Sir khup chan mahiti dili maji jamin chatrapati sambaji nagar la ahe kulala 3 wars ahe pan sagli jamin yekanech ghetli 2 jannana det nai tar kay karawa sir please mahiti pahije
aamche aajoba kul aahet te mayat asun varas jivant asun tya varsachya natine saatbara sadri arja dware naav nond kele aahe aata kabja hi tyancha aahe tar asha veli ky karave
Sir , shetjamin amhi vikat ghetli tyat amhi 3 re ani je 1 le hote tyanche mulbal boltaat ki tumcya kade gatat shilak jamin nighte. Kay upay asel . please reply.
सर मला एक प्रश्न पडलाय मी जर कुळाचा वारस असेल आणि ताबा तिसऱ्याच व्यक्तीचा आहे आणि त्याने त्याचे नाव कुळात जोडले आहे तर मला वारस हक्का प्रमाणे कार्यवाही सुरू करता येईल का योग्य मार्गदर्शन करावे
Amchya ajobani Ani mazya chaltyeni amchya wadilanchya Paraspar Jamin Vikali ahe 2000 te 2007 Sala paryant tyatli 2 ekkar Vitali nahi te 7 12 amchya wadila nchya navawar ahe me pan te 2 ekkar kutlya side ahe mahit nahi ajob Ani chulte warle pan me 11 wars zal me pic wima Barto pik wima yeto pan Kissan pm pension pan yete me kabja Kariya sathi me Kay karave
सर माज्या आजोबांनी 50 वर्षे अगोदर बिगर आदिवासी ची जमीन विकत घेतला पण नावावर झाली नाही ,आणि त्या जमिनीवर आमी घर बांधले आहे , आणि ती जागा 50वर्षे पासून वापरत आहोत , पण बिगर आदिवासी जबरण करत आहे त्यावर उपाय सांगा
सर कबुलायती पध्दतीने 1930 एकसाली कबुलायतीने जमीन मिळाली होती 1936 पर्यंत पिक नोंद आहे.1954 जमीन ग्रामपंचायत कडे वर्ग केली आहे.आता जमीन परत मिळविण्याच्या दृष्टीने काही करता येईल का
इतर अधिकार कुड कायदा 63अ-1 च्या तरतूद्रीस अधीन खरेदी विक्री प्रतिबंध(257)इतर दुर्बिन दखंड ईस्तारनास बंदी- मुंबई कुळविवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 63 अ-1 च्या तरतूद्रीस प्रमाणे खरेदी केल्यास जमीन .कुळ कायदा कलम 63अ-1च्या तरतूद्रीस अधिक खरेदी विक्री(294)
1/4/57 रोजीजमीन मालकविधव स्त्री असल्यामुळे जीकुळ मालक झाले नाहीत, नंतर खंड न दिल्याने मे. तहशिलदार यांनी जमीन मालकास खंड न दिल्यामुळे, जमीन मालक जमीन मिळणेस पात्र आहे असा निकाल दिल्यानंतर कुळ मरण पावले .त्या केस मध्यकु.ळाच्य वारसांना हक्क मिळतो काय?.
Sir 1953/54 me company ne liz me jaga li or use 1991 me ak sanstha ko daan me di uske baad sanstha ne kisi or ko bechi to ye jamin wapas kaise milegi bataiye
माझ्या आजोबन्नी 1975 साली कुल कायद्यानुसार जमिन विकत घेटली आहे पण 7/12 वर इतर मधे अजुनही जुन्या मलाकचे नाव आहे तर आमचा त्या जमिनीवर किती अधिकार आहे कृपया उत्तर कळवा
आमच्या वडिलांचे कुळ होते ते जमीन मालकाने उडवले व जमिनी परस्पर विकल्या त्याचे काय करायचे सर
Ferfar gheun 32 g,32 m certificate gheun jilhadhikari Ani tahsil la arj kara Ani najrana bhara Ani vakilacha salla gheya
sir mast mahiti dilit so aapal abhinandan
Good job 👍👍😊👍😊👍
Sir amachya jaminivar kul lagalel ahe te kul khadhta yeil ka plz sanga
धन्यवाद सर!
Sir khup chan mahiti dili maji jamin chatrapati sambaji nagar la ahe kulala 3 wars ahe pan sagli jamin yekanech ghetli 2 jannana det nai tar kay karawa sir please mahiti pahije
छान सुंदर माहिती सर
Sar amci jami kulat geli ahe tar Kay karave lagel
सर माझी १२ वर्षी पुर्वी ७ एकर जमिन दुस-या राज्य ती ल लोका ना विकली आहे आणि कसणे साठी माझ्या कडे आहे काही उपाय आहे का यावर
aamche aajoba kul aahet te mayat asun varas jivant asun tya varsachya natine saatbara sadri arja dware naav nond kele aahe aata kabja hi tyancha aahe tar asha veli ky karave
सर मला कुळात मिळालेली जमीन आहे परंतु मेन मालक मयत आहे आणि इतर हक्कात माझ्या वडिलांचे नाव आहे तर ही जमीन आमच्या नावावर होईल का
जमाबंदी चा निर्णय काय आहे कुठला आहे याची सविस्तर माहिती सांगा साहेब
Sir , shetjamin amhi vikat ghetli tyat amhi 3 re ani je 1 le hote tyanche mulbal boltaat ki tumcya kade gatat shilak jamin nighte. Kay upay asel . please reply.
छान बेस्ट
सर आमचे पंजोबा 1956.1957पासून साधे कूळ आहे आनीतेहोपासून आमचा ताब्यात आहे त्यात आम्ही कसे वारसाने एऊ ते सांगा
7/12 var kul mhanun naav aahe ka
सर माझ्या वडीलाची फसवणुक करुन लोकानी रजिस्ट्री केली वारसहक्काणे मुलाना वापस मिलु शकते का
Salla sulk kiti ahe sir apla
माझ्या दोन गुंठे जमीन आहे पण दोन गुंठे भरत नाही तर काय करावे
Varg 2 chi jamin 1 madhe zalyavar jamin mag vikta yeil ka
Ho
सर आमच्या कुलाच 1966/67 साली कमी केलेले आहे आणी त्या सातबाऱ्याला सावकऱ्याच नाव लागल आहे तर आता आम्हाला काय करावे लागेल सर
अतिक्रमण विषय विडियो बनवा सर अतिक्रमण जाणार का 1978 मध्ये काढलेले अतिक्रमण आहे प्लीज सांगा सर
Samksh bhetun bolnyachi fees kiti ahe
सर फोन करू का
कुळाचे वारसदार यांना कुळाचे जमीन मालकाकडुन विक्री करून घेवु शकतो का मार्ग दाखवावा
Jamabandi kaydyachi prosses he kona kadun ani kashi karavi
माझ्या सासरे यांच्या नाव आहे साधे कुळ नाव आहे सासरे मृत्यू झाला काय करावे वारसदार नाव चढवु शकतो का
Jminivr 70 varshapasun dusryacha taba asel tr
Infirmation is good but inadequate
याची जजमेंट काॅपी आहे का वकील साहेब
संरक्षित कूळ म्हणजे काय ? कृपया विषद करावे
पाटील मुलकी वतन जमीनीला कुळ लागु होते का?..
देवस्थान इनाम जमीनीच्या बाबतीत काय ?
सर मला एक प्रश्न पडलाय
मी जर कुळाचा वारस असेल आणि ताबा तिसऱ्याच व्यक्तीचा आहे आणि त्याने त्याचे नाव कुळात जोडले आहे तर मला वारस हक्का प्रमाणे कार्यवाही सुरू करता येईल का
योग्य मार्गदर्शन करावे
Sem kochan
हा कुळ कायदा आदेश कोणत्या साली सर
इनाम वर्ग तिनं जमीनला इतर हक्कात नाव लागले वारस नाव कमी कसे करावे
Amchya ajobani Ani mazya chaltyeni amchya wadilanchya Paraspar Jamin Vikali ahe 2000 te 2007 Sala paryant tyatli 2 ekkar Vitali nahi te 7 12 amchya wadila nchya navawar ahe me pan te 2 ekkar kutlya side ahe mahit nahi ajob Ani chulte warle pan me 11 wars zal me pic wima Barto pik wima yeto pan Kissan pm pension pan yete me kabja Kariya sathi me Kay karave
गावठाण अतिक्रमण आणि गायरान अतिक्रमण काय झाले ते जाणार की राहणार ,सरकारच काय म्हणणे आहे ते व्हिडीओ टाका सर
मालक जिवंत आहे.पण कुळ हप्ते न भरता मयत झाला तर त्याचे वारस लागतात, का
32(फ)(1)(2)provision विषयी माहीती द्यावी
Sir मला आपली अपॉइंटमेंट date पाहिजे आहे
ओके 8999727714
कुळ खंडाने लावले असेल आणि अशा जमिनी सरकार घेणार असेल टाउन planning अंतर्गत तर त्याचा मोबदला कोणाला किती मिळेल.
सर माज्या आजोबांनी 50 वर्षे अगोदर बिगर आदिवासी ची जमीन विकत घेतला पण नावावर झाली नाही ,आणि त्या जमिनीवर आमी घर बांधले आहे , आणि ती जागा 50वर्षे पासून वापरत आहोत , पण बिगर आदिवासी जबरण करत आहे त्यावर उपाय सांगा
एकत्र खरेदी घेतली असेल तर सहधारक आग्रहक्काने दावा करू शकतो का एकाच घरातील सर्व चुलत भाऊ असेल तर..... सर व्हिडिओ बनवावा......
सर कबुलायती पध्दतीने 1930 एकसाली कबुलायतीने जमीन मिळाली होती 1936 पर्यंत पिक नोंद आहे.1954 जमीन ग्रामपंचायत कडे वर्ग केली आहे.आता जमीन परत मिळविण्याच्या दृष्टीने काही करता येईल का
कृपया, कुळ वारस नोंदीचा निर्णय, आदेश, परिपत्रक क्रमांक, दिनांक पाठवा
सर आमच्या कुलाच १९६४ साली नाव कमी केले ले आहे आणि ते आता सावकार च नाव
इतर अधिकार कुड कायदा 63अ-1 च्या तरतूद्रीस अधीन खरेदी विक्री प्रतिबंध(257)इतर दुर्बिन दखंड ईस्तारनास बंदी- मुंबई कुळविवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 63 अ-1 च्या तरतूद्रीस प्रमाणे खरेदी केल्यास जमीन .कुळ कायदा कलम 63अ-1च्या तरतूद्रीस अधिक खरेदी विक्री(294)
कुळाचा ताबा
1/4/57 रोजीजमीन मालकविधव स्त्री असल्यामुळे जीकुळ मालक झाले नाहीत, नंतर खंड न दिल्याने मे. तहशिलदार यांनी जमीन मालकास खंड न दिल्यामुळे, जमीन मालक जमीन मिळणेस पात्र आहे असा निकाल दिल्यानंतर कुळ मरण पावले .त्या केस मध्यकु.ळाच्य वारसांना हक्क मिळतो काय?.
He asch amchya sobt zhal ahe
Sir please reply my above ques.@murlidharpatil3955.
Hi
Hi
जान सर
मार व त्यांनी जमीन असून सुद्धा ते माणसं परत देत नाहीत
किती साला हा जमाबंदी चा निर्णय झाला याची सविस्तर माहिती सांगा साहेब
Jar kulala koni varas nhit tr
Kul. Kaidyane anhala jamin milali ahe 32 g
सातबारा स्वतःचा जी जमीन आहे ती दुसऱ्या नी पीक पेरा लावून विरुद्ध सातबारा वर नाव टाकायला लावत आहे
Sir 1953/54 me company ne liz me jaga li or use 1991 me ak sanstha ko daan me di uske baad sanstha ne kisi or ko bechi to ye jamin wapas kaise milegi bataiye
माझ्या आजोबन्नी 1975 साली कुल कायद्यानुसार जमिन विकत घेटली आहे पण 7/12 वर इतर मधे अजुनही जुन्या मलाकचे नाव आहे तर आमचा त्या जमिनीवर किती अधिकार आहे कृपया उत्तर कळवा
फुल अधिकार इतर हकातील मालकाचे nav तहसील साहेबापासून काढून टाका
सर मला कुळात मिळालेली जमीन आहे परंतु मेन मालक मयत आहे आणि इतर हक्कात माझ्या वडीलांचे नाव आहे तर ही जमीन आमच्या नावावर होईल का
सर आमच 1956 च कुळ आहे,पण जागा म.न.पा. हद्दीत आहे 32 ग, 32म् होईल का????