एकादा दावा दाखल झाल्यापासुन निकाल लागेपर्यंत जो कालावधी लागतो त्याची मर्यादा नसते का? कारण बर्याचदा दावा दाखल करणारा व्यक्ती निकाल लागेपर्यत मयत होतो.एवढा वेळ का लागत असेल? मार्गदर्शन करावे.
विभागिय आयुक्त याच्याकडे वारसा संबंधी अपिल चालु असताना देखिल तलाठी व मंडलआधिकारी यांनी फेर पाडून नवीन फेर तयार करून इतर लोकांची नावे फेरफार मध्ये घेतले तर तो फेर फार विभागिय आयुक्त प्रान्ताला आदेश देवुन झालेला फेर रद्द करू शकतो का
Order 1 rull 10 pramane divani cortat 3rd parti application dile pn vadini application accept karanaye ase cortala mhnane dilyas cort ky decision gheil
सरआमच्या मावशीला1968 झाली भुमीहीन म्हणुन वन जमीन मिळाली आह त्या नंतर त्यांना मुलबाळ नसल्यामळे सर1978 साली मावशीने तलाटी यांना अर्ज देवून माझे नाव लावले तेनाव कायदेशीर होईल का जमीन वर्ग2 म्हणून मिळाले ली आहे मावशीचा सभांळ मीच करत आहे
एकत्रित वडिलोपार्जित संपत्ती वाटप जर का चुलता पुतण्या यामध्ये 1953 साली झाले असेल तर त्या वाटप द्वारे जी विभाजित संपत्ती दोघांना मिळाली ती त्यांची स्वसंपदित प्रॉपर्टी असेल का? व त्या प्रॉपर्टी बाबत त्याचे स्वतंत्र अधिकार असतील का?
धन्यवाद वकील साहेब !! प्रश्न : सरस नीरस वाटप म्हणजे नक्की कसे वाटप? जर दिवाणी न्यायालयाने वाटप करायला सांगितले परंतु भूमी अभिलेख ने केलेले वाटप सरस नीरस नसेल तर त्यास पुन्हा दिवाणी न्यायालयात आव्हान देता येते का?
१)ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट कलम ३५ (निवड) नेमकं काय आहे ? २) ३० वर्षानंतर निंदणीकृत खरेदी दस्त proven document होतो म्हणजे काय? आपण ४० वर्षा पूर्वीचा दुकींचा दस्त कोर्टामध्ये challenge करू शकतो का?
Maza mr ch nav 7/12 var nav ahe ani tyacha bhavacha navavar 7/12 ahe pan maze mr vatap karun ge as sagtat pan tyacha bhav leki vatap karat nahi boli vatap karto ani maza mr cha hisyat sadetin ekar jamin yetey ani tyacha bhau don ekar jamin tuzi ahe asa parstit ky karave
सर माझ्या आजोबाची जमीन होती,त्या जमिनीची 32 ग नुसार माझे आजोबा व माझे वडील ह्यांनी दावा दाखल केलता तर त्यानं 1974 ल 32 ग ने आदेश मिळाला होता पण आज पर्यंत तलाठी यांनी 7/12 ल नाव नाही लावले फेरफार मंजूर आहे पण चालू 7/12 ल दाखवत नाही,त्या मुळे ती जमीन सावकाराने विक्री केली तर काय करू
सर वडिल हयात असतानाच जमिन खरेदी केलेली असते पण वडिल ती जमिन मोठा मुलगा यांचे नावावर करतात.पण काही वर्षांनंतर मोठा मुलगा लहान भाऊ ना हिस्सा वाटप देत नाही. हि जमिन माझी आहे माझे नावावर आहे .(बर्याच ठिकाणीकुटुंब एकत्रित असते) मग काय करावे?
🎉रस्ता असून सुद्धा सामनेवाले बळ जबरीने फोटो काढून तहसील दाखविले कि माझा रस्ता आडवीला आहे असे खोटे कागद पत्र तयार करून तहसील आदेश प्राप्त केला आहे काय करावे
एखाद्या वकिलाने प्रतिवादी तर्फे खोटे शपतपत्र प्रतिवादी यांचे खोट्या सह्या तसेच कोर्टात ऍफिदिवेत न केलेले खोटे नोटरी केलेले शपत पत्र दिवाणी न्यालयात ग्राह्य धरले जाते काय?
सर माझा 32 ग झालेला आहे तसिलदार साहेबांनी मला त्याचा निकाल दिलेला आहे वर प्रांत साहेबांचा पण निकाल झालेला आहे एमआरटी कोर्टाचा निकाल झालेला आहे हाय कोर्टाचा निकाल झालेला आहे परत फेरफार पडलेला आहे आणि सर्कल साहेबांनी पण निकाल दिलेला आहे तरी त्याच्यावरती समोरच्या पार्टीचे नाव कमी का होत नाही
माझ्या आईला मी एकटा च वारस आहे. आईला वडिलोपार्जित वारसाहक्काने मिळालेली जमीन माझ्या नावे रजिस्टर वाटणीपत्राने करावयाची आहे यास किती टक्के स्टॅम्प ड्युटी लागेल
1965 सालचे खरेदी खत देणार घेणार मयत आहेत जमीन देणार मयताचे नावे वारसा हककाने झाली व त्यांचे ताब्यात आहे फेरफार घेणारा चे वारसा चे नावे होईल की नाही फेरफार मंडळ कडे प्रलंबित आहे
कालच्या सगळ्या वर्तमान पत्रात हवेली तालुक्यातील दसतनोंदणी सुरु करावी अशा बातम्या वाचनात आल्या, काम कुठे अडलय, नेमकी कोणती अडचण? आम्ही गरीब पै पैसा भरुन वाट पहात आहोत. बिल्डरने Power of aternoy दिली आहे, तो म्हणतो तुम्हाला राहायला तर दिले आहे, या विषयावर माहीती हवी आहे
फी खरोखरच नाम मात्र आहे.
एकादा दावा दाखल झाल्यापासुन निकाल लागेपर्यंत जो कालावधी लागतो त्याची मर्यादा नसते का? कारण बर्याचदा दावा दाखल करणारा व्यक्ती निकाल लागेपर्यत मयत होतो.एवढा वेळ का लागत असेल? मार्गदर्शन करावे.
हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. कृपया मार्गदर्शन करा
खूप छान माहिती दिली धन्यवाद
खूप छान गाईड करत आहात सर
धन्यवाद।।
आभारी आहोत
Sir mala vatani kashi karayachi va kothe karayachi va tya sathi stam duty bharayala lagate ka yacha video banava. Thank you
छान माहिती दिलीत सर. धन्यवाद.
Khup chan dhannyawad
कोर्टातील हुकूमनामा नुसार 7/12 पत्रिकेत नाव कसे लाऊन घायवे
सर नमस्कार,
सातबारा उतारा वर सामाईक क्षेत्रामध्ये पहिला फेरफार प्रलंबित असताना, दुसरे फेरफार प्रमाणीत करता येते का..?
विभागिय आयुक्त याच्याकडे वारसा संबंधी अपिल चालु असताना देखिल तलाठी व मंडलआधिकारी यांनी फेर पाडून नवीन फेर तयार करून इतर लोकांची नावे
फेरफार मध्ये घेतले तर तो फेर फार विभागिय आयुक्त प्रान्ताला आदेश देवुन झालेला फेर रद्द करू शकतो का
Order 1 rull 10 pramane divani cortat 3rd parti application dile pn vadini application accept karanaye ase cortala mhnane dilyas cort ky decision gheil
सर धन्यवाद
Sir
Janm nond va shalechi nond naslyamule varsane jamin gheta yeina asha veli kay karave
सरआमच्या मावशीला1968 झाली भुमीहीन म्हणुन वन जमीन मिळाली आह त्या नंतर त्यांना मुलबाळ नसल्यामळे सर1978 साली मावशीने तलाटी यांना अर्ज देवून माझे नाव लावले तेनाव कायदेशीर होईल का जमीन वर्ग2 म्हणून मिळाले ली आहे मावशीचा सभांळ मीच करत आहे
सर एक प्रश्न आहे. 32 ग च्या जमीन च्या केसेसमध्ये तालुका व जिल्हा कोटाऺला निकाल देणेचे अधिकार आहेत का ❓
एकत्रित वडिलोपार्जित संपत्ती वाटप जर का चुलता पुतण्या यामध्ये 1953 साली झाले असेल तर त्या वाटप द्वारे जी विभाजित संपत्ती दोघांना मिळाली ती त्यांची स्वसंपदित प्रॉपर्टी असेल का? व त्या प्रॉपर्टी बाबत त्याचे स्वतंत्र अधिकार असतील का?
धन्यवाद वकील साहेब !! प्रश्न : सरस नीरस वाटप म्हणजे नक्की कसे वाटप? जर दिवाणी न्यायालयाने वाटप करायला सांगितले परंतु भूमी अभिलेख ने केलेले वाटप सरस नीरस नसेल तर त्यास पुन्हा दिवाणी न्यायालयात आव्हान देता येते का?
१)ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट कलम ३५ (निवड) नेमकं काय आहे ?
२) ३० वर्षानंतर निंदणीकृत खरेदी दस्त proven document होतो म्हणजे काय? आपण ४० वर्षा पूर्वीचा दुकींचा दस्त कोर्टामध्ये challenge करू शकतो का?
विनापरवानगी कु.का.क.४३,८४ क ची खरेदी असेल तर दंड देणार/घेणार पैकी कोणी भरायचा.please सांगावे ,ही विनंती.
मृत्युपत्र याला तुकडेबंदी कायदा लागू होतो का?
ह्या विषयावर व्हिडिओ बनवा
या संदर्भात मला योग्य मार्गदर्शन घ्यावे असेल तर कृपया आपला एड्रेस डिटेल्स पाठविलेस सोईचे होईल.... धन्यवाद शुभ रात्री..
Ajobanchi zamin mulala ki ajobanchya bhawala
सर कुटुंब एकत्र असतानां एका भाऊने त्यांच्या नावे खरेदी केली असताना. कुटुंबाच्या उत्पादन घेतलीं असतानां इतर भाऊंना वाटा मिळतो कां ?
सातबारावर पुरव्यशीवय तलाठ्यांने हाताने क्षेत्र वाड़वले व रजि. केले तर ते कमी हाऊ शकते का? उत्तर द्या .असे केले आहे .
Janm nond pan nahi va shalat nond pan nahi lek kayda kasa milvava
Sir Latur satish maze mi mahiti p
Maza mr ch nav 7/12 var nav ahe ani tyacha bhavacha navavar 7/12 ahe pan maze mr vatap karun ge as sagtat pan tyacha bhav leki vatap karat nahi boli vatap karto ani maza mr cha hisyat sadetin ekar jamin yetey ani tyacha bhau don ekar jamin tuzi ahe asa parstit ky karave
सर कुल कायदा कलम 3 (अ) 3(अ)1 3(ब)1
3(ब)2 संरक्षित कुळ म्हणजे काय
सर माझ्या आजोबाची जमीन होती,त्या जमिनीची 32 ग नुसार माझे आजोबा व माझे वडील ह्यांनी दावा दाखल केलता तर त्यानं 1974 ल 32 ग ने आदेश मिळाला होता पण आज पर्यंत तलाठी यांनी 7/12 ल नाव नाही लावले फेरफार मंजूर आहे पण चालू 7/12 ल दाखवत नाही,त्या मुळे ती जमीन सावकाराने विक्री केली तर काय करू
सर वडिल हयात असतानाच जमिन खरेदी केलेली असते पण वडिल ती जमिन मोठा मुलगा यांचे नावावर करतात.पण काही वर्षांनंतर मोठा मुलगा लहान भाऊ ना हिस्सा वाटप देत नाही. हि जमिन माझी आहे माझे नावावर आहे .(बर्याच ठिकाणीकुटुंब एकत्रित असते) मग काय करावे?
एकत्रीकरण योजनेमध्ये झालेली फसवणुक भुमीअभिलेक मध्ये कि दिवाणी न्यायालयात न्याय मागावा
खरेदी खताचा फेरफार रद्द झाला आणि ते खरेदी खत रद्द करायचे असल्यास प्रताधिकार साहेब रद्द करतील का कोर्टात दावा दाखल करावा लागेल
सर आपण कोणत्या कोर्टात प्रॅक्टिस करता
🎉रस्ता असून सुद्धा सामनेवाले बळ जबरीने फोटो काढून तहसील दाखविले कि माझा रस्ता आडवीला आहे असे खोटे कागद पत्र तयार करून तहसील आदेश प्राप्त केला आहे काय करावे
एखाद्या वकिलाने प्रतिवादी तर्फे खोटे शपतपत्र प्रतिवादी यांचे खोट्या सह्या तसेच कोर्टात ऍफिदिवेत न केलेले खोटे नोटरी केलेले शपत पत्र दिवाणी न्यालयात ग्राह्य धरले जाते काय?
सल्ला फी देता येईल पण तुमची भेट कुठे होईल सर ?
सर माझा 32 ग झालेला आहे तसिलदार साहेबांनी मला त्याचा निकाल दिलेला आहे वर प्रांत साहेबांचा पण निकाल झालेला आहे एमआरटी कोर्टाचा निकाल झालेला आहे हाय कोर्टाचा निकाल झालेला आहे परत फेरफार पडलेला आहे आणि सर्कल साहेबांनी पण निकाल दिलेला आहे तरी त्याच्यावरती समोरच्या पार्टीचे नाव कमी का होत नाही
१/४/१९५७ च्या आधीच्या कुळांना जमीन धारक संबोधल्या आहेत, याची अर्ज नमुना
कलेक्टरचे परमिशन घेऊ खरेदीदार वारसांचा हाक गाळून परमिशन घेऊन खरेदी केली असेल तर वारसाचा हक्क बसतो का नाही वारसा हक्क बसत असेल तर सल्ला द्या
एकत्र कुटुंबात कुळ कायदा नुसारच एका भावाने खरेदी केलेली जमीन दुसऱ्या भावांना नाही मिळु शकतं!
सुरेश याने खोटे अफेडिवित (सत्य प्रतिज्ञा पत्र) दाखल केले त्याबाबत फौजदारी दावा प्रांत/ मंडळ अधिकारी/ तलाठी करतील का?
माझ्या आईला मी एकटा च वारस आहे. आईला वडिलोपार्जित वारसाहक्काने मिळालेली जमीन माझ्या नावे रजिस्टर वाटणीपत्राने करावयाची आहे यास किती टक्के स्टॅम्प ड्युटी लागेल
लोक अदालत चा निकाल गृहीत धरले जाते का?
जर दोन भावा पैकी एका भावाला सरकार ने दिलेल्या जमिनी वर दुसऱ्या भावाचे नाव लागू शकते का ...
पूर्तता म्हणजे काय?
नो डब्ल्यू एस घेतल्यानंतर प्रतिवादींना ऑब्जेक्शन घेता येतं का
No ws set aside karun
1965 सालचे खरेदी खत देणार घेणार मयत आहेत जमीन देणार मयताचे नावे वारसा हककाने झाली व त्यांचे ताब्यात आहे फेरफार घेणारा चे वारसा चे नावे होईल की नाही फेरफार मंडळ कडे प्रलंबित आहे
कालच्या सगळ्या वर्तमान पत्रात हवेली तालुक्यातील दसतनोंदणी सुरु करावी अशा बातम्या वाचनात आल्या, काम कुठे अडलय, नेमकी कोणती अडचण? आम्ही गरीब पै पैसा भरुन वाट पहात आहोत. बिल्डरने Power of aternoy दिली आहे, तो म्हणतो तुम्हाला राहायला तर दिले आहे, या विषयावर माहीती हवी आहे
सर नमस्कार.
सर एखाद्या ने खोटा दावा केला तर आपण कशी तयारी करावी यावर एक व्हिडिओ बनवा.
तुम्हाला वेळ मिळाल्यावर . नमस्कार
छान
लवकरच व्हिडिओ येईल
नो डब्ल्यू एस घेतल्यानंतर प्रतिवादींना
प्रतिवादी ला समन्स मिळाले असता प्रतिवादीने रिटर्न स्टेटमेंट दाखल करण्या अगोदरच शेत जमीन विक्री तर प्रतिवादी ला न्यायालयात खुलासा दाखल करता येईल का
सरकारी जमिनीवरील कब्जा ग्राह्य धरलं जातो का
महसुली न्यायालयात रेस्पा. ने उत्तर कधी द्यावयाचे असते अपील विलंब माफी अर्जावर निकाल लागलेवर की अगोदर ,नियम काय
नमस्कार
सातबारा वरील नाव लागलेलं व्यक्ती, अविवाहित मयत असेल तर त्याला कायदेशीर वारस कोण..
वर्ग 2 चे वारस
छान सर
धन्यवाद
दरकास्त दाखल करण्यात विलंब झाला आहे.22year काय करावे?
....