अद्रक चालू बाजार भाव आणि भविष्यातील बाजारभावाचे अंदाज...!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 37

  • @laxmankale1279
    @laxmankale1279 2 месяца назад +1

    हा व्हिडिओ 2दिवस अगोदर शूट केला होतं त्यावेळेस रेट चांगले होते ज्या वेळेस विडिओ टाकला त्या वेळेस रेट उतरले होते

  • @ganeshkharat1367
    @ganeshkharat1367 2 месяца назад

    धन्यवाद साहेब तुम्ही माहिती दिली

  • @ankushfulsundar8852
    @ankushfulsundar8852 2 месяца назад +1

    Ek number result ahe saheb jumbo cha

  • @GopalJadhav-j5y
    @GopalJadhav-j5y 2 месяца назад +4

    2025ला सशत्व चांगले अद्रक बेणे मिळणे कठीण आहे कारण 90टंक्के अद्रकला सड लागली आहे साहेब

  • @gajananmore8426
    @gajananmore8426 2 месяца назад +5

    याचा अर्थ आहे शेतकरी खूप काही कमाऊ शकत नाही झालेला खर्च व पुढच्या वर्षी येणारा खर्च इतकीचं सायकल फिरू शकतो 😆😆

  • @namdevdisale5062
    @namdevdisale5062 2 месяца назад

    धन्यवाद काळे साहेब

  • @akashjaybhaye4853
    @akashjaybhaye4853 2 месяца назад

    Right bhau lokanchya manatl bilkul kalkalich bolale

  • @kedarshirvat8330
    @kedarshirvat8330 2 месяца назад +1

    नमस्कार भाऊ

  • @sagarmangate1653
    @sagarmangate1653 2 месяца назад

    राम राम साहेब

  • @Nachiketkhedkar-c8r
    @Nachiketkhedkar-c8r 2 месяца назад +3

    Nimatodsathi Kay sodave

  • @SubashBarwal-no3ql
    @SubashBarwal-no3ql 2 месяца назад +2

    आदरक चे डाऊन फॉल सुरू झाले आहे

  • @DevidasKale-s4o
    @DevidasKale-s4o 2 месяца назад

    काळे साहेब मी 3 वेळेस जबो वापरले आहे आता ईथुन पुढ जबो देऊ का खते चालू करू

  • @ShankarGayke-c2y
    @ShankarGayke-c2y 2 месяца назад

    आजचे भाव काय आहे

  • @YogeshJadhavJadhav-mv3tp
    @YogeshJadhavJadhav-mv3tp 2 месяца назад

    ह्या भावात कोण व्यापारी घेतो त्याचा नंबर भेटेल का काळे साहेब

  • @parmeshwarvanarse9206
    @parmeshwarvanarse9206 2 месяца назад +2

    6000

  • @babasahebaalat2422
    @babasahebaalat2422 2 месяца назад +1

    अद्रक फुगवानिसाठी काय सोडावे

    • @samadhanshinde6116
      @samadhanshinde6116 2 месяца назад

      00-00-50

    • @samadhanshinde6116
      @samadhanshinde6116 2 месяца назад

      Pavan agro che jumbo

    • @Trending-zw8uy
      @Trending-zw8uy 2 месяца назад

      Booster pavan agro​@@samadhanshinde6116

    • @GanpatBankar-u3p
      @GanpatBankar-u3p 2 месяца назад

      ह्या परिस्थितीला शेतकरी सुध्दा जबाबदार आहेत

    • @babasahebaalat2422
      @babasahebaalat2422 2 месяца назад

      @@samadhanshinde6116 00 50 मुळे पला बसेल का

  • @ओकझुंभ
    @ओकझुंभ 2 месяца назад +1

    कोणत्या खाता चा वापर कारवा saga

    • @pawanagro
      @pawanagro  2 месяца назад

      25 25 25, kms आणि बुस्टर, संपर्क 9860876325

  • @swapnilsuryawanshi2814
    @swapnilsuryawanshi2814 2 месяца назад

    2025 ला आले बियाणे भेटणे अवगड आहे 90 टक्के सड लागली आहे

    • @pawanagro
      @pawanagro  2 месяца назад

      फक्त सांभाजीनगर जिल्ह्यात जास्त आहे, दुसरी कडे प्रमाण कमी आहे

    • @MH19JalgaonKar
      @MH19JalgaonKar 25 дней назад

      youtube.com/@sft5152?si=T7lXRifXrIflgIe_

  • @prakash.rajput7793
    @prakash.rajput7793 2 месяца назад

    माल टप्पा टप्पात विका भाव वाढतील

  • @Pikuplover750
    @Pikuplover750 2 месяца назад +1

    4000 कोण घेत असेल तर मला देयचा आहे प्लॉट सड लागलेली नाही

  • @AmolTidge-dj4ij
    @AmolTidge-dj4ij 2 месяца назад

    आजचे भाव कमी आहेत

  • @NavanathDike
    @NavanathDike 2 месяца назад

    राम राम सर