आणि उत्साही राहो अशी आमची मना पासुन प्रार्थना 😢❤😢😢
भावपूर्ण श्रद्धांजली अंकल 💐💐🙏🙏
Ankal na bhavpurn shradhanjali
Bhavpurn shrdhanjali
Bhavpurn shandhajali. Miss you uncle 🎉🎉💐💐
Bhavpurn shardhanjali uncle
अंकल ला भावपूर्ण श्रद्धांजली माई मुलांसाठी रहा चांगले नंको रडू माई
🙏💐 Om Shanti 💐🙏
ताई खूप वाईट वाटलं मला दाजी आणी अकल नाही आहे भावपूर्ण श्रद्धांजलि दोघांना पण माझ्या कडून
Bhavpurn shradhanjali 💐💐🙏🙏
Bhavpurn श्रद्धांजली
Om santi
Tumhala Manus mhanva ki Dev mahanav