आम्ही 30 वर्ष पूर्वी जमीन घेतली त्याच मालकाच नाव साधे कुळ .नाव लागल आहे आणि त्यांनाच वारले आहे आणि त्याना कोणी वारसदार नाही व त्याचे नातेवाई आहे साधे कुळ कमी होऊ शकतो का काय करावे
Majhe panjoba sadhe kul hote..tyana 5 mul..pn tyapaiki 2 janani 32 G ani 32 M pramane paise bharle..tyanusra 7/12 var nav tya don mulanchi lagali...tr ti jamin 5 jananchi hoil ki fkt jyani kul kayda nusar paise bharle tyanchi.
Amche shop ahe 75 varsh ami bhadyane ahe amcha kade bhade pavti ahe ajun light bill amcha navane ahe ata mul malak amchi jaga amala paHijel mant ahe tya var kay karu shakto
सर महार वतन जमिनीला कोणत्या प्रकारचे कुळ लागते का? आणि 12बलुतेदार म्हणून ब्रिटिश काळापासून ती जमीन महार लोकांना कसंण्यासाठी आणि उदर निर्वाह करण्यासाठी? परुंतु काही धनधांडे श्रीमंता च्या ताबेत आहे?7/12 कब्जेदार मध्ये त्यांचे नावे नाहीत तरी आम्हाला ते जमीन देत नाही? तरी कृपया माहिती देणे!आपला अरुण पवार (अकोले)आभार सर 😔😔
7/12 la 1951 la kabjedar mhanun ajobanche nav hote. Nantar kakuma mhanun chulatyache nav lagale wadilanche age kami hote nantar te rahun gele. Ata tya 7/12 war itar 4 chultyache nave lagali aahet. Wadil yanche nav gayab aahe tya 7/12 warun ase ka ? Plz... video banawat sir...
@@LawTreasureMarathi सर माझ्या आजोबांचे एक उताऱ्यावर स सा कुळ इतर हक्क यात होते वारसदारांना नोटीस न येता नाव वगळले वारसदार यांना कोणाला नोटीस कोणाला नाही दिली काय करावे लागले
City erea मधे ३२ g प्रमाणे विक्री होत् नाही.१८/८/१९४८ che kul ahot. Kalam ४३ c nusar ३२ g प्रमाणे विक्री hones city erea til काही adachan नाही Ple सल्ला द्या.
सर, मी नोकरी निमित्त शहरामध्ये राहतो. माझी गावाला जमीन आहे. मी जर माझी गावाकडची ती जमीन एखाद्याला किंवा माझ्या भावाला खंडाने कसायला दिली तर त्यावर कूळ लागेल काय?
सर आमची शेत जमीन कुळ कायद्यात गेली आहे.जमीन बागायती आहे.7 12 वर आधी कुळाचे मग आमचे नाव आहे. आणि त्यावर भोगवटादार 2 अशी नोंद आहे. आम्हाला असें कळले आहे कि अशी नोंद असेल तर कुळाकडून जमीन परत मिळते. ह्या साठी तुमच्या सल्ला पाहिजे आहे
नमस्कार सर, माझ्या आजोबांनी 1974 साली ALT( शेतजमीन नायधिकारण या मध्ये हफ्ते भरले आहेत पण त्यांचा नाव 7/12 या वर लागले नाही . या बद्दल काही माहिती द्यावी
महाराष्ट्र राज्य मंत्रालयात महसूल विभागाने कुळ कायदा लागू केला आहे तो शासकीय अध्यादेश जारी करण्यात आला तो दिवस 1 एप्रिल 1957 रोजीचा अध्यादेश कुठे मिळू शकेल
कधी कधी अनावधानाने एखादी रद्द करण्यासारखी नोंद सातबारावर राहून जाते तिला पोकळीस्त नोंद म्हणतात,आणि ती नोंद रद्द करण्याच्या प्रक्रियेला पोकळीस्त नोंद रद्द करणे म्हणतात.
@@LawTreasureMarathi मला १९३० म्हणजेच ७/१२ येणे अगोदरचा महसुली पुरावा हवा आहे. क. ड. ई पत्रक हा ही महसुली पुरावा आहे पण तो आमच्या गावात जळल्या मुळे मिळतं नाही आहे. आपणास माहिती आहे का मालकी बाबत असा कोणता पुरावा म्हणजे ७/१२ व क. ड. ई सोडून?
हो मिळेल त्यासाठी आपण फोनवरून सल्ला देतो Paid service आहे ही,त्यासाठी सल्ला फी 200 रुपये आहे. संपूर्ण आणि सविस्तर कायदेशीर माहिती दिली जाईल Whatsapp message kara 7219 375 274
सर तुम्ही खूप छान समजावता त्यामुळे आम्हाला खूप मदत होते समजायला ...तुमचे खूप खूप आभार 🙏🙏
Thanx keep watching
सोप्या शब्दात उदाहरणासह स्पष्टीकरण .. वा वकील साहेब मानलं तुम्हाला. 👌👌
आभारी आहोत
सातबारा वरील साधे कुळ हटवण्यासाठी काय पर्याय सांगा,तसेच कमीतकमी एका गटा मध्ये किती हेक्टर जमीन असते सर कृपया माहिती देणे.
सर, खुप छान माहिती 🙏
धन्यवाद माहिती दिल्या बदल 🙏
Keep watching
@@LawTreasureMarathi Sure 👍
khud changla 👌
आम्ही 30 वर्ष पूर्वी जमीन घेतली त्याच मालकाच नाव साधे कुळ .नाव लागल आहे आणि त्यांनाच वारले आहे आणि त्याना कोणी वारसदार नाही व त्याचे नातेवाई आहे साधे कुळ कमी होऊ शकतो का काय करावे
आपण खुळा बाबत खूप माहिती दिली. याही पुढे जाऊन एक माहिती घ्यायची आहे. ती म्हणजे ३२ एम नसेल आणि कुळाने खंड भरला तर तो व्यक्ती क कुळ सिद्ध होऊ शकतो का?
माझी जमीन भोगवटा क्रमांक 1असून परंतु प्रतिबंधित सत्ता प्रकार आहे काय करावे
Akuma challenge kasa karawa tahasildar office madhun plz video banawat sir.
Mi adivasi ahe
Mazya setavar sade kul 1957 madhe lagale ahe te set mala milel kay
Please explain
Sir inami zamin ver kul asel tar te kul kayam che asu shakte ka
कलम 5 अन्वये साधे कुळ म्हणजे काय?? ते जमिनिचे मालक होऊ शकतात का?? जमिन विकू शकतात का??
Bedekl kulavr part vars nond karta yeil ka
Majhe panjoba sadhe kul hote..tyana 5 mul..pn tyapaiki 2 janani 32 G ani 32 M pramane paise bharle..tyanusra 7/12 var nav tya don mulanchi lagali...tr ti jamin 5 jananchi hoil ki fkt jyani kul kayda nusar paise bharle tyanchi.
Kul hathavnya purvi mamalkane jamin vikri keli to thasta radha karta eto ka
Prant adhikari paramishin lagate ky varg 2 jamin transfer karanysathi
जर जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या powers खाली बहाल केले असतील तर त्यांची परवानगी लागेल
Surakshit kulache nav 7 /12 Varun kase kmi karave
Naral pofali bagayativar kul lagu shakte ka
पोफळी म्हणजे काय असते
सुपारीच्या झाडाला पोफळी म्हणतात.😊@@LawTreasureMarathi
Ekda lagalele kul sarkar n sangata kami karu shate ka
Amche shop ahe 75 varsh ami bhadyane ahe amcha kade bhade pavti ahe ajun light bill amcha navane ahe ata mul malak amchi jaga amala paHijel mant ahe tya var kay karu shakto
Sir mirashi haq mhanje kay
सर महार वतन जमिनीला कोणत्या प्रकारचे कुळ लागते का? आणि 12बलुतेदार म्हणून ब्रिटिश काळापासून ती जमीन महार लोकांना कसंण्यासाठी आणि उदर निर्वाह करण्यासाठी? परुंतु काही धनधांडे श्रीमंता च्या ताबेत आहे?7/12 कब्जेदार मध्ये त्यांचे नावे नाहीत तरी आम्हाला ते जमीन देत नाही? तरी कृपया माहिती देणे!आपला अरुण पवार (अकोले)आभार सर 😔😔
❤
Sir plz make video
Kul kayada ha shivsena sarkar ale tevha shri narayan rane yeni Abolish kela year 1996- 97 plz gulde details
7219 375 274 वर WHATSAPP मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या
सर आमची जमीन त्या सेन्यदलात नि घेतली होती
आणि त्यानी दुसऱ्या ला विकली आहे तर
आमी कुल आहे तर ती जमीन आमाला मिडू शकेल का सर
सर मुंबई कूळ कायद्यानुसार मोठे भावाने नावानेच झाली असल्यास लहान भावाचे नाव वगळण्यात आले आहे तर काय करावे, काय करावे
7/12 la 1951 la kabjedar mhanun ajobanche nav hote. Nantar kakuma mhanun chulatyache nav lagale wadilanche age kami hote nantar te rahun gele. Ata tya 7/12 war itar 4 chultyache nave lagali aahet. Wadil yanche nav gayab aahe tya 7/12 warun ase ka ? Plz... video banawat sir...
aadivasi 47 kalam chi jagyachi navin gr vahyvar sanga plz
साधे कूळ मयत असल्यास त्याच्या वारसाची नोंद ७/१२वर होते का?
हो
अधिक माहिती आणि कायदेविषयक सल्ला घेणेसाठी 7219 375 274 वर कॉल अथवा whatsapp करा.
सल्ला फी 200₹
@@LawTreasureMarathi सर माझ्या आजोबांचे एक उताऱ्यावर स सा कुळ इतर हक्क यात होते वारसदारांना नोटीस न येता नाव वगळले वारसदार यांना कोणाला नोटीस कोणाला नाही दिली काय करावे लागले
City erea मधे ३२ g प्रमाणे विक्री होत् नाही.१८/८/१९४८ che kul ahot. Kalam ४३ c nusar ३२ g प्रमाणे विक्री hones city erea til काही adachan नाही
Ple
सल्ला द्या.
चॅनेल वर अगोदरच व्हिडीओ उपलब्ध आहे
Sir tumhala sanpark kuthe sadhata yeil
Instagram la message kara
Link description box madhye aahe
सर, मी नोकरी निमित्त शहरामध्ये राहतो. माझी गावाला जमीन आहे. मी जर माझी गावाकडची ती जमीन एखाद्याला किंवा माझ्या भावाला खंडाने कसायला दिली तर त्यावर कूळ लागेल काय?
सर मला तुमच्याकडून सल्ला पाहिजे आहे . माझ्या आईला वारस हक्काने इस्टेट मिळाली आहे. पण ती एकुलती एक वारस असल्यामुळे तिथे लोकांनी अतिक्रमण केले आहे
1949 पर्यंत सावरक्षित कुळ होते पण ते कोणतेच फेरफार नसता ते कुळ काढले आहे तर आता पूर्ववत कुळ दाखल होईल का ?
7219 375 274 वर whatsapp मेसेज करा
साधे कूल आहे काय करावे याची माहिती पाठवा
सर आमची शेत जमीन कुळ कायद्यात गेली आहे.जमीन बागायती आहे.7 12 वर आधी कुळाचे मग आमचे नाव आहे. आणि त्यावर भोगवटादार 2 अशी नोंद आहे. आम्हाला असें कळले आहे कि अशी नोंद असेल तर कुळाकडून जमीन परत मिळते. ह्या साठी तुमच्या सल्ला पाहिजे आहे
सर तुम्ही कुठून आहात.. तुम्ही छान समजावून सांगतात. तुमच्या contact no मिळेल का, म्हणजे सविस्तर बोलता येईल.
7219 375 274 वर whatsapp मेसेज करून कॉल बुक करून घ्या
नमस्कार सर, माझ्या आजोबांनी 1974 साली ALT( शेतजमीन नायधिकारण या मध्ये हफ्ते भरले आहेत पण त्यांचा नाव 7/12 या वर लागले नाही . या बद्दल काही माहिती द्यावी
7219 375 274 vr call kara
प्रतिबंधित सत्ता प्रकार आहे पण हौ .टे. ऍक्ट कलम 38 ई प्रमाणे मालकी हक्क प्रस्थापित आहे . मला भोगवतदार वर्ग 1 मध्ये करायची आहे त्यासाठी काय करावे लागेल
साहेब आमच्या वडिलांचा नावाने एका प्रॉपर्टी मध्ये साधे कूल मध्ये नाव आहे तर त्या जमिनीत आमचा काही अधीकार आहे का प्लीज रिप्लाय करा
देवस्थान ईनाम वर्ग 3 चा मिराशी कुळ खरेदी विक्री करताना परवानगी लागते की नाही?
आपला पत्ता मिळेल काय भेटायला
Khup chan mahiti dilit sir
Tumcha number dya
Fee asel tr sanga
Mala kup imp vicharte ahe
हो आम्ही लवकरच paid सर्व्हिस सुरु करणार आहोत
I am also interested. Please send me your mobile number 🙏
सात बारा मध्ये इतर हक्कात घर आहे तर सात बारा मध्ये नाव येण्याकरीता काय करावे लागेल
सख्खे नाते असेल तर संरक्षित कुळ लागते का?
देवस्थान कुल लागू आहे काय
Namaskar sari kulani nazrana bharleyly pavti kuthe milal
कशाबद्दलचा नजराणा भरला आहे
Savrakshit kulaci Malki haka badal
Malki hakach
रेकॉर्ड जपून ठेवले असेल तर तहसीलदार रेकॉर्डला
M.sartifiket.pavti
विधवा सवरशीत कूळ विक्रीस स्तगीती नोद व 32(फ) (1)(2) मालकाच्या हिताच्या तरतूदी या विषयी माहीती द्यावी. कोर्ट निर्णयही नमूद करावे
सर सातबाऱ्यावर इतर अधिकारात स. सा. कुळ असं लिहिलेलं आहे त्याचा अर्थ काय होतो?
Kayam kul manje Kay
साधें कुळाची म्हाहीती कुठे मिळेल ते सांगा
आपल्या चॅनेल वरील सर्वात प्रथम क्रमांकाचा विडिओ जो कि कुळकायदा playlist मध्ये आहे तो पहा
साधे कुळ मणजे काय
साधे कुळ बद्दल सांगा
रेकॉर्ड ऑफ राईट चे उतारे म्हणजे काय?
महाराष्ट्र राज्य मंत्रालयात महसूल विभागाने कुळ कायदा लागू केला आहे तो शासकीय अध्यादेश जारी करण्यात आला तो दिवस 1 एप्रिल 1957 रोजीचा अध्यादेश कुठे मिळू शकेल
कुळाने मालकाला खंड दिलेला नसल्यास कुळाचे नाव कमी करता येते का?
होय
कुळ कसे काडावे
खंड कुळ म्हणजे काय सर
सर आमची जमीन बिल्डर ने आमच्या लोकांकडून खोटी खरदि केली आहे 32 ग ची त्याचे 7/12 आमच्या नाव आहे ती जमीन सोडवायची आहे काय करायचं आहे
Please number
सुरक्षित कुळांच्या वारस तपास होऊ शकतो
Ho
कबुलायतीने जमीन मिळाली आहे 1931 ते1936 पिक नोंद आहे 1952 मध्ये सरकारने ताब्यात घेऊन ग्रामपंचायत कडे वर्ग केली आहे जमीन विहितीचे फारेस्ट आहे
सर्वे नंबर च्या जमिनीचे हिस्से पडले उदा 92/3. 92/4 याची मालकीच्या नावासहित पूर्ण माहिती कोणत्या कागदपत्रांमध्ये मिळेल
स्कीमबुक मध्ये
@@LawTreasureMarathi सर्वे नंबर 92/3. ला पोटहिस्सा 92/4 कसा झाला याची माहिती कोणत्या कागदपत्रांमध्ये मिळेल
स्कीम बुक आणि शेतवार पुस्तक वाचा
अधिक माहितीसाठी 7219 375 274 वर whatsapp मेसेज करा 200 रुपये चार्जेस घेऊन फोनवरून सल्ला दिला जाईल
आपले कुळ कोणते कसे ओळखावे. 96 कुळी मराठा माहिती गूगल वर सहज मिळते. पण पोटकुळ सामान्य कुळ यायचीच माहित नाही.
आपल्या सांतबारावर नमूद असते कोणते कुळ आहे,
आणि नसेल नमूद तर कुळाचा फेरफार काढून पहा
@@LawTreasureMarathi
कसे काढावे.
Hello sir . मुंबई कुळवहिवाट कलम 3 हे काय आहे
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
पोकळीस्त नोंद रद्द करणे म्हणजे काय?
कधी कधी अनावधानाने एखादी रद्द करण्यासारखी नोंद सातबारावर राहून जाते
तिला पोकळीस्त नोंद म्हणतात,आणि ती नोंद रद्द करण्याच्या प्रक्रियेला पोकळीस्त नोंद रद्द करणे म्हणतात.
सर कुलकायद्याची केस लढायची आहे वकिलांचा नाव आणि नंबर द्यावा.
साहेब.......32 ( IB) दावा म्हणजे काय...?
साधे कुळ म्हणजे काय
ruclips.net/video/wAmHH2deGHk/видео.html
हा व्हिडीओ पहा
कुळाचे प्रमाणपत्र देता येते काय
नाही
साधे कुल म्हणजे काय ?
ज्या कुळाला कायद्याचे संरक्षण नसते,ते कूळ साधे कुळ असते
जूनाक पत्रक किंवा जूनाकार काय असतं व ते कुठे मिळलं?
मी पहिल्यांदाच ऐकतोय
बोलीभाषेतील शब्द असेल,कायदेशीर किंवा अन्य नाव असेल तर सांगा
याच्याशी मिळते जुळते गुणाकार बुक एक कागद असते
@@LawTreasureMarathi मला १९३० म्हणजेच ७/१२ येणे अगोदरचा महसुली पुरावा हवा आहे. क. ड. ई पत्रक हा ही महसुली पुरावा आहे पण तो आमच्या गावात जळल्या मुळे मिळतं नाही आहे. आपणास माहिती आहे का मालकी बाबत असा कोणता पुरावा म्हणजे ७/१२ व क. ड. ई सोडून?
सांगतो 2 दिवसात
@@LawTreasureMarathi नक्की..खूप मदत होईल 🙏
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल...तुमचा चॅनल नक्कीच खूप यशस्वी होईल 👍
Satbara jar jaminichya malkachya navane asel ani kulat fakt nav asel anijamin hi padit asel tar jamin kunachi hoil
साधे कूळ मालक होऊ शकतो का?
Ho
@@LawTreasureMarathi कस
कुळ लागण्य साठी कुळाचा फेरफार होणे आवश्यक आहे का
इतर हक्का मध्ये मु ख ही नोंद म्हणजे काय.
मुदत खरेदी
आपण शी संपर्क करावा तर आपला फोन नंबर कळेल का.
साधे कुळ लागले होते पण त्यानी आम्हाला न विचारता ह टवल तर काय करावे
त्यांनी म्हणजे कोणी?
संपूर्ण माहिती द्या
चुलते
ताहसीलदारांसमोर अर्ज दाखल करा
अधिक माहिती आणि कायदेविषयक सल्ला घेणेसाठी 7219 375 274 वर कॉल करा
सल्ला फी 200₹
Satbara varil tondi karara badal mahiti dhyavi
मिराशी कूळा बद्दल अधिक माहिती कुठे मिळेल?
मिराशी कुळा बाबत माहिती देण्यात यावी.
चॅनेल वर सविस्तर माहिती येणार आहे
साहेब माझ्या आजोबांच्या नावावर जमीनीला साधे कुळ लागले आहे, त्याचा हक्क मिळेल काय?
हो
खुप खुप आभारी साहेब.... कृपया विस्तारीत माहीती मिळेल काय?
हो मिळेल त्यासाठी आपण फोनवरून सल्ला देतो
Paid service आहे ही,त्यासाठी सल्ला फी 200 रुपये आहे.
संपूर्ण आणि सविस्तर कायदेशीर माहिती दिली जाईल
Whatsapp message kara
7219 375 274
Sir sadhe kul chi mahiti sangitlich nahi
सर नमस्कार
कुळ कायदा विरूध्द कब्जेदार म्हणजे यांचा अर्थ काय
वडीलांनी भावाच्या नावावर. बशीस पत्र केल. आहे तर. यावर काय सल्ला
उतारयावर सरकार नाव आहे त्या खाली कुळाचे नाव आहे .मी ती जमिन 35 वर्ष झाले वहीवाटत आहे माझं नाव कळ म्हणून लागल का
7219 375 274 वर कॉल अथवा। whatsapp करा संपूर्ण माहिती दिली जाईल
सल्ला फी 200 रुपये
साधा कुळ म्हणजे काय
सांगितल नाही
Gp no dya sir
7219 375 274
Sir Mob no sanga na
7219 375 274
जुन्या सातबार्यावर गु. दस्त प्रमाणे असा उल्लेख आहे याचा अर्थ काय होतो
म्हणजे वरील वहिवाटीप्रमाणे
सर आपला फोन नंबर द्यावा
7219 375 274
Whatsapp msg
साधे कुळ म्हणजे काय
व्हिडीओ मध्ये सांगितले आहे
या व्हिडीओ मध्ये नसेल तर चॅनेल वर आणखीन एक विडिओ आहे तो चेक करा