"पोरगे भात लावाये येजो" | Porge Bhat Lavaye Yejo | Bablu Patil | Bhavesh Bagul | DjAkshayPro

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • New Video 👇👇
    शक करतो माझ्यावरी...👇👇👇
    • शक करतो माझ्यावरी | S...
    नक्की बघा
    #BhaveshBagulMusic #SurganaSong #BabluPatilMusic #BhaveshBagul#djakshaypro
    ▪️ निर्माती : मनिषा महाले
    ▪️ गीतकार/गायक : भावेश बागूल (9561294260)
    ▪️ दिग्दर्शक : प्रवीण गावित,भावेश बागूल
    ▪️ कलाकार-योगेश चौधरी,काजल गावित
    ▪️ संगीत : बबलू पाटील #Dj Akshay Pro
    ▪️ छायाचित्रण : हरेश बागुल , गणेश बागुल , गोपाळ पवार , हरिश्चंद्र गवळी , चेतन गांगोडे , राज भोये , दीपक देशमुख
    (दर्शना फोटो स्टुडिओ उंबरठान)
    7385085048
    9921942425
    ▪️ नृत्य दिग्दर्शक : देविदास बागुल (जि.प.प्रा. शिक्षक करंजुल (क).)
    ▪️ एडिटर : माधव गावित , योगेश गावित. (Gavit Edits)
    (7666460939)
    ▪️ मेकओवर : कौशल्या बागुल
    ▪️ संकल्पना : पल्लवी वळवी
    🔹 कॅलिग्राफी डिझाईन : शकील शेख (पुणे)
    💫 विशेष सहकार्य 💫
    राहुल राऊत(मोखाडा) , कमलेश गांगोडे , दर्शना फोटो स्टुडिओ उंबरठान ,
    डेमॉन फ्रेंड्स क्लब फोटोग्राफी सुरगाणा , मोरया डिजिटल फोटो स्टुडिओ , रावण साम्राज्य बोरगाव(सुरगाणा) , संदीप धुम ( संपादक-उलगुलान टुडे न्युज) , सचिन खोटरे , गणेश गावित , डॉ. वसंत गावित , युवराज पवार , योगेश पवार , जितेंद्र चौधरी ,गजानन पवार
    _____________________________________
    ♦️ Contact Us-
    Bhavesh Bagul-9561294260
    Pravin Gavit-9529765379
    Audio Copyright-Bhavesh Bagul
    _____________________________________
    Watch More Video's On Chanel👇
    " वाट बघतो तुझ्या भेटीची "
    • Vat Bghto Tujhya Bheti...
    "नारी शक्ती "
    • नारी शक्ती | Nari Shak...
    "गौरव दिन"
    • Birsa Munda "Gaurav Di...
    "पोरगे भात लावाये येजो"
    • "पोरगे भात लावाये येजो...
    Making Video Of "पोरगे भात लावाये येजो
    • Making Video Of "पोरगे...
    Dj Song "पोरगे भात लावाये येजो"
    • Dj Song "पोरगे भात लाव...
    "पोरी छत्री तु सांभाळ"
    • Pori Chatri Tu Sambhal...
    "वेशीवर वाघदेव"
    • "वेशीवर वाघदेव" | Vesh...
    "पावली डोंगर मावली"
    • Pavli Dongar Mavali | ...
    _____________________________________
    ♦️Trailer Link : • Trailer | "पोरगे भात ल...
    In Studio : • Bhavesh Bagul In Recor...
    _____________________________________
    Facebook I'd : bit.ly/3Ahh763
    Instagram I'd : bit.ly/3yw4P9r
    _____________________________________
    🙏 Thanks For Watching 🙏
    Like👍. Comment 👇. Share✨
    Subscribe
    #BhaveshBagulMusic #PorgeBhatLavayeYejo #ViralSong #bablupatil #djakshaypro #StayTunesd #MarathiMusicLabel #NewSong #SurganaSong #NashikViral #Trending #djakshaypro #rameshkachare #roshanravate #surajkaule #prakashpadvale #niteshbundhe #sanjanaravte #rkking #prempawarmusic #aadivasisong #nashikviral #djsong #rameshkachare #surgana #bablupatil
    © Copyright
    Copyright Disclaimer under Section 107 of the
    copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.

Комментарии • 1,4 тыс.

  • @ratneshchaudhari1375
    @ratneshchaudhari1375 2 года назад +142

    आदिवासी समाजातील संस्कृती वर्णन करणारे हे गीत खरच हृदयाला स्पर्श करून जातं आणि खूपच आवडलं म्हणून भावेश बागुल, मित्रा तुला खूप खूप शुभेच्छा येत्या काळामध्ये अजून खूप सारे गीत तुझ्या लेखणी मधून प्रकटावे आणि तुझ्या आवाजात गायले जावेत ही अपेक्षा खूप खूप धन्यवाद. 🙏

  • @kansarafilmproduction9728
    @kansarafilmproduction9728 3 года назад +10

    भात लावायला येजो...या सर्व टीमचे कणसरा फिल्म प्रोडक्शन कडून अभिनंदन....व पुढील वाटचालीस
    भावेश बागुल व टिमला शुभेच्छा....

  • @7hareshbagul277
    @7hareshbagul277 2 года назад +8

    निसर्गाच्या सहवासातील उगवनाऱ्या कोमल वेलिवरील सुंदर कळ्या सुगंधासह उमलत आहेत,
    भावी वाटचाली वर सर्वांचे आदिवासी संस्कृति कृतीतून दाखवून देणारे, सर्व मुलांचे सुगंधाचे दरवळ आदिवासी समाजापर्यंत पोचविनारे कवि भावेश बागुल व दिग्दर्शक प्रवीण गावित व या वेलीवरिल शुभ कळ्यांना आशीर्वाद.
    श्री,एम झेड बागुल.भोरमाळ

    • @BhaveshBagulMusic
      @BhaveshBagulMusic  2 года назад +3

      बाबा धन्यवाद .आपल्या आशीर्वादाने अनेक शिखरं सर करायची आहेत.ह्या कळ्यांना उमलून सर्वदूर सुगंध पसरवतांना आपल्यारूपी वाऱ्याची साथ ही कायमच राहील ही आशा.

  • @DJaShokFS
    @DJaShokFS 3 года назад +7

    खूप छान भावेश भाऊ बबलू भाऊ आणी सर्व टीम..

  • @Tr.SandipDhum
    @Tr.SandipDhum 3 года назад +7

    खूप सुंदर रचना केलेली आहे.. सतत ऐकावसं वाटतं. या गाण्यासाठी मी डीजे चालू केला. आणि संपूर्ण गावाला आयकावल दिलं...खूप मुलं नाचले...👍💐😘😘😘 पुढील गाण्याचे आम्ही प्रतीक्षा करीत..
    भावेश बागुल आणि टीमला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.. जय आदिवासी

  • @sanjaydalvi8178
    @sanjaydalvi8178 2 года назад +10

    खुपच छान गाणं आहे
    आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे गीत आहे

  • @chandrashekhardalavi9504
    @chandrashekhardalavi9504 3 года назад +5

    खूपच छान
    अतिरेक नाही कुठेच
    वातावरण छान
    सण साजरे केले जातात त्यावर पण गाणे करावे विशेष पोशाखात .......
    पूर्ण team चे अभिनंदन

  • @rameshsabale2451
    @rameshsabale2451 3 года назад +5

    वा रे माझ्या आदिवासी पठ्ठयांनो.खुप सुंदर फँन्टास्टीक.

  • @gavakadchevlog
    @gavakadchevlog 3 года назад +8

    अशीच दर्जेदार गाणी आपल्या टीमकडून येवोत. आपल्याला खुप खुप शुभेच्छा. आणि सर्व टीमचे आभार. 🙏🤗

  • @Mr-vv6ul
    @Mr-vv6ul 3 года назад +5

    जय आदिवासी भावानो मस्त खुप छान गान आहे

  • @shyampardhi5419
    @shyampardhi5419 3 года назад +15

    आवाज आणि गान खूप छान आहे . अशीच गाणी येऊद्या फुल्ल suportt 👍

  • @mrismusicaldnh
    @mrismusicaldnh 3 года назад +6

    जेम भारी👌👌👌

  • @asmhase1297
    @asmhase1297 3 года назад +6

    भाई एक नंबर गाणं आहे . थोड अगोदर आलं असतं ना आग 🔥🔥 लावली असती....

  • @jaygavit5813
    @jaygavit5813 3 года назад +4

    Kaddak song

  • @user-yr7fm8dc2v
    @user-yr7fm8dc2v 2 года назад +7

    जय आदिवासी..भावेश खूपच सुंदर प्रयत्न.. शुभेच्छा...

  • @mangeshtopale2405
    @mangeshtopale2405 3 года назад +2

    खूपच सुंदर रचना भावांनो... 👌.. आपले आदिवासी समाजाची सर्व मुलं/मुली असेच कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात पुढे जायला हवेत 🥰👌👏👏👏

    • @mangeshtopale2405
      @mangeshtopale2405 3 года назад +1

      @@BhaveshBagulMusic नक्कीच भावा 😅👌👍👏🤝🙏

  • @user-ye6oz2jh9t
    @user-ye6oz2jh9t 3 года назад +6

    વાહ ભાઈ વાહ સુંપરહિંત વિડીયો સૌન્ગ💝💝💝👌

  • @suryabhai1714
    @suryabhai1714 3 года назад +27

    या गाण्यामुळे काही जण तरी बॉलिवूड झगमगाट सोडून आपली संस्कृती स्वीकार करतील 👌👌💐💐

    • @BhaveshBagulMusic
      @BhaveshBagulMusic  3 года назад +6

      धन्यवाद सर.💐💐👍👍👍 आपल्या संस्कृतीतील गाण्यामध्ये पण बॉलीवूड ला टक्कर देईल अशी ताकत आहे

    • @uttamkadali4370
      @uttamkadali4370 2 года назад +1

      @@BhaveshBagulMusic मराठी

  • @India3006
    @India3006 2 года назад +11

    लय भारी.....❤💃💃

  • @narendrabhoye2996
    @narendrabhoye2996 3 года назад +4

    खुप सुंदर असे हे गाण आहे आवडला आम्हाला

  • @shreerkgroup3416
    @shreerkgroup3416 3 года назад +6

    मस्त, suppar song 👍👏👏👏

  • @kiranbagul1419
    @kiranbagul1419 2 года назад +6

    अप्रतीम, अविस्मरणीय.. भावेश भाऊ..जय आदिवासी 🇵🇱🇵🇱🦚🐯

  • @7hareshbagul277
    @7hareshbagul277 3 года назад +7

    1 no

  • @VINODPAWAR-os9pq
    @VINODPAWAR-os9pq 3 года назад +6

    Ekach no.Bhavesh

  • @ankushchaudhari675
    @ankushchaudhari675 3 года назад +5

    भाऊ जय आदिवासी
    आम्हाला गर्व आहे अभिमान आहे,की आपल्यातले कला गुण, संस्कृती पुढे घेऊन येतोय.
    फक्त विनंतीवजा वजा सुचना राहील कि
    सुरवातीच्या फ़ेम मध्ये आपल्या आद्य क्रांतिकारकांचा फाटो किंवा जय आदिवासी एतका जरी उल्लेख केला तरीआमची गर्वाने, अभिमानाने छाती उंचावेल,
    बाकी सर्व छान,
    पुढील वाटचालीस खुप साऱ्या शुभेच्छा
    जय आदिवासी

  • @sangraam7862
    @sangraam7862 3 года назад +2

    हिंदी आणि मराठी गाण्याला लाजवेल असे अप्रतिम गाण आहे,

  • @kiranbhoye9456
    @kiranbhoye9456 2 года назад +5

    Khup khup mast song aahe jai आदिवासी

  • @nilamgaikwad1296
    @nilamgaikwad1296 Год назад +3

    Nice

  • @dilipkedar1028
    @dilipkedar1028 2 года назад +16

    आदिवासींची परम्परा हीच आमची ओळख 🙏🙏🙏🔥🔥🔥🙏🙏🙏🏹🏹🏹

  • @9371550955
    @9371550955 3 года назад +1

    गाण्याची रचना व चाल अप्रतीम..लोकेशन सुंदर..माझे सुरगाणा..आपले सुरगाणा..

  • @chandrashekhargavli1271
    @chandrashekhargavli1271 3 года назад +8

    Kdk ना भाई ❤️

  • @shivrampawar3687
    @shivrampawar3687 3 года назад +3

    खुप सुंदर!माझ्या गावची सुटिंग आहे.कवी भावेश बागुल आपली मुलाखत ऐकली , आम्हाला फार अभिमान वाटला, आमच्या आदिवासी मध्येही कवी आहेत.फार मोठ्या व्यक्तीने मुलाखत घेतली आहे.तुमचे खुप खुप कौतुक!! जय आदिवासी!! 🙏🙏

  • @Shivaji_21
    @Shivaji_21 2 года назад +14

    छान गाण

  • @Durvesxh69
    @Durvesxh69 2 года назад +4

    Jay adivasi jay johar❤️🙌🌾

  • @sitarambagul6077
    @sitarambagul6077 3 года назад +10

    जय आदिवासी.
    सुंदर 👍💐

  • @pravinmarade8265
    @pravinmarade8265 2 года назад +4

    एकच नो. भावा

  • @sanjaythakare6748
    @sanjaythakare6748 2 года назад +5

    लय भारी

  • @jitudadachaudhari7468
    @jitudadachaudhari7468 2 года назад +3

    जुना जागेचे महा नेता जितु दादा💪

  • @hemantbagul4059
    @hemantbagul4059 2 года назад +6

    Ekdam bhari👍🏻

  • @MH-yl4rl
    @MH-yl4rl 2 года назад +9

    खुप सुंदर आहे हे गाणं

  • @rajeshuke0103
    @rajeshuke0103 3 года назад +9

    छान!संपुर्ण टीमला खुप खुप शुभेच्छा!जय आदिवासी!जय जोहार!💐😊🙏
    -राजेश चंद्रकांत उके.

  • @kalpeshchaudhari4352
    @kalpeshchaudhari4352 2 года назад +3

    मी आदिवासी माझी संस्कृती.
    खूप छान वर्णन केलं आपल्या आदिवासीं संस्कृतीच.

  • @giridharochaudhari8873
    @giridharochaudhari8873 3 года назад +5

    lay,Bhari,re

  • @akshayumtol5438
    @akshayumtol5438 3 года назад +1

    Kay fari Gan ahe Ahe 🙏 man Gye Gru 🔥🔥🔥

  • @vijaymestry9905
    @vijaymestry9905 2 года назад +6

    न. 1 विडीओ लोकेशन 🌿👌🌿जय शेतकरी दादा 👍सुपर सुंदर विडीओ👌🌿 गीत संगीत 👌🌿

  • @m.d.8986
    @m.d.8986 3 года назад +7

    Kya bat hai
    Kadak
    Abhinandan 💐💐💐

  • @kiranbhoye35
    @kiranbhoye35 3 года назад +5

    1no ahe song

  • @dinkarkuwar6499
    @dinkarkuwar6499 2 года назад +3

    जय आदिवासी

  • @aakashjanathe2747
    @aakashjanathe2747 2 года назад +5

    आदीवासी समाजांतील संस्कृती वर्णन करणारे हे गित खरच खुप खुप सान

  • @panilaljagtap3759
    @panilaljagtap3759 Год назад +3

    मस्त गाना yar मी रोज पहतो very very nice भाई जय aadivashi 💐

  • @teamahwadang397
    @teamahwadang397 3 года назад +6

    Bhavesh Bhai 👍

  • @ajjuguhe8729
    @ajjuguhe8729 3 года назад +2

    मानलो तुला भावा 1 नंबर आहे सोंग

  • @ganeshsuryawanshi4791
    @ganeshsuryawanshi4791 2 года назад +7

    👍👍👍👍👌👌👌👌❤️❤️❤️❤️महेश भावु लय भारी लय मस्त गाणं आहे आवाज भारी आहे subscribe तर पायाच्या आधीच केले लय आनंद वाटला तुमच्या सर्व👍👍👍👍👍👌👌👌👌❤️❤️❤️❤️ टीमच्या हार्दीक आभीनंदण जय आदिवासी

  • @yuvrajpithe2115
    @yuvrajpithe2115 3 года назад +2

    Super song , Aprtim, song. Jai adivasi bhau.

  • @kavitagangode8871
    @kavitagangode8871 2 года назад +6

    Nice song,👌👌👌👌👌

  • @prakashnakara
    @prakashnakara 3 года назад +4

    सुपर सुपर सुपर हिट गाणं मी पहिल्यांदा बघीतलं जवळ जवळ 7 ते 8 वेळा बघीतलं

  • @prking8065
    @prking8065 3 года назад +1

    Kadak ♥️♥️♥️♥️

  • @king-nj4bj
    @king-nj4bj 3 года назад +9

    👍👍👍 nice ...

  • @bhaskarbhoye2918
    @bhaskarbhoye2918 2 года назад +3

    वा मस्त गाणे आहे.

  • @dattukapse9163
    @dattukapse9163 3 года назад +5

    पूढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @tusharshingade932
    @tusharshingade932 3 года назад +5

    जय आदिवासी गान खुप मस्त 🇵🇱🇵🇱🇵🇱😍

  • @ajitghugase9282
    @ajitghugase9282 2 года назад +5

    लय भारी👌

  • @gaikwaduttam66
    @gaikwaduttam66 3 года назад +5

    भावेश बागुल सर & टीम तुमचं मनापासून अभिनंदन खूप सुंदर गाणं आणि विडिओ शुटिंग केली आहे, आदिवासी संस्कृती, राहणीमान, खूप चांगल्या पद्धतीने दाखवलं आहे , धन्यवाद सर पुन्हा एकदा

  • @ashokpatkar6786
    @ashokpatkar6786 2 года назад +7

    🌿🍃 छान छान आहे

  • @birsafilmproduction886
    @birsafilmproduction886 3 года назад +9

    खुप छान संगित, बोल आणि नृत्य 👌👌👌💐💐

  • @Realmemobile511
    @Realmemobile511 2 года назад +4

    Mast Video Aahe

  • @dhawlyaahire605
    @dhawlyaahire605 3 года назад +3

    सुंदर चित्रीकरण भाऊ

  • @Ganeshuttampawar
    @Ganeshuttampawar 3 года назад +8

    भाऊ एक नंबर गाणं आहे

  • @ushajadhav5435
    @ushajadhav5435 2 года назад +4

    Mast

  • @adivasigroupsadadvihir2669
    @adivasigroupsadadvihir2669 2 года назад +6

    खूप खूप प्रेम भाऊ आणि गाण लय भारी राव

  • @jitudadachaudhari7468
    @jitudadachaudhari7468 2 года назад +5

    मित्र परिवार शुभम तनिया 💪मित्र मडंर हिदू कोकना💪

  • @vishnugavali8415
    @vishnugavali8415 2 года назад +4

    1 nambar ....

  • @shrikantkatelwar2378
    @shrikantkatelwar2378 3 года назад +7

    Bagul brothers super duper superstars....pakka bes gana....

  • @ukharamwaghamare6308
    @ukharamwaghamare6308 3 года назад +6

    खूप सुंदर गाणं अभिनंदन भावेश सर आणि त्यांची टीमचं

  • @Jitesh_Raut_3114
    @Jitesh_Raut_3114 2 года назад +9

    Nice song and video.....

  • @yuvrajshelkande5669
    @yuvrajshelkande5669 2 года назад +4

    Khup छान

  • @rajbhoye
    @rajbhoye 3 года назад +6

    ज्यामच भारी

  • @Dhanu_bhoye_88
    @Dhanu_bhoye_88 2 года назад +4

    आदिवासी भागातील दाखवलेली वास्तव परिस्थिती...👌👍👍

  • @Rajeshkanse
    @Rajeshkanse 3 года назад +7

    Akdham chan Dinesh Dada Darpan tower Kanse Aditya

  • @devidasgavit5389
    @devidasgavit5389 3 года назад +2

    जय आदिवासी,

  • @rajusing4488
    @rajusing4488 2 года назад +8

    Khupch chan

  • @rajubhoye5633
    @rajubhoye5633 3 года назад +4

    1 नंबर भाऊ जय आदिवासी जय जोहर

  • @royal1778
    @royal1778 3 года назад +28

    """कायरे दादा किती मनाला आनंद वाटतो इतकं सुपर बनवलं यार ""👍👌जय आदिवासी"" ""जय शेतकरी ""किती किती शान गायल रे भावा सुपर 💞व्हिडीओ पण नाईस आल रे,,

  • @user-kj2iy7bv9j
    @user-kj2iy7bv9j 2 года назад +3

    🚩जय आदिवासी 🚩

  • @sanjaygadhave383
    @sanjaygadhave383 2 года назад +5

    Bablu patil sir great

  • @wrbala12
    @wrbala12 3 года назад +2

    Nice music🎶 and song🎵 👏👏👍👍👍👍👌👌👌

  • @mi_sanketjadhav__
    @mi_sanketjadhav__ 3 года назад +7

    खूपच अप्रतिम असे ""पोरगे भात लावाय येजो""गाणे तुम्ही प्रकाशित केले आहे.💫❤️ एकदम निसर्गमय आणि भात लावणीचे अप्रतिम असे दृष दाखवले.🎶🎶 तुमचे गाणे आणि गाण्याची रचना खूपच आवडली...✨👍🏻.लवकरच असेच गाणे आम्हा प्रेक्षकांच्या भेटीसाठी आणावे ...🤗best of luck..👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

    • @BhaveshBagulMusic
      @BhaveshBagulMusic  2 года назад +1

      हो नक्की

    • @janardhanmanbhav4875
      @janardhanmanbhav4875 2 года назад +1

      Nice song

    • @laxmanchaure1985
      @laxmanchaure1985 2 года назад +1

      अप्रतिम गाणे सर्व गोष्टींनी परिपूर्ण असे गाणे आहे. हे गाणे प्रेक्षकांना खूप आवडत आहे. सूरगाण्याची एक वेगळी ओळख महाराष्ट्रात निर्माण होईल.बागुल पुढील वाटचालीस शुभेच्छा.

  • @nandiniwaghmare5251
    @nandiniwaghmare5251 3 года назад +2

    सुपर हिट गाणं, भावेश मित्रा फारच छान, आपला सुरगाणा कोणत्याही क्षेत्रात मागे नाही, चित्रपट हा आपला व्यावसाय नाही पण आपण या ही क्षेत्रात उत्कृष्ट काम करू श्यकतो याचं आपण जिवंत उदाहरण दिलं आहे,,,,, जबरदस्त चित्रीकरण आणि सुरेख जशी गीत रचना आणि गीताला शोभेल असा आवाज आणि उत्तम रित्या केलेलं नृत्य दिग्दर्शन व्वा सर्वच कसं छान,,,,,,,,,,, मित्रा खुप खुप अभिमान 👍👍

  • @avinashkharpade2854
    @avinashkharpade2854 3 года назад +10

    अप्रतिम अभिनय सहित संपूर्ण टीमची यशस्वी यशवंत कामगिरी ✌👍

  • @jitudadachaudhari7468
    @jitudadachaudhari7468 2 года назад +4

    नवीन महा नेता चदर पाडवी 😎

  • @Vaibhavpadvi171
    @Vaibhavpadvi171 3 года назад +9

    Jay Adivashi

  • @ishwarmoule1002
    @ishwarmoule1002 2 года назад +3

    Naic

  • @KunalBaswatmusic
    @KunalBaswatmusic 3 года назад +8

    Khupach bhari song😍😍😘😘 and music🎹🎹🎹...🌾🌾🌾🌾🌾🌈🌈🌧🌧

  • @kiranbhoye8200
    @kiranbhoye8200 3 года назад +3

    अप्रतिम ❤️❤️
    जय आदिवासी 🇵🇱🇵🇱
    जय जाहोर 🇵🇱🇵🇱.....

  • @BHBharatBhramanti
    @BHBharatBhramanti 3 года назад +4

    बागुल साहेब अतिसुंदर .....आपला प्रयास खूप चांगला आहे .पुढे असेच नाव नवीन व्हिडीओ आदिवासी जीवनावर आधारित तयार करा .पुढील वाटचालीस खूप साऱ्या सुभेछ्या .धन्यवाद .

  • @DJaShokFS
    @DJaShokFS 2 года назад +10

    Congrats bhau... For 1M+ crossed,😍😍😍

  • @mahendrapadavi8101
    @mahendrapadavi8101 3 года назад +6

    खूप छान. संपूर्ण टीमचे अभिनंदन. 🌹🌹🌹

  • @girishborse6203
    @girishborse6203 3 года назад +1

    खूपच छान गाण्याची रचना

  • @rupchandkadale8723
    @rupchandkadale8723 3 года назад +7

    खूप सुनदर गाणे आदिवासी संकृती आण्या मध्ये दाखवली आहे🌹🙏👍

    • @pushprajlakhan6367
      @pushprajlakhan6367 3 года назад +1

      सुदर असेच गाणे लिहत जा आदिवासी सस्कृती जपा

  • @Kantilal_waghmare-All_Band_
    @Kantilal_waghmare-All_Band_ 3 года назад +6

    👍👌🎉🎊🌹Super nice 👍👌🎉🎊🌹