जय गुरु माऊलींचा कोटी कोटी प्रणाम तुमच बाल निरागस हसरं रुपच छान दिसते गुरु राया आमचं चांगले होण्यासाठी तुम्ही खूप तळमळीने प्रयत्न करत आहेत हे आम्हाला समजले परंतु माया प्रेमाने आम्हाला हक्काने सांगा पण भयाने नाही ही विनंती जय गुरु आपली कृपाअभिलाशी मिना बिरारी डोंबिवली पूर्व 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
जय गुरुदेव. आत्ताच ध्यानानंतर माऊलीजींनी सांगितल्याप्रमाणे हे प्रयोग करून पाहिले. अतिशय सुंदर अनुभव आहे मन शांत झाले आणि त्याचा फरक लगेचच जाणवला. खुप खुप धन्यवाद माऊलीजीं आणि प्रणाम😊😊😊😊
जय गुरुदेव माऊलीजी तुम्ही सांगितले की मी लगेच ती गोष्ट करून बघतो मला एवढा सुंदर अनुभव येतो की तो शब्दात वर्णन नाही करू शकत माऊलीजी आपण माणूस रूपातील देवता आहात धन्यवाद गुरुदेव
Me pn health department la job krte.khup kamache headache tasech kahi personal tension aste .. tension dur karayche aahe me tumche video sarkhe pahte mast vatate
Namskar Mala tumchay vidio khup awdatat khupp chhan samjaun sagatat tmchi prabhu charni kushalata chatay sir maza right hand khup dukhato kahi upay saga sir
जय गुरु माऊलींचा कोटी कोटी प्रणाम तुमच बाल निरागस हसरं रुपच छान दिसते गुरु राया आमचं चांगले होण्यासाठी तुम्ही खूप तळमळीने प्रयत्न करत आहेत हे आम्हाला समजले परंतु माया प्रेमाने आम्हाला हक्काने सांगा पण भयाने नाही ही विनंती जय गुरु आपली कृपाअभिलाशी मिना बिरारी डोंबिवली पूर्व 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
आपण आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांना इतके सहज ज्ञान देत आहात.
परमेश्वर आपल्याला सर्व काही भरभरून देवो.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
Thanks sir
Retired लोकांसाठी फार छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धनयवाद
माऊलीजी ही क्रिया करून बघितली
आज नवीन वर्ष आहे गुढीपाडवा आहे सुंदर वातावरण आहे
आणि यातच तुमच्याकडून मिळालेली ही खूपच सुंदर भेटवस्तु मिळाली😊😊🌹🌹
माऊली जे तुम्हाला माझ्या मनापासून धन्यवाद लय भारी सांगितलं आणि व्हिडिओ बघितला तसा माझ्या मनातली सर्व नकारात्मक विचार समाप्त झाले आहे❤❤❤❤❤
तुमच्या या छोट्या छोट्या युक्त्या खूप मोठं काम करतात
अप्रतिम
खरच अनुभव आला
अनुभूति आली
डोके शांत झाले
जय गुरुदेव माऊलीजी
आत्ताच मी हा प्रयोग करून बघितला
खुपचं सुंदर व फ्रेश वाटतंय
किती सोप्पी क्रिया आहे पण अनुभव मात्र भरभरून मिळाला
जय गुरुदेव माऊली जी मी हा प्रयोग करून पाहिला... छान अनुभव आहे...धन्यवाद माऊली जी... गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...
ज्ञानयोग ध्यान शिबीर सहपरिवार केले आणि घरात व नात्यांमधे प्रेम निर्माण झाले
अप्रतिम
🌳 *जय गुरुदेव माऊलीजी* 🌳
खरंच खूप साधा, सोपा प्रयोग आहे माऊलीजी. आणि याच परिणाम खूपच लवकर म्हणजे लगेचच दिसून येतो.
🙏 धन्यवाद माऊलीजी 🙏
🌳 जय गुरुदेव 🌳
छान वाटते खुप आवडले माउली छान
आपलेा शिबीर केल्यापासून दृष्टिकोण सकारात्मक झाला आहे माऊलीजी
Congratulations 👍👍
जय गुरुदेव. आत्ताच ध्यानानंतर माऊलीजींनी सांगितल्याप्रमाणे हे प्रयोग करून पाहिले. अतिशय सुंदर अनुभव आहे मन शांत झाले आणि त्याचा फरक लगेचच जाणवला. खुप खुप धन्यवाद माऊलीजीं आणि प्रणाम😊😊😊😊
आपले व्हिडिओ पाहील्या पासून मन खुश शांत झालेलं आहे
लगेचच प्रचिती आली.
धन्यवाद
धन्यवाद माऊलीजी!
अतिशय उत्कृष्ट माहिती आहे!
जय गुरुदेव🙏
आजच्या युगातील खरे समाजसुधारक
नमस्कार माऊली
खरंच खूप छान आहे
जय गुरुदेव नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असेच आनंदी राहा व सर्वांना रोग मुक्त करा जय गुरुदेव
धन्यवाद
Lay bhari
Jai gurudev maulijee
Khup chan anubhav aala ya kriyetun.
Dhanyawad
Yes,,माऊलीजी खूपच छान समजावून सांगता.धन्यवाद.
जय गुरुदेव
माऊलीजी तुम्ही सांगितले की मी लगेच ती गोष्ट करून बघतो
मला एवढा सुंदर अनुभव येतो की तो शब्दात वर्णन नाही करू शकत
माऊलीजी आपण माणूस रूपातील देवता आहात
धन्यवाद गुरुदेव
स्नेहल साळवी
धन्यवाद माऊलीजी
पंचतत्वाची माहीती छान दिली
🙏🙏🙏
जय गुरुदेव माऊलीजी 💐💐🙏🙏
नवीन वर्षाचे यापेक्षा आणखी सुंदर गिफ्ट होऊच शकत नाही 💐🙏 शत शत नमन माऊलीजी
Dhanwaad mauliji khup powerful technique asech banawat raha 80% lokana he mahit naste again thanks
दादा तुम्ही खुप सांगितले अशी माहिती मिळाली तर खुप लोकांना फायदे होणार दंडवत
Khrach mauliji tumhi khup sadha aani sopa upay sangitala aataparyant konich aase sangitale navhate ram krishna hari🙏
मी ज्ञानयोग परिवाराची सदस्य आहे याचा मला अभिमान आहे
खूप छान प्रयोग आहे. धन्यवाद माऊलीजी 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
Kharach mast mahiti dile shree gurudev datta
जय गुरुदेव माऊलीजी
सुंदर क्रिया आहे
गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
जय गुरुदेव माउलीजी
Jay gurudev mauliji🙏🙏pranam.gudi padvyachya hardik shubhechha.....khup chan mahiti dili aahe..dhanyawad🙏🙏
खूपच उपयुक्त माहिती, धन्यवाद
माऊली जी सुप्रभात, फारच उपयुक्त माहिती आहे. धन्यवाद!
आपलं शिबिर केल्यापासून आणि माऊली सोबत जोडल्या पासून आनंद आनंद आणि फक्त आनंदच आहे
शिबीर कुठे आहे ग्रुप आहे का मला add kra plz जर असेल tr
सुंदर क्रिया माऊलीजी
Khupch mast vatal prayog karun 😍🙏🙏👌👌👌
खूप खूप धन्यवाद माऊली
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup Chan mahiti milate
Amhi he prayog Karun baghto
मनशक्ती शेलार मुलुंड मुंबई अतिशय आरोग्यदायी माहिती
खुप छान माहीती गुरुजी. धन्यवाद
खरच मनाला शांत व प्रसंन करणारा अनुभव.
खूप छान वाटत आहे
Khupch important.........jai gurudev 🙏🙏🙏🙏🙏
Jai gurudev.. Jhup chhan mahiti
Khup*
माऊली खूप सुंदर खूप आनंद झाला
खुप खुप धन्यवाद
मला याची खुप आवश्यकता होती
Khupach chan... क्रिया.. 🙏🌹
जय गुरुदेव 🌹🙏😁🌄
तुम्ही किती सुंदर मस्त छान विचार सागता सर 🙏👍
Dhanyawaad mavuli ❤🙏🙏khup mahatvachi mahiti dilit
Only wow!!! Amazing sir
Jai Gurudev mauligi khup Chan
फारच सुंदर व्हिडियो आहे माऊलीजी .
मनाला सखोल विश्रांती मिळाली
धन्यवाद
Mi sakaratmakch rahnar ahe.fakt positivech vichar karnar ahe. mi swatala badalnar ahe Jai Gurudev mauliji 🙏🙏🙏
Me pn health department la job krte.khup kamache headache tasech kahi personal tension aste .. tension dur karayche aahe me tumche video sarkhe pahte mast vatate
खुप सुंदर आहे तुमचे व्हिडिओ
छान विडिओ 👌👌🙏
गोळ्या औषधांपेक्षा powerfull टेकनिक आहे. फक्त मनापासून करा.
धन्यवाद गुरुदेव माऊली
खुप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏
माऊली नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!🙏
Jai Gurudev Maulijee
Gudhipadva che khup Mothe Gift Dile Maulijee
khupch Chhan satsang ahe 👏🙏👏
Kharach maulijee khop farak padto.. mi 1 month zala roj kartoye... Khop farak padat aahe halu halu...maji chid chi kami zali...abhassyat lucksha lagta... & Nehmi happy asto... Jay gurudev 🙏🙏
Thank u Maulijee 😊🙏
जय गुरुदेव माऊलीजी
मन शांत करणारा व्हिडिओ
Respected maulijee
Thanks yiou for this beautiful video
धन्यवाद असेच आनंदी राहा जय गुरुदेव
Thx very nice.
Thanku sir i got it you are osmm sir
मस्त वाटतंय सर 🙏🏻🙏🏻
माऊली आपल्याला अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा श्री गुरुदेव
Thanku Gurudev Mauli ji
Khupch chan mahiti
Jai Guru dev maulijee thank you
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा माऊली जी
खुपच सुंदर माहिती आहे.
Khupp chan anubhav ala mauliji jai gurudev 😊😊😊😊🥳🥳🥳🥳🙏🤗🤗
जय गुरू माऊली धन्यवाद
Thank you so much mauliji😊😊😊
खुप खुप धन्यवाद गुरुजी 🙏
जय गुरुदेव ,धन्यवाद माऊली🙏🙏
Kharch lagech relax vat
गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
खूप छान 🎉
Very nice knowledge and technique sir👍👍
You are great Mauli Maharaj
Jai Guru Dev🙏🙏
Jai gurudev
Thanku so much🙏
Jay gurudev mauliji
ज्ञानयोग संगे आनंदीआनंद
Great
जय गुरुदेव माऊलीजी
खूपच सोप्पी व पावरफुल क्रिया
धन्यवाद माऊलीजी
Namskar Mala tumchay vidio khup awdatat khupp chhan samjaun sagatat tmchi prabhu charni kushalata chatay sir maza right hand khup dukhato kahi upay saga sir
Thank sir❤❤
जय गुरू देव माऊलीजी
धन्यवाद सर मनापासून
धन्यवाद mauliji
माऊली माऊली
मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
जय गुरुदेव!