महाराष्ट्रातील मोठा सुपारीबाज कोण? करेक्ट कार्यक्रम by Ashish Magar Sir

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 2,3 тыс.

  • @Sangita_Patil_
    @Sangita_Patil_ 2 месяца назад +97

    एकदम बरोबर बोललात सर.आमच्या मनातील पण भडास तूम्ही बोलून दाखवली त्या बद्ल धन्यवाद.

  • @gangadhardalvi2937
    @gangadhardalvi2937 2 месяца назад +90

    जय जिजाऊ जय शिवराय सर
    आपल्या कार्याला सलाम तुम्ही समाजासाठी खुप छान काम करता

  • @BhagwanHambarde-k2c
    @BhagwanHambarde-k2c 2 месяца назад +433

    एकदम ग्रेट मगर सर या महाराष्ट्रातील मराठ्यांनी तुमचा व्हिडिओ पाहिल्यानंतर ह्या सुपारीबाजांना अशी अद्दल घडवतील की त्यांना जन्मोजन्मी याद राहील

    • @mauligund7263
      @mauligund7263 2 месяца назад +18

      खुपचं छान माहितीदेता

    • @dnyandeobhise1411
      @dnyandeobhise1411 2 месяца назад +9

      खरी परिस्थिती सांगितले सर ग्रेट

    • @ranganathmetangale7312
      @ranganathmetangale7312 2 месяца назад +4

      सुपरिबजा पत्रकार मी सत्य बोलतो भासावतो

    • @RambhauWaghmare-i6n
      @RambhauWaghmare-i6n 2 месяца назад +2

      नेत्या ना स्वाभिमान राहीलाच नाही फक्त खुर्ची ती कशा साठी फक्तरवायला मिळाल , कि झा ल आतातर संडास मोऱ्या खेटर किती खा ता लाजावाटू द्या

    • @alkanaikwade7311
      @alkanaikwade7311 2 месяца назад

      फडणवीस, आहे सुपारी बाज

  • @satishhatkhambkar5385
    @satishhatkhambkar5385 2 месяца назад +31

    श्रीयुत मगर सर तूम्ही खूप खूप प्रामाणिकपणे मते मांडता. तूमचे मनःपूर्वक अभिनंदन व कौतुक आहे.
    महाराष्ट्रातील सद्याचे एकमेव प्रामाणिक व आर्दश नेते श्री. जरांगे पाटील साहेब आहेत. त्यांची बरोबरी करणारे कोणीही नाही. असा सूजाण, संवेदनशील नेता पून्हा तयार होणे कठीण आहे. महाराष्ट्रातील सर्व जातीतील लोकांनी आपली जात पात विसरून श्री. जरांगे पाटील साहेबाना जपणे काळाची गरज आहे. मी स्वतः ओबीसी आहे. परंतू त्याचा खूप आदर करतो. सर्व मराठा समाजाने त्यांना प्राणपणाने जपावे हीच प्रार्थना. 🙏

  • @uttamraophuke3326
    @uttamraophuke3326 2 месяца назад +47

    मानलं बुवा एटीम गुरूला. खरच धु धु धुतलं खरच बोललं कि मिरच्या लागते... 🙏🙏🙏

    • @krishnanathkale4901
      @krishnanathkale4901 2 месяца назад

      Media Awaken 51 lakhs Bags of Blood donation is made is Ginnis world records it is not a joke Never forget.in the future.

  • @bhausaheb1181
    @bhausaheb1181 2 месяца назад +51

    सर तुम्ही योग्य उत्तर दिले खरंच महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांच्या मनातील तुम्ही बोललात सर सुपारी घेणारे आणि सुपारी देणारे यांची जागा महाराष्ट्रातील मराठी जनता त्यांना दाखवून देणार हे सत्य यांनी कोणतेही डाव टाकू त्यात आम्ही मात्र जरांगे पाटील यांच्या पाठीशीच राहो # Maratha

  • @mohanpekhale8563
    @mohanpekhale8563 2 месяца назад +123

    सर आजपर्यंत राजकीय नेते यांना कोणीही धुतले नाही.त्यांची अ्वकात काय हे जगाला दाखवून दिले.समाजासाठी लढणारे खरे कार्यकर्ते आहात. समाज आपला सदैव ऋणी राहीन.--एक ओबीसी

  • @sumanthombare3721
    @sumanthombare3721 2 месяца назад +89

    फारच छान केलं भाषण सर. तुमच्या सारख्या लोकांची देशाला गरज आहे मराठ्यांचा चांगलं हित म्हणणारे कोणच नाही त्यामुळे मराठा समाज उघड्यावर पडला आहे तुमच्या सारख्या लोकांनी जनजागृती करावी हीच आमची अपेक्षा आहे भाजपचा सप्ताह झाला पाहिजे
    जय जवान जय छत्रपती जय भवानी जय शिवराय.
    मनोज कदम यांचा विजय असो एक मराठा कोटी मराठा सर्व राजकुमार मराठा राजकारण एकत्र येणे गरजेचे

  • @vedantkharwade9115
    @vedantkharwade9115 2 месяца назад +6

    ग्रेट सर महाराष्ट्रातील मराठयानी तुमचा विडिओ पाहिल्या नंतर ह्या सुपारी बहादराना मराठा समाज अशी घडवल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩

  • @laxmanshinde6968
    @laxmanshinde6968 2 месяца назад +5

    सर तुम्ही जे video मध्ये आणी जे सागितल ते 💯%👌👍खर आहे

  • @kailasjagtap3850
    @kailasjagtap3850 2 месяца назад +155

    जरांगे च्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहील्या बद्दल मगर सर तूमचे आभार अभिनंदन

    • @trishalaJain-q5j
      @trishalaJain-q5j 2 месяца назад +5

      हे एकटे नाहीत. मनोजदादा जरांगे पाटील यांनी त्यांच्या विचाराची टीम तयार केलेली आहे.‌

    • @123zgs
      @123zgs 2 месяца назад +4

      Magar Sir,u are 100 % right
      Raj BJP cha popat
      Gangadhar hee shaktiman hai😂

    • @ranganathmetangale7312
      @ranganathmetangale7312 2 месяца назад

      @@kailasjagtap3850 malapani

    • @sureshnirgun7606
      @sureshnirgun7606 2 месяца назад

      😂😂 coXLp XL mo
      ​@@trishalaJain-q5j

  • @balapa890
    @balapa890 2 месяца назад +51

    मगर सर कडक फटकारे ❤
    परिस्थिती जेव्हढी बिकट मराठा तेव्हढाच तिखट
    एक मराठा कोटी कोटी मराठा 🚩🚩

  • @akash_sarkate.
    @akash_sarkate. 2 месяца назад +24

    ऐक नंबर सर आज जे तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं ते या maharatra ला दाखवणं खूप गरजेचे होते ❤

  • @rajendradambhe8813
    @rajendradambhe8813 2 месяца назад +6

    तुमचं खूप मोलाचं योगदान आहे .सलाम तुमच्या कार्याला गुरु .

  • @manchakdudhate5565
    @manchakdudhate5565 2 месяца назад +12

    मर्द मावळा
    आशिष मगर
    सत्य माहिती सांगितली

  • @janardangite4540
    @janardangite4540 2 месяца назад +109

    सर्व सुपारीचा बागाचा मालक हा अनाजिपंत आहे.

  • @santoshpatilsuryawanshi8015
    @santoshpatilsuryawanshi8015 2 месяца назад +60

    एकदम बरोबर सर मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्याला आणि मराठा समाजासाठी निष्ठावंत,प्रामाणिक काम करणाऱ्या मनोज जरंगे पाटील यांना विरोध करणाऱ्याला कोणालाही सोडायचं नाही जस्यास तसे उत्तर दिले पाहिजे आता आपल्या सामान्य मराठा बांधवांना मीडिया बनाव लागेल मगर सर तुमचे खूप खूप धन्यवाद,अशीच साथ द्या 🙏🙏🙏

  • @KalidasShinde-py8tr
    @KalidasShinde-py8tr 2 месяца назад +169

    तुमाच्या सारखे लाखो मगर सर पाहिजे तुम्ही मराठा समाजाची शॉन आहोत

  • @gajananbhise9553
    @gajananbhise9553 2 месяца назад +9

    मगर सर एकदम खरी गोष्ट फक्त तुम्ही सांगू शकता मीडिया सांगत नाहीत

  • @ashrubnawale5698
    @ashrubnawale5698 2 месяца назад +13

    धन्यवाद मगर सर खूप छान विल्षेशन केले सुपारी मालक देवेंद्र फडणवीस.एक मराठा कोटी मराठा.

  • @bhagwatdudhate5513
    @bhagwatdudhate5513 2 месяца назад +249

    टर बुज्या सुपारी देणारा घेणारे माझ्या, खाज ठाकरे

  • @shankarsutar944
    @shankarsutar944 2 месяца назад +28

    अतिशय योग्य आणि वास्तव विश्लेशन आहे, सत्य समोर आणून लोकांना(सामान्य) या गोष्टी माहिती नसतात, कारण मीडिया सुध्दा या गोष्टी जाणून बुजुन दाखवत नाही ( लोक शाहीचा चौथा स्तंभ राहिला नाही )
    एक मराठा कोटी मराठा...

  • @SuvarnaPatil-z4h
    @SuvarnaPatil-z4h 2 месяца назад +44

    मगर सर, छान विश्लेषण केले.
    धन्यवाद.. एक मराठा लाख मराठा..

  • @sachinbobde398
    @sachinbobde398 2 месяца назад +22

    आशिष सर तुमच्या ज्ञानाला माझा त्रिवार मानाचा नमन समाज फार भाग्यवंत आहे मराठा समाजाला लाभलेले आहे

  • @manoharbashme1656
    @manoharbashme1656 2 месяца назад +10

    खर आहे ते सत्य लोकांपुढे मांडले लोकांना खरा सुपारीबाज जनते पुढे आपण आणला त्याबाबत आपले धन्यवाद
    जय संविधान जय महाराष्ठ्र

  • @rajkumarwaydal3686
    @rajkumarwaydal3686 2 месяца назад +16

    आदरणीय मगर सर मनःपूर्वक धन्यवाद, आपल्या अभ्यासपूर्ण विश्लेषणाला आमचा कोटी कोटी प्रणाम..सर आपण मांडलेले विचार आम्ही नक्कीच अंगीकृत करू व सर्व सामान्य गरजवंत मराठ्यांपर्यंत पोहचण्याचे काम करू.. परत एकदा मनःपूर्वक धन्यवाद सर..!! जय जिजाऊ जय शिवराय।।

  • @ashokpatil8095
    @ashokpatil8095 2 месяца назад +33

    सर खतरनाक राजकारणा ची माहिती दिली. सर्व बहुजन समजाचे डोळे उघडले पाहिजे 🚩. जय शिवराय 🚩

  • @xyzgamer3397
    @xyzgamer3397 2 месяца назад +34

    मगर सर तुमच्या कार्याला सलाम ❤❤❤❤

  • @gajananingole9871
    @gajananingole9871 2 месяца назад +3

    धन्यवाद सर, सविस्तर विश्लेषण करून सांगितल्या बदल...

  • @shenfadghube4572
    @shenfadghube4572 2 месяца назад +8

    खरा सुपारी बाजार कोन आहे हे बरोबर कळलं लोकांना. जो तुमच्या मनात तोच आमच्या मनात.

  • @narsingbiradar5675
    @narsingbiradar5675 2 месяца назад +162

    मराठा समाज आरक्षणा साठी शासनाशी लढत आहे, बाकीच्या बाजार बुणगे लोकांनी मराठा समाजविरोधी भुमिका घेण्याची गरज काय, आतापर्यंत मराठा समाजाने कोणात्याही समाजाला विरोध केला नाही , मोठ्या भावाची भूमिका बजावली. महाराष्ट्रात मराठा विरोधी भूमिका घेणाऱ्या , बाजार बुणगे लोकावर मराठा समाजाने बहिष्यकार टाकला पाहिजे.

  • @rishikeshmote141
    @rishikeshmote141 2 месяца назад +37

    मगर सर अगदी मनापासून धन्यवाद की महाराष्ट्रातील सुपारी बाबांना मराठा समाजाच्या नजरेत तुम्ही आणून दिलात

    • @anantremje886
      @anantremje886 2 месяца назад

      To. Bhramat. Wavarat. To. Vahatcha. Janaracha

    • @babajijadhav5389
      @babajijadhav5389 2 месяца назад

      तू भडवा अनाजीचा​@@anantremje886

  • @supadugayakwad8767
    @supadugayakwad8767 2 месяца назад +25

    स्पेशल मानाचा जय जिजाऊ सर तुम्हाला. शिवबाचा सच्चा मावळा.राजकीय गुंडांना न भिता निर्भिड मत मांडणार दादा तुम्हाला त्रिवार वंदन आणि 100%सपोर्ट.

  • @dadaraorupnarayan7853
    @dadaraorupnarayan7853 2 месяца назад +22

    100% सत्य बोलत आहात सर
    आपले मनापासून अभिनंदन.
    रुपनारायण सर
    केंद्रीय सदस्य
    समता सैनिक दल.

  • @babanpawde468
    @babanpawde468 Месяц назад +1

    मगर सर तुमचे अभिनंदन जरांगे पाटलाच्या सतत पाठीमागे उभे राहण्याचे अभिनंदन अभिनंदन अभिनंदन

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 2 месяца назад +23

    एक नंबर मगर सर. सहा कोटी समाज आहे प्रत्येकाकडे मोबाईल आहेच प्रत्येकाने सोशल मीडिया वर जरांगे पाटलांना पूर्ण ताकदीने Defend करा. कमेंटस करा पोस्ट टाका.
    रोज एक नेता, नवनवीन चेहरे बोलत आहेत जरांगे पाटील एकटे कोणा कोणाला उत्तर देणार. सहा कोटी समाज आहे लावा ताकद

  • @gitap77777
    @gitap77777 2 месяца назад +57

    एक मराठा लाख मराठा पश्चिम महाराष्ट्र सांगली तासगांव कायम मरेपर्यंत मनोज दादा सोबत

  • @SunilWandhekar-y8l
    @SunilWandhekar-y8l 2 месяца назад +19

    वा मगर सर, मानलं आपल्याला.एकदम करेक्ट कार्यक्रम केला आपण सुपारी बहाद्दरांचा . ठेचून ठेचून कुट केला पार .आता. या विधानसभेला या सुपारी बहाद्दरांचा मराठ्यांनी कडेलोट करणे गरजेचे आहे.जरागे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है.जय शिवराय.

    • @balasahebkapadnis6626
      @balasahebkapadnis6626 2 месяца назад

      अप्रतिम वस्तुस्थिती विषद केली

  • @shivajikakade3755
    @shivajikakade3755 2 месяца назад +5

    खरं आहे. सर खूप छान काम करत आहात आपण अशीच बहुजन मराठा जागृती करत राहावी

  • @maruti1
    @maruti1 2 месяца назад +4

    लई भारी विश्लेषण केलात सर
    सामान्य माणसाला समजाव आस विश्लेषण केलात.….🙏

  • @anirudhakale9939
    @anirudhakale9939 2 месяца назад +341

    राज ठाकरे स्वतः ची स्वताच्या हाताने घालतोय. नाही तर कीमंत बरी होती महाराष्ट्रात.

    • @ParmeshwarUdage
      @ParmeshwarUdage 2 месяца назад +8

      काढुनणीस हा सुपारी बाज आहे,

    • @sharanfavade9004
      @sharanfavade9004 2 месяца назад +10

      टरबूज😂 ​@@ParmeshwarUdage

    • @gokulwankhedepatil2683
      @gokulwankhedepatil2683 2 месяца назад +5

      धन्यवाद मगर सर सुपारी वाल्याला चागला समाच्यार घेतला जे U T P चानल जे गरीब जे पाटील जे जेमाहाराष्ट

    • @bapuraokadam893
      @bapuraokadam893 2 месяца назад +10

      राज ठाकरे तसे सर्वांना बरे वाटायचे, पण आता फारच खालची पातळी गाठली ,सुपारी घेऊन काम करतात असा समज होत आहे.

    • @sureshchorge5552
      @sureshchorge5552 2 месяца назад +3

      सर विधानाच्या प्रचाराला तुमची असाय. पाहिजे

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 2 месяца назад +77

    सगळे राजकारणी लोक एकाच माळेचे मणी आहेत राजकारणापेक्षा स्वार्थ साधण्यासाठी काहीही बोलत आहेत ❤❤❤

    • @balukalkuta
      @balukalkuta 2 месяца назад +3

      #मराठा-कुनबी आरक्षण आमच्या हक्काचे सरकारने दिले पहीजे, मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय शिवराय जय संविधान जय बहुजन समाज जय १८पगड जातीं-जमाती 🚩🇮🇳🙏

    • @balukalkuta
      @balukalkuta 2 месяца назад +3

      सर्व आझी-माझी राजकीय पक्षाचे नेते संविधानाच्या पदावर बसुन आदार-खासदार पदाची शपथ घेऊन महाराष्ट्र राज्याला चुरुन-चुरुन भ्रष्टाचार करून मालमत्ता पिढ्यानं-पिढ्यांना पुरेल इतकी साठवून ठेवायलेत

  • @dattaadabe1491
    @dattaadabe1491 2 месяца назад +75

    एक मराठा कोटी मराठा
    जय शिवराय मगर सर

  • @sharadpawar362
    @sharadpawar362 2 месяца назад +3

    धन्यवाद मगर सर ❤❤❤❤ जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩🚩🚩

  • @omshivabandre6391
    @omshivabandre6391 2 месяца назад +8

    मास्तर अभिनंदन,,proud of you dear,,
    From Bandre,,,

  • @shitalshelke3784
    @shitalshelke3784 2 месяца назад +16

    एकदम ग्रेट मगर सर महाराष्ट्रातील नेत्याना सुपारी देणारा टरबुज्याचं आहे 🍉🍉🍉🍉

  • @prabhakartekale8121
    @prabhakartekale8121 2 месяца назад +31

    अगदी योग्य जागा दाखवली साहेब तुम्ही राजकीय नेत्यांना.

  • @vikasPednekar-xp5qs
    @vikasPednekar-xp5qs 2 месяца назад +41

    मराठा जातीतील जनतेला एकच सांगतो.आपले आवडते नेते जर आपल्या आरक्षणाचा विरोधात बोलत असतील तर त्यांना थोडे दिवस बाजूला ठेवा असेल लोक स्वतःचा स्वार्था साठी राजकारण करतात.तुम्हाला सर्वांना एकाच विनंती आहे.मनोज जरांगे पाटील यांचा पाठीशी खंबीर पने उभे रहा.कारण आपल्याच मुलांचा उद्या आरक्षण मिळाले तर त्यांचेच चांगले होईल

  • @Ram-pf4ku
    @Ram-pf4ku 2 месяца назад +2

    Sir,
    सलाम तुमच्या हिमतीला ❤

  • @ramraokurhade2214
    @ramraokurhade2214 2 месяца назад +3

    मगर सर मनापासून धन्यवाद एकदम चांगली धुलाई केली.

  • @balajipaul6312
    @balajipaul6312 2 месяца назад +79

    एक मराठा लाख मराठा आम्ही सदैव दादा सोबत

  • @DingabarKamarkar
    @DingabarKamarkar 2 месяца назад +129

    काही लायकीत नसलेले लोक जर सोडले तर सर्व मराठा समाज जरांगे पाटला सोबत आहे

    • @sunilwalke4368
      @sunilwalke4368 2 месяца назад +6

      एकदम बरोबर मित्रा एक मराठा कोटी मराठा 🚩🇮🇳

    • @SP-ek6ce
      @SP-ek6ce 2 месяца назад +1

      बीड जालना नि थोडे बहोत संभाजीनगर नि धाराशिवचे सोडले तर बहुतांश मराठे जरांगे सोबत नाहीत.
      जरांगेने खरच २८८ उमेदवार देवूनच दाखवावे.

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 2 месяца назад +5

      ​@@SP-ek6ceMi 'Pashchim Maharashtratla' aahe aakhkha 'Pashchim Maharashtra' 'Mananiya Manoj Dada Jarange Patlansobat' aahe.

    • @balajighogre4745
      @balajighogre4745 2 месяца назад +1

      त्यांच्या सभांची गर्दी बघून कळते त्यांच्यासोबत कोण आहे कोण नाही ते

    • @SP-ek6ce
      @SP-ek6ce 2 месяца назад

      @@balajighogre4745 मग निवडणुका लढवायला घाबरतो का???

  • @krishivnandan595
    @krishivnandan595 2 месяца назад +49

    आम्ही जरागे सोबत आहे.त्यामूळे आम्ही आमच्यासाठी लढणाऱ्या जरांगे पाटीलांचा आदर्श घेणार आहे. आम्हाला जागृत केल्याबद्दल धन्यवाद.आमचे मतदान हे यापूढे फक्त दलित आदिवासी मुस्लिम ओबीसी यांनाच राहिल. जय जिजाऊ जय शिवराय जय अहिल्या जय मल्हार

    • @Rahul.mandale
      @Rahul.mandale 2 месяца назад

      जर आपण धनगर असाल तर एका तुम्हाला ग्रामपंचाय सद्स्य सरपंच पं स जि प सभापती नगरसेवक नगराध्यक्ष आता होणार नाही

    • @rajendradesai3981
      @rajendradesai3981 2 месяца назад

      सर खुप छान सुपारी बाज सर्व महाराष्ट्राला माहिती झाले

  • @rkiranpatil1481
    @rkiranpatil1481 2 месяца назад +5

    मतांची पर्वा न करता चांगले समजावले, अजून पर्यंत विरोध करायची कुणाचीही हिंमत झाली नाही, मताची पर्वा न करता समजावून सांगितले ग्रेट.

  • @devramshirole9308
    @devramshirole9308 2 месяца назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय
    अतिशय उत्तम विश्लेषण केले सर

  • @PanduLokhande973
    @PanduLokhande973 2 месяца назад +52

    जरांगे पाटील यांच्या विषयी खालच्या भाषेत केलेल्या टीका आता सहन होत नाही मराठा विरोधक आमदार खासदारांचा लवकरच कार्यक्रम करणे गरजेचे आहे जय जिजाऊ जय शिवराय

  • @sunilkure4907
    @sunilkure4907 2 месяца назад +32

    मगर सर एकदम छान असेच व्हिडिओ तयार करा खूप छान

  • @शिवराष्ट्र
    @शिवराष्ट्र 2 месяца назад +25

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एकच नंबर मगर सर चांगला माझ्या मनासारखा धु धु धुतला दल बदलू 😅😅😅😅😅

  • @nehathavi2128
    @nehathavi2128 2 месяца назад +2

    Changla samachar ghetla supari bajancha . dhanyavad dada nirbhaypane bollat.

  • @ramdasmore6642
    @ramdasmore6642 2 месяца назад +1

    मगर सर आपलं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे सलाम तुमच्या कार्याला आपण मराठा समाजामध्ये खूप मोठी जागृती करतात धन्यवाद

  • @LaxmanTawre-hd9ev
    @LaxmanTawre-hd9ev 2 месяца назад +32

    सर तुमच खुप मोलाचं योगदान आहे यात याबद्दल तुमच्या कार्याला सलाम..

  • @rajandradesai9320
    @rajandradesai9320 2 месяца назад +27

    सर्व राजकीय पक्षांना वाटत होते मनोज दादा च्या पाठीमागची जनशक्ती कमी झाली आहे दादांच्या वाढदिवसाची झालेले रक्तदान पाहून सगळेच्या नाड्या थंड झाल्यात

  • @vijayghayal8700
    @vijayghayal8700 2 месяца назад +39

    प्रस्थापित लोकांची सत्ता उलथून टाकली पाहिजे.कोणत्याहीपक्षाचा असो किंवा जातीचा असो.सामान्य जनतेच सत्ताधाऱ्यांना काही देन घेन नाही.जातीवाद, फोडाफोडी करून यांना राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे.

  • @vijayjagtap6065
    @vijayjagtap6065 2 месяца назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय. मगर सर पहिल्यांदाच ऐकलं. फॅन झालो. एक मराठा लाख मराठा ,

  • @AjabraoMankar-hw1bh
    @AjabraoMankar-hw1bh 2 месяца назад +1

    सर आपण व पाटील साहेब संधी खुप चांगली आहे , सजग राहुन कार्य सिध्द करणं हेच आपले कौशल्य आहे , डिवचणारे खूप आहेत पण आपण ही राजकीय डावपेच साधण्यासाठी खुप नम्र व हुशार राहुन आपण समाज फायदा करून द्यावा हि सदिच्छा जय शिवराय

  • @nirmalajadhav998
    @nirmalajadhav998 2 месяца назад +13

    सर खूप खूप धन्यवाद तुमचं खूप छान बोलले सगळंच पितळ उघड पाडलं तुम्ही या दलिंदर लोकांच एक मराठा लाख मराठा आमचं दैवत मनोज दादा जिंदाबाद

  • @pradipdeshmukh6147
    @pradipdeshmukh6147 2 месяца назад +308

    फडवणीस ने राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर सारख्या लोकांना सुपारी दिलेली आहे

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 2 месяца назад +1

      ​@@thesouloflife.9318Tumhi khata na 'Jatiche Aarakshan', mag dusre jatiwar yenarach na, 'Swatahache thewayche zakun aani dusryache baghayche wakun'.

    • @pradeeppawar8228
      @pradeeppawar8228 2 месяца назад +3

      अगदी बरोबर

    • @roxpranav8740
      @roxpranav8740 2 месяца назад +3

      That's right

    • @thesouloflife.9318
      @thesouloflife.9318 2 месяца назад

      @@swapnilpatil8441 amhi t khaun ch maj nhi krt tumhi maj krta manun ase divs bgt ahat

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 2 месяца назад

      अश्या लोकांना चपलेने मारा
      सुपार्या नासल्या आहेत ह्यांच्या

  • @anildorle395
    @anildorle395 2 месяца назад +27

    सुंदर विवेचन केले आहे .आंदोलनाची फलश्रुती मराठा समाजाला त्यांचा हक्क मिळून,झालीच पाहिजे.छत्रपती शिवाजी महाराजांना मदत करून स्वराज्य स्थापन केले त्यांना प्रगती पथावर जाण्याचा पूर्ण अधिकार आहे.मराठा समाज आम्हाला वंदनीय आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे ते सहाय्यक होते IAS,doctor,Engineer मुलांनी होऊन आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना आरक्षणाचा फायदा झालाच पाहिजे.

    • @anantremje886
      @anantremje886 2 месяца назад

      Sir. Kay. Zav. Tumacha. Dandaga. Ganit. Hay. Ho

    • @anantremje886
      @anantremje886 2 месяца назад

      Bewada. Warkari.

  • @sureshpatil3382
    @sureshpatil3382 2 месяца назад +2

    Good knowledge, sir you are right sir.

  • @narendrawalunje2320
    @narendrawalunje2320 2 месяца назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय भावा फारच छान सोलला सुपारी चा ठेकेदार व सुपारी बाज खुप खुप धन्यवाद व अभिनंदन ❤

  • @govindshinde9839
    @govindshinde9839 2 месяца назад +154

    सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे सगळा मराठा समाज यांच्या पासून दूर गेला हे मोठं दुखन झाल या लोकांचं

    • @trishalaJain-q5j
      @trishalaJain-q5j 2 месяца назад +2

      एकदम बरोबर.‌ मराठा आरक्षणाच्या नावाखाली सुपारी घेऊन लोकसभेत महाराष्ट्रातील सध्याच्या सरकार विरुद्ध मतदान करण्यासाठी प्रयत्न करणा-याने काय घेतले होते हे तमाम महाराष्ट्राला माहिती झालेले आहे!

    • @AshaKurkute
      @AshaKurkute 2 месяца назад +3

      Kohinoor mill

    • @bapumore5533
      @bapumore5533 2 месяца назад +8

      बरोबर आहे यांचे हिंदूत्व पुढे घेऊन जाणारे मराठेच आहेत पण सर्व मराठा मनोज दादा पाटिल सोबत आहे म्हणून फाटली आहे

    • @कांतीलालसाळुंखे-द5ठ
      @कांतीलालसाळुंखे-द5ठ 2 месяца назад

      😂अर्जुन 😅​@@trishalaJain-q5j

    • @tanajijadhav6263
      @tanajijadhav6263 2 месяца назад +2

      💯💯 खरं बोललात 🙏

  • @shreemule396
    @shreemule396 2 месяца назад +27

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे

  • @vasantirautsikanon3261
    @vasantirautsikanon3261 2 месяца назад +74

    तुम्ही कोणाचे नाव घ्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे सुपारी बस कोण आहे आरक्षणाविरोधात कोण आहे एक मराठा लाख मराठा

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 2 месяца назад +4

    सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय महाराष्ट्र अगदी बरोबर आहे सत्यमेव जयते जय महाराष्ट्र

  • @eknathjadhav1885
    @eknathjadhav1885 2 месяца назад +5

    योग्य बोलतात आणि रोखठोक बोलतात

  • @balchandkale9899
    @balchandkale9899 2 месяца назад +28

    मगर भाऊ यांनी हे सरकार निर्लज्ज सरकार आहे आणि पैसा ने विकत घेऊन मतदान देणार नाही विकास वर मतदान देणार आहे तर येत्या विधानसभा निवडणुकीत मतदान मिळणार नाही आणि मगर भाऊ ना कोटी कोटी प्रणाम करता धन्यवाद जी

  • @rammore4761
    @rammore4761 2 месяца назад +49

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराय जय भिमराय एक मराठा कोटी कोटी मराठा एकच मिशन मराठा आरक्षण ओ बि सि तुनच लडगे जिंतेगे हम सब जरागे मनोजदादा 🔥👑 2024 महाराष्ट्र सरकार सकल गरजवंत भारतीय सर्व सामान्य समाज बंन्धुच्या एकजुटीचा विजय आसो जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत

    • @madhavraoshahapure4314
      @madhavraoshahapure4314 2 месяца назад

      सुपारी बहादरानां घरचा रस्ता मराठा समाज दाखवणार बस्स झालं हे सर्फ हालकर मराठेतर नाहितच ह्या लोनांचीच काहिच किमत राहिली नाही मराठे यांना घरी बसवणार

    • @madhavraoshahapure4314
      @madhavraoshahapure4314 2 месяца назад

      हे सर्व र्ना महाराष्ट्र नासवला आणी मराठे चा सरदार मनोज दादावर अरोप करता नालायकानों जर ' लाज तर बाळगा तुम्हाला सर्व मराठा तुमच्या मध्ये गावरान पाचर मर नार हे नक्की एक मराठ लाख मराठा

  • @rameshdaud9350
    @rameshdaud9350 2 месяца назад +28

    एकदम बरोबर बोललात सरजी

  • @dhananjaynighot2505
    @dhananjaynighot2505 2 месяца назад +1

    अगदी बरोबर

  • @vijayeingle2410
    @vijayeingle2410 2 месяца назад

    अक्षरशः लाजवाब विश्लेषण केले सर आपण एक मराठा लाख मराठा

  • @anirudhakale9939
    @anirudhakale9939 2 месяца назад +94

    जरांगेंनी मराठा हुकमी एक्के पारखुन वीधान सभा लढवली पाहिजे. सत्ता पालट ही काळाची गरज आहे.नीस्वार्थी लोक पारखुन ऊभे करा. करेक्ट कार्यक्रम झाला पाहिजे.

    • @DeepakGaikwad-c6u
      @DeepakGaikwad-c6u 2 месяца назад +2

      तीच वेळ आली आहे... मागील 10 वर्ष नुसता तमाशा chaluy

    • @SP-ek6ce
      @SP-ek6ce 2 месяца назад

      जरांग्या फक्त हिजड्यासारख टाळ्या वाजवून तुतारीसाठी मत मागणार

    • @narayanfadtare9523
      @narayanfadtare9523 2 месяца назад +2

      बरोबर आहे वेळ आली आहे

  • @MukundJagdale-j5f
    @MukundJagdale-j5f 2 месяца назад +10

    मगर सर तुमची माहीत योग्य आहे ह्या वेळेस मराठा समाज करेक्ट कार्यक्रम करतंय बघा असे व्हिडिओ बनाव जा सर्व मराठा समाजाला आज काळजी गरज आहे व्हिडिओ दाखवण्या ची धन्यवाद सर जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @devraopawar7910
    @devraopawar7910 2 месяца назад +5

    मगर सर आपण एक ग्रेट मेन गरीब समाज व गरीब विद्यार्थ्यांसाठी चांगलं काम आहे

  • @shantaramram
    @shantaramram 2 месяца назад

    Satya Meva Jayate, Truth Alone Triumphs, Jai Hind, Jai Maharashtra

  • @darkdevil25.
    @darkdevil25. 2 месяца назад +22

    खाज ठाकरे , तुम्ही स्वार्थी राजकीय लोक आहेत. तुमचा सर्व पैसा गरजवंत समाजाला द्या . म्हणजे तुमच्या मनाचा उदार राजा दीसेल.

  • @dnyaneshwarkakade1759
    @dnyaneshwarkakade1759 2 месяца назад +21

    खर आहे सर,एका काळी हाच माणूस मराठी माणसासाठी काहीतरी करील अस वाटत होत पण बर फुसका निघालानी हा तर सुपरीवला निघाला

  • @kirankordevlogs4248
    @kirankordevlogs4248 2 месяца назад +12

    ⛳️🙏हर हर महादेव 🙏जय जिजाऊ🙏 जय शिवराय⛳️🚩⛳️🙏
    💪⛳️गरजवंत मराठ्यांचा नेता
    🚩 एकच वादा आणि मनोज दादा.
    मनोज दादांचा खंदा समर्थक #कट्टर समर्थक आशिष दादा🙏 जय हो🥳✌️😍❤️💐👏

  • @ashokjoshi2114
    @ashokjoshi2114 2 месяца назад

    सलाम करतो आपल्या ज्ञानाला

  • @ShantaramBibve
    @ShantaramBibve 2 месяца назад +1

    S,b, bibave sangamner dist a,n,
    मगर सर सर्व सुपरिबाज नेते ,नालायक राजकारणी यांची अगदी सहज पोलखोलकेली मात्र तुमचे काम भविष्यात असेच चालू रहावं ही अपेक्षा,आता सरकारची झोप उडाली पाहिजे त्यासाठी सराटे सर ,आणि तुमची मराठी समाजाला फार गरज आहे,

  • @शिवराष्ट्र
    @शिवराष्ट्र 2 месяца назад +55

    टरबुज आहे दुसरा कोणीही नाही हे सामान्य माणसाला कळले आहे

  • @rameshsalunke1299
    @rameshsalunke1299 2 месяца назад +29

    साहेब आपण खरच छान भुमी का मांगता जय जरांगे

  • @ullhasjadhav
    @ullhasjadhav 2 месяца назад +37

    कोणी कोकणातून , अफगाणिस्तानातून कोणताही तुर्रमखा येउ द्या, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मराठे त्यांचा हिसका दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत ही टाळ्या दगडावरील रेषा आहे हे लक्षात ठेवा.
    एक मराठा,कोटी मराठा

  • @anantraopatil2715
    @anantraopatil2715 2 месяца назад +6

    जरांगेच्यां वाढदिवसावर एक्कावन लाख बॅग्स मुफ्त रक्तदान झाले.
    तुम्ही लाख दोन लाख पैसे देऊन ही गोळा करून दाखवा.!
    हि ताकद आहे जिगर बाजांची ❤💪🌷

  • @babanpawde468
    @babanpawde468 Месяц назад

    मगर सर स्लो उठाई तुम्हाला तुम्ही समाजासाठी ती अति छान अति छान कार्य करीत राहत

  • @मनोहरनिकम-घ9ल
    @मनोहरनिकम-घ9ल 2 месяца назад +38

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय सर

  • @sudhakarAmbhore2000cam
    @sudhakarAmbhore2000cam 2 месяца назад +22

    एकदम बरोबर आहे मगर सर

  • @ganeshwagh2185
    @ganeshwagh2185 2 месяца назад +11

    अहो सर सर्वच पक्षातून मराठ्यांनी राजीनामे देऊन सत्ता धारी आणि विरोधक यांना गरीब कष्टकरी शेतकरी कामगार कुणबी आणि इतर समाजाच्या बांधवांच्या वेदना समजून येतील

  • @nivrittipatil6777
    @nivrittipatil6777 2 месяца назад

    योग्य खुलासा केला आहे.

  • @hanumantpokale874
    @hanumantpokale874 2 месяца назад

    सर तुमच्या कार्याला मनापासून सलाम 🙏

  • @maheshfarkande4518
    @maheshfarkande4518 2 месяца назад +15

    एक नंबर सर.खुपच छान बोललात आहोत आम्ही काय काळजी करूं नका..