जमीनीवर लागलेले कुळ होणार रद्द 😀 | kul kayda in marathi | कुळ कायदा म्हणजे काय..
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- नमस्कार 🙏 मित्रानो माझा चॅनल वर तुम्हाला जमीन मोजणी आणि goverment चे नवीन घडामोडी बद्दल महिती मिळेल ! व्हिडिओ का जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा🙏 आणि व्हिडिओ ल लाईक करायला विसरू नका 👍 मी स्वतः जमीन मोजणी करतो म्हणून मी तुम्हाला चांगली महिती देण्याचा प्रयत्न करेल🙏
जमीनीवर लागलेले कुळ होणार रद्द 😀 | kul kayda in marathi | कुळ कायदा म्हणजे काय..
नवीन कुळ कसे लावायचे 2021 | कुळ लावण्यासाठी कोणत्या अटी आहेत | कूळ कायदा, नियम,अटी
*************************************************
CONTACT NUMBER ☎📞👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
हा माझ्या असिस्टंट चा नंबर आहे
याच नंबर वर फी भरावी नंतर माझ्या नंबर वरुण कॉल केला जाईल
फी भरल्याशिवाय कॉल करू नये याच नंबर वर whatsapp receipt पाठवा
1 महिना = 250
3 महीने = 500
google pay किवा phone pay
7620984283
*************************************************
१) कुळ कायदा म्हणजे काय
२) कुळ कायदा जमीन विक्री
३) कुळ म्हणजे काय
४) kul mhanje kay
५) kul kayda in marathi
६) kul kayda 32g in marathi
७) kul kayda
८) kul kase kadhave
९) कुळ कसे काढावे
#short
#shorts
*************************************************
Facebook//link / raju.sathaliya.7
telegram/link/t.me/bhumigyan
Instagram//link/ / bhumigyan
contact
*************************************************
कोर्ट कमिशन मोजणी म्हणजे काय | कोर्ट कमिशन मोजणी प्रोसेस | court commission mojani process
• कोर्ट कमिशन मोजणी म्हण...
जुने 7/12 उतारे | juna 7/12 utara maharashtra | जुने फेरफार कसे बघायचे | june 7/12 utara | june 7/12
• जुने 7/12 उतारे | juna...
जुने फेरफार कसे काढावे
• Video
*************************************************
*************************************************
Disclaimer -
video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
*************************************************
#subscribe_करून_all_करून_ठेवा_तुम्हालाच_फायदा_होईल
#bhumigyan #rajusathaliya #bhumigyan #rajusathaliya #jamin_mojani
Bhau Tujha number de
Bhau varg 2 che Jameen Ek madhe Kashi karaychi
Subscribe च्या बाजुला जो join बटण आहे तिथे दाबा आणि तो video बघा माझा नंबर तिथे मिळेल
कीती फालतू बडबड करतो आहे. महत्वाचे बोलता येत नाही का ?
Bahut Khubsurat
भावा खूपच छान सांगितलं
Amach bakahis patra she to 32g kalam lavell ahe tyala hatavyavyet ka
खुप छान 👍🏻🇮🇳👍🏻
Shahai bhagati विक्री कलं ४३ c nusar वायला kay adachani आहेत्.jo kul २८/१२/१९४८ purvicha आहे tyala ३२ ga pramane vikri honyas kahi adachan नाही असा maza mst आहे.krupaya आपले mat kay kalavine.
Sir ek vicharayche hote ki 7/12 chya etar adhikarat jar sanrakshit kul lagale asel tar te kami hote kaa?
Hi Mitra
कुळाच्या नावात आमचे नाव टाकायचे असेल तर काय करावे
7/12 वरील कुडाचे नाव् कोर्टा मार्फत काढू शकतो का ?
Sir bekaydeshir kul kadhata yeil ka
32 म प्रमाण पत्र नसताना मालकी हक्क समजून कुळ सांगणार्यांचे कुळ बेदखल करता येते का❓
जुने कुल वहिवाटी रद्दबातल ठरवले जातील का?
Varg 1 madhye mulicha hissa milel ka
Good
Sir jamin aamhi 30 varsha aghodhar ghetali aani aai baba la shikshan nasalya mulhe kharidi ,nahi 7 nahi nahi aani aata aamhi kortat kes takai 1 notis aali aani aamhi hajar zalo pan te konic nahi aale aani dusari notis aali c nahi mag Kay karav lagel sir
मित्रा जमीन आम्ही कसतोय आजोबा पणजोबापासून. आणी अचानक कोणीतरी येतो आणी private सर्वे करून चुना टाकतो ही फसवणून नाही का.
Aajobala potasathi jamin ghetli asel tar ti limited time sathich asnar ....bhetatoy toparyant khane nannter aahe tyach dene yala pramanikpana mhnanta je government paper madhey naste 😂
मस्त व्हिडिओ❤❤❤❤❤
7/12 उताऱ्यावर "सरकारी खालसा "असा शेरा असून सामायिक शेती पडीत आहे. ती जमीन वारसाला आपल्या वाट्याची नावावर कशी करता येईल 🙏
१९५६ कुळ कायद्यातील जमिनी साठी लागु आहे का
जमीन खरेदी झाली होती पान कुळाने पैसे भरले नाही म्हणून परत मालकांना हुकूम झाला कुळाने सांगितले जामनेर मालक नाही कोर्टाने त्याला मालक कोण आहे ते ठरवायला सांगितले आहे परत सातबारा वरती कुळ लागलेला आहे आशा केस मध्ये काही सल्ला देऊ शकता का
गुटे वारी दस्त कधी चालू होणार सर
संरक्षित कुळ बेदखल होऊ शकतो काय
Hello sir
Mi aapla video bghun mla hi vicharave vatle Aajesasune kahi karnastv gav sodle aslyamule jmin bhavkitil olkhichya vktis karnyas dili va tyatil kahi moddla ghenar ase tharun dili pan tyane kahi divasch dila ani aajihi parat geli nahi aani to aata aamchi jamin dyala tayar nahi 7/12 var
Panjobach na aahe baki konachipan nav nahit kay karave kalat nahi
कोर्ट वाटप
35 वर्षांपूर्वी जागा घेतली होती सर सातबारा लावण्यासाठी काय करावे लागेल सर फोन करा ना सर
आमची वडिलोपार्जित बागायत जमिन आहे. ती कसवटीखाली नाही व आमच्याच ताब्यात आहे पण पूर्वी त्या जागेत अन्य इसमाने घर बनवले होते (आज ते अस्तित्वात नाही) तो अन्य इसम त्या जागेत रेकाॅर्ड आॅफ राइट कायदा लावून कुळ लागला आता त्याचे वारस अन्य गावी रहातात. तरी पण वारस हक्काने कुळ लागत आहेत. ते कसे बंद होईल?
Sir, fefar vishaee pan mahiti dya Ani kahi feefar che number black ya red madye darshvile astat tyachy var pan vidio banva
सर आमच्या आजोबांचे जमिनीवर संरक्षीत कुळ आहे 90वर्षा पासून आमच्या ताब्यात आहे व इतर अधिकारात वारसदार म्हणुन नावे आहेत
परंतु 7/12वर खाजगी देवस्थान चे नाव आहे,तर हि जमिनी घ्या 7/12वर भोवटादार म्हणुन आमचे नाव लागेल का?
माझ्या aaji chi जमीन kul ahe nahi tari varsana ajun milali nahi
👌👌
सर वरकस जमीनीवर कुळ लागत नाही म्हणता मग आमचे जमीनीवर 1957ला कुळ लागले आहे कसे ती जमीन काळाने विकली पण आहे आणि पोटखरिबा जमीनीवर कुळ लागले आहे काय करायचे सांगा
कांदा चाळ हे शेती पूरक आहे का बिगर शेती व्यवसाय
Jamin aamhi savta vahto pn te naav kse kadhayche
भोगावट दार 2 चे ऐक कसे करायचे काय करावे लागत आहे
वर्ग 2 जमीन adverse possession ने घेता येईल का
Nahi
वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 होणार त्याचा जी आर आला का
सर आदीवासी जमीन आहे व त्यानी कुळकायदा बसवला आहे आणी त्यानी 32म करून त्याची नावे 7/12 वरती लावले आहे तर काही पर्याय आहेत का ती जमीन मला परत मिळेल का
सर काही पर्याय आहेत का सागा
स्वतःचे वारसांची नावे कब्जेदार सदरील जमिनीस दाखल केले तर चालते का
आपल्या जमीनीत कूळ कोण लावू शकतो आपल्या शिवाय
Devstanchi jamin gheta yete ka,,
Aamchyaa 7.12.mdhe.mrutau.ptra.aahetr.kase.nav.kadlyaa.janaar.aahe
गुंठेवारी दस्त केव्हा चालू होणार सर
सर जर आपण ऐका व्यति कडून जमीन घेतली आहे त्याच्या नावाच्या 7बारा वर कूळ नाही आणि आता जमीन घेणारा त्याच्या नावावर साधे कूळ लागले आहे असे होऊ शकते का
हो
आमच्या जमिनीला 1630ला कुळ लागलेले आहे काय कराव
अगर साधे कुळ असेल व तो तहसीलदार लेखी जबाब देती की मला ही जमीन नको 32ग झाला नही बांधून दिलेले हप्ते भरले नसतील तर तहसीलदार ती जमीन मूळ मालकाला देवू शकतात का?
आमच्या चुलत काकांनी32,m माझ्या वडिलांच्या नावाने असलेला असताना कुल लावून घेतला आहे त्यावर काय उपाय सांगा
नातेवाईक kul hou shskat nahi
महसूल.वा.तलाठी ७०. बी.दावा.करणेस..सांगत.असतील.तर.काय.करावे
मला काही प्रश्न विचारा चे आहे आपला नो पाठवा
मुस्लिम देवस्थान ला कुळ आहे तर याला बाहेर कसं करायचा बोला साहेब तुमचा नंबर भेटेल का
कुळ बेदखल करावे लागेल
1957 अगोदर कुळ म्हणून नांव लागलं आहे आणि ती जमीन आता कुळाकड नाही आणि ती शेतजमीन मुळ मालकानं कूळाला न देता दुसर्याला विकली आहे आणि ती ज्या माणसाने विकत घेतली आहे त्याच्या ही 7/12 सदरी इतर हक्कात कायम कुळ म्हणून नोंद आहे तर ती जमीन कुळाला भेटल का
याची माहिती हवी
डिफॉल्टर झाल्यावर काय करावे
आई च्या वडलानचि जमिन चूलत्याने विकले तर काय कराला पाजे आई मामाचा नाव येयाला
सर माझ्या आजीचा सातबारा मध्ये एकत्र कुटुंब प्रमुख नाव होते परंतु त्या सातबारा मध्ये अजून सभासद होते आजी वारल्यानंतर त्या जमिनीचे बाकीचे सभासद होते त्यांनी त्या जमिनीचे हिस्से पडून घेतले आणि प्रत्येकाचा वेग वेगळा खाता नंबर तयार झाला परंतु माझी आजी ऑफ झालांतर तिच्या मुलांचा नवीन हिस्से पडले त्याच्या मध्ये तिच्या मुलाचा हिस्सा खाता नंबर मिळाला नाही पण मूळ डिजिटल सातबारा मध्ये तिच्या मुलाचा नाव आहे पण पोट हिस्से पडले आहेत त्यांच्त्य मध्ये नाव नाही पुढे काय करावे टोटल ५६ एकर जमीन आहे सभासद संख्या १६ आहे १७ वा आमचा नाव आहेत पण बाकीचे सभासद आमच्या नावाचा हिस्सा द्यायला तयार नाही पुढे काय करावे
Reply
Yes
To aamhala aamchi jamin kurhe aahe hepan dakhvat nahi tar mi ti jamin kshi parat milu
Mi dakhavel
Kul kaidyane jamin milali age malki hakkat amhi ahot
सर आमची जमीन vagar vagar hae
Tumhala bolaych ahe
तैचालीस।आटीसपा्तर।कुल।के।काडावे
कुळ म्हणजे काय
कुलची जमिनीचे पॉट हिस्सा होत नाही
Barabar samjl nahi sir
सर फोन नंबर द्या ना मला तुमच्याशी बोलायचं होतं
Kul kasa kami shakto tuza gharcha court haheka ? Kam aani mehant kar.basun vidio chukiche nako banus.
जुने कुळ आहे आता कमी जाले आहे परत कुळ लावन्या साठी काय करावे लागेल
Sir tumcha nambar milel ka
Subscribe च्या बाजुला जो join बटण आहे तिथे दाबा आणि तो video बघा माझा नंबर तिथे मिळेल
Sir tumcha no.milel ka
Subscribe च्या बाजुला जो join बटण आहे तिथे दाबा आणि तो video बघा माझा नंबर तिथे मिळेल
Koi acchi jameen hoti
Tukde bande utawanyat àli kya
आपला मोबाईल नंबर मिळेल का
Subscribe च्या बाजुला जो join बटण आहे तिथे दाबा आणि तो video बघा माझा नंबर तिथे मिळेल
Pls no
फोन नंबर दया सर
Subscribe च्या बाजुला जो join बटण आहे तिथे दाबा आणि तो video बघा माझा नंबर तिथे मिळेल
Sir apla no milel ka
Subscribe च्या बाजुला जो join बटण आहे तिथे दाबा आणि तो video बघा माझा नंबर तिथे मिळेल
Sir please फोन नंबर द्या
Subscribe च्या बाजुला जो join बटण आहे तिथे दाबा आणि तो video बघा माझा नंबर तिथे मिळेल