कुंभार मावशींना गाडी शिकायची आहे
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- कुंभार मावशींना गाडी शिकायची आहे | ज्योती पटाईत | शोध वृध्दाश्रम
शोध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था
Phone No:- 9511221045
Follow On Facebook :- www.facebook.c...
Follow On Instagram:- ...
...
अनिताताईंच हे गाण खूपच आवडत. सरस्वती माताच अनिताच्या जिभेवर जाऊन बसली आहे. हे गाण ऐकूण देवाच्या डोळयातही पाणी तरळल असेच. ❤❤ कुंभार मावशींना गाडी चालवायची हौस आहे. छकुली खूप खूश आहे. सर्वंच खूश आहेत. हे सर्व बघून आम्हा सर्वांना आनंद वाटतो. हिंमत येते. संकटातून सुध्दा प्रेम भेटल की सर्व दु:ख विसरून आनंदात जगन शिकवतात हया सर्व आजी.❤❤❤राम कृष्ण हरी.
सर्व आनंदात बघून आनंद होतो छकुलीच्या तोंडावर तेज आले आले . म्हातारपणी काय पाहिजे असते दोनशब्द प्रेमाचे व पोटभर जेवण .
आनिताताई खुप खुपच सुंदर गाण म्हणालात...माझ्या आतिशय आवडीचे आहे...विषेश मंजे गाणयातील जवळपास पूर्ण कडवी पाठ आहेत...आसेच छान गात रहा...
,खूप छान ताई मी व्हिडिओ ची वाट पहात होते, अनिता ताईचां आवाज खूपच छान आहे, कुंभार मावशी गाडी चालवण्याचा विचार करते, मस्तच, सर्वांना बघून आनंद मिळतो,❤❤
कुंभार मावशीची गाडी चालवण्याची हौस पाहून छान वाटलं. अनिता मावशीच आईची इच्छा प्रकट करणारं गाणं खुपच छान. भामा मावशी, शुकुली मावशीही चांगल्या सुधारलेल्या आहेत, सर्व मावश्या सुखी आहेत, बघून शान वाटतं. सर्वांना नमस्कार 🙏🏼. उद्या भेटू.
अनिता ताई ने गाण छानच गायलं आहे गाणं ऐकुन डोळ्यात अश्रू उभे राहिले त्याचा आवाज फारच छान आहे त्यांना असेच रोज एक गाण गायला सांगतं जा त्याचं पाठांतर खूप छान आहे 👌👌👌👍👍🙏🙏💐💐
छकुडी आज्जी खूप छान आहे अशीच आनंदी रहा सर्वजण ❤❤❤❤❤
अनिता ताईचां आवाज खूप गोड आहे गाण ऐकताना आम्ही पण त्यामध्ये रमुन जातो आणि अकंलची कमी भरुन काढली अनिता ताईंनी धन्यवाद ❤❤❤🎉
Chakuli aaji rockstar.. ❤. . Anita mavshicha aavaj khup god aahe... Saglya aaji mastch... ❤❤❤
खूप सुंदर गाणं अनिता ताईंचं जबरदस्त आवाज❤ कुंभार मावशीची जिद्द छान ❤ तुम्ही सगळेच भारी ❤
कुंभार ला खूप हौस आहे सगळ्याची 🎉🎉
अनिता ताई आवाज खूप छान आहे सर्वांना आनंदी पाहून खूप छान वाटले देव बाप आपल्या सर्वाना सुखी ठेवो
खरच काल व्हिङीओ दीसला तर मला करमल नाही तुमी म्हणाल्या न तसं वाटलं होतं कोणाला बरं तर नसेल काय स्वामी समर्था सगळ्यांना आनंदी सूखी ठेवा खरं तर हे आपण स्वामींना सांगायची गरज नाही ❤❤❤❤❤
अनिता ताईंचा आवाज खूपच छान आहे.
छकुली आजीची मुलाखत खुप छान झाली. बाहेर खुप कडक उन पडलंय. सर्वांनी भरपूर पाणी प्या. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻 Expecting your response to our comments please.
माझी आई शिक्षिका होती हे गाणे नेहमी म्हणायची . पण म्हातारी झाल्यावर ऐका ठिकाणी बसून रहायची तेव्हा हे गाणे म्हणायची खुप रडायला यायचे तिचे कष्ट आठवायचे घरसंसार सांभाळून नोकरी करणे त्या काळात कठीण होते .
सत्यभामा माऊली तुम्हि उन्हात का बसलात ,चटयी वर बसा सावली मध्ये ❤❤दुपारचे ऊन कडक असते माऊली 🌹 ❤❤
Anita tai khup chan gan😢👌🙏🍫
अनिता ताई गाणे छानच आणि कुंभार मावशीचा गाडी चालवण्याचा कॉन्फिडन्स पण मस्त👌👌
अनिता ताई खूप सुंदर आवाज.
छकुली आजी फार छान आता आवाज पण छान येतो फार सेवा केली ताई आजीची तुम्ही
छकुली आजी एकदम मस्त दिसते अनिता मावशी आवाज खूप मस्त कुंभार मावशी एकदम हौशी आहेत
रोज हे गाणे ऐकवत जा आम्हाला ताई खरच खुप छान वाटते
Mahablewsr la gheun ❤jawua tyana🎉tyna pn icha hot asel kaku❤
Tai tumchya videochi amhi vat baghat asto tumhi rojach video takat ja sagle khup Chan anandi ahetkhup bar vatat tumhi chakula aajila punarjanmach dilayt
खूप छान ताई.....सगळे खूश रहा
Khup Anita tai khup mast gani bolatat aavaj khup chan aahe aahe majya aai cha aavaj asache hota te varlya nantar me bhet dili hoti tumchya kade uncle hote bhabhi navhati
अनिता ताई खूप सुंदर गाणे गायले ❤️ खूप छान गाण्यामुळे मन तुप्त झाले. सर्वाना बघितल्या शिवाय बरे वाटत नाही.❤❤❤❤❤❤
Anita maushincha awaj ekach number dole bharle tyachya ganyane 👌Chakuli ajji khup sudarlya Saleh ajji ajoba changle aahet. ❤❤❤
श्री स्वामी समर्थ
🙏🏻
अनिता खुप हूशार आहेत आवाज खुपच छान आहे
Chakudi aaji chaan haste😂😂❤❤❤
ताई तुमच्या कार्याला सलाम
Kunbhar mavshi khup chhan aahe ❤❤
छकुली आई आता टुनटुनीत झाली आहे ❤
Anita Tai chan gane m hantat.aavaj God aahe.
👌👌👌
छकुली आज्जी किती छान हसते 😊🎉🎉🎉🎉सर्व आज्जीबाई खुपछान आहेत😊🎉🎉❤❤❤❤❤
Mast enjoy kartat sarvjan ,,,,bhama aaji hat halvatch nahi left
Anita taincha aavaj khupch chaan aahe
Khupch chan gan mhtlya anita tai ❤
पुर्ण गाण म्हणाल्या...धन्यवाद 👌🙏💐♥️
Kumbhar mavshi love you
Chakuli aaji khup mast aahe khushit aste na 😊
छकुली आजी खूप छान आहे ❤❤❤😊
छकुली आजी मला खुप आवडते
खूप छान काम करता मॅडम तुम्ही.
Mazya aavdich gan aahe khupch chaan anitatai
Shri Swami Samarth❤❤❤
खूप छान आवाज अनीता काकू चा❤
खुप छान
Yesterday missed you all 😊
खूप छान आवाज आहे
भीमा आजी छान बोलते जोक करते
Thanks chaku mavshi
Chhan 😂😂😂👍👍👌
🙏🙏👍👌🥰
Khup chhan aanita tai 😊😊
Anita Tai khup chan gani mhantat nehmi.
Mrudula aaji yanchi tabbet pn jara kharab zali aahe as vataty.aa0ni आजकाल tya khup shant astat ,khup udas aahet as vatat.
🙏🙏🙏🙏🙏
Sunder gaane dolyat paani aale
🙏👍
Nice
छकुली आजी खूप छान दिसते तब्येत पण बरी दिसते❤😂🎉
❤❤❤❤
Chhakuli mavshi ❤❤❤
आता एकदम छान झाली छकुली आजी 😂
🙏😎
अनिता ताई गाणी म्हणतात तेव्हा uncle ची आठवण येते. आश्रम एक तरी जण गाणं गाणार आहे
❤🙏🙏🙏🙏
Khupch aaicha video,chhakuli aaicha swabhav khup chhan,bichari la tujya aashramat prem milale,potbhar khayla milale,hech tar pahije mandala,dusre kahi Nako,ek dusryanchi kalji ghe e bas baki kahi Nako,Anita Tai khup chhan gane matle ek namber.❤❤❤❤❤
🙏❤️🙏👌🙏🌹🙏⭐🙏👌🙏
छकुली आजी मस्त
Tyana kalavtiaainchi bhajn pn yet asnar
राकेश, खुप बोलला आज
👌👌👌👌🙏🎉
Chakuli sudarli tabet chhan zali 😄😄😄😄
छकुली आई खूप छान ताई तुम्ही खूप काळजी घेते
ताई मी सिमा ओहोळ बोलत आहे खुप छान विडिओ असतात तुमची कुंभार मावशीच बोलन ओकत असते एकदा कुंभार मावशी सोबत बोलन करून द्या मी गाडी शिकवते plz
तुमचा फोन.नबरं द्या plz 🙏 आजची गाणी ओईकन खुप रडू येते
ताई सर्प ऊदयनला जाऊ नका कारण कात्रज सर्प ऊदयनमदे काहीच नाही चुकुन सुदा जाऊनका तीथे जाण मंजे मुर्खपणा आहे तीथे जाण्या पेक्षा सारस बागेत जाऊन या कारण तीथे खुप छान छान आहेत
Tai tuza no milel ka bhet deyla aajina
माझ्या कडे आता काही नाही माझ्या नवऱ्याने दुसरं लग्न झालं मला काही दिलं नाही 😭
माई मला तुझ्या कडे राहायच आहे कायम च
तुमचा पता सांगा आम्ही पुन्याला आलो की तुम्हाला भेटायला येईन
ताई लोकांने दोन दोन टीवि दीले आहेत देवाच्या छान छान शिरीयल लागतात तुम्हीं तयाना भर दुपारी बाहेर बसवता आता ऊनाचया वाफा कीती लागतात त्याना टीवि बघायला दयाना की फक्त तुमच्याच रूम मद्धे टीव्ही ठेवनार जेव्हा टीव्ही आनला होता तेंव्हा दीसला आतातर दीसत ही नाही लोक देतात की त्याचा विरंगुळा होईल म्हणून पन तुम्हीं तर टीव्ही लावतच नाही अंकल साठी इतका मोठा डेक दीला आहे त्यावर गाणी लावा त्याचा तेवडा विरंगुळा होईल
टीवी आहे तिथेच आहे . रोज लावतात .
अनिता गायिका आहेत
मला बोलायचं आहे तुमच्या बरोबर 🙏
माझ्या मुलीचा लग्न झालं की मी तुझ्या कडे राहू का सांग ना 🙏
तुमच्या आश्रमाचा पुर्ण पत्ता टाका फोन नंबर द्या
ज्योती ताई हे तुम्ही पत्ता नाही सांगत का?
मला तुमचा नंबर ड्यता का
Tai tumhi fakt chakuli chakuli ka karta baki pan aaji lok aahet
ताई तुमी कमेंट वाचत नाही का 🎉🎉🎉🎉
नाही मी रोज सर्वांचे कमेंट वाचत असते
Minakshi Khedekar nakatun avaj kadte
Aapan parents baddal sangitale te khar aahe samanj badalalal aahe
हा फोटो जुना आहे
मँडम तुमचा मोबाईल नंबर पाहिञे
व्हिडीओ खाली ज्योतीताईचा मोबाईल नंबर आहे . ताईला खुप काम असतात .
👍👌🙏❤🌹