जरांगे पाटलांच्या नादीच लागू नका.| ताईंच सरकारला ओव्हरटेक करणार किर्तन| रुपाली ताई सवणे किर्तन
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- #rupalitaiparturkarkirtan #assalkirtankar
जरांगे पाटलांच्या नादीच लागू नका.| रुपाली ताई सवणे यांचे मराठा आरक्षणा निम्मित झालेले किर्तन
छान कीर्तन सेवा आपल्या वंचित मराठा समाजाला ओबीसी मधून हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे ही एकमेव वंचित गरीब मराठी समाजाची भावना, असे सर्व सन्माननीय आदरणीय कीर्तनकार प्रवचनकार अभ्यासू यांनी आपल्या समाजात जागरूकता निर्माण करावी, ताई फार सुंदर प्रेरणादायक अप्रतिम कीर्तन रुपी सेवा. आपले सर्व सन्माननीय समाजातर्फे खूप खूप हार्दिक अभिनंदन.
ताई आपला आभ्यास चांगला आहे.
राम कृष्ण हरी
एक मराठा लाख मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील साहेब
छान आहे ताई किर्तन धन्यवाद ताई आपल्या मराठ्या समाजाला आरक्षण मिळावे हिच विठ्ठल चरणी प्रार्थना असावी
खूप छान ताई असे सर्वजण मनोज दादा जरांगे यांच्या पाठीशी उभे राहिले तर आरक्षण 💯 मिळणार
उदंड आयुष्य लाभो ताई. फार सुंदर माउली
ताई मनापासून धन्यवाद मनोज दादा जरांगे पाटलाच्या तुम्ही खंबीरपणे वारकरी संप्रदायक
एक मराठा लाख मराठा एक लाख मराठा कोटी मराठा
खरच.ताई.तुम्ही.जरागे
पाटलाबद्दल.आतुरतेने
बोल्लया.बद्दल.आम्ही.सर्व.तुचे.आभारी.आहोत
ताई मराठा साठी म्हनजे आपल्या समाजाची सेवा चांगली करायला मिळाली धन्य वाद ताई तुमचे जरागे दादाचा प्रतेक कीर्तनात चांगला प्रचार कराओ ताई
ताई जय शिवराय
ओन्ली मनोज जरागे पाटील
उदंड आयुष्य लाभो ताई तुम्हाला हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
अतिशय समर्पक कीर्तन ताई.... अभिमान आहे आम्हाला आपला....
वाहा ताई आपली ऊपमा करन्या पृथ्वी तालावा वर जागा नाही तुमची धन्या माता पिता
जय जिजाऊ जय शिवराय
एक मराठा कोटी मराठा
ताईसाहेब आपले खुप खुप अभिनंदन 🎉
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माऊली माऊली माऊली माऊली ताई
धन्यवाद ताई अभिनंदन तुमच
Abhinandan tai. ll.Jay.hari.ll.❤❤❤❤❤
ताईनी जरंगे पाटलाची मागणी योग्य आहे हेसांगीतले.🚩🚩🚩🚩
अतिशय सुंदर गायन ताई 100 तोफाची सलामी ताई
ताई खुपच छान प्रतेक महाराजांनी.अशी जनजागृती करणे गरजेचे.एक मराठा कोटी मराठा.
धन्यवाद ताई
एक मराठा लाख मराठा
खुप छान ताई तुम्ही अगदी बरोबर बोललात जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा कोटी मराठा जय जय राम कृष्ण हरी माऊली माऊली माऊली माऊली माऊली
खरच आपण चागल कीर्तन केल ताई एक मराठा कोटी मराठा
ताई आपल्या समाजाबदल🎉आभार व्यक्त धनवाद
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा लाख मराठा
राम कृष्ण हरी ताई ❤
ताई तुमच्या आशिर्वाद ने, आमच्या भावाला आम्ही देणार एक मराठा लाख मराठा 🙏🙏
ताई खूपखूप छान जरागे पाटील दादा खूपखूप शुभेचया जय शिवराय एक मराठा लाख मराठा ❤❤
अभिनंदन ताईसाहेब आई तुळजाभवानी अपनास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ज्ञानेश्वर पाटील कवडे
एकदम छान ताई
ताई एक मराठा लाख मराठा किर्तन सेवा खूप छान
🎉खरंच ताई मनोज जरागे पाटील ताई अभिनंदन धन्यवाद ताई
एक मराठा लाख मराठा कोटी मराठा.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील..
ताई आपले खरोखर मनापासुन अभिनंदन.
रुपालीताई फार सुंदर
जबरदस्त वक्तृत्व..... रूपाली ताई
आती सुंदर धन्यवाद ताई
ताई तुमच्यात दिव्य शक्ती आहे धन्य धन्य धन्यवाद विचाराला नमन
खूप छान किर्तन रूपाली ताई ❤❤🎉🎉
राम कृष्ण हरी
धन्यवाद रुपाली ताई हे किर्तन आयकुन धने झालो मावली
साऊंड खुप छान
अभिनंदन ताई खरच मनोज जरांगे साहेब मराठयांचे ढाण्या वाघ आहेत एक मराठा लाख मराठा
प्रत्येक समाजात असे ढाण्या वाघ होत असतात उगच वाघ म्हणून वाघ या जातीच्या प्राण्याचा अपमान नका करु......वाघ हा राष्ट्रीय प्राणी आहे भारताचा
मराठा वाघ म्हंटले का रुचत नाही@@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
@@shivajiraoghodke4467 वाघ म्हणा की सिंह म्हणा आम्हाला काय करायच
ताई छान एक मराठा लाख मराठा नाही कोटी मराठा.
खरच ताई आपण जे बोलतात तेच खरच आहेत जय हिंद जय महाराष्ट्र ऐक मराठा लाख मराठा
खूपच सुंदर विचार ताईसाहेब खूपच मनापासून धन्यवाद .
👌🙏🚩✌️खूपच मार्मिक कीर्तन ताई
ताई खूप छान बोलला.वाणीत गोडवा आहे.
एक मराठा.
Nise kiratan rupalitai
अतिशय उत्कृष्ट सुंदर मस्त मजेदार एक मराठा लाख मराठा
खुप छान किर्तन ताई केले. लाख लाख शुभेच्छा
😢😢 34:54
😢😢 34:54 😢 34:54
एक मराठा कोटी मराठा.
राम कृष्ण हरी ताई साहेब ऐक नंबर सुंदर ताई
ताई खुप खुप अभिनंदन ताई तुझं कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत अविस्मरणीय
ताई सलाम आपल्या शब्दाला
जय जिजाऊ जय शिवराय कौतुकास्पद कीर्तन ताई धन्यवाद ताई
जय शिवराय ताई साहेब 🙏
ह.भ.प. रुपालीताई सवणे यांचे किर्तन यांचे शास्त्रशुद्ध अप्रतिम किर्तन ऐकून अंगावर रोंगटे उभे रहातात.
ताई.खुप.छान.मराठे.साठो.आपण.बोललात.राम.कृषण.हारी
ताई आपले किरतन ओबीसी लोकांच्या विरोधी आहे आमच्या समाजातील लोक आरक्षणाला विरोध नाही च
खूप छान कीर्तन ताई लाख लाख शुभेच्छा
धन्यवाद ताईसाहेब
ताई कीर्तनातून मराठा आरक्षण बाबत प्रबोधन करता .. सर्व मराठा समाज आभारी आहे .
Yek maratha koti koti maratha
Khup Chan tai, only jarange patil maratha yodha
ताई खूप सुंदर आहे
आमचा तुम्हाला मानाचा मुजरा
मनोज जरांगे खरोखरच वाघ आहे
सच्चा नेता, स्वाभिमानी एकनिष्ठ।।।मराठा आरक्षण मिळून देणारच।।
ताई आपण देव धर्म समाज कार्य यावर किर्तन करा या राजकारणी व इतर लोकांवर नको
आज लोकांयला चांगल वाटल पण उद्या हे इलेक्शन संपल की कोणी कुत्र विचारणार नाही ह्या लोकायला
आपण सर्व धर्म समभाव चा संदेश दिला पाहिजे
Khup shan tai
हिंदू धर्म की जय हो जय शिवराय
खूप छान केल किर्तन ताई राम कृष्ण हरी
ताई धन्यवाद एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय
ताई आपण कोणाची भीड भाड न ठेवता खरं व वास्तव समोर मांडता आपणास धन्यवाद 🙏q
💐💐अतिशय छान कीर्तन सांगितले आहे महाराजांनी, राम कृष्ण हरी 🙏🙏
अशाच कीर्तनाची आजच्या
Ram Krishna Hari
@@kingmastar7777क
राम कृष्ण हरी ताई एक मराठा कोटी मराठा
हे जे फुकट गहु तांदुळ सरकार देत यात समाजाच वाटुळच आहे कारन ते देऊ नये लोककाम करायला धजत नाही सोकले आहेत
ताई तुम्ही योग्यच बोलत असता
एक मराठा कोटी मराठा
अप्रतिम कीर्तन सम यापरी ताई
आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे
जय हो मंगल हो
दंडवत परणाम ताई जय महाराष्ट्र
अभिनंदन Tai
साखर सम्राट व सहकारी बँका बद्दल सुद्धा आवाज उठवावा आज महाराष्ट्राचा उदार होईल 🚩💪
खुप छान ताई आपल योगदान
Kupch.chan
जय जिजाऊ जय शिवराय.
❤ताई.तुम्हाला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ❤ जय जय रामकृष्ण हरी 🎉़एक मराठा कोटी मराठा
Wa. Tai. Kharyach. Jijau. Aahat. Tumhi. Tai. Jay. Siwray. Anil gadekar Jambhli Phythan Smbhajingar Jay Hoo
राम कृष्ण हरी खुप छाण
खुपच छान ताई नमस्कार
छान वाटल
Rsm krushna hari jay shivray tai
Tai great kirtan
Kiratan soda aani jaragya sobat uposhanala basa Jay lahuji
अप्रतिम प्रबोधन ताई
रुपाली दीदी खूपच छान कीर्तन झाले राम कृष्ण हरी पांडुरंग
राम कृष्ण हरी ताई
टिळकांच्या शबदाना जी धार होती तिच धार ताई तुमच्या शबदाना आहे
ताई अभिनंदन