चुलीवर केली चिकनची भाजी आणि भाकरी | शोध वृध्दाश्रम | Marathi Vlog

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • चुलीवर केली चिकनची भाजी आणि भाकरी | शोध वृध्दाश्रम | Marathi Vlog
    नमस्कार
    माझं नावं ज्योती पटाईत आहे. मी शोध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ही सात वर्षां पासुन चालवत आहे. मी या यूट्यूब चॅनल वर वृद्धाश्रमात चालणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी टाकत आहे. आणि त्याला तुमच्या सर्वांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
    धन्यवाद.
    संस्थेचे नाव :- शोध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था
    Phone No 9511221045
    चिकनची भाजी कशी बनवायची, चिकनची भाजी कशी करायची,
    चिकनची भाजी कशी बनवतात, चिकनची भाजी रेसिपी, चिकनची भाजी कशी करावी,चिकनची भाजी मधुरा रेसिपी, चिकनची भाजी कशी बनवतात ते दाखवा वे, चिकनची भाजी दाखवा, चिकनची भाजी कशी बनवायची दाखवा, चिकनची भाजी बनवायची,

Комментарии • 125

  • @shobhapachpor3873
    @shobhapachpor3873 Год назад +46

    खुप आत्मा शांत करते आजी आजोबाचा. खुप आशीर्वाद तुला

    • @alkavardhe5430
      @alkavardhe5430 Год назад +2

      खूप खूप आत्मा शांत करते आजी आजोबाचा खूप आशीर्वाद तुला रिप्लाय का ग देत नाही बाई रिप्लाय दे की

  • @somnathpawar8857
    @somnathpawar8857 Год назад +14

    ज्योती ताई खरोखरच खुप चांगले काम करत आहेत..पैशावाल्याकड पैसा आहे पण अक्कल नाही..ताई तुमचे कौटुंबिक जीवन खूप खडतर होते..पण आता माई नंतर तुम्ही माझ्यासारख्या साठी प्रतिभावान आहात..मी व माझे कुटुंब तुमच्यापर्यंत लवकर येवू व फुल ना फुलाची पाकळी म्हणून मी कायम तुमच्या सोबत राहील

  • @harshdaghodake4410
    @harshdaghodake4410 Год назад +7

    दत्तगुरु माऊली यांचा आशीर्वाद ताई तुझ्यावर असंच कायम राहील

  • @kumdeokashyap5826
    @kumdeokashyap5826 Год назад +4

    अतिश्रीमंत माणसांना सुध्दा पोटाची खळगी भरण्याकरिता भाजी भाकरीच खावी लागते, श्रीमंत व्यक्ति चांदी सोने खात नाही....., पण आज ख-या अर्थी तुम्ही श्रीमंत आहात कारण इतकं आपुलकीने प्रेमाने आपलं सख्ख माणूस सुध्दा करीत नाही कुणाचं, तुमची श्रीमंती अशीच वाढो ही ईश्वरचरणी प्रर्थना 🙏

  • @aishwaryamungekar519
    @aishwaryamungekar519 Год назад +5

    ज्योती मॅडम तुमचा video बघून विश्वास बसत नाही की या कलियुगात स्वताच्या मुलांना पण आई वडील इतक प्रेमाने सांभाळत नाहीत अस मी अनुभवल पण तुम्ही खरच देव माणूस आहात तुम्हाला देव उदंड आयुष्य देवो

  • @ushalembe1345
    @ushalembe1345 Год назад +6

    दुसर्या माई झालया तुमी तुम्हाला पाहुन माईंनच आठवन आली स्वामी तुम्हला दिरग अयुष्य देवो

  • @mansigupte5305
    @mansigupte5305 Год назад +12

    वा वा मजा आहे आज आजी आजोबांची चुलीवरची भाकरी आणि चिकन. ज्योती ताई खूप खूश ठेवतात त्यांना बघूनच मनाला समाधान मिळते

  • @Varshabediskar
    @Varshabediskar Год назад +13

    किती छान मनापासून काम करतेस ताई ❤❤❤❤❤ सलाम तुझ्या कार्याला 🎉👍🙏💖

  • @user-ql3rn1bg5n
    @user-ql3rn1bg5n Год назад +5

    शब्द निःशब्द झाले तुमची सेवा पाहुन खुप खुप छान ताई

  • @SaishaBade
    @SaishaBade Год назад +4

    ही सेवा करायला धाडस, patience,लागतात,ताई सलाम 🫡

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 Год назад +10

    सर्व आजी आजोबा आनंदात आहेत हे पाहून बरं वाटलं. श्री रमेश सरांनी आजचं जेवण sponsor केल्याबद्दल त्यांचे आभार आणि धन्यवाद. मॅडम, तुम्ही राहत्या जागेत चुलीवर जेवण बनवले तर त्याची राख आणि वास सर्व कपड्यांना, अंथरूण, पाघरूणाला लागतो आणि तो बरेच दिवस चिकटून राहतो. तर चुलीसाठी एक वेगळी शेड बनवून घ्या. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज तुमचे रक्षण करोत, सुखात, आनंदात ठेवोत. धन्यवाद. 🙏🏻

  • @ranikarande4779
    @ranikarande4779 Год назад +14

    खुप खुप छान ताई किती मनापासून करता तुम्ही 👌👌👍❤️❤️❤️🥰

  • @राधेश्यामश्रीराधाकृष्ण

    ज्योतीताई माझ्याकडून श्री स्वामी समर्थ आजी आजोबांची सेवा मस्त, 🙏🙏

  • @ramkisanchoudhari9782
    @ramkisanchoudhari9782 Год назад +1

    खूप छान व्यवस्था आहे आपण माणसात ईश्वर पाहता हीच खरी ईश्वर सेवा आहे

  • @mangeshbhave8185
    @mangeshbhave8185 Год назад +4

    ताई तुमच्या भाजीचा वास इथपर्यंत पोहोचला

  • @kishorkadam5911
    @kishorkadam5911 Год назад

    ताई स्वयंपाक खूप छान करता तुम्ही आश्रमातील वृद्धांची खूप छानपणे काळजी घेता तुम्हाला खूप खूप धन्यवाद

  • @shobhapachpor3873
    @shobhapachpor3873 Год назад +1

    Jyoti तु कौतुक कारण्यासारखी आहे म्हणून सर्व आजी आजोबा कौतुक करतात

  • @user-fg4zu9sd3n
    @user-fg4zu9sd3n Год назад +6

    लय भारी आजचा बेत 👌👌

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 Год назад

    खूपच सुंदर सगळ्यांचे मन तृप्त करत आहात खूप आशीर्वाद आहेत ताई chya पाठी

  • @shriswamisamartharts7359
    @shriswamisamartharts7359 Год назад +2

    दुसऱ्या सिंधू ताई सपकाळ... माई

  • @shobhapandhare4537
    @shobhapandhare4537 Год назад +1

    खूप मनापासून करता तुम्ही धन्यवाद ताई

  • @vedantsabale271
    @vedantsabale271 4 месяца назад

    श्री स्वामी समर्थ

  • @vimalwasnik6457
    @vimalwasnik6457 6 месяцев назад

    Very great

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 Год назад +2

    जोतीताई खुपछान 👌👌👌👌🙏

  • @ranideshmukh9795
    @ranideshmukh9795 Год назад +4

    ताई तूम्ही खूप छान काम करत आहात..... स्वामी समर्थ चरणी प्रार्थना... की तुमचं नाव अख्या जगभर व्हावं..

  • @kalpanabholankar4085
    @kalpanabholankar4085 Год назад +1

    खूप छान व्हिडिओ जेवणं तर भारी होतसगळे आजी आजोबा खूप खुश झाले मस्त

  • @anandhiremath9996
    @anandhiremath9996 6 месяцев назад

    👍👌

  • @shibakachhi7240
    @shibakachhi7240 Год назад +2

    ताई खूप छान काम करताय देव तुमाला आशीर्वाद करो

  • @sspp7040
    @sspp7040 Год назад +1

    किती करता ताई खरच माई बनला तुम्ही दूसरी माई 👍

  • @shekharwaghmare577
    @shekharwaghmare577 Год назад +2

    ताई आश्रमाचा पत्ता सांगा किवा पाठवा आजचा जेवणाचा बेत मस्त झाला सर्व खुश झाले🙏

    • @sheelanaik7535
      @sheelanaik7535 Год назад

      Jyoti Tai Mala tujhya Ashrama madhe yenyachi garage aahe,MI aiktich aahe,ghar aahe,pension aahe,pan mule majhyakade nahit,tar tu Mala phone Kar athva tujha phone pathav.mala tujhyashi bolayache aahe.

  • @sheelaharname4522
    @sheelaharname4522 Год назад +2

    Tai bakri Chan bnvlya❤

  • @popatpatilkodoli4627
    @popatpatilkodoli4627 Год назад +1

    ताई किती मनापासून तुम्ही जेवण करता जणू तुमच्या घरातलीच मेंबर आहेत खूप छान ❤❤

  • @parveentamboli9365
    @parveentamboli9365 6 месяцев назад

    Khup chan tai😢

  • @savitakunde1148
    @savitakunde1148 Год назад +1

    Proud of you

  • @prathmeshcrazy9884
    @prathmeshcrazy9884 Год назад

    स्वामी समर्थ तुम्हाला खूप सामोर नेतील.

  • @reshma4679
    @reshma4679 Год назад +1

    Khupch chan tai 👌👌👌👌👌👌👌👌

  • @bhaktisworld2332
    @bhaktisworld2332 Год назад +1

    म्हातारे माणसे sambhalne म्हण्जे khup kadhin ast karan te lahan mulansaekh सांभाळावे lagte. Tumhi khup chan sambhalt ahat

  • @LydiaLobo-ry6vo
    @LydiaLobo-ry6vo Год назад

    Jyoti Tai I like the way you roll chapatis with your hand..( means flatten the chapati.) I must also try to do..this way..Nice lunch chicken curry prepared.by Jyoti Tai..Ajoba an Ahjis all Khush .Is it dinner or lunch...

  • @NirmalPawar-cg1qq
    @NirmalPawar-cg1qq 8 месяцев назад

    Khupa chan

  • @nutannaik1464
    @nutannaik1464 Год назад

    Tai Tula khud asirvad namo narayan🙏🙏🙏🙏🙏👍👍

  • @seemawayangankar4317
    @seemawayangankar4317 Год назад

    Khup chann Tai Dev tumha udanda aayushya devo hich Deva kady prathana

  • @madhumisal2217
    @madhumisal2217 11 месяцев назад

    ताई दाजी खूप मस्त ग पावसाळ्यात गारठा असतो n तर जरा करटी पेटवून थोडा ओवा त्यावर टाकून त्याचा धूर सगळ्यांच्या मध्ये ठेवून सगळ्यांना घेऊ देत जा

  • @nitinshelarvolgs3606
    @nitinshelarvolgs3606 Год назад +1

    मस्त बेत

  • @namitachawre1932
    @namitachawre1932 Год назад +1

    Kup chan karte tai tu .... Bhari

    • @shobhajadage8110
      @shobhajadage8110 Год назад +1

      Tai tumcha vidio roj bghte aapan sarv mnasun karta

  • @nishanair1721
    @nishanair1721 Год назад

    Khup chan....

  • @HanumantRaut-jx1xx
    @HanumantRaut-jx1xx Год назад

    ताई खूप छान आहेत तूम्ही सगळ्याना भरपूर आयुष्य दे

  • @ashokkarhale84
    @ashokkarhale84 Год назад

    Khup chaan

  • @surekhapatil2069
    @surekhapatil2069 Год назад

    चिकन ची भाजी😮..

  • @samikshavicharevichare3675
    @samikshavicharevichare3675 Год назад

    Khup chhan

  • @suchitas3085
    @suchitas3085 Год назад

    Khup chan tai

  • @aparanahandibag4704
    @aparanahandibag4704 Год назад

    Khup chhan👌👌

  • @alokyadav511
    @alokyadav511 Год назад

    Khub aashirwad

  • @vijayajadhav3547
    @vijayajadhav3547 Год назад

    खूप छान

  • @brineldalmet1481
    @brineldalmet1481 Год назад

    Best

  • @virgo3271
    @virgo3271 Год назад

    Tumachya sarvansati❤❤❤❤❤

  • @smitadere6218
    @smitadere6218 Год назад

    Tai you are ever green madam

  • @rekhamagar631
    @rekhamagar631 Год назад +1

    खूप छान ताई

  • @archanabhalerao1976
    @archanabhalerao1976 Год назад

    Chan tai

  • @maheshchavan8005
    @maheshchavan8005 Год назад

    Mast video❤😊

  • @Bhatkatiaanibarachkahi
    @Bhatkatiaanibarachkahi Год назад

    Mast mast ❤

  • @nalinipuppalwar9218
    @nalinipuppalwar9218 Год назад

    Jyoti ha kalcha video aahe ka?
    Karan kal Sunday hota.manun banavla asel.aaj deep amavashya aahe na.manun matle.aaj chikan khata yet nahi.

  • @kanchankadam9289
    @kanchankadam9289 Год назад

    आजी आजोबांची मंजा आहे खुप छान

  • @malini7639
    @malini7639 Год назад

    आजीआजोबा चिकन खातात . त्यांना पोथी वाचन .भजन आरत्या शिकवा .सामुदायिक नामजप करायला लावा .

  • @suvarnakashid3831
    @suvarnakashid3831 Год назад

    👌

  • @sunandamore4363
    @sunandamore4363 6 месяцев назад

    हा आश्रम कोठे आहे ❤❤

  • @dattasuryawanshi4065
    @dattasuryawanshi4065 Год назад

    😊😊😊😊😊

  • @sakharamtambe1513
    @sakharamtambe1513 Год назад

    ताई खुप छान 👌👌

  • @nalinipuppalwar9218
    @nalinipuppalwar9218 Год назад

    Nice video ❤️👍

  • @satishbhutekar533
    @satishbhutekar533 Год назад

    Tai mi pan akadivsach jevan dete kiti kharch yeil

  • @parbhakarpatil7316
    @parbhakarpatil7316 6 месяцев назад

    👌👍👍👍😃😃😅😅😂😂

  • @sujatahippargi2282
    @sujatahippargi2282 Год назад +1

    खूप खूप छान ताई kiकिती मनापासून करता

  • @sagargaikwad9122
    @sagargaikwad9122 7 месяцев назад

    मधुरा आजींना मोबाईल धरायला लावलाय ना 😢

  • @nileshghatole1795
    @nileshghatole1795 Год назад

    Masta tai 🙏

  • @rahuldutta4927
    @rahuldutta4927 6 месяцев назад

    Tondala pani sutal majhya 😂

  • @parshuramghag348
    @parshuramghag348 Год назад

    ताई मला अश्रमच्चा पता पाहिजे
    मला अभिमान आहे तुमच्या कार्याचा

  • @simapalve5212
    @simapalve5212 Год назад

    ❤❤❤❤

  • @Tune121
    @Tune121 Год назад

    Tai slap vr chuli mula bhautak garam houn tada jau shakto ka

  • @shakilashaikh9879
    @shakilashaikh9879 Год назад

    Chuli warch jewan baghun aamchya pan tondala pani sutla😅

  • @ankitapaygude7562
    @ankitapaygude7562 5 месяцев назад

    Address sanga na tumcha

  • @vaishalinizare857
    @vaishalinizare857 7 месяцев назад

    आता माणसांची संख्या चार झाली आणि आज वैशाली पण दिसली

  • @sulochanakarande4390
    @sulochanakarande4390 Год назад +1

    ताई किती छान ना लहान मुलांसारखे सांभाळता खूप जीव लावता अंजी आजोबा ना तुम्ही 👌🙏

  • @priyawaykar7703
    @priyawaykar7703 Год назад +1

    Tai tumhi khup preamne kart

  • @vaishalichavan3226
    @vaishalichavan3226 Год назад

    Mam you are really very great 👏👌

  • @user-ql3rn1bg5n
    @user-ql3rn1bg5n Год назад

    👌👌👌👌🙏🙏

  • @Ashvini_Deshamukh
    @Ashvini_Deshamukh Год назад

    Nice ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ritikadeshmukh5576
    @ritikadeshmukh5576 Год назад

    सगळ्या आजी अजोबा च पू्रव आयुष्य जाणुन घेयच होत त्यावर एक विडीओ बनवा

    • @baldevwankhade9866
      @baldevwankhade9866 Год назад

      वृद्धांसाठी स्वयंपाक करताना खूप कष्ट सहन करावा लागतो त्यातील कोणी स्वतः होऊन मदतीसाठी पुढे सरसावले तर त्याचीही मदत घेतली तर कामे लवकर होतील

  • @rashmirane6814
    @rashmirane6814 Год назад

    Please mala sanga aami tumhala contact kasa karyacha aamahala pan madat karachi aahe

  • @susilachapagain9298
    @susilachapagain9298 Год назад

    Sravni somvaar chya diushi mutton 🙏🙏

    • @VikiAvhad
      @VikiAvhad Год назад

      To video nit bgha Sunday cha ahe fkt aaj post kelay vinakarn nka bolat jau konala

  • @mrudulamohite1239
    @mrudulamohite1239 Год назад

    Ghar kale hoel anganat kara

  • @vaishalinizare857
    @vaishalinizare857 7 месяцев назад

    मेंबर वाढलेली दिसत आहेत

  • @saritakamble1259
    @saritakamble1259 Год назад

    ताईहेआश्रमकूठेआहे

  • @anuradhakaryekar8826
    @anuradhakaryekar8826 Год назад +1

    Ashramacha phone /patta dya madat karayachi aahe

  • @hemlata.bhosale
    @hemlata.bhosale Год назад

    Patta sanga na tumcha

  • @siddhi.production111
    @siddhi.production111 Год назад

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂❤❤❤❤❤❤

  • @RanjanaBhoye-cg5rx
    @RanjanaBhoye-cg5rx Год назад

    Kaku tumch km kupc cchn he aj kl paise wle mansan khic akl rhily nhi he khrc tumchykde bghjun srvni shikl phijye ke mandirt deva he pn aphly aaibaba sngti asa kru nka

  • @vaishalibhagwat2961
    @vaishalibhagwat2961 Год назад +2

    तुम्ही खाण पिण एवढ करता पण कोणाच्या तब्बेतीत फरक दिसत नाही

    • @VikiAvhad
      @VikiAvhad Год назад +3

      Aho Tai ya vayat naste pachat ekda pratyaksh jaun bgha mg kalel bolayla ky sop dist asel tumhla saglech

    • @4C_KAALKI_FF
      @4C_KAALKI_FF Год назад +3

      तुम्ही अस कस बोलू शकता..ते खूप समाधानी दिसतात चेहऱ्यावरून..अजून काय पाहिजे..या वयात तब्येत वाढत नसते..

    • @pallavijadhav8362
      @pallavijadhav8362 11 месяцев назад

      अशा कमेंट करु नका किती करतात सगळे किती आनंदी आहेत

  • @LydiaLobo-ry6vo
    @LydiaLobo-ry6vo Год назад

    Sorry Its Lunch..

  • @shobhapachpor3873
    @shobhapachpor3873 Год назад

    भाजी शिजताना झाकण नको ठेऊ आणखी खुप तर्री येते

  • @bhimraosonale138
    @bhimraosonale138 Год назад

    ज्योती ताई तुमचा नंबर द्या.

  • @shubhangisolanki1294
    @shubhangisolanki1294 Год назад

    Tai kute ahe ha आश्रम