हे गाणं किती वेळा बघितलं तरी मला परत परत बघायलाच वाटते. खूपच सुंदर असं गाणं आहे ऐश्वर्या आणि किरण दादा, सरस्वती मॅडम हे कलाकार या गाण्यासाठी एकदम उत्तम आहेत. आणि जे सीन चित्रीकरण करण आहे ते खरोखरच आपल्या शेतावरची आठवण करून देतात. शांताराम दादा आणि संजना रावते एकदम परफेक्ट मॅच आवाज 👌👌
Ek no aavaj aahe Shantaram dada cha aani Sanjana taicha 1 nomber aavaj aahe kharach ,mast mAla pn ek gana kadava vatate.kharach ,yevada changala aahe.aavaj aani Actor
💐💐💐खूप छान आणि मस्त गाणा आहे. संजना ताई आणि शांताराम दादा यांच्या आवाजाने चार चांद लवले गाण्याला. आणि किरण दादा, ऐश्वर्या ताई आणि सरस्वती ताई यांच्या जोडीने एक नंबर डान्स केला आहे हॅड साॅफ .आहेच चांगले चांगले गाणी आनत रहा आॅलद बेस्ट 💐💐👌👌👌👍👍
OoH 🥳🥳🥳 .. काय गाणं तरी बनवलय ना Nice 👍🏻 ... खुप च सुंदर सोंग . ऐश्वर्या ताई च डान्स Acting .. भाऊच Nice आवाज खुप खुप शुभेच्छा आभारी आहोत 🥳❣️🌍💛❤️💚 . असच येत राहू द्या . सोंग सांताराम दादा
शांताराम दादा गाण्याची रचना खूप सुंदर केली आहे, आणि सुमधुर आवाजात गाणं गायला आहे तुम्ही आणि संजना नी , सरस्वती, ऐश्वर्या आणि किरण दादा सुपर अभिनय साकारला आहे शुभेच्छा सगळ्यांना
सतीश विसे दादा पालघर जिल्ह्यातील Best music director आणि शांताराम दादांचा एक नवीन अंदाज प्रत्येक गाण्यामागे,तसेच एक Hit जोडीतले कलाकार......एका Best song साठी!!!!!
खूप छान गाणे लिहिले व गायले आहे... कलाकार डान्स मस्त 👌👌 पण त्यात एश्वर्या हिचा सुंदर डान्स परफॉर्मस & एक्टिंग.. आणि म्युझिक अप्रतिम... दुधात साखर पडल्यागत...👌👌 संपूर्ण टीम चे अभिनंदन जय आदिवासी जय जोहार ✊️
हे गाणं किती वेळा बघितलं तरी मला परत परत बघायलाच वाटते.
खूपच सुंदर असं गाणं आहे
ऐश्वर्या आणि किरण दादा, सरस्वती मॅडम हे कलाकार या गाण्यासाठी एकदम उत्तम आहेत.
आणि जे सीन चित्रीकरण करण आहे ते खरोखरच आपल्या शेतावरची आठवण करून देतात.
शांताराम दादा आणि संजना रावते एकदम परफेक्ट मॅच आवाज 👌👌
Thank you so mach
काय र भावो...फार भारी गाना...
वेसभुसा पन भारी..सरस्वती झिंस पेक्सा साडीतुच भारी दिस👍
Shantaram Dada Tumhla manave lagel pratek songs ekdam erthpurn aani samajat ghadnary gosti chya Aadharav aahet .manave lagel ekdam Best singer
🙏🙏🙏❤️❤️❤️🌷🌷💐
Thank you
खुप सुंदर गानं आहे अाणी acting तर सुपर aishwarya han मस्त किरण वरठा सरस्वति सातवि झकास 😇
Thank you
खरच खुप माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या सलाम
सादरीकरण आतिसय शान ऍक्टींग 1 नंबर
सोंग ला सूट करणारा पोषाख आणि सिंगर शांताराम दादा व संजना ताई चा आवाज मानला स्पर्श करणारा आतिसय गोड 💐
Ek no aavaj aahe Shantaram dada cha aani Sanjana taicha 1 nomber aavaj aahe kharach ,mast mAla pn ek gana kadava vatate.kharach ,yevada changala aahe.aavaj aani Actor
Thank you
गाण्याची रचना फार चागली आहे एक दम मनाला लाग्ण्यासारखी
संजना ताई नी शांताराम दादा बरोबर चांगलीच साथ दिली
खरच खूप छान गानं आहे
ह्या लोकांची गाणि मला खुपच आवडतात best of luck all of you
Shantram wagh mast song aahe mala kupch mast vatl prakash gavit at post mokhada dist palghar
Thank you
कडक खूप छान सोंग किरण ,ऐश्वर्या, सरस्वती अप्रतिम परफॉर्मन्स
दादा गान तर फार भारी आहे 🔥🔥🔥🔥
किरन दादा, एशवऱ्या सरस्वती nice acting
Solid,kdk
Thank you
Nice brother खूप भारी सोंग आहे.🎉🎉🎉🎶🎶💯💯💯🔥🔥🔥🌹👌👌👌
काय तो संजना ताई गाण्याची आवाज आणि काय तो शांताराम दादा चा आवाज आणि काय ती गाण्यातला डान्स सगळं ok आहे 😄😄 very nice song👍 all tha best 👍
Thank you
दादा लुड भारी म्हणजे काय
nice song किरण सरस्वती ऐश्वर्या शांताराम दादा 👌👌👌👌👌
अतिशय सुंदर मनाला वेड लावणारं गाणं किरण दा, शांताराम वाघ, सरस्वती, ऐश्वर्या भन्नाट अशी ॲक्टिंग सुपर साँग,😊😊
Thank you bhai
Ip
@@Kiranvarthamusic4194 à oo0lpolloo0lpollop
Hii
@@jyotidumada720 hello
व्हा काय गाणं आहे आवडलं शांताराम दा आणि संजना दोघांचा आवाज पण भारी आहे सगळ्या कलाकारांना धन्यवाद देतो
एक नंबर गाणं झाले आहे शांताराम दादा त्यात सतिश दादाची सोबत आणि संजनाचा गोड आवाज... खुप खुप शुभेच्छा
किरण वरठा हे गाणे एकदम भारी आहे, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 👌
Thank you
खूपच सूंदर
संजना,शांताराम तुमचा आवाज मस्त एकच नंबर
Very nice song and sanjana ravte &shantaram dada cha khup chan avaj.
Khup sundar very nice new songs aahe.shantaram dada and sanjana tai yacha khup good aavaj aahe. Kiran, sarsavi tai,yashavrya very good acting
Thank you
संजना ताई खूपच गोड गोड आवाज आहे तुमचा
💐💐💐खूप छान आणि मस्त गाणा आहे. संजना ताई आणि शांताराम दादा यांच्या आवाजाने चार चांद लवले गाण्याला. आणि किरण दादा, ऐश्वर्या ताई आणि सरस्वती ताई यांच्या जोडीने एक नंबर डान्स केला आहे हॅड साॅफ .आहेच चांगले चांगले गाणी आनत रहा आॅलद बेस्ट 💐💐👌👌👌👍👍
Thank you
ताई 1 नंबर गाणा👍🙏
OoH 🥳🥳🥳 .. काय गाणं तरी बनवलय ना Nice 👍🏻 ... खुप च सुंदर सोंग . ऐश्वर्या ताई च डान्स Acting .. भाऊच Nice आवाज खुप खुप शुभेच्छा आभारी आहोत 🥳❣️🌍💛❤️💚 . असच येत राहू द्या . सोंग सांताराम दादा
Thank you
फार दिवसातून संजनाचं आवाज एकला लागलाय. खूप भारी 👍👍✌😍
खूपच सुंदर आहे गान सवाॅचे खूप खूप अभिनंदन
खुपच नाइस सोंग आहे भाऊ 👌👌👌👌
Shantaram dada pan.. Mast ekdam voice..
काय र भावो खतरास जागेची लुळ भारी 🕺🕺🕺💃💃 पण अग साले खतरास जागेची लुळ भारी 🕺💃🕺💃👍👍👌
Thank you
Khupch chan git aahe mst act Kiran dada. Nice act khup chan git aahe best of luck...
Very nice song ... शांताराम मामा ek number lyrics...👏👏👏👏❤️❤️❤️
शांताराम दादा गाण्याची रचना खूप सुंदर केली आहे, आणि सुमधुर आवाजात गाणं गायला आहे तुम्ही आणि संजना नी ,
सरस्वती, ऐश्वर्या आणि किरण दादा सुपर अभिनय साकारला आहे
शुभेच्छा सगळ्यांना
🙏🙏🙏❤️❤️❤️🌷🌷🌷💐
Thank you dada
सतीश विसे दादा पालघर जिल्ह्यातील Best music director आणि शांताराम दादांचा एक नवीन अंदाज प्रत्येक गाण्यामागे,तसेच एक Hit जोडीतले कलाकार......एका Best song साठी!!!!!
Thank you
@@Kiranvarthamusic4194 pl0ppppp0ppp0ppplpppppppppppa
Khup chhan🤓👌🏻👌🏻
खूप दिवसातून संजना singar चा आवाज आयकला मिळाला आहे...
खूपच छान.....
Wow must songs ahae ani eating kai khup sundar kiran bhav ashi gani kadhat rah khup shan
@@kishorthakare9791 tnx
एकदम भन्नाट
Nice song 👌 Kiran da ishwarya.sarshvti.Tai Ek nanbar ekting 👌👌👌💞💯🎶🙏
Sunder music/abhinay👌
Ase song nka banvu khup data jatoo..kiti super song kiti aaikla tri aaiklach vataty🥰🥰🥰🥰😘😘😘😘😘😘😘😘Jai Aadivasi 😘😘😘😘
किरण दादा ऐश्वर्या ताई शांताराम वाघ खूप छान सर्वांचे आभार
खूप सुंदर सार्वाचे मने जिंकून घेतले भावा साँग खूप लव्हली
खूपच छान गाणं आहे, जबरदस्त 😍😍🥰😍🤩😍🥰🔥🔥😀🥰🤩
मस्त
अभिनंदन सांताराम दादा साहेब मस्त गाणं १नंबर
🙏🙏🙏❤️❤️🌷💐
तुम्ही प्रयत्न करत रहा, आम्ही तुमच्या व्हिडिओ,
Like,shere करेल,
लगे रहो,
मस्त फार बेस गाना आहे दोन्ही गायक चा या आवाज मस्त आहे👌👌
अरे... Yar... खूप मस्त सॉंग्स vatay❤️❤️🥰🥰 मला खूप आवडला 😘😘
खूप छान एकटींग किरण सर आणि ऐश्वर्या हन गायक शांताराम वाघ सर संजना रावते तुम्ही गाण्याला चाल जाम भारी लावली
Thank you
🙏🙏🙏❤️❤️❤️🌷🌷💐
But. Please. Cxte
गाना फार भारी आहें
खतरनाक 👌👌
कडक👍👍
💐💐
Sanjana cha Voice Kdk 😍 Nice 👍
Thank you bhai
Kdk na dada song
Super singing shantaram dada 1 no
🙏🙏❤️❤️🌷💐
जबरदस्त ... खूपच छान गाणं आहे.
Kdk Dada 1nbar
1 नंबर 👌👌
शांताराम दादा आणि सर्व टीम 👌👌 झकास काम किरण दादा सुपर direction 👍👍👌👌
🙏🙏🙏🌷🌷❤️❤️
Yekc nabar bhawa ❤❤❤❤
verry verry nice gavathi song 👍🏼👍🏼👍🏼
अतिशय सुंदर अशी चाल जय जोहार जय आदिवासी
Shantaram dada & Sanjana tai very sweet song💗❤️❤️👌👍👍👍
खूपच छान गाणं आलं आहे, नुसती धमाल पुन्हा एकदा शांताराम दादा, किरण दा, सतिश विशे आणि टीमचंम नपूर्वक निसर्गमय शुभेच्छाआणि अभिनंदन💐💐
Thank you
@@Kiranvarthamusic4194 a
Song mast aahe aavdla
I like you
खूपच मस्त गाणे ,👍👍
सूर लय ताल जबरदस्त 👍
mst ch zala ahe song❤💯🕺🏻💃
Super cool
मस्त गाणं आहे 👌 काय र भावो 👑👑
किरण दादा आणि पूर्ण टीम फार ना बेस 💃💃💃💃💃💃💃🕺🕺🕺🕺🕺🕺🕺
Khupch chan ......👌👌👌
खूप छान खूप अप्रतिम कलाकारांना खूप खूप शुभेच्छा खूपच छान गाणं
वा खुप छान हो 👌🏻👍👏👏👏
खूपच सुंदर आहे गाणं 👌👌👌👌👌👌
गाण्यांमध्ये जबरदस्त स्टोरी आहे किरण दादा गाणं सुपरहिट झाला आहे सुंदर गाणं झाला आहे वाव नाईस सॉंग
खुप छान आहे गाण शांताराम दादा
खूप छान किरण सुंदर अप्रतिम गीत
सर्वांना खुप खूप शुभेच्छा
Thank you
लुड म्हणजे काय
Khup mst
संजना रावते काय तुझा आवाज काय काय सूर 1 Number
Shantaram dada cha aavaz bhari aahe
Khup Chan.... aavdla 💗
काहीतरी नविन ऐकायला भेटतय शांताराम दादाच्या गाण्यांमध्ये खूप छान दादा and all team.
🙏🙏❤️❤️🌷🌷💐
Thank you
¹1111¹¹¹¹¹
¹
Wow suppr song aahe music pn mast aahe dansh pn mast lay bhari songs 👌👌👌🙏🙏🙏
1 nambar song & SUPAR dance 🤞😊💛👌👌🤗
खूपच सुंदर💐💐👍👌👌
Khup chan sog aktig bhari 👌👍
मस्त सोंग मस्त ऍक्टींग किरण सरस्वती ऐश्वर्या खुप खूप अभिनंदन 🥰🥰👍👍👍👍
G we HV
काय रं भावो खतराश जागेची लुड भारी .लुड भारी म्हणंज काय रं भोवो सांग ना भावो.
म्हणजे कुडा कचरा कुजून खत जमीननित पेरणी केलेलं भात, ते उगवून निघालेल भात म्हणजे लुड
@@Kiranvarthamusic4194 far bes
खुप सुंदर गाणं आहे दुसर गाणं येऊनदे शांताराम दादा
मस्त किरण भाई
खूप छान गाणे लिहिले व गायले आहे... कलाकार डान्स मस्त 👌👌 पण त्यात एश्वर्या हिचा सुंदर डान्स परफॉर्मस & एक्टिंग..
आणि म्युझिक अप्रतिम... दुधात साखर पडल्यागत...👌👌 संपूर्ण टीम चे अभिनंदन जय आदिवासी जय जोहार ✊️
Thank you. Jay johar
Mast yar bhau ❤️
Mast re Bhavo
खूपच.छान.छान.किरण.दाअभिनदन
दादा गाना सुपर मस्त पण आहे. प्रतेकला खुप खुप आवडल।. पण लूड म्हजे काय? त्याची चर्चा आहे?
Perlel bhat manje lud
कच्चा राबावर पेरलेल भात ...
खुप सुंदर सोंग आहे भाई ❤️❤️❤️👌👌
Mast song 👌👌👌👌
याsong ने तर धमालच केली गणपतीवर डीजे वर लोकांना खूप नाचवलं thanks all team
Yy
Q&A!
Acting mast kele ashwarya han ni😍
Actor दीक्षा आहे का ऐश्वर्या
ऐश्वर्या