शेवटच्या सीन मुळे गाणं पुन्हा-पुन्हा बघायल वाटते हेमंत दादा ब्रँड सोंग एक दम झकास काहीच कमी नाही सोडली गाण्यात अशीच गानी बनवत राहा खुपचं आवडला. तुमची गाणं आणि डीजे. अक्षय चा ताल-मेल रॉकिंग असतो. डांस खूप छान आणि लोकसन पण मस्त. आणि सोनाली ताई सूपर सिंगींग मुकेश भाई ची अक्टिंग अतीसय सुंदर आजे. नित्या भाई या सोंग ला जबरदस्त अदाकारी आहे. तुमची गाणी अक्षय खूप भारी बनवतो 👍
या पालघर जिल्हातील सर्व आदिवासी कलाकाराला मनापासून अभिनंदन... आपली आदिवासी संस्कृति, परंपरा जपली आहे आणि ह्या पुढे पण असच काम करतील, पुढच्या वाटचालीस आदिमय शुभेच्छा...! जल, जंगल, जमीन... जय आदिवासी... जय जोहार!🌍🏞️👸🏻👳🏻♀️🚩🏹🙏🏻😇💯✅🔝🇵🇱🤍❤️🔥😊
खूप सुंदर गाणं आहे खूप आवडला गाण्याचे बोल गाण्याचे कडवा गाण्याची लाईन डान्स त्याच्यामध्ये फायटिंग पण मस्त खूप आवडली नितेश बुंदे चा मस्त काम खूप खूप सुंदर गाणे❤❤
❤️❤️पालघर चा फेमर हिरो म्हणजे नितेश❤️❤️ बुंधे आपला फेव्हरेट हिरो ❤️❤️❤️ नितेश असला का सोंग बगायला पण भारी वाटत ❤❤❤❤❤❤nice bro खुपच सुंदर ❤️❤️❤️❤️आपला फेव्हरेट हिरो ❤️❤️❤️नितेश बुंदे ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
शेवटच्या सीन मुळे गाणं पुन्हा-पुन्हा बघायल वाटते हेमंत दादा ब्रँड सोंग एक दम झकास काहीच कमी नाही सोडली गाण्यात अशीच गानी बनवत राहा खुपचं आवडला. तुमची गाणं आणि डीजे. अक्षय चा ताल-मेल रॉकिंग असतो. डांस खूप छान आणि लोकसन पण मस्त. आणि सोनाली ताई सूपर सिंगींग
मुकेश भाई ची अक्टिंग अतीसय सुंदर आजे. नित्या भाई या सोंग ला जबरदस्त अदाकारी आहे.
तुमची गाणी अक्षय खूप भारी बनवतो 👍
Naki लवकरच घेऊन ya dusra part❤
नितेश बुंदे म्हणजे पालघर ची शान
1नंबर गाणं मस्त 🎉 💃🕺❤
iH
किती छान आहे गाण
👌👌
@@NiwasTabalep😅😊
पालघर जिल्ह्यातील एक नंबर हिरो नितेश बुंधे🎉🎉🎉🎉
या पालघर जिल्हातील सर्व आदिवासी कलाकाराला मनापासून अभिनंदन... आपली आदिवासी संस्कृति, परंपरा जपली आहे आणि ह्या पुढे पण असच काम करतील, पुढच्या वाटचालीस आदिमय शुभेच्छा...! जल, जंगल, जमीन... जय आदिवासी... जय जोहार!🌍🏞️👸🏻👳🏻♀️🚩🏹🙏🏻😇💯✅🔝🇵🇱🤍❤️🔥😊
सोनाली भोईर ताई चा आवाज लय भारी आहे आणि सोनाली ताई चा आवाज लगेज समजतो
Thank you दादुस छान आहे गाणी 👌🙏✨😇🤗जय एकविर जय जीवदानी
पालघर जिल्हाचा no.1 हिरो stails आणी actan horo nitesh bundhe ❤❤
अप्रतिम गाणं आहे नितेश दादा आणि भूमी खुप भारी डान्स तूमचा आणि त्याहून भारी हेमंत दा आणि सोनाली ताईचा आवाज एक नंबर 👌❤
एक नंबर गाणं आहे. नितेश बुंदे हिरो असतो की गाणं चागले असते. Love you नितेश भाई
पालघरची शान नितेश बुंधे
सर्व आदिवासी कलाकार आहेत भाऊ ❤ जय आदिवासी 😊🌍🏹🙏🏻🙏🏻😇👸🏻👳🏻♀️✌🏻💯✅🔝
A❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😢😢😅😮😅❤❤❤❤❤❤😅😅❤😮😮❤😂😂😂😅😮😅😅😂😂😂❤❤❤😅
Khar bolas bhai tu ❤❤❤
छान आहे गाण 😊
💯 भाई
खूप सुंदर गाणं आहे खूप आवडला गाण्याचे बोल गाण्याचे कडवा गाण्याची लाईन
डान्स त्याच्यामध्ये फायटिंग पण मस्त खूप आवडली
नितेश बुंदे चा मस्त काम
खूप खूप सुंदर गाणे❤❤
सोनाली भोईर ताईंचे पण खूप खूप आभार...🙏
Nice Song..❤️❤️
जय आदिवासी, जय जोहार...🏹🏹🏹🏹
खूप खूप छान गाणं तयार केले आहे माढा साहेब
All team nice work ❤...
आवाज आणि शब्दांची जुळवणी उत्तम आहे.❤🎉
Kadak na🌧️🔥
Bhai
खूप छान गायन केले आहे आणि स्टोरी पण मस्त good🎉🎉❤❤ congratulations all team👍👌👌💐
❤ Love from 🔥 SURGANA ✅
फारच सुंदर Song मित्रा
पालघर ब्रँड म्हणजे नितेश बुंधे त्याची ॲक्टिंग एक नंबर आहे
खूप सुंदर हेमंत माढा असेच सुंदर गाणी बनवत जा 🥰🥰
👍Nice song and action ,acting🤗❤ congretchulation🥳
नितेश भाई एकच नंबर पालघरचा यूट्यूब स्टार❤❤❤
पहिला भाग आणि हा तिसरा भाग 1 नंबर आहे ❤
Great work Hemant dada 🎉👌🎉
Palghar cha king nitesh bhai.... 💫😍😊
Nitesh bhai pratek song madhe, tujhi acting kadak ahe ani bhumi tai Tumchi pan ❤❤❤❤Hemant dada song khup shan jhalel ahe🥰🥰
BHAU CHA EK NUMBER SONG AASTAT
Bhumi lover...❤❤❤😍😍😍
नितेश भावा 1 नंबर साॅग आहे ❤
Mast aahe Nitesh Bro
मस्त गान आहे नीतेश भावा नवीन सिंगर आवाज नवीन सोनाली ताई चा मास्त आवाज ❤❤ एक नंबर भावा
एक नंबर नितेश भाऊ आगे बढे रहो
नितेश बुंदे फेन 👌👌👌🙋♂️🙋♂️
खूप खूप, सुंदर song bhai 💖❤🎉🎉👌🏻👌🏻👍🏻👍🏻
1 number ahe गान. जय आदिवासी ✨✨✨
सुंदर गाणं झाले आहे
सोनाली मॅडम छान आवाज आहे 👌
जबरदस्त गाणं झालं आहे .गाण्याचा विषय खूपच छान आहे. शूटिंग आणि एडिटिंग आणि ॲक्टिंग पण खूपच छान केली आहे कलाकारांनी.
Bharii Song & Mast Mixing Sonali Tai& Nitesh Bhava 🤩♥️🎶🎶🔥🔥
आपला hero ❤❤ king of palghar😊
सोनाली ताई ची singing 1n👌🏻👌🏻
All time my favourite singer Sonali bhoir ❤️👌🔥👏🏼 part 4 pn yaanchyaach aavaajat jhaal paahije
❤❤माय फेवरेट हीरो नितेश बुंधे ❤❤❤
DHRUvl TARE ❤❤❤
दादा खूपच भारी सॉंग आलं पाण लवकरच डीजे सॉंग येणार आहे 👉 नक्की बघा
Bhumi che Killerrrr.🔥 expression 🥵
सर्वात अती प्रेमळ जोडी पुन्हा आपल्या आवडते गाना मध्ये दिसली.
King of Palghar nitesh Dada ❤❤❤❤
खूप खूप छान साँग आहे .दोघांची जोडी झकास आहे
Good song sonali tai khup changla aavaj ahe tumcha ,❤
Kadak💫💫nitesh bhavu👍👍👍
नंबर वन साॅग आलं आहे दादा एकदम मस्त 🎉🎉
❤️❤️पालघर चा फेमर हिरो म्हणजे नितेश❤️❤️ बुंधे आपला फेव्हरेट हिरो ❤️❤️❤️
नितेश असला का सोंग बगायला पण भारी वाटत ❤❤❤❤❤❤nice bro खुपच सुंदर ❤️❤️❤️❤️आपला फेव्हरेट हिरो ❤️❤️❤️नितेश बुंदे ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
पहिलेच पाण्याची सर awsome... म्हणजे awsome
Khub bhari song ahe Nitesh Dada ❤❤❤
Song no 1 aahe Nitesh bhau
Sonali didi asli ka ganylaa todach ny
Fig fan didi cha ❤❤❤
नितेश भुंदे आणी भूमि तांडेल खुप खुप छान आहेत love you ❤❤❤❤😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😊
Nitesh❤️❤️❤️ super hit
मस्त हेमंत 👌🏻👌🏻
Good 😊 Nitesh bro ❤
King of Nitesh bundhe❤❤❤
🎉Ha 3 part mast aahe ❤❤❤ Navi Jodi pan mast .
4 tha bhag lvkr yeu dya 👌👌👌👍👍👍
My favourite hero ❤️ nitesh bundhe ek number ecting kartat doghe pan aani song pan changal jhal
Mast song aahe Hemant Da ♥️😍🫶🏻
पालखरची शान नितेश भाई
Nice song Dada ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Mast Sonali tai cha Awaz Ahe👌👌
Supper song nitesh bhai
लय भारी ❤❤
Very nice song ❤❤❤❤
Nice song 🎵🎵🎵 dada
1 नंबर सोंग आहे ❤👌🏻
Nice song Nitesh dada ❤😊
पालघर चा चमकता हिरा ❤
लवकर येऊ दया next part
Hii brother ❤
Kddk hemant daa😮
एक नंबर सॉंग नितेश बंधे आपला हिरो 👌👌👌
Shevtachya seen mule gan apurn वाटते सस्पेन्स आहे प्लीज गाण्याचा पुढचा पार्ट लवकर आना
Nice song nitesh bhai 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
एक नंबर भावांनो
Ak number song jhal Dada last part ak number hota ❤❤❤😊😊❤😊❤😮😮😮❤❤😊❤😊❤😊❤😊
Ek number nitesh Dada sundarach song aahe ❤
Palghar cha no 1hiro nitesh.
खूप छान हेमंत भाऊ song
नितेश बुंधे म्हणजे पालघरचा हिरो 1 नंबर गाणं आहे ❤️👌🔥
❤Brand is nitesh bhai palgharcha super star ✨❤
👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Ekdam bhari song aahe 🎉❤
पार्ट 4 कधी येईल भावा
Hemant madha sir fire 🔥🔥 khupach chan song aahe sonali taai hemat sir khup god voice khup chaan ❤❤
Thnks bhai
Nice ward song &nice song👌👍
पालघर चा स्टार ✨
Only nitesh bundhe ❤❤❤❤
नाईस नितेश भाई डान्स
Palghar Nitesh bunde my favourite hero❤
खूप छान गान आहे ❤❤👌👌
❤🥰❤
पालघर शान नितेश बुंधे ❤❤
Supar song 🎉🎉