शिंगाली | Shingali | Bablu Patil | Nitesh Bundhe | Roshan Ravte | Sakshi Pagi | Sanjana Ravte
HTML-код
- Опубликовано: 3 июл 2024
- प्रस्तुत बबलू पाटील
संगीत :बबलू पाटील
गीत : दिलीप काठे
गायक : रोशन रावते, संजना रावते
दीकदर्शक : बबलू पाटील
Mix mstar : R k king
कलाकार : नितेश बुंदे, अश्विनी गोवारी, साक्षी पागी, अंजली सिंग, दिनेश भोईर
सहकलाकार : मिलिंद राऊत, विकास घोरकणा, गणेश हाडळ, सभा पाटील, अमित दीपक दोधडे
प्रोजेक्ट मॅनेजमेंट : कृष्णा पवार
कॅमेरा, & संकलन : आशिष गणेशकर
विशेष आभार : संतोष पाडेकर, संतोष वड,,केलास सुतार ओमकर पाडेकर अविष्कार पाडेकर पार्थ पाडेकर मंगल बर्फ विकास घोरकणा चेतन कामडी
स्टुडिओ : Clean Sound 7020232649 Видеоклипы
वा... बबलू सर क्या बात है. 4 मिनिटांच्या विडिओ मध्ये पूर्ण पिच्चर बघायला भेटला. गाणं फार भारी आहे,आणि सर्वांची एक्टिंग पण एवढी भारी आहे, खूप दिवसांनी असा पहिला विडिओ सोंग बघायला भेटला जो मी जरा ही स्किप नाही केला 😍👌खूपच छान. बबलू सर लवकरच दुसरा पार्ट पण येऊंदे आम्हा सर्वांना आतुर्ता लागलेय next पार्ट ची 👍
दादा हा बबलु पाटील भिकारडा आहे.
30 डिसेंबर 2023 रोजी आमचं साँग रेकॉर्डींग करून आणि अजून ते गाणं देत नाही.10 हजार रुपये खाल्ले.आणि ते सुद्धा ठाकुर समाजातील देवीची संस्कृती जपण्यावरून गाणं होत.
1 नंबर पैसे चोर आहे हा बबलू पाटील.
PALGHAR MH ❌ UP BIHAR ✅ 🤬
😠
सुंदर गीत रचना...रोशन आणि संजना च्या आवाजाने गाण्याला बहर आलाय...RK किंग आणि बबलू दादा...साँग ला खूप सुंदर music composition केलय...
बबलू दादा प्रोडक्शन सेट अप आणि प्रॉपर्टी मध्ये कुठेही कमी नाही ठेवली, एक नंबर सेट केला आहे...
सर्वच कलाकारांनी गाण्याला साजेसा परफॉर्मन्स दिला आहे... दिनेश भोईर सर, नितेश, अश्विनी, साक्षी..अंजली.. लाजवाब...
खरंच साँग खूप सुंदर झाले आहे...सुपर से उपर...
कुछ हटके 100%❤❤❤❤❤
Thank you sir😊
अप्रतिम song voice
आपल्या आदिवासी संस्कृती का हे सोबत नाही हे असा आपल्या संस्कृती ची आपणच ही आवस्था करायला लावली तर बघणारे लोक काय करतील . आपली संस्कृती आपण जपली पाहिजे . आपला पालघर जिल्हा आदिवासी आहे . हे काय up Bihar nahi aahe bhavano . आपल्या पालघर जिल्हाल्या up Bihar होण्यासाठी टाईम नाही लगळणार हे जरा जपा 🙏🙏🙏
Aadivasi Sanskriti rahka❤❤❤ Jay aadivasi bava
बबलू पाटील तर फेम्स आहे आदिवासी असोसिएशन चा अध्यक्ष. आहे पण 🤔आदिवासी पोरा चे पैसे खाल्ले आहेत का कोण चे..... 🤔🤔🤔🤔🤔
Barobar aahe dada
👍
भावू तू कलेला महवत दे फालतू कमटे करू नको
Super से उपर song
नितेश, दिनेश सर बरोबर इतर सर्व कलाकारांचा परफॉर्मन्स एकदम कडक...
Nice song बबलू दादा..!
👌👌👌
नितेश भाई पालघर मध्ये no 1 हिरो आहे बाकीचं सगळं फेल .. love you bro
गुलाबी ड्रेस वाली 1नंबर च डांस आहे भाई 👌👌👌
Na nitesh kuthe nay ka disla tula bhai 😛
आदिवासी आहोत आदिवासी प्रमाणे वागा .... up bihar चाललंय तुमच
आदिवासी आहोत मग आत्ता लोंगोट्या लावून नाचायचं का
हा ना... आदिवासी संस्कृती आपली अशी नाय मिळत... 😤😡
Palghar cha Hero Ekuch Nitesh Bundhe Dada ❤❤❤❤❤
तीन हिरोइन मधुन एक हिरोईन ची एक नं. एकटिंग ती मंजे गुलाबी ड्रेस वाली.. सुपर डुपर से उपर. 👌🏼👌🏼👌🏼👍🏼💯🇮🇳
भोजपुरी वेशभूषा वाटते......साँग कडक आहेत मेरे नितेश दोस्त...
मस्त खुप छान 🎉 सिंगग रोशन आणि संजना... Nice एक्टिंग superb लिरिक्स.. Superb 🔥 bablu sir 👑
नितेश दादा तुला , तुझे गाण्याला डोळे😑 बंद करून like करतो 😎
🎉आम्ही डोळे उघडुन (चालु🧐डोळे) like करतो नितेश बुंधे ल l 💯❤🎉
He nitesh bhundhe cha nay gana.ya ganyat actor aahe to.
गाण्याचा end नितेश बुंधे नी केला न बसl@@manojjadhav1990
Sem 🥰
❤❤❤p❤❤❤❤❤❤❤pp111p1p11phatesh😢😮😅❤
😊@@AvinashDive
खूप सुंदर शब्द रचना काठे सर तसेच बबलू पाटील .दिनेश भोईर सर नितेश बुन्धे विशाल दादा विकास दादा आणि इतर सर्व कलाकार सर्वांची भन्नाट कामगिरी 👍
🫰✌️🥰🥳😍🤞👩❤️👨✋🤫🤭🤗
😊बिहारी लूक🌎 मध्ये बॅकग्राऊंड आहे मस्त नविन काही तरी ❤ सोंगच्या कडवे पण खुप छान आहे आणि सर्व टीमला शुभेच्छा
एकदम कडक गाणा.. आ रे पिरंतम प्यारे त्या गाणेची याद दिली 🙋🏼
Gulabi dress vali bollywood acctress sarkhi vatate👌👌👌
गुलाबी ड्रेस वालेचा Dance ज्याना आवडाला हवा त्यानी like करा.❤
भाई आता ति ट्रेडिंग ला येईल ❤
𝑻𝒏𝒙 𝒃𝒉𝒂𝒖 ❤❤❤@@VikeshBhadange-yq6gu
Aapalya kadachi nahi ti
Kuthchi aahe ti@@surajsole.3580
Kutali aahe tiiii🎉
Gulabi dress wali cha Dance kdk ahe...❤❤
गुलाबी वाली खरच खूप सुपर नाचली रे वा व्हेरी नाईस ❤❤❤❤❤❤
नितेश दादा ची सगळी गाणी हिट असतात 😊❤
दादा गाना जबरदस्त अगदी झाला हसत का हरित रहा खूप मजा वाटते👌👌👌👌💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃👌👌
दादा खूपच भारी सॉंग आला आहे लवकर डीजे मधून शिंगाली सॉंग येणार आहे
खुप छान साँग आहे. पालघर चा बाप आता निळू फुले झालाय.. कुठल्याच ॲक्ट मध्ये कमी पडत नाही खूप छान act दिनेश सर.... नितेश, डान्स ग्रुप, बबलू पाटील सर्वांचीच खूप मेहनत दिसत आहे. मस्त झालाय साँग
❤
Supar Song Bhari Ahe🥰🥰
काठे सर रायटिंग मस्त ✍️👌👌
Nice song Good team work super hit 👍👍
Palghar ❌UP Bihar✅
Gulabi valicha Dance mast ahe❤
नबर 1 नितेश दादा
ગુલાઈ ડ્રેસ વાળી નો ડાન્સ બોજ મસ્ત સે ❤
Nice all Actors 👌❤ Nitesh Bundhe ❤ my From - Gujarat 🇮🇳
बबलू दादा खूप सुंदर ॲक्टर घेतलेस काय ॲक्टिंग काय डान्स बॉलीवूड डान्स व्हा भारी पुढील वाटचालीस हार्दिक अभिनंदन 🎉❤
खूप सुंदर सॉंग बनवला आहे खूप सुंदर ह्या गाण्याला स्टोरी सुद्धा दिली आहे सर्वांचे सर्व टीमचे खूप सारे अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा असेच गाणे चांगले बनवत राहा
Gulabi dress 💃 Vali ka 1 our song aana chahye nice dancer❤ my from - Gujarat
Jadi vali mast distey ti aavdali fakt dusr kon ny
जबरदस्त Song दादा lyrics , voice, Editing,Acting Super!! 🙏💐💐👌👌👍
अप्रतिम ❤️खूप छान गाणं, अभिनंदन बबलू पाटील साहेब कडक आयटम सॉंग 🌸
Super Song Bhai
Very very nice song 💓👌👍 Bablu Bavji nitesh Ashwini Sakshi Dinesh Bohir sir ❤❤ music mix master 🔥🔥
Thank you 😊
Supar song ❤❤❤❤ storie भी supar❤❤❤ बबलू bhai...
Khup bhari hy song kiti vela bagitala tari man ny bharat
शिंगाली एक नंबर सोंग आहे बबलू दादा 🎉 खूप शान
Navin gulabi hironi mal jyam aavdli ek number dance ticha
Kadak
Bablu
Rk chi mix mastering jabardast
Jabardast song babalu dada and nites ❤🎉
Gani khup hit honar 👌👌
Nice babalu dada ❤palghar jilha ❤ 👍jay johar jay aadivasi
खूप छान विडिओ पण एडिटिंग मध्ये कुठे तरी कमीपणा वाटतं आहे नीट लक्ष देण्याची गरज आहे
डांस आणी एक्टिंग भारी आहे❤❤❤❤
Pink dressing girl outstanding expression ❤😍
Nice song ❤
New herovin super aahe ❤👍😍
Sp music kadun khup khup subhecya 💐
खूप छान ❤
नितेश ब्रो खूपच सुंदर सोंग आहे 1 No 🎉🎉❤❤💯💯👌👌
Aapla hero nitesh bro ❤❤
I love gulabi ❤🎉❤❤
जबरदस्त शूट झालाय गाणा 😍😍👍
Darling tuzi kambar,ek number 😅
Kadak1 number ❤
गुलाबी ड्रेस वाली कोण हिरोईन आहे .नाव समजलं का खूपच छान नाचते❤❤लव्ह यू
कडक👌👌👌♥️👍🔥🔥🔥
Nice video mast nitesh bundhe Sakshi pagi ❤❤❤
Super duper song Jay adivasi jay johar
बबलूजी साहेब खूपचं छान
पुढच्या पार्टची आतुरतेने वाट बघतोय 👌
खूप छान मस्त आहे गाना 🌹🌹
खुप छान एकटिंग
खुप भारी डान्सं
आदिवासी पण एवढे मोठे कलाकार आहेत,,आता अन् वेक्तीला पणं समजेल,, आदिवासी च्या नांदी लागू नये
खुप छान कामगिरी
सर्वा कलाकारांना
Mast song bablu Dada ❤❤❤❤
One of the best so aadivashi samaj chi aadivashi samaj pan gro karat aahe
1 नंबर कड्क साँग 🎉🎉🎉❤
Khup Chan Ashu & Nitya🥰😍🤩
Thank you 😊
Sanjana taichya aavajala koni tod nahi deu sakt no 1 avaj
भारी हिरोईन आहे नविन ❤❤
नाईस सोंग दादा❤❤🎉❤❤
सॉंग एक नंबर आहे बबलू दादा 💯💯 आणि सर्वांचा डान्स पण भारी झाला आहे 💃💃👌👌💯💯
Nice hero❤❤❤❤
पहिल्यांदा अशी कॉमेंट करतोय एवढं वर्षात आधी सारखीच छान गाणी बनवा. पोशाख पण ठीक नाय..up br सारखं नको आपल्याकडे. तुमची आधी ची गाणी बघा किती छान आहेत, निसर्गात जंगलात माळरानावर काढलेली.. जय आदिवासी..❤❤
खूप सुंदर झाला आहे
No 01bhai super❤❤❤❤❤🙏
मस्त गाण आहे एक नंबर 🎉🎉
Super song 🤗❤️ एकदम कडक exlent
Kadak bhava 😊
Lyrics and music .....vibe hai
Jirak adivasi samajachi laag theva...
फक्त गुलाबी ड्रेस वालीलाच चांगलं नाचता येत....🌹🌹🌹🌹🌹
एक नंबर sog ahe nice
Congratulations all team & Bablu Bro Nice Consept 🔥🔥👌👌
भावपूर्ण श्रद्धांजली रामा 😢
मस्तच dance ❤
Nitya ek Nabar song Aahe kadk ❤❤❤❤❤❤❤❤
Very nice 👌 super ahs song 👌
Nitesh bundhe aadivasi madhe tuch pahila hiro n1 Hiro
Bhai song to mast akdam zakas , bhau concept jarak....
Navin hiroin. Mast aahe. Tila ganyamadhe ghya. Video la views yetil 💯
Nitesh bundhe asala manje palghar 👑 king
2,3, hours chi movie banava dada aplya adivashi भाषेमध्ये
Majja येईल बघायला,,
khub San Aahe Pan Gava Chi Prastuti Bagada Noko... asa Lagtoy Kay Bar Dancer L Nachato ...... 😢😢😢
No1nitesh bhai
Gulabi dres vali bhari dance krte👌🏻
Nice song 🔥👍
गुलाबी साड़ी वाली ❤❤❤