दिपक भाऊ ज्ञान दुसऱ्याला दिल्याने वाढते आपल्याला ज्ञान दानाचा आनंदही मिळतो या सूत्रानुसार आपण नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करता भाऊ सार्थ अभिमान आहे आम्हाला🎉🎉🎉
मोटे साहेब खरोखरच अतिशय उपयुक्त माहिती आपण दिलीत खुप खुप आभारी आहोत युटुब वर आपल्या कंपनीचे प्रॉडक्ट विकण्या करिता काय काय फसवे व्हिडिओ आणि माहिती लोक टाकतात त्या पेक्षा आपण जी खरी माहिती दिली आहे त्या बद्दल आपले अत्यंत आभार
खूप सविस्तर माहिती अतिशय सुंदर भाषे मध्ये दिली. आपल्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा. धन्यवाद.
🙏👌👌👌अतिशय मन:पूर्वक माहिती.धन्यवाद
दिपक भाऊ ज्ञान दुसऱ्याला दिल्याने वाढते
आपल्याला ज्ञान दानाचा आनंदही मिळतो या सूत्रानुसार आपण नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करता
भाऊ सार्थ अभिमान आहे आम्हाला🎉🎉🎉
लय भारी माहिती मिळाली सर धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
धन्यवाद दीपक भाऊ तुम्हाला खूप छान माहिती दिल्याबद्दल
मोटे साहेब खरोखरच अतिशय उपयुक्त माहिती आपण दिलीत खुप खुप आभारी आहोत
युटुब वर आपल्या कंपनीचे प्रॉडक्ट विकण्या करिता काय काय फसवे व्हिडिओ आणि माहिती लोक टाकतात त्या पेक्षा आपण जी खरी माहिती दिली आहे त्या बद्दल आपले अत्यंत आभार
छान माहिती आलं पिका बदल दिली खूप धन्यवाद 🙏
शेतकऱ्यांसाठी उपयुक्त मार्गदर्शन 👍
खूप छान माहिती दिली सर
धन्यवाद खूप खूप उपयुक्त माहिती दिली
खुप छान सर जगदीश घाईट
मोठ व्यक्तीमत्व डॉ दिपक सर चव्हाण साहेब
Chagali mahiti dili 👋👋👋
खुब छान माहिती दिली धन्यवाद
Dhanyawad sar
धन्यवाद सर हाळद मार्गदर्शन द्या 🙏
अद्रकाचा खोडवा कसा घ्यायचा त्याची संपूर्ण माहिती द्या
👍👍👍✍️
प्रत्येक हिडीओचा खुप च आवाज कमी आसतो सुधारना करा जरा 🙏
वाह .
Sir, adeak che bij kuthe milel
Be milal ka
Sound nit yet nahi
हे औषध खत व्यवस्थापन कोणकोणत्या कंपनीचा वापरतात.
सर आद्रक खरंच परिपूर्ण झालेले किती दिवस लागतात
8 ते 12 महिने
ग्रामेझॉन ने केना जातो का
नाही
Ho jato mi vaparale ahe