झिम झिम पाणी पड | Zim Zim Pani Pade | Roshan Ravte/Ravi Satpute/Kiran Vartha/Jhim jhim pani pade

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2022
  • #भीतीलसेटल्याकस्यारड #newtradinggavthisong2022 #ravisatputenewsong #kiranvarthnewsong #roshanravatenewsong #rkking #pritibhoyenewsong #gavathisong
    सदर व्हिडिओ song हा खास आपली आदिवासी भाषा जपण्यासाठी बनवला आहे, या गाण्यात जे शब्द आहेत ते लहान पणी ऐकले होते, लहान पणी असताना असे जीवन जगलो होतो तेच या व्हिडिओ च्या माध्यमातून आपल्या समोर घेऊन आलो आहे.
    Ravi Satpute Official Present......
    झिम झिम पाणी पड भीतील सेटल्या कास्या रड
    • झिम झिम पाणी पड | Zim ...
    निर्माता - रवी सातपुते
    दिग्दर्शक आणि संकल्पना - रवी सातपुते
    गायक - रोशन रावते, रवी सातपुते
    गीतकार - भरत गवळी +917378775781
    कलाकार
    रवी सातपुते, किरण वरठा, प्रीती भोये, रोहित करपट, निशिगंध सातपुते
    संगीत संयोजक - RK किंग
    मिक्स मास्टरिंग - RK किंग
    चित्रीकरण - अनिल राऊत, आर बी राऊत
    एडिटिंग - अनिल राऊत, आर बी राऊत
    तारपकरी - अनिल कलिंगडा
    गवत्या - अनिल कलिंगडा
    बुजगावना - आदेश बेंदर
    🤝🤝सहाय्यक 🤝🤝
    बाबू सातपुते, निशिगंध सातपुते, अनिल कलिंगड, निवृत्ती सातपुते, सुरेखा सातपुते, दुर्गा सातपुते, हर्षिता, वेदांश्री सातपुते
    🙏🙏विशेष आभार 🙏🙏
    मयूर हिंदोळे, प्रतीक्षा वाढाणं, दामिनी आहाडी, काजल रावत्या, संदेश भोये, किरण वरठा, बबलू पाटील, DJ अक्षय, आर बी राऊत, अनिल राऊत, राजेश मासमरे, विशाल काटेला, सरस्वती सातवी, दर्शना झिरवा, प्रवीण वनगा, सागर कुऱ्हाडे, योगी कुऱ्हाडे, अशोक भोवर, अंकुश झिरवा, विष्णू कुऱ्हाडे, युवा किंग डान्स crew, विशाल चौधरी, सुरज जाधव आणि संपूर्ण youtube family.
    • झिम झिम पाणी पड | Zim ...
    • झिम झिम पाणी पड | Zim ...
    तुम्हाला हा व्हिडिओ song 👌आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त आपल्या मित्रांना Share करा, like 👍 करा आणि हा आपल्या channel ला नवीन असाल तर Subscribe 🔔 करायला विसरू नका.
    🙏🙏धन्यवाद🙏🙏
    #rimjhimrimjhimpanipade
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 851

  • @VISHALBROTHERS
    @VISHALBROTHERS Год назад +260

    माझं फेव्हरेट सोंग आहे हे
    सुपर हिट होणार 👌👌
    गाणं तर छान आहेच पण सर्वांनी ऍक्टिंग पण खूप छान केली आहे.स्टोरी पण जबरदस्त आहे
    आणि या गाण्यातून विशेष म्हणजे हे समजते.
    आपल्या आदिवासी माणसा कडे भले पैसे कमी असतील पण तो किती खूश आहे. 👌
    सातपुते सर विडिओ खूप भारी झालाय 👌👌

  • @bharat_gavali_gavthi_song
    @bharat_gavali_gavthi_song Год назад +23

    रवी सर आणि त्यांच्या टीमचा खूप खूप अभिनंदन🙏🙏 खूपच भारी व्हिडिओ बनवला.
    यामध्ये सगळे आपले जुनी परंपरा दिसून आली, लहानपणाच्या आठवणी या मला दिसून आल्या या गाण्यांमध्ये. खूप आनंद झाला. अजून अशीच पुढे गाणी बनवत राहा खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना🥰🥰💐💐💐💐💐

    • @ravisatputeofficial
      @ravisatputeofficial  Год назад

      Thank you so much Bharat
      तुझं पण मनापासून अभिनंदन
      खूप छान गीत रचना केली आणि मला हे गीत दिलस
      तुला पण खूप शुभेच्छा

  • @KATHEMusicDilip08
    @KATHEMusicDilip08 Год назад +14

    Lyrics मस्त आहेत
    सदर गाण्यातून तुम्ही आपल्या आदिवासी लोकांच्या जीवनाचं दर्शन घडवून आणले
    विषय काहीतरी नवीन वाटला..
    तुमच्या प्रत्येक song चा विषय वेगळा असतो.
    त्यामुळे तुमची गाणी पाहण्यासारखी असतात..
    रवी सर, किरण दादा तुम्ही सर्वच कलाकारांनी खूप छान act सादर केली आहे..
    👌👌👌👌

  • @RajaBabu-uy5wx
    @RajaBabu-uy5wx Год назад +14

    फारुच बेस गाण आहे फारुच चटका आनेल आहे रवी दादा, किरण, प्रिती,रोशन, rk king, मालत गावत्याचा आठव आला 👌👆👍👍

  • @shubhamtare2466
    @shubhamtare2466 Год назад +25

    जुन ते सोन न नव्याला खात कोण भन्नाट गीत व गीताची संकल्पना ही तितकीच छान आहे. तुम्हच्या आवाजाची लकतची पद्दत मनात घर करून बसली आहे. सुंदर आदिवासी गाणं गाण्याचा टोन अति उत्तम सर्व काही अप्रतिम सादरीकरण झालं आहे. 🤝🙏👏👌👍

    • @ravisatputeofficial
      @ravisatputeofficial  Год назад +1

      Thank you so much Shubham Dada

    • @yogeshkarpat1526
      @yogeshkarpat1526 Год назад +1

      @@ravisatputeofficial𝚠𝚚𝚚𝚎̄𝚊

    • @manoharmure6028
      @manoharmure6028 Год назад

      @@yogeshkarpat1526 पण त्या कोंडाजी
      मी तिच्या घरी

  • @bhaskarkuvara7838
    @bhaskarkuvara7838 Год назад +13

    खुपच छान सोंग आहे रवि सर मजाच आलि बघायला प्रिती, किरण, रोहित रवी मस्त ऍक्टींग पुर्ण टिमचे अभिनंदन 🥰🥰👌👌👍👍

  • @surajkaule
    @surajkaule Год назад +8

    Wow nice song Ravi Da, Kiran Da, Priti...Nice act...Team ☝️🔥

  • @yatinvadhan9300
    @yatinvadhan9300 Год назад +23

    खूप छान संकल्पना रवी सातपुते दादा 1 च नंबर गाणं आहे ऐकून मज्जा आली नाचावस वाटलं त्याच बरोबर सर्वांची मेहनत पुन्हा एकदा दिसून येत आहे all the best रवी सातपुते दादा 😊🙏

  • @adivasiwood8716
    @adivasiwood8716 Год назад +2

    खरच खुप भारी सॉंग आहें आदिवासी परंपरा व आदिवासी भाषा जपनारे सॉंग आहें ऐकुन मज़ा येते.

  • @Allgamings24
    @Allgamings24 Год назад +4

    भाऊ गाणं नाशिक पर्यंत पोहचल. आपली आदिवासी संस्कृती तुम्ही गाण्याच्या माध्यमातून सुंदरपणे दाखवतात. नाशिककडे विसरत चाललेली आदिवासी भाषा, संस्कृती याची जाणीवच करून दिली तुम्ही. खूप खूप शुभेच्छा 💐,
    नाशिक जिल्ह्यात पण आपली आदिवासी गाणी famous होतीलच. जय आदिवासी ❤

  • @sonofadiwasi860
    @sonofadiwasi860 Год назад +4

    Johar 🏹
    Jay adivasi 🌾🌿🏹

  • @rohidaspawar2302
    @rohidaspawar2302 18 дней назад +2

    लय भारी..👌🤩

  • @vasanttumbada3582
    @vasanttumbada3582 Год назад +6

    गीताची रचना अप्रतिम आणि दिग्दर्शन 👍👍👍

  • @hanumantzugare4676
    @hanumantzugare4676 Год назад +9

    खूप छान गाणं आहे,आपल्या आदिवासींची परंपरा या गाण्यातून दिसून येते. आणी सर्वानी चांगल्याप्रकारे अक्टिंग केलेली आहे, गाण्याचे बोल पण खूप छान आहेत . म्युझिक पण खूप छान आहे ,आणी रोशन भाऊच्या आवाजाने हे गाणे ऐकायला भारी वाटते.

  • @ajayjadhavsinger3117
    @ajayjadhavsinger3117 Год назад +5

    सगळे जुने शब्द आहेत पण खुप छान सादरीकरण रवी सर आणि पूर्ण टीम 😍👌👌

  • @sakharampardhi5639
    @sakharampardhi5639 Год назад +4

    खुपच सुंदर पाऊस चे गाणे व सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @AVINASHGARDI
    @AVINASHGARDI Год назад +1

    मस्त गाणं बनवायला आहे nice song

  • @jivanpawar1517
    @jivanpawar1517 Год назад +2

    जय आदिवासी Nice ☝️☝️☝️Songs

  • @mahendrapachkude9233
    @mahendrapachkude9233 Год назад +2

    खुप सुंदर अप्रतिम काव्य रचना तेवढाच सुंदर आवाज अभिनंदन रोशन भाई 👍🏻👌👍

  • @GAUJITMUSIC
    @GAUJITMUSIC Год назад +1

    रवीदादा खुप सुंदर गाणं झाले आहे ऐकायला आणि बघायला खुप मजा आली लयभारी

  • @user-jq6pd5ed9z
    @user-jq6pd5ed9z Месяц назад +4

    1 nambar ❤❤ bhau. Jay. Aadivasi

  • @goremusic9576
    @goremusic9576 Год назад +2

    खूप छान गाण 💜
    काय तरी वेगळेपण💜
    मजेशीर गाण आहे💜

  • @PrashantChaure
    @PrashantChaure Год назад +21

    खूप छान गीत आहे...सर्व कलाकारांचे मनापासून स्वागत, अभिनंदन.तुमच्यासारख्या कलाकारांमुळे आदिवासी संस्कृतीची जाणिव गावापासून दुरावलेल्या आणि शहरात राहणाऱ्या सुखसोयीं मध्ये हरवलेल्या माणसाला नेहमी आठवण करून देतात.

  • @surajjadhavyuvakings4238
    @surajjadhavyuvakings4238 Год назад +2

    Kya baat hai Ravi dada , Majja yete song aaikayla kiti vela aaikyla he song , Kiran, Priti, n bandya super performance. Keep it up 🙂

  • @vangamusic
    @vangamusic Год назад +3

    Nice song रवी किरण प्रीती बंडया 👌👌👌👌👌

  • @Betterbean01
    @Betterbean01 Месяц назад +1

    हा एक चांगला मार्ग आहे, या आधुनिकतेच्या युगात आपली संस्कृती जपण्याचा

  • @avinashvavare1576
    @avinashvavare1576 Год назад +5

    खुप सुंदर आहे गाण.. 🤩🤩👍🤗👍👍

  • @mz_aishwarya
    @mz_aishwarya Год назад +4

    Super se upper vala songs mast acting all actors ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
    Mast song ravi sir ❤️❤️

  • @sureshnamade5187
    @sureshnamade5187 11 месяцев назад +1

    एकच नंबर जय आदिवासी ❤❤

  • @jaywantshendeofficial27
    @jaywantshendeofficial27 Год назад +4

    रवी सातपुते सर खूपच छान song घेऊन अलात 👌👌आपली संस्कृतिक दर्शन या गाण्यातून बघायला भेटलं खूपच छान वाटलं, पुढच्या पिढीला सुद्धा आपल्या संस्कृतिक दर्शन झालं पाहिजे.👍👍👌👌 सर्व कलाकारांचे अभिनंदन खुप छान अक्टिंग केलीय, रोशन & रवी सातपुते सरांचा आवाज खूपच छान 👌👌 मिक्समास्टर Rk किंग खूपच छान मिक्सिंग👌👌👌

  • @chaudharimusic9990
    @chaudharimusic9990 Год назад +1

    Ekch nanbar ahe song Ravi sir

  • @jayeshkadammusic
    @jayeshkadammusic Год назад +4

    Superb Song ... All credits superb performance

  • @nimishaganvada1358
    @nimishaganvada1358 Год назад +2

    Roshan Ravte
    I'm big fen from Gujarat

  • @samirdumada4614
    @samirdumada4614 Год назад +3

    वॉव खूप छान रवी सर 💃💃👌👍🙏🕺💐💐nice song zabrdast

  • @aadivasikanalboy2224
    @aadivasikanalboy2224 Год назад +2

    Super Song Bro 👌

  • @bhavardipak
    @bhavardipak Год назад +2

    Super song bhai

  • @yogirajmahale3989
    @yogirajmahale3989 Год назад +2

    खुप सुंदर गाणं आहे आदिवासींच्या जीवनातील प्रत्येक क्षण आठवणीत राहिल असं गीत आहे.

  • @yogeshchaudhari6872
    @yogeshchaudhari6872 Год назад +1

    Vav kya bat hai bahot achha danc hai kiran ravi and pirti

  • @sainathgore5462
    @sainathgore5462 Год назад +2

    Khup mast dada gani

  • @hemrajgaikwad1091
    @hemrajgaikwad1091 Год назад +2

    ज्याम भारी हवं,👍💐💐

  • @KURHADEMUSIC
    @KURHADEMUSIC Год назад +1

    Love Songs तर रोजच येत असतात अन् रोज Love Songs चा विषय असतो तर Public ला तेच तेच Boring वाटं...अशा वातावरणात तुम्ही नवीन विषय अन् नवीन संकल्पना घेऊन आले बरं वाटलं...
    गावरानं शब्दरचना, गावरानं Story concept सर्वंच भारी...आणि सर्वांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे...🥰🎼💕👌💯

  • @kailaspunjara4266
    @kailaspunjara4266 Год назад +3

    रवि दादा रोशन दादा मस्त गाण आहे अप्रतिम जाम भारी आहे

  • @shantaramwagh6637
    @shantaramwagh6637 Год назад +4

    मस्त गीत रचणा आणि कलाकार फार बेस गाना अभिनंदन पुर्ण टीमचे धन्यवाद मित्रांनो 💐🎤🎹💐💐💐❤️❤️❤️💯💯💯💃💃💃💃👌👌👌👌👌

  • @nileshvc275
    @nileshvc275 Год назад +2

    Jay Aadiwasi Jay Harsul 🙏🙏🙏🙏

  • @pnchaudhari8570
    @pnchaudhari8570 Год назад +3

    Super ❣️
    रचना मस्त केली आहे.. आणि या शब्दातील आवाज, चाल तर खुपचं छान वाटतो ऐकायला.. 🌿🌿🌿🌿

  • @n.r.smusic3067
    @n.r.smusic3067 Год назад +1

    Mast lyrics Bharat bhai

  • @shobhanabhoirsinger
    @shobhanabhoirsinger Год назад +3

    Khup chan song zalay Ravi sir ❤️🥰👌👌👌

  • @mangeshsavareofficial7449
    @mangeshsavareofficial7449 Год назад +2

    Nice song रवी दादा👌👌

  • @sonalivadu9783
    @sonalivadu9783 Год назад +2

    Nice song Ravi bro

  • @jaganchaudhari91
    @jaganchaudhari91 Год назад +1

    छान सोंग आहे 👌🏼

  • @kalumoreofficial
    @kalumoreofficial Год назад +1

    Khup sundar gane Aahe ,mala khup aavadale , sarv kalakarana khup khup subhechha 👌👌

  • @yogeshpawar-gi8ys
    @yogeshpawar-gi8ys Год назад +2

    जबरदस्त

  • @nileshjangali8336
    @nileshjangali8336 Год назад +3

    खुप छान

  • @SKWaje-bw1nw
    @SKWaje-bw1nw Год назад +2

    Nice भाई.. जोहार जय आदिवासी

  • @vishnukotil9861
    @vishnukotil9861 Год назад +2

    Khup changala song Aahe

  • @sanjaybaradofficial..9879
    @sanjaybaradofficial..9879 Год назад +3

    Khup chan song aahe ravi sir....👏👏🥳🥳🥳🥳🔥🔥

  • @user-mu6rc9zs9l
    @user-mu6rc9zs9l Год назад +2

    खूपच छान. एका गाण्यात तुम्ही भादयाचे मासे धरतात ते तुम्ही खूपच गमतीशीर गाण मांडल आहे.

  • @starmaya
    @starmaya Год назад +3

    खुप छान all ❤❤❤🎊🌟🌟🌟😊

  • @mohanjopale3623
    @mohanjopale3623 Год назад +1

    Nic song ... Congratulations

  • @keshrigujjr7985
    @keshrigujjr7985 Год назад +3

    Nice song Ravi dada👌👌😍🥰

  • @sandipwagh9665
    @sandipwagh9665 Год назад +2

    फारच मज्जा super song #रवी सर जी आणी team👌💛💛🌹🌹👏👏

  • @avinashkharpade2854
    @avinashkharpade2854 Год назад +2

    शब्दरचना गावरान असल्याने गाण ऐकायला खुप मज्जा आली किरण दा चे चटके बघायला अजून मज्जा आली रवि दा आपल्या अभिनयाला प्रशंसा करावी तितकी कमीच मनापासून फार आवडली🤟

  • @user-fy9rv1nr5y
    @user-fy9rv1nr5y Год назад +13

    👌👍 ,"माझ्या भाषेचा मला अभिमान ....जय अदिवासी....जय जोहार..

  • @gavthifun6703
    @gavthifun6703 Год назад +1

    Ek number Song aahe 😍😍😍

  • @devabhai4694
    @devabhai4694 Год назад +1

    Nice song gavthi😍😍

  • @parashubhura5440
    @parashubhura5440 Год назад +3

    🕺🕺🕺🕺🕺🕺🕺💃💃💃वावा दादा सुपर सोग

  • @RanvelMR
    @RanvelMR Год назад +1

    अभिनंदन नंदन संपूर्ण टीम चे
    1 नंबर song 💯💯💯

  • @trendaadivasi
    @trendaadivasi Год назад +2

    Coming soon million crossed song keep growing 💗💯💯💥

  • @videshlahange4760
    @videshlahange4760 Год назад +3

    मस्त गाणं आहे जय आदिवासी

  • @HariBartad
    @HariBartad Год назад

    Kdk ravi dada

  • @vishufollow
    @vishufollow Год назад +9

    सांगली पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा हे गाणं फेमस झालं.. 👌

  • @maheshaahadi3376
    @maheshaahadi3376 Год назад +1

    Khup sundar songs aahe.acting labhar kiran dada ,Ravi dada,parti boy good acting zakas

  • @rdcinemareview
    @rdcinemareview Год назад +3

    अप्रतिम गान आहे ..million Views लवकरच 😍😍

  • @pralhadpurane2767
    @pralhadpurane2767 11 месяцев назад +3

    aadivasi brand sathi please like kara nice song❤❤❤❤

  • @santoshkom8155
    @santoshkom8155 Год назад +1

    Hirovin chi acting jabrdast ahe

  • @parmeshvargaikawad1089
    @parmeshvargaikawad1089 Год назад +1

    वाह भाऊ सुंदर सोंग आहे Nice

  • @arvindvalvi3151
    @arvindvalvi3151 Год назад +1

    Nice song Ravi sir

  • @shankarsagne7421
    @shankarsagne7421 Год назад +1

    रवीदादा गाणे खुपच सुंदर झाले आहे, तुमचा आवाज व रोशन दा चा एकदम मस्त आहे, किरण दादा तर माझा फेवरेट आहे, माझे मित्र आमच्याकडे राहतात तेजव्हार च्या पुढेचे आहेत त्यांची हिच बोली भाषाआहे एकदम परफेक्ट👌👌

  • @kishoribhondve1412
    @kishoribhondve1412 Год назад +3

    Mast song aahe old & gold jai aadivasi 🔥🔥🔥

  • @jitendraghatal7990
    @jitendraghatal7990 Год назад +2

    गाणं तर एकदम जबरदस्त आहे 👌
    नविन विषय नविन गाण मला तरी फार आवडलं...
    बोले तो एकदम सुपर्ब हिट गाण आहे 👌👌👌👍👍👍

  • @dilipgaikwadchillrpada8231
    @dilipgaikwadchillrpada8231 Год назад +2

    खूप च छान आहे ❤️💗💓👨🏆

  • @russ493
    @russ493 Год назад +2

    Nice bro.....

  • @vishalmahale977
    @vishalmahale977 Год назад +1

    गाणं खुपचं सुंदर आवाजात गायलं आहे .👌👌👌

  • @sunnydeomarathichava
    @sunnydeomarathichava Год назад +1

    खूपच सुंदर रवी दादा 👌👌👌👌

  • @dipakgavit4144
    @dipakgavit4144 4 месяца назад +1

    Jay Adivasi

  • @pramodgavali6255
    @pramodgavali6255 Год назад +2

    खूप छान भावा गाणं... भरत गवळी 👌🏻👌🏻👌🏻🥳🥳🥳

  • @GavthiTv
    @GavthiTv Год назад +1

    Khupach chhan song zalay aahe 👌👌👌

  • @vikeshbhandange5599
    @vikeshbhandange5599 Год назад

    सुपर साँग all tim 🎉🎉🔥🔥🔥❤️❤️❤️

  • @rohidaskhambait2541
    @rohidaskhambait2541 11 месяцев назад +1

    खुपच सुंदर आहे गाणं हिच तर आहे खरी आदिवासींची ओळख जय आदिवासी

  • @nitinkhambait5302
    @nitinkhambait5302 Год назад +2

    जय आदिवासी

  • @ajaybaraf5478
    @ajaybaraf5478 Год назад +1

    Khup chan gan banvalay Abhinanadan Jay adhivashi🌹 thanks

  • @2STARGAMINGMH48
    @2STARGAMINGMH48 Год назад +1

    Kay Bhari song ahe Ani acting pan sarvanchi Fharuch Bhari ahe ekdam kadak 🥰😍👌

  • @ramakantvartha3350
    @ramakantvartha3350 Год назад +2

    Mast.gana.jay.johar.

  • @kailasmukane3020
    @kailasmukane3020 Год назад +1

    लय बारी रे

  • @ganpatpawar9688
    @ganpatpawar9688 Год назад +3

    👌👌

  • @hareshambekar7627
    @hareshambekar7627 Год назад +3

    ❤🙏🏻 सातपुते सर खूपच छान गाणं आहे 👌🏻🤝❤🎤🎹🎵डान्स पण ज्याम भारी❤💞🎵🎶

  • @ajaychaudhari3248
    @ajaychaudhari3248 Год назад +2

    👍👍

  • @sanjaydhanari361
    @sanjaydhanari361 Год назад +2

    Vo barish se gana 😛🤪😜😝👍👍

  • @arvindtumbada8888
    @arvindtumbada8888 Год назад +2

    फारूच बेश 👍👍👍👍

  • @HariBartad
    @HariBartad Год назад

    Kdk na