वेडा झालो तुझ्या साठी गाणं खरंतर 2021 मध्ये आले व बरेच कलाकारांना पुढील song साठी प्रेरणादायी ठरले व बरेच कलाकार रात्री मध्ये स्टार बनले त्यात हे गाणं मला सुद्धा संगीतमय करायची संधी प्राप्त झाली होती तरी रमेश दादा खुप छान होत रंजू वेडा झालो त्याच्या नंतर भाग 2 सुद्धा खुप छान विशाल प्रीती jk तसंच music भारी 👍👍👍 पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा
वेडा झालो तुझ्यासाठी भाग २ खुप दिवसातून आला असेल, पण हे गानं माझ्या फारुच मनात बसेल , वा रमेश दादा खुप खूप अभिनंदन ,मस्त सिंगिंग तेजु ताई पुढील वाटचालीसाठी खुप खूप शुभेच्छा💞💞👌👌👌👌
वेडा झालो तुझ्यासाठी 🥰 खूपच छान गीत ❤दादा रमेश दा & तेजु nice Singing 🎤 सर्वच कलाकारांनी छान अभिनय केला आहे. कौशिक भाई ❤Music Mixing 🎹Superb 🔥 Videography Awesome 😍 Jk Da🎉
The song is great. The composition of the song is well done. Very nice Ramesh ji. And Vishal and other partners have also danced beautifully. Good luck with the new song.👍
वेडा झालो तुझ्या साठी गाणं खरंतर 2021 मध्ये आले व बरेच कलाकारांना पुढील song साठी प्रेरणादायी ठरले व बरेच कलाकार रात्री मध्ये स्टार बनले त्यात हे गाणं मला सुद्धा संगीतमय करायची संधी प्राप्त झाली होती तरी रमेश दादा खुप छान होत रंजू वेडा झालो त्याच्या नंतर भाग 2 सुद्धा खुप छान विशाल प्रीती jk तसंच music भारी 👍👍👍 पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा
2021 नाही 2020 ला आलं होतं😅
🙏Khup shhan zal ❤ Masta songse👌
Nice song 😍 Actors pn tech June payje hote ajun mast jhala asata ❤🎉
आनंद
❤आहे🎉थ
जयशिग सावत कोल्हापूर बावडा🎉
Mast 😊 gana zala aahe ❤ bhavona ❤😂 nice song❤
किती पण गाणी एकली तरी रमेश दादा शिवाय आवाज शुन्य आहे, खुप दिवसातून एकच गाण आल पण रेकॉर्डब्रेक झालं रमेश दा,पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छाभ🎊🎊
रमेश दादा आता काहीच शब्द नाही माझ्या कडे बोलायला जेवढी तुझी तारीफ केली तेवढी कमीच एक नंबर गाणं झालं आहे भावा
Fhar bes song aaykay jhem bhari aahe ❤❤🎉🎉🎉🎉
Ramesh dada khup divasatun song gheun alet khup chan song👌❤
मस्त आहे गित दादा
Nice 😊👌
मस्त डान्स केलास विशाल
खुपच छान रमेश दादा 👌👌👌👌👌👌❤❤❤❤🥰🥰🥰🥰
Love from कळमविहिरा
Zakkass 🧡👍
Kadak ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
1 number song Ramesh Dada asich song yeude amucha bheti sathi
झक्कास झालंय सॉंग 👌👌💃🕺
जबरदस्त सॉन्ग रमेश दादा लवकर मिलियन पार होईल ❤❤
Khatarnak Song aahe ramesh dada🎉
मस्त मस्त सॉंग आहे रमेश दादा आम्ही सर्वांचा डान्स पण भारी झाला❤❤
Khup Chan singing keli teju🎧👌👌
Nice song khup chan.. ❤❤❤❤❤❤kalya poranla bhav pn nahi det hya pori😢😢..❤😂😂😂❤❤❤
Wow ! very nice, Ramesh.
No.1
खुप सुंदर गाणं आहे पण भाग 1 मध्ये जे कलाकार होते तेच पाहिजे होते अजुन भारी वाटल असत🎉
Verry nice ramesh bhavod
Kdk 😘👍👌 गाणं एक नंबर आहे
Ek no ❤
Ramesh sir ak namber song zala veda zala tya hun supar ahe👍
😢😮😮😅
रमेश दादा सोन्ग तर भारी झालयं त्याचबरोबर डान्स अक्टिंग. स्टोरी लयरिक्स सर्वच मस्त आहे
१no ❤❤❤❤❤❤❤❤
Very good mast song.
अतिसुंदर आवजात गान सांगितल रमेश दादा ❤
Akach dada kachre dada❤❤❤❤❤khup mast 1no song alll kalakar
Mast song zal aahe Ramesh dada..
खूप छान सोंग आहे दादा मला तुमचा आज पण खूप आवडला
Nice song .बऱ्याच दिवसातून मस्त साँग आले आणि हे सोंग रवी सातपुते sir ची आठवण आली nice Ramesh dada खूप मस्त सिंगिंग आणि सर्व टीम ला बेस्ट ऑफ लक
Teju ताई च पण खूप छान आवाज आहे आणि acting pan खूप छान केली🎉
वेडा झालो तुझ्यासाठी भाग २ खुप दिवसातून आला असेल, पण हे गानं माझ्या फारुच मनात बसेल , वा रमेश दादा खुप खूप अभिनंदन ,मस्त सिंगिंग तेजु ताई पुढील वाटचालीसाठी खुप खूप शुभेच्छा💞💞👌👌👌👌
Thankq so much ramesh dada 💯😃❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Mast
Miss Ravi satpute but great work mohan da & vishal bhau
फारच छान गाणं झालंय रमेश दादा तसेच विशाल दा ची अक्टिंग,डान्स अफलातून झालाय!! 🙏🙏💐💐👌👌👌👍
खुप छान गाणं दादा आणि धमाकेदार अक्टिंग 👌👌👏👏👍👍
मस्त 👌
खूप छान रमेश दा
Mast song Ramesh dada and super se bhi super dance yuva king ❤❤❤❤❤❤❤
Ek number jhala aahe ❤
खुप सुंदर आहे गाणे रमेश दादा❤❤
1 nabar johar jay adivashi ❤❤
Nice song 😍🥰
#trapa_vala
Full dhamaka
Kadak dance
La javab Sir ❤❤❤❤❤
रमेश दादा तुमचे आणि पूर्ण टीम चे मनापासून अभिनंदन गाणे खूपच छान झाले 🎉
Super song
Excellent💯💯💯
Khup chhan aahe song Ramesh dada❤❤❤❤
Ekdum bhaari❤❤
कडक सोंग 👌👌👌
रमेश दादा जाम भारी गाणं आहे 🎉❤🎤💕💕🎧
👌🏻👌👍
सोंग खूप छान आहे ❤❤❤ विशाल ॲक्टिग आणि डान्सिंग खूप छान🤩🤩🤩🤩❤️🫰🏻all Work Superb 🤩🤩🤩💥💥💥💯💯
खुप छान गाणं आहे रमेश दादा अशीच नवनवीन काही तरी आणत जा दादा 👌👌👌👌👌👍🙏
छान गाणी आहे दादा
#kishormhase
Yuva team good work फक्त यूवा टीम साठी ❤❤❤
Congratulations
Khupach chhan Ramesh Da❤
एक नंबर ❤👌
मस्त
❤❤🎉🎉
Ramesh dada ek number song
रमेश दादा गाणं खूप छान आहे डान्स पण सुंदर 🎉❤
रमेश दादा खूप उशिरा गाणं घेऊन येता खूप खूप छान साँग झाल आहे ऑल इंडिया फेमस होईल साँग दादा❤🎉🎉
Supar❤❤❤...
वेडा झालो तुझ्यासाठी 🥰
खूपच छान गीत ❤दादा
रमेश दा & तेजु nice Singing 🎤
सर्वच कलाकारांनी छान अभिनय केला आहे.
कौशिक भाई ❤Music Mixing 🎹Superb 🔥
Videography Awesome 😍 Jk Da🎉
पुन्हां एकदा खूप छान सोंग बनवलं आहे तुम्ही 🎉🎉🎉😍😍❤❤❤
Khupc Chan song zhal aahe aani
Nice dance Vishal bro ❤❤❤👍
खूप खूप छान आहे सोंग ❤❤❤🎉🎉💯💯👌👍💯
खूपच छान आहे गान रमेश दा......🎉🎉🎉🎉🎉 Congratulations 👏👏👏
😊💐👍अभिनंदन सर 💐
खूप छान सोंग आहे रमेश भाऊ
खल्लास ना भाऊ 🎉🎉🎉🎉
Chhan 🎉
❤❤❤❤मस्त् सॉंग...
Kadak song 👌👌
Nice 👍🏻
Nice song supar
Dada तुम्हीच एक अशे आहेत की यूट्यबवर येवून राज केला खुप गेले पण लेट का होईना पण थेट
Nice comeback teju patkar ❤❤❤❤
Very nice song dada❤❤
मोहन दादा भारी आहे राव 😊😊😊
खूपच छान गाणं झालं आहे दादा
थोडा लेट पण थेट एकदम दिलात भेट
Khupch chan song aahe Ramesh dada❤❤🎉🎉
Nice Song Ramesh Dada 👌
Super 👍
Ramesh dada khup divaane khup छान
खूप छान झालंय भाऊ सोंग ❤❤
❤❤🎉🎉पेम आसाव❤तर🎉आ स🎉
The song is great. The composition of the song is well done. Very nice Ramesh ji. And Vishal and other partners have also danced beautifully. Good luck with the new song.👍