ag pori tu sapnat ye na | अग पोरी तू सपनात येना | new gavthi song

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 мар 2021
  • #gavthisong #lovesong #satishvishe
    ag pori tu sapnat ye na | अग पोरी तू सपनात येना | new gavthi song
    विशेष आभार
    डॉ वैभव देशमुख
    पांडुरंग गोवारी (सरपंच)
    किरण गहाला मा .(सरपंच)
    रामदास फडवले ग्रा .प .(सद्स)
    सुधीर दांडेकर
    कलाकार
    किरण वरठा ,ऐश्वर्या हन
    व्हिडीओ शूट व एडिटिंग
    sacchya420 तारपा स्टुडिओ(९५१८९९६१७८)
    गीतकार गायक
    शांताराम वाघ
    संगीत कार
    कल्पेश भोईर
    सतिश विशे 8805069066
    प्रोडयुसर
    मनोज डावरे
    7875277771
    रेकॉडिंग
    K K स्टुडिओ अंबाडी
    डान्सर
    राहुल भावर चंद्रकांत चवधरी
    मोहन जनाठे मंगेश गरेल
    रघुनाथ चवधरी श्याम मोहंडकर
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 2,9 тыс.

  • @Ajaygungune-ce3kg
    @Ajaygungune-ce3kg 2 месяца назад +6

    2024 मध्ये पण मी हे गान ऐकत आहे.

  • @reporteronemanshow
    @reporteronemanshow 2 года назад +883

    आमच्या शहापुर(ठाणे) च्या मासे विकणाऱ्या बाळू दिवे या आदिवासी मित्राने सुंदर आवाजात गायल्याने भरपूर लोक गाणं शोधत आले,तसेच शांताराम दादांच्या व टीमच्या मेहनतीला देखील सलाम

  • @devidasshelke6848
    @devidasshelke6848 2 года назад +44

    खरंच ! मासे विकणारा व्यक्तीचा विडिओ वायरल झाला आणि आम्ही या गाण्याची शोधाशोध केली तर आम्हाला हे ओरिजनल अतिशय सुंदर असं गायलेलं आणि चित्रीकरण केलेलं गाणं सापडलं.खुप खुप आवडलं सर्व कलाकारांचे अभिनंदन 🙏

  • @nivruttijadhav7737
    @nivruttijadhav7737 2 года назад +96

    1 नंबर गाणी आहे...हे गाणी शहापूर मधल्या वळशेत गावातील भावा मुले खूप प्रसिद्ध झाला आहे..

    • @mayurimusic906
      @mayurimusic906  2 года назад +3

      Thyank you

    • @vinodtupe5346
      @vinodtupe5346 2 года назад +1

      Sapgaon cha ahe

    • @anilbartatde1234
      @anilbartatde1234 2 года назад

      Kon sangto balya mule famous song zal... He song aadhich famous kely aamchya dadadechya kalakaranni

    • @nileshbhagare5703
      @nileshbhagare5703 2 года назад

      @@anilbartatde1234 कोणाला माहीत नव्हता हा सॉंग

    • @sanjaylahange35
      @sanjaylahange35 2 года назад +3

      हे गाणे कधीच मिलीयन पार केले आहे. बाल्या आता आला गाण्याची वाट लावायला. ओरीजनल गाण्याची शब्द रचना बघा जरा समजेल तुम्हाला शांताराम वाघची सर्व गाणी विक्रमगड मध्ये फेमस आहेत.

  • @VISHALBROTHERS
    @VISHALBROTHERS 3 года назад +83

    असं मला वाटते. या गाण्यातून कोणाची तरी मनातील खरी भावना मांड्याचा प्रयत्न केला आहे. छान👌 गाणं पण छान आहे 👌
    आणि किरण दादा वरठा सुपर एक्टिंग.
    सुपर डान्स 👌

  • @bhagyashreepawar5869
    @bhagyashreepawar5869 Год назад +177

    मासे विकणारा बाल्या सिंगर आता या जगात नाहीये
    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

    • @mahanteshagre6366
      @mahanteshagre6366 Год назад +2

      Omg .kase jhale

    • @yogeshmagar4236
      @yogeshmagar4236 Год назад +2

      Miss you balu 💐💐

    • @mukta.sagar.fanclub
      @mukta.sagar.fanclub Год назад

      @@mahanteshagre6366 panyat budale

    • @THOKYA-BHGAT
      @THOKYA-BHGAT Год назад +2

      @@mahanteshagre6366 panyat Budun zhala

    • @manojlightings5064
      @manojlightings5064 Год назад +4

      हे गाणं त्याच नाही शांताराम दादाचं आहे विक्रमगड जव्हार

  • @user-yb6te1wo4g
    @user-yb6te1wo4g 2 года назад +152

    खूप छान 👌... हे गाणं खूपच छान आहेत ह्या गाण्याचा क्रेडिट त्या आदिवासी मासे विकनाऱ्या माणसाला दया त्याच्या मुळे हा गाणं खूप लोकांनी पाहिलं....

    • @sandeshjadhav1991
      @sandeshjadhav1991 2 года назад

      Hi

    • @ashokkhevalkar8470
      @ashokkhevalkar8470 2 года назад

      Wonderful song

    • @rupeshzugare1738
      @rupeshzugare1738 2 года назад

      दादा ही पूर्ण टीम सुद्धा आदिवासी आहे.

    • @vikasgarel
      @vikasgarel 2 года назад +3

      Ho balya chya adhi ch he gan hit hot aani aata sudha hit aahe त्याची गरज नाही या गाण्याला

    • @akashbhoir1183
      @akashbhoir1183 2 года назад +2

      @@vikasgarel brobar bolas bhava.... Aamhi palgharkar aadhi pasunch hit aahot....

  • @rashmidadhekar6147
    @rashmidadhekar6147 2 года назад +27

    खूपच सुंदर गाणं आहें मासे विकणाऱ्या माणसाकडून गाणे समजले मनाला स्पर्श करणारे गाणे आहे

  • @adv.niteshmhase1958
    @adv.niteshmhase1958 3 года назад +116

    "मी कामावर कोठ कोठ जाय... ना तथ माझा मन लाग नाय "❤️😍 तरुणाईच्या मनाला स्पर्श करणारी लाईन 👌👌🔥🔥

  • @ajaydolhare43
    @ajaydolhare43 3 года назад +54

    दुपारचे नदीवर उंबराच्या झाडाखाली ये ना हे कडवं आदिवाशी पोरा पोरीची खरी कहाणी वाटत मला

  • @nikhilmune7675
    @nikhilmune7675 2 года назад +64

    जाम भारी song 🎵एक आदीवासी बांधवाची हा गाणी गाताना विडिओ व्हायरल झाली आहे मस्त आवाज आहे त्याचा. म्हणून मी सर्च केलं हा song

  • @sandeshsakpal6392
    @sandeshsakpal6392 2 года назад +16

    माझा सारख कोण कोण इन्स्टंग्राम वरील त्या दादा ची व्हिडिओ बघून आले इथे😀😀त्या दादा चा आवाज तर तोडच नाही ❤️❤️👌👌👌

  • @VISHALBROTHERS
    @VISHALBROTHERS 3 года назад +8

    यार भावांनो हे गाणं मला एवढं आवडलेलं आहे कि काय सांगू तुम्हाला.खरंच खूप छान गाणं आहे हे.
    आणि मी जेवढ ह्या गाण्याला शेयर केल आहे. तेवढं कदाचित कोणी केल नसेल.
    खरंच गीतकार गायक आणि सगळ्या कलाकारांचे मनापासून अभिनंदन 💐💐👍👍👍😘😘😘😘😘

  • @Mrsmallgamers
    @Mrsmallgamers 2 года назад +64

    एक माणूस मासे विकताना हे गाणे बोलत होता तो व्हिडिओ पाहून मी इथे या गाण्याला शोधत आलो मस्त आहे हे गाणे

    • @santoshpatil2150
      @santoshpatil2150 2 года назад +3

      होय हे गाणे मासे विकतं असताना बघितले खुप सुंदर अप्रतिम

    • @dilipvekhande9551
      @dilipvekhande9551 2 года назад +1

      Shahapur mjha gav vala ahe to

    • @kishordalvi858
      @kishordalvi858 2 года назад +1

      Balya nav ahe tyach shahapur cha ahe

    • @hemantwaghehw2283
      @hemantwaghehw2283 2 года назад

      Balya cha Navin gana aalay Sangyachi sangi

  • @love-gx1mf
    @love-gx1mf 20 дней назад +2

    आता गावरान मराठी गाणी, जेव्हा भावगीतासारखी शब्दरचना घेऊन येतात, तेव्हा मराठी मनाला आपलीशी करतात❤

  • @gajananghag8190
    @gajananghag8190 2 года назад +11

    खूप छान ...लक्षयात ठेवा आपल्या मातीतील आपल्या माणसाला मान द्या आणि मोठे करा तेव्हा आपण आपोआपच मोठे होणार....
    बाळाकडे असलेली कला दैवी कला देणं आहे ती लाखात दहा लोकांनाच मिळते ह्या मिळालेल्या कलेला पूर्णत्वा साठी त्याला गुरूची गरज आहे.कारण गुरू शिवाय पूर्णत्व नाही.त्यामुळे आणखी चांगल्या सिंगर गुरूचे क्लास जॉइंड करून त्याच्यातील उणीव भरून येईल. कारण गुरू शिवाय माणूस मोठा होत नाही.🙏

  • @prafulkedari5122
    @prafulkedari5122 2 года назад +14

    एका मासे विकणाऱ्या मुला ने जास्त फेमस केलं हे गीत पण खरंच भारी आहे आवडलं आपल्या ला

    • @jagdishnamdevbhoir2777
      @jagdishnamdevbhoir2777 2 года назад +1

      खरं आहे.

    • @user-ki5oy4tf4o
      @user-ki5oy4tf4o 2 года назад

      बाळू दिवे खूप सुंदर गाणं गायले आहे
      अप्रतिम

  • @ankushsawant7600
    @ankushsawant7600 Год назад +15

    ज्यांनी हा सोंग कूप फेमस केलं त्याचं आज निधन झालं भावपूर्न श्रदाजली दादा कूप हिट जाल हे सोंग

  • @nareshmasane2644
    @nareshmasane2644 2 года назад +102

    गाणं छान आहे..माहिती नव्हतं मासे विकणाऱ्या मुळे समजलं 🥰

  • @prabhakarpunjara4811
    @prabhakarpunjara4811 3 года назад +23

    हे गाणे कित्येक वेळा बघितले आहे पण मन शांत होत नाही. अतिशय सुंदर गाणे.

  • @sanjaybhoir7282
    @sanjaybhoir7282 3 года назад +27

    दादा फारसा रं बेस गाना काहाडलास ,फारुच आवडला आहे.आपले गावठी पोरापोरींची खरी कहानी दाखवली .असीच गानी आझुन काढजास,आम्ही नागत रहुन .तुम्हालं congratualations आणि पुढचे गान्यासाठी best of luck

  • @nageshkadlag4368
    @nageshkadlag4368 Год назад +6

    भारी ओळ घेतली शांताराम दादांनी, 'अग पोरी तू सपणात ये ना' आजकाल प्रत्येक मुलाच्या मनात हे असतं..मस्त गाणं आहे. महाराष्ट्रात आदिवासी गाणे फेमस होण्यास हे तीन गाणे पहिले महत्त्वाचे आहे --- होती ती पोर,अग पोरी तू.. आणि मिलाय येणं..,या गाण्याचं वेगळपण अस की त्यांची भाषा,म्युझिक,आणि साधे कलाकार . अग पोरी... या गाण्यातील कलाकारही असेच आहे. किरण आणि ऐश्वर्या यांचा डांस मस्त आहे. या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा..!

  • @dailyscaryFacts
    @dailyscaryFacts 17 дней назад +1

    बाळा तुझ गाणं ऐकताच राहो वाटत पण तू कुटच दिसत नाही खूप छान गाणं आहे 👍👍👏👏

  • @manojvasavala8285
    @manojvasavala8285 3 года назад +27

    खूप सुंदर गाणे आहे.'रंजू वेळा झालो तुझ्यासाठी' गाणे ज्या प्रमाणे चालले आहे. त्याप्रमाणे हे गाणेही Top वर चालेल. अशीच नवीन-नवीन गाणी बनवत राहा. आपल्या गाण्यांनी पालघर मध्ये धुमाकूळ घातलाय.. खूपच छान.💐💐💐

  • @trekkingsight4934
    @trekkingsight4934 3 года назад +180

    कोणा कोणाला हे गाणे परत परत बघायला आवडते.❤️❤️❤️❤️❤️👍

  • @omkarwarghade1998
    @omkarwarghade1998 2 года назад +745

    खूप सुंदर गाणी आहे खूप आवडला हा गाणी डान्स सुद्धा सुंदर केलाय येवढे दिवस माहीत नव्हता हे गाण ! पण एक मासे विकणाऱ्या व्यक्ती मुले हा गाणी शोधत होतो ..👌👌👌🤘

  • @rajshreemhatre3303
    @rajshreemhatre3303 2 года назад +359

    ओरिजनल आवाजा पेक्षा मासे विकणाऱ्या दादा चा आवाज भारी वाटतो ऐकायला 👌

    • @Diptimhatre0567
      @Diptimhatre0567 2 года назад +7

      Tyachach aavaj aahe

    • @sainathtare5044
      @sainathtare5044 2 года назад +6

      @@Diptimhatre0567 या गाण्याचा गायक वेगळे आहे आणि शहापूर मधले फेमस दादा वेगळे आहेत

    • @sharadpatil9409
      @sharadpatil9409 2 года назад +2

      👌👌

    • @anilahire8430
      @anilahire8430 2 года назад +3

      Hoy agdi barobar ani tyachyamulech me hi song search keley

    • @sandeshgulgule3561
      @sandeshgulgule3561 2 года назад +1

      Barobar bolla bhau

  • @ManojDumadeMD
    @ManojDumadeMD 3 года назад +11

    wow हे गाणं आल्यापासुन दुसर गाण्यापासुन सुरवात होत नाही १ नंब्बर भावा

  • @anandbochal8611
    @anandbochal8611 3 года назад +45

    माझा आवडता गाणं झालंय मी हे गाणं 100वेळा बघितलं असेल
    जबरdasta गाणं आहे

  • @deepakpatil4665
    @deepakpatil4665 2 года назад +13

    खुप छान.
    कीतीही वेळा ऐकल तरी गाण्यातील जादू संपत नाही.
    डान्स सुध्हा खूप खूप छान.

  • @Mayurbhoir5
    @Mayurbhoir5 2 года назад +8

    ह्या गाण्यामध्ये मला सुरवातीची म्युझिक खूप आवडली. आणि तितकाच गाणं पण खूप झकास आहे.
    १ like १ comment नक्कीच बनते.

  • @jyotidokphode2554
    @jyotidokphode2554 3 года назад +45

    खूप चांगल गाणं आहे.15 ते 25 वर्ष असणारी मुलांना खूप आवडत गाणं आहे best of luck.

  • @nareshbujad5961
    @nareshbujad5961 3 года назад +6

    मला आवडलेल हे पहीलच अस गाण जबरदस्त सर्व कलाकारांचे खुप खुप अभिनंदन पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

  • @shantaramsurkar2851
    @shantaramsurkar2851 2 года назад +6

    खूप छान गाणं आहे मासे विकणाऱ्या मुलाचा काय आवाज आहे लाजबाब क्या बात है 👍

  • @connectdev3144
    @connectdev3144 2 года назад +7

    एका मासेवल्या मुलाचा व्हिडिओ पाहिला आणि हा गाणे शोधत इथे आलो.... ❤️❤️❤️

  • @iamkailas_6789
    @iamkailas_6789 3 года назад +5

    Divas Ratra hech song ekatoy...kay magic ahe kay mahit nay...pan directly heart la touch hote song...❤️❤️❤️

  • @vishalrathod3797
    @vishalrathod3797 Год назад +45

    ज्याने आपल्या आवाजातून आणि गाण्यातून जी जादू केली असा कलाकार आता आपल्यात नाही याच खूप दुःख आहे .....🙏 ओम शांती....🙏

    • @santoshmhatre5983
      @santoshmhatre5983 Год назад

      भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

    • @dishapatil190
      @dishapatil190 Год назад

      ​@@santoshmhatre5983 😊😊

    • @sdiwa4971
      @sdiwa4971 Год назад

      गान लिहल कोणी गाण्याची रचना केली कोणी गायलं कोणी आणि आभार मानतात कोणाचे 😒😏

  • @pinkeshshelar9154
    @pinkeshshelar9154 2 года назад +5

    मासे विक्रेता लय फेमस केले हे गाणे त्याचा आवाज पण खूप छान 👌👌

  • @omengineer777
    @omengineer777 2 года назад +11

    अप्रतिम पारंपरिक गाणं सर्व मर्यादा पाळून उत्कृष्ट शूटिंग,सत्य वाटणार कलाकार ही ओरिजनल शब्द रचना खूप सुंदर, ऐकायला आणि बघायला खूप छान

  • @vijayshingda2964
    @vijayshingda2964 3 года назад +74

    आपल्या बोली भाषेतील गाणं....असल्यामुळे खूप जवळच आणि सतत ऐकायला वाटतं.......❤❤

  • @manojpanatale5112
    @manojpanatale5112 3 года назад +68

    फार वेळा गाणा ऐकला मी त...फारुच बेस आयकायुच वाट😍😍😍😍 आवाज हो बेस ना गाणा हो बेस...👌👌👌😀

    • @shantaramwagh8294
      @shantaramwagh8294 3 года назад +3

      🙏🙏🙏🌷🌷🥀🥀💐💐

    • @sandipwaghyoutube3260
      @sandipwaghyoutube3260 3 года назад +2

      मी पण रोज ऐकतो यूट्यूब ओपन केलं की पहिलं हे song प्ले करतो.बोल खरच 👌👌😊मस्त वाटते ऐकायला..

    • @manojpanatale5112
      @manojpanatale5112 3 года назад +4

      खरच खूप चांगलं गाणं आहे हे....👌👌👌 I like it...❤️

    • @statuskiduniya8286
      @statuskiduniya8286 3 года назад +3

      Ho na

    • @2STARGAMINGMH48
      @2STARGAMINGMH48 3 года назад +2

      Kharcha na Bhai

  • @ashokpatil9811
    @ashokpatil9811 2 года назад +3

    हा गाना ऐकायला खूप छान वाटते मासे विकणाऱ्या मुलामुळे हा जास्त प्रसिध्द झाला

  • @timepass-mj6bs
    @timepass-mj6bs Год назад +2

    या माणसा मुळेच हे नावारूपास आले. या सगळ्यांनी मिळून त्याच्या कुटुंबास मदत करावी ही अपेक्षा.

  • @palghar-avinash
    @palghar-avinash 3 года назад +9

    गाणं मस्त झाला दादा
    गाण्याला सुर ताल मस्त आहे
    अॅक्टिंग पन मस्त आहे
    ताई नाचते भारी
    मि कामावर कोठ कोठ जाय
    तिथे माझा मन लागं नाय
    हि लाईन छान आहे 👌👌

  • @spruhatumbda2513
    @spruhatumbda2513 3 года назад +13

    फार भारी वाटते हा हे गाणं ऐकायला 👍

  • @user-fz9sr7oz3e
    @user-fz9sr7oz3e 2 года назад +4

    मासे वाल्या दादा मुळे हे गीत ऐकायला मिळाले
    खूपच सुंदर गीत आहे अन डान्स पण खूप छान केला आहे

  • @narayandaroda2804
    @narayandaroda2804 Год назад +2

    या गाण्याचे गीतकार आणि खरे गायक शांताराम वाघ दादा आहेत..
    परंतु या गाण्याचे गोड बोल बोलून सर्वांना वेड ज्याने लावले तो म्हणजे बाल्या सिंगर तो आज आपल्यात नाही..

  • @sunilsapate7481
    @sunilsapate7481 3 года назад +14

    आताच्या सिझन चा 1नंबर हिट साँग /मिलियन लवकरच

  • @sannydhangadaofficial2504
    @sannydhangadaofficial2504 3 года назад +4

    हे गाणं शोधून थकसो आज सापडलं एक नो गं आहे अशीच गाणी बनवत जा आपले भाषेत ताई डान्स पण मस्त करते 👌🔥🔥🔥🔥

  • @sameerrane8037
    @sameerrane8037 2 года назад +5

    बाळा सिंगरमुळे हे गाणं जास्त हिट झाला आहे ,गीत खूपच सुंदर आहे ,सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन ,व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..💐💐👌👌👍👍☺️☺️

  • @rrmhatre1992
    @rrmhatre1992 2 года назад +9

    भावांनो हा गाणी मासे विकणाऱ्यामुळे खूप प्रसिद्ध होतोय.... या गाण्याच्या इन्कम मधून 10% त्या मुलाला देण्यात यावे.

  • @ganeshgujar7734
    @ganeshgujar7734 3 года назад +24

    1 नबंर गाणा आहे भाई पहलीबार आईकला मनाला लागला👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @Rushi-zl4fh
    @Rushi-zl4fh 5 месяцев назад +4

    अतिशय सुंदर गायलाय आपल्या मित्राने , आणि यातला आपल्या आदिवासी भाषेचा साधेपणा आणि गोडवा मनाला सुखावून जातो

  • @pankajb.kamble7429
    @pankajb.kamble7429 2 года назад +3

    गरजेचं नाही की तुमच्याकडे चांगले कपडे हवे,चांगला आवाज हवा,चांगला कॅमेरा हवा,चांगले लोकेशन हवे,चांगले रूप हवे, मित्रांनो तुम्ही या सगळ्या गोष्टी शिवाय हे सगळं करून दाखवलं. खरंच मनापासून आवडला सगळं काही. अभिनंदन.🎉

  • @arvindpatil3346
    @arvindpatil3346 2 года назад +338

    एक माणूस मासे विकतो त्याची क्लिप पाहून गाणी बघायला आलो 🙏🙏🙏

  • @sumitgpatil
    @sumitgpatil 2 года назад +46

    एक क्लिप viral होत आहे, त्यात एक मासे विकणारा हे गाणं गातोय, ते पाहून इथे आलो...😍

  • @shankarhandava
    @shankarhandava 3 года назад +17

    पालघर चे पहिलं गाणं असेल जे ❤️❤️❤️❤️ ला स्पर्श करतं.... एकदम फ्रेश गाणं 20 milion साठी खूप खूप शुभेच्छा 👍👍👍👍👍👍

  • @sachinjadhav2402
    @sachinjadhav2402 2 года назад +2

    🤗🤗🤗हे गाणं ऐकून जीवन जागल्या सारखं वाटतं खूप खूप आभारी आहे असे गाणं दिल्या बद्दल न.1song,1️⃣✔️👍👌👌👌

  • @babanchirate8840
    @babanchirate8840 2 года назад +17

    एक क्लिप viral होत आहे त्या एक मासे विकणारा मुळगा गाणं गातोय ते पाहून इथे आलो...🥰🥰

  • @santoshlakhan5392
    @santoshlakhan5392 3 года назад +5

    खूप खूप सुंदर गाणं आहे किती वेळा ऐकलं तरीही मन भरत नाही (आपला जमेल त्या नवरातीतला) खूप जबरदस्त शब्द वापरलेत

  • @nileshv5173
    @nileshv5173 3 года назад +9

    माझा मित्र बोलला अस 1 सोंग आहे लाव ना म्हणून प्ले केल पण खरंच " त्यापेक्षाही मी खूप वेला गाणं ऐकलं खूपच छान 😍....
    💞💤💤💤

  • @mahadeo4618
    @mahadeo4618 Год назад +1

    बाल्या च्या आवाजात दोन गाणी आलोमी ते रातीला आणि वारीला कोण जाईना ह्या गाण्यावर क्रिएटिवी पहायची आहे ❤🎉

  • @harshpatilvlog.
    @harshpatilvlog. 2 года назад +16

    खूपच सुंदर गाणी आहे 😍👍👌
    छान असा गाणी गायला आहे,
    संपूर्ण टीमची मेहनत 1NO 😍👌👌

  • @BalkrushnaBij
    @BalkrushnaBij 3 года назад +7

    Song khupch bhari video editing pan mast ahe 👍👍👌👌

    • @bbcbjnj
      @bbcbjnj 3 года назад +1

      Thanks

  • @avinashdhinde4484
    @avinashdhinde4484 3 года назад +3

    पहरच मस्त 👌दादा हो
    आपली माणसांची ची गाणी तीपण आपलेच आवाजात
    ना ओढी बेस
    खेराच दादा हो मन जिखला तुंही
    जोहार.
    जय आदिवासी..
    यापुढे ही अशीच गाणी आई कायला भेटतो हीच इच्छा.

  • @jaywantshingole6354
    @jaywantshingole6354 2 года назад +3

    वाळशेत शहापुरच्या मुलामुळे हे गाणे फेमस झालंय 👍,तरी पण ओरिजिनल विक्रमगडकर गाणे झक्कास 👌👌👌👍👍👍

  • @dilipahire1799
    @dilipahire1799 2 года назад +8

    खुप छान आणि सुंदर गाणं आहे.. मला खूप आवडले..हे गाणं त्या विकणारा मुला मुळें जास्त प्रसिद्ध झालं आहे...

  • @rajubhurkud4206
    @rajubhurkud4206 3 года назад +6

    आता तर dj वाल्यांची पण धम्माल म्युझिक वाजायला आणि पोरांची कमाल नाचायला

  • @Banjo_Premi_Kavi
    @Banjo_Premi_Kavi 3 года назад +20

    जय आदिवासी ❤️❤️👍👍

  • @kevaltungar7043
    @kevaltungar7043 10 дней назад +1

    खूपचं सुंदर गायन....so beautiy❤

  • @sameerthakare2965
    @sameerthakare2965 2 года назад +218

    admin साहेब त्या मासे वाळ्याच्या आवाजात पुन्हा एगदा हे गान रेकॉर्ड करा 101% गान सुपरहिट होईल

    • @mayurdaki6849
      @mayurdaki6849 2 года назад +15

      खरच त्या मासे वाल्या दादा मुलच हा गाणी फेमस झालाय त्या दादा च्या आवाजात रेकॉर्ड कराच

    • @user-yl6mr7ox7v
      @user-yl6mr7ox7v 2 года назад +7

      हा गान त्या भाऊच्या आवाजात अजून फेमस होईल Admin भाई 🙏🙏🙏 त्या भाऊच्या आवाजाला न्याय द्या ही विनंती

    • @somnathkharik7964
      @somnathkharik7964 2 года назад +2

      भाऊ माझा १no. बोललास तु

    • @aanandmestry1706
      @aanandmestry1706 2 года назад

      Tyachyach aavaj aahe

    • @gamexpro5937
      @gamexpro5937 2 года назад +2

      Hoo, 1000% 😍

  • @bunnyrajput6830
    @bunnyrajput6830 3 года назад +5

    Khup chhan Kiran bhava mst song zalay👌🏻👌🏻👌🏻♥

  • @avinashbhoye309
    @avinashbhoye309 3 года назад +6

    Singer च्या voice साठी 👍.

  • @amitbhoirrr
    @amitbhoirrr Год назад +3

    Sadharan mansa asadharan sangeet. Khupach sundar song

  • @user-wc7gu6pd5x
    @user-wc7gu6pd5x 2 года назад +2

    खुप छान आणि सुंदर अस गांण बनवले आहे.मनाला भिडणारं म्युझिक पण सही बसवलत गाण्याला साजेस असं खुप खुप आवडलं.खरच हे गाणं एका मासे विक्रेताच्या तोंडून ऐकायला मिळाले आणि रियल गाण्याचा शोध सुरू केला.रिअल गाणं मस्त सुपर डुपर आहे तुमचं गाणं पुर्ण महाराष्ट्र ला आवडेल . खुप खुप अभिनंदन तुमच्या संपूर्ण टीम च

  • @ravisatputeofficial
    @ravisatputeofficial 3 года назад +19

    Very nice Kiran and Aishvarya
    Super song and Dance
    Sachin bro nice 👍👍👍👌👌👍👍👍

  • @RTTheMusicLover
    @RTTheMusicLover 3 года назад +33

    Wow kya song hai😘😘🎹🎹🎼🎹
    खूप छान, खरंच प्रेमात पाडणार आहे

  • @rajnikantpatil2071
    @rajnikantpatil2071 2 года назад +27

    मस्त गान आहे .मला पण मासे विकायला आला मुलाचं गान बागितल आणि शोधलं

  • @ajayvavare2193
    @ajayvavare2193 2 года назад +5

    खूप सुंदर अप्रतिम 👍👍👌👌👌👌

  • @vijayumbrsada3954
    @vijayumbrsada3954 3 года назад +7

    फारुच बेस गाना आहे 👌👌👌💃💃🕺🕺💯💯👯👯🙋😁😁

  • @mayankkolha5988
    @mayankkolha5988 3 года назад +4

    आपल्या भाषेत गाणं खुपच सुंदर आहे...nice

  • @dcvlog3086
    @dcvlog3086 2 года назад +31

    खूप सुंदर गाणं आहे आमच्या पालघरच्या कलाकारांचे गाणं आहे त्याचं श्रेय दुसर्या व्यक्तीला देऊ नका

    • @deepakpacharne410
      @deepakpacharne410 2 года назад

      त्या दुसऱ्या व्यक्तीची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळेच तुमच्या पालघरच्या कलाकारांचा व्हिडिओ पाहण्यासठी लोक सर्च करत आहेत. उलटपक्षी तुम्ही त्या दुसऱ्या व्यक्तीचे आभार मानायला हवेत कारण त्याच्या निमित्तानेच या गाण्याला जास्त प्रसिध्दी मिळाली आहे. मी सुद्धा त्या दुसऱ्या वकतीमुळेच (मासे विक्रेत्याची क्लिप पाहिल्यामुळे) हे गाणं सर्च केलं.

    • @rajeshwaghmare1677
      @rajeshwaghmare1677 2 года назад

      Ho pan ha gana
      Bala singer mule famous zhala aahe re
      Bala singer 💪💪

  • @samplay1972
    @samplay1972 2 года назад +2

    facebook वर मासे विकणाऱ्या व्यक्तीची ह्या गाण्याची क्लिप बघितली आणि ऑरिजिनल song शोधला... फार आवडला

  • @ankushjadhav8064
    @ankushjadhav8064 3 года назад +3

    खूप छान वाटते गाणे ऐकायला मस्त गाणं आहे मित्रा खूप छान

  • @mahadevyt8675
    @mahadevyt8675 3 года назад +4

    खूप छान song आहे दादा डान्स तर खूप मस्त आहे ❤️😘

  • @rameshpardhi8845
    @rameshpardhi8845 2 года назад +6

    हे गाणं बाळु मुळं हीट झाले

  • @SureshJadhav-xz8qu
    @SureshJadhav-xz8qu 3 года назад +4

    सर्व कलाकारांचे अभिनंदन, आमच्या मनोर व परिसरात एवढे उत्तम कलाकार आहेत,याचे मनापासून ,धन्यवाद, आमच्या सर्व कलाकार,गायक डान्सर यांना ,प्रोत्साहित करणाऱ्या सर्व मान्य वरांचे मनापासून अभिनंदन.

  • @kunalniskate9283
    @kunalniskate9283 3 года назад +5

    कसाक सांगू माला समजच नाही. पण गाण आयकुन मन भरून गेला.
    गाना एकदम जबरा(kadak) आहे

    • @kunalniskate9283
      @kunalniskate9283 3 года назад +1

      पहला प्रयत्न आहे तरी music पण अती म्हणजे अती उत्तम आहे. पुढच्या प्रयत्ना साठी शुभेच्छा भावा /बहीनी.

    • @mayurimusic906
      @mayurimusic906  3 года назад +1

      Thyank you

  • @vishuboss2346
    @vishuboss2346 3 года назад +4

    Bhava song 👌👌 भारी aahe सतत बघाव वाटते 🥰

  • @mayurdeshmukh1519
    @mayurdeshmukh1519 2 года назад +4

    सुंदर गाणे आहे..आणि त्या viral झालेले मुलाने original पेक्षा जास्त चांगले गायले आहे .

  • @vidyakhatode9952
    @vidyakhatode9952 2 года назад +3

    खुप छान गाणे मस्त एका मासे विकणाऱ्या दादा मूळे माहीत झाले हे गाणे त्यानी खुप सुंदर गायले आहे

  • @navnathpadwale4427
    @navnathpadwale4427 3 года назад +13

    फार बेस गाणा आह..👍जय आदिवासी जय जोहार..💪

  • @everyday4732
    @everyday4732 Год назад +5

    बाल्याच गान मस्त हो,,,

  • @sayalipimple1428
    @sayalipimple1428 Год назад +5

    भावपूर्ण श्रद्धांजली बालम........ एका ओरिजनल सिंगरचा असा अंत होणे खूप क्लेशदायक 😞😞😞

    • @dnyaneshwarpalvi8580
      @dnyaneshwarpalvi8580 Год назад

      Bhau kahi ghatpat ny na zal hyachya sobat tapas kara please Miss you bhau

  • @hemantmaule5199
    @hemantmaule5199 3 года назад +7

    आमच्या आदिवासी माणसांमध्ये पण काही कमी नाय खूपच छान मित्रा *जय आदिवासी*

    • @mayurimusic906
      @mayurimusic906  3 года назад

      Thyank you

    • @maheshwaghmare4958
      @maheshwaghmare4958 Год назад

      भावा मि आदिवासी नाही पण पण आदर सर्वचा करतो जगात ना काही लोक आस असतात त्याच्या कडे जे असत ना ती जात पाहून येत नाही माझी जात पण खूप खालची समजली जाणारी आहे पण ... करून दाखवन् हे आपलं कामं

  • @dineshmukane5046
    @dineshmukane5046 3 года назад +5

    खूपच सुंदर गाणं आहे असेच नवीन नवीन गाणी घेऊन 👌🙏🙏

  • @vijaybaviskar8904
    @vijaybaviskar8904 Год назад +39

    जय आदिवासी, जय वाल्मिकी... बाल्या भावा भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🏻

    • @samadhanpatil8356
      @samadhanpatil8356 Год назад

      बाळु भावपुर्ण श्रध्दांजली .आवचचा हिरो होता ....!

    • @santoshmhatre5983
      @santoshmhatre5983 Год назад

      भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @rajendrachavan3574
    @rajendrachavan3574 2 года назад +1

    खूप छान आहे गाणं
    खरंच धन्यवाद त्या मासे विकणाऱ्या भावाचे
    त्यामुळे हे गाणं आम्हाला गाणं माहित झालं.

  • @kirtipatil7669
    @kirtipatil7669 2 года назад +1

    खूप छान गाणं पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटतं. उंबराच्या झाडाखाली भेटणं हे कडवे छान वाटलं डान्स ही सुंदर केला आहे

  • @chetandalvi9390
    @chetandalvi9390 3 года назад +5

    फार बेस गाना आहे👌👌👌