जय आदिवासी मित्रानो खुपच छान छान गाणी तयार करतात.....आणि माझा आवडता कलाकार किरण दा... खूप सुंदर गाणं आहे माझ्या लाडाची बायको ह्या गाण्यात आपली गरीब परिस्तिथी मधये दोघणे कसा एक मेकावर साथ देऊन कसा सुखाचा सौसार करायचा...... परत एकदा जय आदिवासी जय आदिवासी
गीतकार विष्णू दा, लक्ष्मण, विष्णू काजल आणि किरण -पूजा एकदम भारी लय bhari माझ्या आयुष्यात मी काही गाणी लिहिली काही गायली गातो पण असं गाणं मला पहिल्यांदाच ऐकायला मिळालं ज्यात खरं पण आहे . कलाकारांच्या एक्टिंग मध्ये जिवंतपणा आहे.
विष्णू दा आणि काजल मॅडम खूप छान गाणं झालं आहे 👌 दोन्ही कलाकारांनी acting पण खूप छान केली आहे. किरण दादा, आणि पुजा भंडारी एक नंबर 👌 शूट editing पण खूप छान केली आहे. लोकेशन पण भारी. सर्वच मस्त झालाय. हे पण सोंग लवकरच मिलीयन पार होणार 🥳🥳
मित्रांनो हा सर्वाधिक सोग मधून खूप काही शिकायला मिळत आहे । गरीबी पण पति पत्तीनी कसा प्रकारे जगावे कभी खुशी कभी गम कसे मधे जगावे हे लक्षात येते आहे । खुप सुंदर आहेत । आणि गरीबी असताना सुद्धा सोवसार कसे जगल पाहीजे ।।।
विष्णू दा सुपर गाणं... आपल्या आदिवासी संस्कृती ची वाटचाल खुपच जपून ठेवण्यासारखी आहे या गाण्यामध्ये जबरदस्त आस गाणं गायलं विष्णू दा तुम्ही आणि काजल ताई ने आणि किरण दादा पूजा खूपच भारी एकटिंग तुमची लोकेशन पण खूप मस्त दिले सर्वांचे आभार 💐💐💐💓💓💓👌👌👌🙏🙏
Gharchi aarthik prishti bikat Aslyane barech problem navra boyko madhy yetat ani te ekmekani samjun ghetle tarch aapla parivar sukhkhi rahtoy he ganyachya madhymatun VISHNU DA ni dakhaun dile THANKS🌹🙏 dada
आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे आतापर्यंत सर्वात बेस गाणं आहे...खूपच मस्त गाणं बनवले आहे...कलाकारांचा अभिनय एकदम कडक,गाण्याचे बोल अतिसुंदर,आवाज पण मस्त ...सर्व टीमला शुभेच्छा....👍👍👍👍
Gavthi me full filmy, very nice vishnu da
Wow Vishnu Dada mala na Tumche song jem avdhatat .. Full Gavthi song Astat 😊🤗🤗🤗🤗👏👏👏👏🥰🥰🥰🥰khup Bhari 🥰🥰
Thanks❤🌹🙏❤❤
Hi I just got 🌹🌹🌹🌹💮💮
Mast jodi aahe dada
विष्णु दा ची झलक सबसे अलग मस्त किरण भाई छाण गाना 👌👌👌👌❤️❤️❤️🎤🎤🎹💯💯💯💐💐💐
Thanks❤🌹🙏
Super 👌 nice all team work
Super She Uper wala Song Vishnu Da khup Chan Song Zhalay Kiran & Pooja mast 😎🤞
Vishnu Dada &Kajal di number 1 🤗 voice Acting lai bhari Kiran dada & Pooja 🥰🥰🥰 music 🎶🎶🎶💖😊👏👍
Thanks❤🌹🙏
Zabrdast wow nice विष्णू दा मस्त 👍😂😂😂💃💃👌😍😍
किरण vartha पूजा भंडारी मस्त जोडी
Nice song 👌🏻.... विष्णु दादा .. मस्त एक्टिंग❤️ किरण दा आणि पूजा... Superb 😍👍🏻👍🏻👍🏻👍🏻
खूप छान सोंग बनवलेला आहे दादा बघून छान वाटलं एकदम मस्त आहे veri Nice👍👍👌👌💃💃
लय भारी गांन मला अगदी आवडल मी हे गांन रोज दहा वेळा ऐकतो या गाण्यांमध्ये गरीबी काय असते हे दाखवून दिले दादा तुम्हचे खूप आभार नांदेड जिल्हा
थँक्स 🙏🌹❤️💝
मस्तच गाणं विष्णू दा 👌👌👏👏🌹🌹🙏आणि दोघे ऍक्टर कमाल chi acting 👌👌super, आणि टीम वर्क hard 👌👍🌹
Nice song विष्णू दा काजल किरण पूजा 👌👌👌👌👌
खरी परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे Good Dada मस्त गाण आहे
Thanks❤🌹🙏
Very nice विष्णु दादा आणि कलाकार पण छान किरण पुजा एकच नंबर Act all the best👍💯👍💯 all team
Thanks🌹🌹🙏
KDK na DADAS
विष्णू दादा ....दोघांचाही खुप गोड आवाज .....किरण दादा,पुजा.....जबरदस्त अॅक्टींग .......nice....😍😍
Oh विष्णु दादा 😃😃😃😃👍👍👍👍👍👌👌👌👌👌
जय आदिवासी मित्रानो खुपच छान छान गाणी तयार करतात.....आणि माझा आवडता कलाकार किरण दा... खूप सुंदर गाणं आहे माझ्या लाडाची बायको ह्या गाण्यात आपली गरीब परिस्तिथी मधये दोघणे कसा एक मेकावर साथ देऊन कसा सुखाचा सौसार करायचा......
परत एकदा जय आदिवासी जय आदिवासी
जय जोहार 🙏🙏🙏
👌👌
गीतकार विष्णू दा, लक्ष्मण, विष्णू काजल आणि किरण -पूजा एकदम भारी लय bhari माझ्या आयुष्यात मी काही गाणी लिहिली काही गायली गातो पण असं गाणं मला पहिल्यांदाच ऐकायला मिळालं ज्यात खरं पण आहे . कलाकारांच्या एक्टिंग मध्ये जिवंतपणा आहे.
Thanks sir 🙏❤️
Bhumiku ❤❤ and the other 😊😊
अरे भावा खरोखरच खबर संसारात कांदा लसूण बटाट्या सगळी छान गाना काढला रे भावा खूप सुंदर वा अतिशय छान गाना मी खुटल.करटेन.खुटल
मस्त विष्णू दा
bhauji ...lay bhari gan must ekdm kiran da and puja nice act...
Zakash.vishnu.dada👌👌👌
विष्णू दा आणि काजल मॅडम खूप छान गाणं झालं आहे 👌
दोन्ही कलाकारांनी acting पण खूप छान केली आहे. किरण दादा, आणि पुजा भंडारी एक नंबर 👌
शूट editing पण खूप छान केली आहे.
लोकेशन पण भारी. सर्वच मस्त झालाय.
हे पण सोंग लवकरच मिलीयन पार होणार 🥳🥳
Thank you so much Dada❤🌹🙏
@@vishnukurhade1187
B
0
;1?*²
खुप सुंदर 👌 संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने सहकार्य करा फुलं सपोर्ट
Thanks❤🌹🙏
1 number song bhai
आजच्या महागाईच्या काळात हीच खरी परिस्थिती अशी आहे खरोखरच या गीतात जूनी आठवण करून दिली आहे. 👍अगदी सुंदर गाणे आहे पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ⚘
Thanks❤🌹🙏
U7op00
@@vishnukurhade1187 but if see 3 try try to by
@@vishnukurhade1187 आप का गना मुझे बहुत पसंद है
😊
खूपच सुंदर गाणं मजा वाटली song ऐकुन विषाणू दा काजल तसेच acting पण खूप छान किरण आणि पुज्या .आणि सर्वांचे आभिनंदन
w
K8
Ķ
9
विषाणू ना पुज्या So funny
सुपर गाणं आहे 👌👌👌👌👌🌹
Totally food... In side material home is did but..... your family is very happy.... O So nice song...
1 number song vishnu da.
Nice....🥰
मित्रांनो हा सर्वाधिक सोग मधून खूप काही शिकायला मिळत आहे । गरीबी पण पति पत्तीनी कसा प्रकारे जगावे कभी खुशी कभी गम कसे मधे जगावे हे लक्षात येते आहे । खुप सुंदर आहेत । आणि गरीबी असताना सुद्धा सोवसार कसे जगल पाहीजे ।।।
झकास सोंग, विष्णुदा, पुढ़िल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा,,,,
विष्णू दा सुपर गाणं... आपल्या आदिवासी संस्कृती ची वाटचाल खुपच जपून ठेवण्यासारखी आहे या गाण्यामध्ये जबरदस्त आस गाणं गायलं विष्णू दा तुम्ही आणि काजल ताई ने आणि किरण दादा पूजा खूपच भारी एकटिंग तुमची लोकेशन पण खूप मस्त दिले सर्वांचे आभार 💐💐💐💓💓💓👌👌👌🙏🙏
Thanks❤🌹🙏
Poo
Mast aahe vishnu daa asech majedaar song aanat raha
घरगुती जीवनावर आधारित 👌💐
Far bhari gana vishnu day kiran vartha mast dance
Lavkar ch million la jaty song ❤️❤️❤️❤️😁
Pooja Tu bhari aahes❤
Khup chan git aahe Vishnu dada aata mst proses hot aahe tumchya karyala chagli survat hovude dada best of luck...
Thanks❤🌹🙏
Welcome 😊😊😊😊😊
Dada tumcha no send karal ka pls..
खुप छान गायन विष्णु दा काजल ताईच पौन एक्टिंग किरण दा पुजा भंडारी सर्वाच अभिनंदन
Thanks❤🌹🙏
Kdk song aahe
Vishnuda gaana mast,Kiran hero mast aani heroyeen pn mast.
एक नंबर सॉंग 👌👌
किरण दादा 1 no. acting
मस्त song विष्णू दा
Lyrics मस्त आहेत
Thanks❤🌹🙏
Super hit song Vishnu da.... direct alag leval song very nice..
Hay sod😘
@@vishnukurhade1187 हा हा...🤪🤣🤣
दोन्ही गायकांचे सुमधुर गायण,आणि कलाकारांचे कलेच मस्त समिकरण पाहायला भेटल... पुर्ण टिमचं हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐
Thanks❤🌹🙏
रमेश दादा आता आपली गाणी येत नाहीत🙏
Sss$
Sss
@@vishnukurhade1187
No
Super song Aahe Vishnu dada
Good acting
फारच बेस ... गाना बनवला तुम्ही त ... 😀😀😀🎉🎉
1 नंबर सोंग झालय
1 नंबर. कारण दादा
1 नंबर पुंजा
1 नंबर singer 🎤🎤🎤 आणि. आवाज पन खुपच छान. All टीम खुपच सुंदर. 👌👌👌
मस्त विष्णुदा 👍👍👍👍👍👌👌👌👌👌
Brother and sister your song is amazing again and again listening all people.... Listening......
Kdkk
खूपच चेन सोंग आलं आहे विष्णू दादा
Very good nice song vishnu da song mast acting pan aani hirvegar setat khup chan👆abhinandan
Thanks❤🌹🙏
Mast song aahe vishnu dada 👌👍🥰😍❤️
खरंच खूप सुदंर साँग विष्णू दादा👌👌👌 गायलं पण मस्त आहे आणि दोन्ही कलाकाराने अक्टिंग पण मस्त केली आहे, Something 🆕👍👌👌👌
Very nice👌
@@bhagwanshid5369 laal
खुप भारी सोंग आहे दादा,🤗👌👌
लय भारी सॉन्ग दादा मस्त एक्टींग सिंगिंग तुम्हीं आदिवासी ला एक नवी ऑलख देत आहात असिच मेहनत करता रहा सूपर सॉन्ग👍👍👍👌👌👌👌👌👌👌
Thanks❤🌹🙏
Mast song Vishnu dada.....👌👌
Thanks❤🌹🙏
Gharchi aarthik prishti bikat Aslyane barech problem navra boyko madhy yetat ani te ekmekani samjun ghetle tarch aapla parivar sukhkhi rahtoy he ganyachya madhymatun VISHNU DA ni dakhaun dile THANKS🌹🙏 dada
Thanks❤🌹🙏
विष्णुसर खूपच अप्रतिम साॅंग मस्त गीत गायन लेखन भारीचं
Thanks❤🌹🙏
आई सपथ एक नंबर गान आहे विष्णु दादा congratulations🎉🥳 तुम चे टिम ला
Thanks❤🌹🙏
Wlcm 🙂🙏
आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे आतापर्यंत सर्वात बेस गाणं आहे...खूपच मस्त गाणं बनवले आहे...कलाकारांचा अभिनय एकदम कडक,गाण्याचे बोल अतिसुंदर,आवाज पण मस्त ...सर्व टीमला शुभेच्छा....👍👍👍👍
Thanks❤🌹🙏
Great Song forever ❤🎉❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
चागले बनवले सर्व गाणे मघे धाखवले आहे सलाम भावा नो तुम्हाला
कैलाश पाटकर ,विश्शावस वडान , दिनेश भुरकुड आमचा या गाणाला हार्दिक शुभेच्या
खूपच मस्त विष्णू sir....💯💯❤️❤️😍
Supperb song..... 🥰🔥🔥🔥
Bole to Hard he🔥🔥🔥🔥🥳❣️
Thanks❤🌹🙏
Khoop Shan gana zhalay vish dada
khup chan song aahe vishnu da aadivashi sanskruti dakhavli aahe
खूप जबरदस्त सोंग आहे, Vishnu Dada🥰🥰🤩
Khupch sunder geet vishnu da Ani kalakarani khupch changli acting keli ahy
खूप छान action kiran &puja Bhandari ❤️❤️❤️
Laiiiiiii Bhari 😉😉😉😉😉song hai ..........❤️❤️👍🏾👍🏾🙏🏼🙏🏼🙏🏼
Ek number song aahe 🥰😍🥰😍🥰😍
1 Nambar song kiran dada puja tai
Khup chhan song ahe Vishnu da👌🏻💓🥀
1 Namber song Bhai & siso🚩🙏🤩🤩🤩🤩🤩🤩🥰
Pooja.bhandari.and.kiran.vartha.best.actor.jodi.nice.song.v.k.dada
❤1
Verry nice vishnu da song
Ek nambar song 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खूब छान
खूप छान आहे विष्णू दा
😍🥰 poyarech acting far awadali r 🥰❤
मी आणि तु आहे ❤
Super kya baat hai very nice song and video
Khuuuuuup mast song ahe ____I like it all celebraty____ ✨⭐⭐⭐⭐⭐🔥🔥🔥🔥🔥🔥
जबरदस्त. दादा. गाण.आहे.👌👌.👍
खुप सुंदर आहे मला खूप आवडलं 1 👌
Nice song Vishnu da All the best
संगीत, व गाण्याचे शब्द रचना एकदम उत्तम
1 no song
Aahe dada
Khup chan video 👌
1 no song ahe dada❤❤
Wow.......Amazing 🔥🔥🔥🔥
Khup khup Shan song Bhai
👌👌