पलसाचा पान . Palsaca Paan . HEMANT MADHA . SANJANA RAVTE .KIRAN VARTHA | DARSHANA JHIRVA.
HTML-код
- Опубликовано: 1 апр 2022
- पलसाचा पान |Palsaca Paan | FULL VIDIO SONG |HEMANT MADHA- SANJANA RAVTE | |KIRAN VARTHA | DARSHANA JHIRVA| SANJANA RAVTE
Singer - |HEMANT MADHA SANJANA RAVTE
Lyrics- |HEMANT MADHA
Music - BABALU PATIL | D J AKSHAY
LEBAL - MADHA BAND MUSIC
|KIRAN VARTHA |DARSHANA JHIRVA|
ती - पलसाचे पान नांगया बेस नां
तारप्याचे म्युजीक व नाचया ठेस
🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼
तो -पोरी तारप्याची म्युजिक वाजून दे
नां पोरां पोरींला नाचुदे.....
पलसाचे पान नांगया बेस नां
तारप्याचे म्युजीक व नाचया ठेस🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
मुखडा 1
तिनी रंगाची तीन सुडकी आणली तुह्या बाजारशी
आहेस तु माझी लाडकी.. तुला तारपा नाचाया हऊस कॅची....
-नां यो तारप करी वाजवी बेस नां
तारप्याचे म्युजिक वर नाचाया ठेस
पलसाचे पान नांगया बेस नां
तारप्याचे म्युजीक व नाचया ठेस
🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼
रंगाने गोरी तु रूप वान
लिटाट्या माळेल तुह्या केसांना
नाहीं बारीक मी झालू मोठी
पोस्या रं मी झालू लोठी
नां नाचुन पोरी आली रंगान नां
तारप्याचे म्युजिक वर नाचाया ठेस
पलसाचे पान नांगया बेस नां
तारप्याचे म्युजीक व नाचया ठेस🎹🎹…
👌
𝑇𝑢 𝑗𝑎 𝑛𝑖𝑡𝑒𝑠𝑎 𝑛𝑎𝑏𝑎𝑟𝑎 𝑑𝑎𝑦 𝑛𝑎
आमची आदिवासी गाणे आणी अभिमनास्पद्.....जय आदिवासी जय जोहार🙏
अशी गाणी एकुण गर्व होतो मी आदिवासी असल्याचा
गाण्याची एकदम सुरेख वाक्य रचना केली आहे आणि संजना ताई चा गोड असा आवाज
जय आदिवासी जय जोहार जय बिरसा
शानदार,गाणे,
P
संजना ...खुप अॅक्टींग छान..चेहर्यावर छान भाव❤
हरवलेली आदिवासी संस्कृती आणि कला
जोपासताय .🙏❤
खुप मजा आली ❤
मला फारशी भाषा समजत नाय, पण तुमची प्रगती बघून मला आनंद होतो,
खूप चांगला गीत,
खूप चांगले कलाकार,
मला रोज एकोशी वाटतो,
मस्त,
Ya bhashela aplya maticha sugandh aahe. Me Palgharkar ahe
❤
Supar 👌
जबरदस्त
किरण भाई झक्कास एकदम झक्कास अभिनंदन पुर्ण टीमचे
O
@@tulshiramdongarkar8865 7
@@tulshiramdongarkar8865 Yl6l
Far bess... Sa nach👌👌👌👌👌
Johar ..
Khup chan nice Song
जय आदिवासी जय जोहार 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूप छान आहे
Supar hit
Supar.ak.nambar👌👌👌👍
Nice song जय आदिवसी
वाव! खूपच सुंदर साँग आहे verry nice
हा गाण्याचा मला to be continue पहा यच आहे मला खरच हा गाण कोणाशी तरी जीवनात घडलेली असेल अस माझ्याशी झालाय मस्त खरच मस्त सॉंग बनवले आहे
Kadak bhai
खुप छान आहे गाणं आवाज खूप छान आहे ऐकदम कडक कला खूप छान आहे
पलसाचा पान (द-र्श -ना) नक्कीच फारूच
बेस नाच,,,, super choreography,,,
मस्त गाण झाले आहे हेमंत दादा असेच पुढे चागलं चागलं गाणे काढत रहा
लास्ट सीन मस्त आहे मनाला लागून जातो
madhe dada mast song. aadhivasi sunskruti.gana bagun far maja aaliiii..
एक नंबर साँग 🎉🎉🎉
कोकिळा सारखा आवाज आहे संजना रावते चा💐👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Must Song Ahe Dada
तारप्याची मुझिक ह्या पेक्षा तरप्याच्या तालावर नाचाया बेस हा शब्द वापरला असता तर अजून चांगलं झालं असतं .✊👍
मस्त आहे
खूप छान जय आदिवासी
छान गाण आहे.
क
ड
क
.... खुपचं सुंदर पारंपरिक गीत...
मन भरून आलं..
गायन खुपचं सुंदर...
सलाम आहे... सर्वांना...
पुढिल वाटचालीस शुभेच्छा....
खरच कडक
ruclips.net/video/4P-NT5xVjQ4/видео.html आवडलं तर शेर करा...
Very nice kiran vartha hemant madha dada😘😎
Very nice song 🎵👌
Hemant Madha
फार बेस गाणं आहे
Palsacha pan disaya bes aani tarpyvr nachaya tes khup chan song hemant dada
Kup sundar 👌
Kay gani aahe ekdam ok madhi aahe 👍🏻👍🏻🌺🌺🌺💝💝
कडक भावा 👍👍
सुंदर गाणी ❤️❤️👍🏼👍🏼🙏🏻
👍जय आदिवासी जय joha👌
खुप छान गाणं
पारंपारिक गाण्यात संजना बाई चा आवाज एक नंबर अशतो 🎤🎼👌👌👌👌👌👌
1
आगरी.कोळी.आदिवासी.कुणबी.हि.एकच.जमात.हाय.कारण.आपले.गाण्यांना.कणाचीच.तोड.नय.हाय.आयसीच.गाणी.दाखवत.जा.तुझे.गाण्यांना.चिकार.फेमस.होऊन.दे.हि.आये.एकविरा.पायासी.प्रार्थना.जय.आगरी.जय.कोळी.जय.आदिवासी.जय.कुणबी.
लय भारी
खुप छान गाणं दादा तुमचं आहे
जुनी परणपराजपली आहे. हया गण्या मध्ये.
मस्त👌☺️
Mst .....gaan.....✌😇
फारुच बेस बेस बेस🥳🎉🎉🎉🎉
ह्या लूक मध्ये दर्शनाला पाहून मराठी हीरोइन सुनिता पाटील ची आठवण होते 🤗👌👌
खूप खूप छान, पुढच्या गाण्यासाठी all the best
1 नंबर आहे गाणे
अ प्रतिम गाणं हेमंत भाऊ तारपा डान्स सुध्दा खूप सुन्दर असच आपल्या आदीवासी समाजाचं नावं पुढे घेऊन चला ।। जय आदीवासी ।।
Kiran dada tujh songs mala far aavadte 1number
Jabardast 👍👍
Farach chyan song 🌺🌺🌺🌺🌴🌴🌴 मस्त तारपा नृत्य I like hemant n Sanjana cha आवाज छान आहे
खुप छान गाणं आहे हेमंत दादा Superb
Mast gan bhau....mast
Naice song
एकच नंबर सोंगं आहे ऐकायला पण छान वाटत
खुप छान सोंग खुप आवडल 👍👌👌👌
जय महर्षी वाल्मिकी जय आदिवासी
Nice song
फारुच बेस वेल डन
मला हे गाणं खुपचं खुप मना पासून आवडले आहे
MLA pan 😍khup Chan gani aahe
मस्त
Khup chan song ani dance 🕺💃
Kar aadivasi
अप्रतिम गाणं
नाइस साँग
खूप छान गाणी आहे 👯♂👯♂👯♂👯♂
Adivasi nice song aahe
एकदम मस्त
फारूच बेस गाना......👌👌👍👍🎉🎉🎉
फार बेस गाना दादा
Mast heman Dada Kiran Dada 👌👌👌👌👌
ऐक नंबर गाणी आणि सर्व ठीम खूप छान नाचत होतो
Khup chan song 👌👌
मस्त गाना हाय
1 नंबर
हेमंत मस्त गाणं
👌👌👌👌
Sundar geet
Nice song bhai
Super song
Chhan song aahe
मस्त है गाना
जय आदीवासी जय जोहार 🙏🙏🙏🙏
Ekch nomber gan❤
Kiran cha shevtacha lay bhari sin aahe mala zabdast aavdla
Aapn tya mulgi var prem krto aani ti mulgi dusryavar prem करते aani किरण ragane pahato त्याचा एक्टिंग khup आवड़ली आनी aamchya गावच्या मुलाना khup आवडल आणि प्रत्येक जण माला विचारत होते कुठला सौंग्स आहे पालघर जिल्यातील विडियो आहे आपण त्याना कॉल करू एकात दिवस भाऊ मी RG Gangurde कळवण कर (कसमादे-खांन्देश)🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰😍😍😍👫👫👫
👍👌
Khup chhan vatl❤
😋😍😍😍🥰 super ...na far bes aayky ho
फारूच बेस वा वा भावा,
👌👌👌
Nice songs boss मस्त आहे keep it up
खुप छान
Nice video
Nice song 👌👌
सर्व कलाकाराचं अमोल फिल्मस् पुणे तर्फे खुप खुप शुभेच्छा.अभिनंदन .
Kddddk bhai 1 नंबर 💖✨️🥳🥳
Palsacha पान मस्त 👌👌🌹🌹👍👍
दादा खुप मस्त गान आहे
तसच अक्टिंग पण खतरनाक