खुप गोड आवाज काचरे सर... तुमच्या आवाजातील गोडवा आदिवासी बोल असणाऱ्या गाण्याला अजून उंचीवर घेऊन जातो, पुन्हा पुन्हा ऐकावं असं गाणं & नितेश बुंधे नंतर पालघर मधील छान डान्स 👌😍
गाणे खूप सुंदर बनवले आहे...अजुन अशा गाण्याची अपेक्षा... आणि मराठी जुने खूप सुंदर गाणी आहेत ती अताच्या पिढीला माहिती नाहीत ते remix केले तरी छान होईल...
खूपच भारी song आहे... तोड नाही गाण्याला # गाण्याचे lyrics # सिंगर चा आवाज ## dance तर खूप भारी केलाय # गाण्याच्या dance स्टेप तर अफलातून आहेत # गाण्या मधील हिरो आणि हिरोईन तर खूपच भारी acting केली आहे ## एकूणच पूर्ण तुमच्या गाण्याचा contain खूपच मस्त आहे. सर्वांनी खूपच चांगला song बनवला आहे # dance choreography no. 1# मागे जे suporting dancer आहेत सुंदर नाचले आहेत. खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद तुम्ही असे song बनवता आणि आम्हला ऐकायला मिळतात....
सिंगर चा आवाज आणि कुरिओग्राफर ची मेहनत गाण्याला वेगळंच वळण घेतलंय , खूपच छान अशीच गाणं आमचा साठी घेऊन येत जा.. मान्यवर आपण खूप पुढे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
एक नंबर सोंग आहे भावा....एक नंबर choreography aahe...khup Chan....super song....I really like it....so beautiful song....awesome...zakkkkaaasss... kadddakkk...,very nice....very good... keep it up.... Jai आदिवासी...जय जोहर....🚩🚩🚩🚩
एक आदिवासी गाणं म्हणून हे जरा जास्त अप्रतिम ,सुंदर ,छान अस आहे.. आवाज, मुझीक, एकटिंग, कोरिओग्राफी नि टीम ने घेतलेली मेहनत दिसतेय. मनाव कस तर अति सुंदर..😍😍
धबधब्याचे सिन कुठले आहेत बघायला यायचे आहे मी नाशिक जिल्ह्य़ातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसुल-ठणापाडा येथे रहतो .पालघर जिल्हा जव्हार तालुका 45 km येतो आमच्या ईथुन खुप छान song full on support जय आदिवाशी जय जोहार
Superb, खूपच छान गाणं झालं आहे.संगीत,म्युझिक, उत्तम गायन,एडिटिंग आणि डान्स तर फारच भारी सर्वच बाजूंनी अतिशय उत्तम गाणं सजलय, विशेष कौतुक म्हणजे डान्स स्टेप मला फारच जास्त आवडल्या.धबधबा आणि इतर बॅकग्राऊंड सिन्सची उत्तम निवड.💐💐💐
सकाळी उठल्याबरोबर आणि रात्री झोपण्यापूर्वी हे SonG बघितल्याशिवाय मला चैनच पडत नाय. VeRy VeRy VeRy LoVeLy SoNg. ThaNk You For Showing This Video ALL TeaM🙏🙏
उत्तम असे गीत लेखन ....गाण्याला परफेक्ट शोभणारा आवाज ....सर्व कलाकारांचे उत्तम नृत्य...छान सुरेख संगीत......अशीच सुंदर मनाला स्पर्श करणारी गाणी बनवत रहा..संपूर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा...
Congratulations 10 Million Views,Wahwa Music. ह्या गाण्यासारखं दुसर गाणं अजून तयार नाय झालं.तरी ह्याचा दुसरा पार्ट घेऊन या. नक्कीच ह्या गाण्याला जसा प्रतिसाद मिळाला आहे, तसाच Second पार्टला सुद्ध प्रतिसाद मिळेल.🙏🙏
वाहवा टीम चे एकही गाणं वाया जात नाही खूपच सुंदर रमेश दादा आवाज आणि lyrics
Aadivashiashwl
Aadivashias
खूपच भारी गानं आहे ,मला तर खूपच आवडल
आणी हे गान खूपच गाजलय आपल्या महाराष्ट्रातर खूपच धनेवाद तूमचे ग्रूपला
thanks
रमेश दादा खुप छान सौंग👌👌
तुमच्या आवाजाच गोडवा मनाला लगतो..खुप छान मस्त झकास👌
👍
Atisundar...
जर दहीहंडी साँग साठी कुणाला लिरिक हवे असतील. तर माझ्याकडे आहेत.
असा कोण कोण आहे की हे गाणं किती वेडा पण ऐकलं तरी गाणं एकदम फ्रेशच वाटते 👌👌......like kra
हे गाण ऐकून आम्ही खूप आनंद लुटला..... आमचे सर्व मित्र खूप नाचले... अशीच प्रगती आपली पुढे चालू राहावी.. आपल्या सुप्त गुणांना नक्कीच वाव मिळेल..
Thanks
Yes bro nakki
भावा एक १ गाणं खरच हे गाणं ऐकून मी वेडा वालो. भावा
वाहवा मुझिक चे आता पर्यंत चे सर्वात बेस्ट song .,.. सर्वाचे पुन्हा एकदा अभिनंदन
thank You so much Dada
Thanks Dada
रमेश दादांना सर्वांनी जास्त sapot करत रहा singer भारी आहेत
He song mi attaparyant kamit kami, 500 vela aajkal ahe nice song and nice location
Thank you
वाहवा टिमचं मनापासुन अभिनंदन
तुमची अशीच गाणी येत राहो.
खुप गोड आवाज काचरे सर... तुमच्या आवाजातील गोडवा आदिवासी बोल असणाऱ्या गाण्याला अजून उंचीवर घेऊन जातो, पुन्हा पुन्हा ऐकावं असं गाणं & नितेश बुंधे नंतर पालघर मधील छान डान्स 👌😍
Thanks
Ll
Ghiuhjyy
फारुच बेस गाना आहे .कोढेकदा ऐकला तरी बिसरुन ऐकायल वाट .नाचाहू फार बेस.👍👍
वा
िडौ
hgwqbqnpo
गाणे खूप सुंदर बनवले आहे...अजुन अशा गाण्याची अपेक्षा...
आणि मराठी जुने खूप सुंदर गाणी आहेत ती अताच्या पिढीला माहिती नाहीत ते remix केले तरी छान होईल...
सुपर ना भावा खूप छान आहे तुझी कामगिरी👍
Thank you
गाणं पण फार अप्रतिम आहे आणी एक्टींग पण भारी.सर्व वाहवा टिम ला धन्यवाद
tysm for do support
खूपच भारी song आहे... तोड नाही गाण्याला # गाण्याचे lyrics # सिंगर चा आवाज ## dance तर खूप भारी केलाय # गाण्याच्या dance स्टेप तर अफलातून आहेत # गाण्या मधील हिरो आणि हिरोईन तर खूपच भारी acting केली आहे ## एकूणच पूर्ण तुमच्या गाण्याचा contain खूपच मस्त आहे. सर्वांनी खूपच चांगला song बनवला आहे # dance choreography no. 1# मागे जे suporting dancer आहेत सुंदर नाचले आहेत. खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद तुम्ही असे song बनवता आणि आम्हला ऐकायला मिळतात....
धन्यवाद मित्रा असच सहकार्य राहुदे
Thanks Dada
thanks bro😚😙😍
Absolutely right amazing na
#Nishabhopi
@@MemoriesOfNisha_178 लधंधधंलदधंधं़छ़
vikramgad talukyacha number 1 gayak ramesh kachare dada nice song and dans 🚩🚩🚩जय आदिवासी 🚩🚩🚩
वेडा झालो 10 मिली यन पार झाल मस्त रमेश काचरे सोंग आवडला आणि एडिटिंग पण मस्त केली आहे
रवी सातपुते आणि उर्मिला सातपुते त्याने अतिशय उत्तम काम केले आहे नृत्य सादरीकरण संगीत उत्तम आहे
thanks bro
सिंगर चा आवाज आणि कुरिओग्राफर ची मेहनत गाण्याला वेगळंच वळण घेतलंय , खूपच छान अशीच गाणं आमचा साठी घेऊन येत जा.. मान्यवर आपण खूप पुढे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
धन्यवाद मित्रा
Thanks
Wahawa टीम तुमची dance कोरिअर ग्रोफी एक नंबर आहे
ty
Ty bro
song khup mast ahe...aaikunch saglyana ved lavnyasarkh ...👌👌👌👌
डान्स स्टेप कडक आहेत आम्हाला ही नवीन काही शिखायला भेटलं या song मधून
गाणं एवढे मस्त सुंदर आहे की मी पण वेडा झालो या गाण्यासाठी अस वाटते कि ऐकतच रहाव खुप छान काम केलाय सर्व कलाकार व टीमने best of luck
Thanks bro
भारी Songआहे रमेश दा😘😘👍👍👍👍Superb Dance Choreography 1.No All team members....
ty
Ty bro
एक नंबर सोंग आहे भावा....एक नंबर choreography aahe...khup Chan....super song....I really like it....so beautiful song....awesome...zakkkkaaasss... kadddakkk...,very nice....very good... keep it up.... Jai आदिवासी...जय जोहर....🚩🚩🚩🚩
धन्यवाद
Thanks
गाणं जाम भारी आहे यार...... कितीवेळा हे गाणं आयकल असेल मी खूप छान गाणं आहे
Hii
दादा आपल्या आदिवासी गीतकार/कलाकार गाण उत्तम आहे अशीच गाणी काढत राहा 👌👌
Kdkkkkkk
Lay bhari majy avdt गान आहे . अजून चांगले गाणी कडा असेच🙏🙏🙏👍👍👍
भथत
रमेश भाऊ तुमच्या गाण्यांना आणि पूर्ण टीम ला महाराष्ट्र त सुपरहिट व्हायला आता वेळ लागणार नाही.oll the besh WHAWA
धन्यवाद
एक आदिवासी गाणं म्हणून हे जरा जास्त अप्रतिम ,सुंदर ,छान अस आहे.. आवाज, मुझीक, एकटिंग, कोरिओग्राफी नि टीम ने घेतलेली मेहनत दिसतेय. मनाव कस तर अति सुंदर..😍😍
धन्यवाद
ẞse
गान एक नंबर आहे यार ...😍😍🤟❌🤟
या वर्षी लग्नामधे हे गान खुप चालेल⭕❌🤟🤟🤟🥰🥰
Iii3
O
खूपच छान ,,,, outstanding खूप खूप आवडले हे गाणं ,,,, अजून नवनवीन गाणं तयार करा ,,,,👍👍👍👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐
Kharch ranju mi pn veda zalo tuzyasathi 😘😍😍😍😍😍
मी पण वेडा झालो तुझ्या साठी....लय भारी गाणं😎😎😎😎
Hii
😳😳 कडकं 👌👌 सुपर साँग डान्सिंग मधे नितेश बुंधे fail kadak dance १ no.
Bhai nitesh Nitesh aahe ha ✌️💯🔥😎
सगळे कलाकार चांगले आहेत आणि ते पण आपले आदिवासी कोणाला पन नवे ठेवणे चुकीचे आहे🙏
Nice video dada
Jalte re tuzi
जल रही हो तो चटनी लगावो 🤣🤣🤣🤣🤣
सुपरहिट गाणं🎹🎼🎵🎶.......... रमेशभाऊ आणि वाहवा टीमचं मनापासून अभिनंदन!
गाण्याचे बोल ,आवाज, संगीत,डान्स, चित्रीकरण एक नंबर....... Zakaaas , outstanding, mind blowing.
Thanks
कल वो ही हो वो भी go hi bblkihji ए पी इस ही हो ही इस ही इस ही हो इस o pp up
Ek nob bhau jay adivasi jay birsa ek nob song kalmandvi waterfall mst ahe rao
खूप छान गाणं आहे आणि ?रमेश काचरे भाऊ छान singer आहेस। ,,,,आणि डान्स पण खूप छान आहे
मस्त दादा गाण खुपच चांगल होत आणि त्यावर जो डान्स केला तो सुध्दा खुप छान आहे
फार आवडलं रमेश दादा तुझे गाणे डान्स पण भारी आहे👌👍💖💖
Thanks
जसं गाणं तसा डांन्स व हाव भाव .. खुपच छान. फार बेस रं दादा हु आझुन बनवा आपल्या भाषेत गाणि.. जय आदिवासी जय जोहार
thank you bro
हव त काय
जय आदिवासी
Location konta aahe
@@wahawamusic2419 yyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyy
H
खूप छान गाण आहे. अशीच चांगली गाणी बनवत रहा best of luck
1नंबर गाणं रमेश भाऊ प्रेमाची भावना गुंफली कवी -मधु भोये
Dance एक नंबर मला खुप आवडला👍👍👍👌👌👌👌👌खुप जान👌
Very nice Dada nd Urmila. खुपच छान! Song किती वेळा बघितला तरी मन नाही भरत, पुन्हा पुन्हा song बघायलाच वाटतं
Ho na
ty so much siso jaan
Khup sundar song
Very nice 👌👌💐💐
Rever cha jo seen aahe to kuthala aahe, sangtil ka plzzz
खूपच सुंदर पिंटू & उर्मिला.....मस्त गाणे, डान्स,
ty Dada
Thank You so much Dada
रंजू वेडा झालो तुमच्या गाण्यासाठी
1च नं गाणं व डान्स पुढील गाण्याची वाट पाहतो
बेस्ट ऑफ लक,
खूप छान गाणे आहे आणि संगीत पण चांगले दिले आहे खूप खूप शुभेच्छा... (सुरेंद्र जाधव डायरेक्टर /प्रोड्युसर अभिनेता अल्बम सॉंग )
धन्यवाद 🙏😘😍
मस्त रमेश दादा...
गाणं आवडलं..
शब्द रचना खूप छान..
खुप छान, बहोत बढिया, तुमच्या गाण्याचे बोल झालो वेडा तूझ्यासाठी जरी असलं तरी मी तुमच्या वाह वाह म्युझीक टीम साठी, तुमच्या टीमवर्क साठी वेडा झालो 😜😜👌👍🙏💐
ty Sir
धन्यवाद सर ! तुम्ही आमच्यासाठी प्रेरणास्थान आहेत. तुमच्या एवढे मोठे कलाकार नाहीत आम्ही. असाच आशिर्वाद आमच्या पाठीसी राहुद्या.
I likeked khup sunder song ahe dada 1 no asech pudhe chalat raha
धबधब्याचे सिन कुठले आहेत बघायला यायचे आहे
मी नाशिक जिल्ह्य़ातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसुल-ठणापाडा येथे रहतो .पालघर जिल्हा जव्हार तालुका 45 km येतो आमच्या ईथुन
खुप छान song full on support जय आदिवाशी जय जोहार
Jawhar Kalmandvi
@@wahawamusic2419 धन्यवाद full on support जय आदिवाशी जय जोहार
खुप छान अशीच प्रगती करत रहा खूप खूप शुभेच्छा
Thank you
Superb, खूपच छान गाणं झालं आहे.संगीत,म्युझिक, उत्तम गायन,एडिटिंग आणि डान्स तर फारच भारी सर्वच बाजूंनी अतिशय उत्तम गाणं सजलय, विशेष कौतुक म्हणजे डान्स स्टेप मला फारच जास्त आवडल्या.धबधबा आणि इतर बॅकग्राऊंड सिन्सची उत्तम निवड.💐💐💐
धन्यवाद मित्रा
nice song bhava
@@ravisatputeofficial मित्रा तू एक उत्तम डान्सर आहेस,I really like you,your dance partner dance very much.
या वेळेस काही तरी वेगळं music ऐकायला भेटलं नाही तर याच्या आधी प्रत्येक गाण्याला एकच music होत.आवडलं हे गाणं
1 नंबर भाऊ ...👌👌👌कडक गाणं आहे...अशीच गाणी बनवत राहा .आमचा सपोर्ट आहे तुम्हाला..😊👌👌👌
Kiti bhari song banvlay ekdam kdk ......
सकाळी उठल्याबरोबर आणि रात्री झोपण्यापूर्वी हे SonG बघितल्याशिवाय मला चैनच पडत नाय.
VeRy VeRy VeRy LoVeLy SoNg.
ThaNk You For Showing This Video ALL TeaM🙏🙏
thank You 😙😚
Thanks
आमच्या घरच्या सगळ्यांनाच हे गाणं खूप आवडले...पुढच्या वर्षी लग्न कार्यक्रमात खूपच वाजणार..💐💐
बारी गाना आहे 1नबर डांस बारी केला है गाना नी माला वेड़ा केला आहे 1नबर गाना आहे 👌👌
ह्या गाण्यावर डान्स भरपूर मस्त झाला आहे आणि गाणं पण छान आहे गायलेलं थँक्यू
1 number song aahe ❤
Super गाणं आहे भवांनो खूप आवडले...👌👌पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा👍👍
Rd I
Khup chaan Dada n urmi😍😍❤😘😘nice song dada
Ty Didi
Thank You so much Didi
1नंबर भावा गाना मनापासुन सागतोय खुप खुप आवडलय मला गाना कडक
Nice song 👌....dance tr khupach avadala akdm jhakkash
माझं आवडतं गाणं ,
हिरो आवडला आपणाला .
Ravi Bhai boj bhari aahe ..🥰🥰🥰😘😘😘😘😘😘 boj must video aahe and song bhi💯💯
Thank you so much ❤💓❤💓😘😘😘😘😘😘😘😘😘😘
Excellent song 👍😀 bhavano..johar jindabad...
Ramesh kachare super se uper song
Wahawa team zakkasss work
My fevered RUclipschannelWAHAWA music
1 नंबर गाणं आहे, कितीही वेळा मनापासुन आयेकले तरीही मन नाही भरत...👍😘😘😘
उत्तम असे गीत लेखन ....गाण्याला परफेक्ट शोभणारा आवाज ....सर्व कलाकारांचे उत्तम नृत्य...छान सुरेख संगीत......अशीच सुंदर मनाला स्पर्श करणारी गाणी बनवत रहा..संपूर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा...
गाणं खूप मस्त आहे..डान्स पण मस्त आहे. ..खूप आवडला हे गाणं..सगळयांना खूप खूप शुभेच्छा 👍
Ty
Hi
100 वेळा गाणं पाहिलं तरी पाहावस वाटत अप्रतिम गाणं 👌👌👌👌
thanks bro
Kharch ravi bhau tumche gaan an dance bagun mi veda zalo
thanks Mitra
पुन्हा पुन्हा बघावं वाटत!!.. डान्स कॉरोयो ग्राफी खूप छान आहे.... !!🥰🥰🥰🥰🥰... आणि गाणं पण खूप छान आहे... !!
ty bro
मला हिरो जॅम आवडला, बिनधास्त डान्स कडक भावा ,लै जोरात
#_-bhava no__ek__no mi__4 veyla baghitl ......osm Songh____😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍 Veda jhalo__😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
Thanks bro 😍😍
Kadakkk_ लय झकास गान ऐक्टिंग,डान्स मस्त
thank you
भावा लय भारी आहे
आदिवासी भाषा वापरली👌
१ नंबर सोंग आपल्या आदिवासी भाषेत Wahawa music, खरोखर वाहवा करण्या सारख काम करत आहे असेच पुढे चालत रहा 👌👌👍👍👍👯👯💃💃
ty
Welcome
मी वेडाच झालो ह्या गाण्याचा❤
Bhari Dada & Keep Shining🍁
गाणं जितकं जबरदस्त आहे डान्स पण तितकाच जबरदस्त आहे.
Mast aahai no1 gana dance pan mast
भाऊ हे मी हे गाणं खुप वेळा ऐकले तरी पंण ऐकतच रहावसं वाटतय
Kharach na
🎶🎶Khup mast song urmi ani ramesh dada 🎶🎶
😎😍Zkass Bhai 1 number 🎻🎶🎶🎶🎶song 🔥🔥🔥🔥होवून जावू दे आजून गाणी. भाई 👏👏👏👏👏💐
Jam bhari song .....jam vela bagla tri बघासाच vattay
Hit the floor! खूप छान 🙌🙌
हे गाण ऐकल्यावर मला पण नाय भूक लागत भाऊ खुपच छान आहे
Ok
हे गाणं खुप छान आहे
पुढचा मराठी लव song गाणं कधी येणार आहे
वाट पाहत आहे....
Congratulations 10 Million Views,Wahwa Music. ह्या गाण्यासारखं दुसर गाणं अजून तयार नाय झालं.तरी ह्याचा दुसरा पार्ट घेऊन या. नक्कीच ह्या गाण्याला जसा प्रतिसाद मिळाला आहे, तसाच Second पार्टला सुद्ध प्रतिसाद मिळेल.🙏🙏
मी खूप वेळा हे गाणं पाहिलं पण परत परत पाहावं असं गाणं आहे .भारी
धन्यवाद सरजी😍
खुप छान गाणं आहे भावा आणि डान्स पन तितकाच खुप छान आहे 1 नंबर
😎😎😎😎😍😍😍😍😘😘😘😍😍🥰🥰
Awesome .....
खुप सुंदर गाणी आहे ....
वाहवा तुमच्या टिम ला हार्दिक सुभेच्छा....
रमेश काचरे तुम्ही मस्त गातोस ....
असेच पुढे जात रहा
Keep it up
Thanks
शङब
Khup khup chan song Dada very nice 👌👌👌👌
व्हिडीओग्राफर कडक ,music directer कडक,singer कडक,dancer,कोरिओग्राफर अँड actor कडक😊👌💐👍गाणं च कडक बेस्ट song👌😊👍#congrats #ravi भाई👍
thanks bro 😙😚😍😘
(Darucha okhandya god tuza maza far bes jod ) he kadav KUPACH Chan aahe( Jay Johar Jay AADIWASI)😍😍😍😍😍😍😍😘😘😘😘😘😘
हे song 10M पर्यंत गेलेच पाहिजे...Love You Ramesh Dada, Ravi Dada, All Wahawa Team & Babalu Patil, D.J.Akshay..💟🔥
Jail