आपले समाजाचे न्याहारी चे खाद्य.उडदाची डाळ.आणि नागली ची भाकर. या गाण्याच्या बोलावरून जुने दिवस आठवले.फार.भारी गाणे बनविले.आहे.यातील कलाकार.नवीन आहेत. दोघेही स्मार्ट आहेत.पायल वरठे खूपच सुंदर दिसते. आमच्या सर्वांचे आशीर्वाद आहेत.भविष्यात दोघांना पण खूप खूप यश येवो.👍👍
संजना रावते उभरते नाव आहे आणि पुढेही तिच्या कलाकारीने तीच नाव टॉप ला असेल, आता पालघर जिल्ह्यातील,या गाण्याला मिलियन क्रॉस होतील, शुभेच्छा सर्व टीमला.सुंदर गाणं आहे, दयानंद पाटोळे,पत्रकार,शहापूर तालुका,ठाणे
@@aaiekviramusic5450 you are welcome..बोलल्याप्रमाणे झाले की नाही लवकरच मिलियन क्रॉस.? पायल वरठे चांगली कलाकार आहे अजून संधी द्या तिला/दयानंद पाटोळे पत्रकार
गाणं + म्युसिक जाम भारी आहे. 👌👍👍👍👍 पण एक कडवं थोडंस......... वाटत ते चावलाची भाकर ना तिथं नागली ची भाकर पाहिजे होती. कारण उडदा ची डाल ना नागली ची भाकर फेमस आहे. आपल्या आदिवासी भागात 😄😄😄
खूपच सुंदर गाणं आहे, खूप आवडले सतत बघावेसे वाटते.concept, acting,music एकच नंबर. संजना रावते खूपच सुंदर गाणं गायलं ,तुला कोणी तोडच नाही असेच नवनवीन गाणी येवुदे. हेमंत माढा असेच नवनवीन प्रयोग करत राहा as a natural , cultural concept song.
😅😅😅😅 nii ok 😅I will get you 💯💓😅 in in jitna aap hi batao kya karna h toh nahi ho raha h to wo to be the same to 😅😅wo in sab ii😅 in jitna ho is se hii in in sab se badi ho is 😅time for you 😅 in jitna 😅bhi nhi tha I 😅think 💬💬 iii😅😅 in 😅sab kuch bhi ho raha ho to u kij😅
Song तर भारी आहेच. मला Dance + Payal mekup & dressing + Jayesh दादाची Videography & colourgreding खूपच आवडली. पाविन dada अशी गवाकडली अजून गाणी बनवा. LOVE FROM JAWHAR ❤
हेमंत माढा चा आवाज खुप छान आहे गाणं पण इतकं छान आहे संजना ताईचा आवाज खुप छान आहे गाण्यांमध्ये पण डॉन्स केला आहे प्रकाश गावित मु.मोखाडा.पोस्ट.मोखाडा.तालुका.मोखाडा.जि.पालघर
उडदाची डाळ आणि नागली ची थोडी लवग्याची मिरची ची चटणी भाकर काय खायला मज्जा .
जय आदिवासी जय जोहार.✊ मस्त साँग.आवडलं.
मस्त गाणे , मस्त कलाकार,मस्त शीन, आवाज, अक्टिंग, मस्त .पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा...
संजना ताईचा आवाज खुप छान आहे गाणं खुपचं छान आहे प्रकाश गावित मु.मोखाडा.पोस्ट.मोखाडा.तालुका.मोखाडा.जि.पालघर
आपले समाजाचे न्याहारी चे खाद्य.उडदाची डाळ.आणि नागली ची भाकर. या गाण्याच्या बोलावरून जुने दिवस आठवले.फार.भारी गाणे बनविले.आहे.यातील कलाकार.नवीन आहेत. दोघेही स्मार्ट आहेत.पायल वरठे खूपच सुंदर दिसते. आमच्या सर्वांचे आशीर्वाद आहेत.भविष्यात दोघांना पण खूप खूप यश येवो.👍👍
Yes
U😅
Eatekt
👌मस्त गाणे आहे 👍लाईक यु
संजना रावते उभरते नाव आहे आणि पुढेही तिच्या कलाकारीने तीच नाव टॉप ला असेल, आता पालघर जिल्ह्यातील,या गाण्याला मिलियन क्रॉस होतील, शुभेच्छा सर्व टीमला.सुंदर गाणं आहे, दयानंद पाटोळे,पत्रकार,शहापूर तालुका,ठाणे
thank you sir
@@aaiekviramusic5450 you are welcome..बोलल्याप्रमाणे झाले की नाही लवकरच मिलियन क्रॉस.? पायल वरठे चांगली कलाकार आहे अजून संधी द्या तिला/दयानंद पाटोळे पत्रकार
Uuuuiiiuuuuiuuíúiúuuuúuuíiuúiuuúuuúuuúúuuúuuuuuuuuuuiiuúuuuuuuuuuuuúiuiuuuiuuúuuuuuúuúuuuuuiuúúïuúuuúuúuuuuúúuúuuuúúuuuuúuuúúúuúúuúúuúúuúuúúuúuuuúúuúúúúúúúúúúúú*
😊pp😊😊😊
नवीन वाटचालीला हार्दिक शुभेच्छा,,,जय आदिवासी
साडू.. जी... 👌👌.. जोहार 🙏🙏
😘
अतिशय सुंदर. उडीद व त्यांचे महत्त्व सादर
अतिशय खूप खूपच सुंदर आहे आवडलं माला अशीच नवीन नवीन गाणी काढत राहा आम्हाला बघायला 👌👌👌👌👌👏👏👏👏
ह्रदयाला स्पर्श करुन जाणार अतिषय छाण गाणे,सर्व कलाकार,गितकार,गायक सर्वाच अभिनंदन.
❤❤❤❤👍👍👌👌👌👌
गाणं खूप सुंदर आहे लवकर हिट होऊन मिलियन पार होवु दे. आणि या ( पायल वरठे ) हिरोईन ला टॉप हिट करुन घ्या!
संजना ताई चा आवाज एकच नंबर आहे.. मुलीने पण खुप छान ॲक्टिंग केली आहे.. गाण्याची शब्दरचना खुप भारी आहे.❤❤❤
मस्त पारंपारिक गीते पुढील वाटचालीस शुभेच्छा
अतिशय सुंदर सोंग दादा फारुच आवडलं सोंग
अविनाश & पायल मस्त ऍक्टींग डान्स नायिस सिंगिंग संजना आणि हेमंत दादा पुढील वाटचालीसाठी खुप खूप शुभेच्छा🔥🔥👌👌👌👌
शेवटचं कडवं काळजाला लागलं भाऊ मस्त
खूपच सुंदर आहे साँग..💫💫💫💫👏👏👏
jubardast gana hav ....... mana lagal ,,,,
asi gani far kami aayakaya milat aajakalche jamanit ,,,,,
💯💔❤🔥
खूप छान पारंपारिक गीत बोलीभाषेतील... ❤💯
कलाकारांचे ❤💯💯💯🤟🏻स्मितहास्य एक्टिंग एकदम जबरदस्त..
संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन
.
@ आदिम कला
खूप छान कलाकार आणि त्यांचा नाच जाम भारी हं माल फार आवडला 100वेळा गाणं पाहिलं तरी मन नाही भरलं खूप छान
खूप सुंदर गाणं आहे. पालघर ची कोकिळा आहे संजना ताई. मी वाळीव कर. वसई
Asech video banavat Raha khup Sundar aahe aadivasi sanskurti tikun rahatil manapasun shubhechha khup kautuuk🙋🙋
Mast gaan ahe, pn sevti ti konachi vaat baghte? Nvra ki juna maitar
गाण्याची रचना,संगीत, लय खूपच सुंदर आहे... गाण्यात नवीन जोडी पाहायला मिळाली...अशीच आम्हा प्रेक्षकांसाठी नवीन गाणे घेऊन या......
जुन्या आठवणी जाग्या झाल्या ❤
खूपच सुंदर असं गाणं आणि त्या गाण्यामध्ये नृत्य कला सुद्धा खूप मस्त झाली आहे . जय आदिवासी
खुपच छान सोंग आहे हेमंन दादा असेच नवनविन छान सोंग बगायला मिलते खरच आपल्या पालघर जिल्यातील सर्व RUclips कलाकारांचे हार्दीक स्वागत.....जय आदिवासी....🔥🔥
.. . 😅😮😅
@@BhagvanDhobale jjjjjjjiiiiiiiii
Poojbbb
Sp music kadun khup khup shubhecha
Khup chan song story 💐👍
आई शपत. काही डेंजर गाणा आहे...फार भारी
खूप सुंदर गाणं आहे.आता पर्यंत 20-30,वेळा पाहिले...❤️❤️🥰🥰
1. Nabar. Song. Bhava. Phula sapot. Re. Bhai. Love you brother
सुखा बिका जेवण जेवण. नवरायला सुखी ठेवेन
मी नवऱ्यला सुखी ठेवेन
मस्त... Line 🙏
Khup mast 😍😍😍😍 proud to be jawharkar 🥳
Super Song Bhai 🔥
1 number sogs veri veri butifull music keey bord
संजना...खुप छान आवाज..❤
दोघांचं खुप खुप कौतुक ❤
लोककला आणि लोकगीतं..
जपायलाच हवी 🙏❤
Khup Chan song
😊
Videography Editing 1 number... Videography mule chalel gana million hoil
❤❤❤
कलाकार खूपच आवडला गान पण खूपच सुंदर जोडी नंबर 1
Ekdam sunder...best acting...and mast distay..
अतिशय सुंदर ❤ मनाला लागणारा गाना हाय
8 oo il😅
Nice song 👌👌 music ek number kaushik bhai... 🥳🥳🥳😘😘
मुलीचा आवाज भारी आहे... It's Good Voice...
गाणं + म्युसिक जाम भारी आहे. 👌👍👍👍👍
पण एक कडवं थोडंस......... वाटत ते चावलाची भाकर ना तिथं नागली ची भाकर पाहिजे होती. कारण उडदा ची डाल ना नागली ची भाकर फेमस आहे. आपल्या आदिवासी भागात 😄😄😄
khup मस्त गाण ❤❤❤
Avinash bhai👌👌👌👌👌👌
मस्त गान आहे पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
फारूच बेस... 🥳🥳🥳🥳
Payal chi shadi 1❤ahe
पायल,वरठे,ला,सर्वा,नी,सपोट,,करा,खरच,गाणं,माञ,ला,जवाब,आहे👌👌👌
खूपच सुंदर गाणं आहे, खूप आवडले सतत बघावेसे वाटते.concept, acting,music एकच नंबर. संजना रावते खूपच सुंदर गाणं गायलं ,तुला कोणी तोडच नाही असेच नवनवीन गाणी येवुदे. हेमंत माढा असेच नवनवीन प्रयोग करत राहा as a natural , cultural concept song.
🤣🤣🤣🤣🤣
खूपच भारी सोंग आहे संजना ताई 👌
Very nice song I like it
😅😅😅😅 nii ok 😅I will get you 💯💓😅 in in jitna aap hi batao kya karna h toh nahi ho raha h to wo to be the same to 😅😅wo in sab ii😅 in jitna ho is se hii in in sab se badi ho is 😅time for you 😅 in jitna 😅bhi nhi tha I 😅think 💬💬 iii😅😅 in 😅sab kuch bhi ho raha ho to u kij😅
Khupch sunder
Mast song aahe ...... उडदाची डाल फार बेस लागं ..👍🏻👍🏻👍🏻
😅❤
Song तर भारी आहेच.
मला Dance + Payal mekup & dressing + Jayesh दादाची Videography & colourgreding खूपच आवडली. पाविन dada अशी गवाकडली अजून गाणी बनवा. LOVE FROM JAWHAR ❤
गाणं खुप छान आहे मी तर दिवसात चार वेळा आईकतो
❤❤अतिशय सुंदर आणि गोंडस एक्टिंग तर खूप छान जीवनात फार पुढे ही कलाकार ❤❤
हेमंत माढा नवीन सोंग मस्त आहे प्रकाश गावित मु.मोखाडा.पोस्ट.मोखाडा.तालुका.मोखाडा.जि.पालघर
मस्त आहे गान खरचं ही मुलगी मला खूप खूप आवडली 🤗🤗🤗🤗😍😍😍😍😍😍👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹😘😘😘😘😘
खुप छान सॉग आहे 🎉
Congratulations kaka 1M views🎉🎉🎉❤❤❤
thank you
Kup chan ahe he ghan.❤❤
खूप छान.. मला उडदाची डाळ आवडत नाही पण गाण आवडत...😂😂😂 खूप छान असायचं प्रयत्न करत राहा ..
Superb song hemant da & team awesome lyrics
Sanjana di rocking singing keli aahe 👏
The nice song ❤❤❤❤ Jay Adivasi
जय आदिवासी मला खूप आवडला आहे गाणं सारखाच ऐकवा वाटतय खूप छान आहे 👌👌👌👌❤️
👌👌👌👌❤️❤️❤️
❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌
खुप छान गान आहे एंड 🎵 म्यूजिक पन एक नंबर❤
👌👌👌
खूप मस्त गाणे आहे. आपली आदिवासी संस्कृती आणि संस्कार ह्याचे सुंदर दर्शन पाहावयास मिळाले.
मस्त आहे.. एडिटिंग भारी झाली अशेच गाणं काढत रहा... पुढील वट चलीस हार्दिक शुभेच्छा
मला पण गण्यात यायचं आहे.😍
Lavkrc 1 milon hoil 😍
जे शेवट चं वाक्य आहे ते खुपचं सुंदर आहे प्रत्येकवेळी हर एक गोस्ट केली पाहिजे असं नाही बायकोने पण तेवढी साथ दिली पाहिजे तर आयुष्य शार्थ होत
😊😊
❤😊😊
Li*
UK km9 NJ l.
मस्त 👌 सोंग 🎶❣️ आहे जय आदिवासी 🇵🇱
Nicely ❤
सर्व आदिवासी कलाकारांना मानाचा
जय आदिवासी
Phar bess haa❤🎉
गाण्याची चाल बद्दल करायला पाहिजे होती बाकी एकदम झक्कास
तू कर जेव्हा गाणं काढणार तेव्हा ok
फार भारी सॉंग आहे. ❤️❤️❤️❤️
Ek number song aahe.i like it .🥰🥰
Kadakkk bahi ek no😊😊😊😊😊
अप्रतिम गाणं आहे आणि आवाज छान वा सुपर्रर्रर्रर्रर्र
Vangaon se sabse alag bhaloo haru naic aachaa
खूप सुंदर गाणं आहे मला खूप आवडलं....👌👌👌
Female कलाकार खूप hit होईल....🤗👍
Pahije tula ka m
ंँ चे@@deepakkanhat6337
लष्करी@@deepakkanhat6337
@@deepakkanhat6337 😂😂
Dance ek number ahe doghancha ❤😊
आदिवासी सोंग खुपचं छान आहे गाणं पण मस्त आहे एकटिग पण छान केली आहे प्रकाश गावित मु.मोखाडा.पोस्ट.मोखाडा.तालुका.मोखाडा.जि.पालघर
Kdk❤😊
एकदम कडक 1. नंबर
Khup Chan song zhalay👌
खूप सुंदर गाने आहे
मी पण जव्हार चा आहे
जय जोहार जय आदिवासी 🙏
हेमंत माढा चा आवाज खुप छान आहे गाणं पण इतकं छान आहे संजना ताईचा आवाज खुप छान आहे गाण्यांमध्ये पण डॉन्स केला आहे प्रकाश गावित मु.मोखाडा.पोस्ट.मोखाडा.तालुका.मोखाडा.जि.पालघर
Thnks gavit dada
गीतकार, गायक, कलाकार गाणे फारच सुंदर....अभिनंदन
Gayk kon ahe
Ly bharii❤❤
Ravina 👌👌🤡
❤️खुपचं भारी पारंपरिक गान आहे 🌿🥰
कलाकाराचा सुपर अभिनय 👌👌👌
डांस एक नंबर 😍😍😍
Lyrics & Music Mixing Superb 🔥🔥
🎹🥁Kadak Music Ahe Kaushik Brother ❣️
Payal tai nice song ahe ❤️❤️😍😍
खुप छान गाण झाल आहे ✨💕🥰🥰💫💫👍👍👍👍👍👍
Description madhe cheak kara....
Singer _sanjana ravate_ asun kajal taiche nav dile aahe...🤞
Bhau,.. Best Song...and...nice.. music..
From Dayanand shelar...
उडदाची डाळ काळी काळी पोरगी लय गोरी गोरी ग गोरी गोरी 😊😊😊लय भारी हाय गाना मला पक्का आवडला
Mast gan aahe suprrrrr
गाणं ऐकून खूपच आठवण येते परत परत ऐकावं 🤗🤗