महाराष्ट्रातील पत्रकारांनी आत्ताच सतर्क झालं पाहिजे | जेष्ठ पत्रकार वसंत मुंडे काय म्हणाले पहा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 8

  • @रामतेलोरे
    @रामतेलोरे 2 месяца назад +1

    धनवे साहेब मी तुमचा कार्यक्रम दोन वर्षे पासून पाहतो खूप छान आहे

  • @Rhskisbsbskjsveheh
    @Rhskisbsbskjsveheh 2 месяца назад +1

    लोकसभेला परळीत मतदानाचा अधिकार काढून घेतला 😢😢 लोकांना मतदान करू दिले नाही 😢😢

  • @dilipkankal1311
    @dilipkankal1311 2 месяца назад

    छान मुलाखत आहे

  • @dilipkhedkar8914
    @dilipkhedkar8914 2 месяца назад +1

    पत्रकार धनवे श्रेष्ठ पत्रकार मुंडे साहेब यांची मुलाखत दाखवल्याबद्दल धन्यवाद

  • @satishkulkarni5085
    @satishkulkarni5085 2 месяца назад

    भाउ तुम्ही पत्रकारांवरील अन्याय झालेला सांगता पण खरोखर आजची पत्रकारिता ही निष्ठेने केली जाते का अगदी मनापासून सांगा कारण मग अलिकडे जनतेने पेपर घेणे टि.वही बघणे बंद का केलय कारण जवळपास सर्वच नव्हे तर निम्मे संपादक पत्रकार वमिडीया हाऊसेस डाव्या विचारसरणीच्या विश्लेषकाना जासत‌महतव देत आहेत

  • @balasahebgarkal6523
    @balasahebgarkal6523 2 месяца назад

    शुभेच्छा

  • @manojpathak5265
    @manojpathak5265 2 месяца назад

    चहा बिस्कीट योजना राबविण्यात येते.
    तीचा फायदा घेत नाही का तुम्हीं.
    जाहीरातीची कमाई चे काय.

  • @balasahebmunde229
    @balasahebmunde229 2 месяца назад

    Patrakar bogas zale ahet kahi