तुम्हाला त्रास देणारे मनातील फालतू विचार पूर्ण बंद होतील

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 янв 2025

Комментарии • 342

  • @rupeshsonone6826
    @rupeshsonone6826 2 года назад +8

    माऊलीची आम्ही तुम्हाला वचन देतो की आमचं जीवन आम्ही स्वतः बदलणार आहे मी आनंदी आहे मी उत्साही आहे एस मी माझ्या नकारात्मक विचारातून फालतू विचारातून मुक्त होऊन जगाला पॉझिटिव्हिटी देईन संपूर्ण जगाला पॉझिटिव्हिटी दिन माझ्या आचरणातून मी माझ्या जन्मावर जीवनावर प्रेम करेल नि स्वतःवर प्रेम करेल आज पासून फक्त पॉझिटिव्ह विचार सकारात्मक विचार यस यस यस यस

  • @NavnathAnerao-t6y
    @NavnathAnerao-t6y Год назад +2

    खूप छान माऊली सत्संग ऐकून आनंद वाटला सकारात्मक भावना मनामध्ये होते

  • @nalinidhanbar7754
    @nalinidhanbar7754 2 года назад +2

    माऊली खुप संत्सग सागीतला छान याने वीचार बदलुन जाताल धन्यवाद

  • @vaishalishivgan8682
    @vaishalishivgan8682 2 года назад +4

    भन्नाट आयडिया आहे माऊली या सत्संग मादे.....खर आहे मिळालेले मानवी देह ही एक ईश्वराने दिलेली लॉटरी आहे.... म्हणून उत्साहात आणि आनंदात रहा ...अद्भुत माऊली.......

  • @savitrapawar5387
    @savitrapawar5387 Год назад +2

    एस माऊलीजी मी आनंदी आहे मी उत्साही आहे मी आरोग्यसंपन्न ह्या परमेश्वराने मला जीवन दिले आहे परमेश्वराने मला जसे जीवन दिले आहे असे मी आनंदाने जीवन जगणार आहे व त्या परमेश्वराचे आभार मानून मी माझे जीवन आनंदाने जगणार आहे खूपच सुंदर प्रेरणादायी सत्संग सत्संग ऐकून ह्या जीवनाबद्दल जाणीव करून दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार जय गुरुदेव माऊली जी❤🎉❤

  • @1990Sclimate
    @1990Sclimate 11 месяцев назад +1

    माऊली मी नकारात्मकतेच्या आहारी जाऊन खुप दिवसांपासून दारू पीत होतो पण तुमचे विचार ऐकून मी कालपासून दारू सोडली,आता रडायचं नाही फक्त लढायचं 👍👍👍👍

  • @vimalmane9080
    @vimalmane9080 2 года назад +7

    जय गुरूदेव माऊली 🙏🙏
    मी आनंदी रहाणार सकारात्मक विचार ठेवून जगणार
    खरच माऊली अश्या सत्संग ची गरज आहे

  • @ashokmore2807
    @ashokmore2807 2 года назад +19

    🌹 *जय गुरुदेव* 🌹
    परमेश्वराने दिलेल्या अनमोल शरीराची जाणीव करून देणारा व नकरात्मक विचार मुळासकट उपटून आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार कसे व्हायचे ? फक्त खालील वाक्यांचा मोठ्याने उच्चारा द्वारे गुरुकिल्ली प्रदान करणारा सत्संग 🍀मी आनंदी आहे.
    मी उत्साही आहे.
    आजूबाजूची परिस्थिती कशीही असली तरी मी माझ्या मनाला ताब्यात ठेवणार आहे.
    माझ्यासोबत परमात्मा आहे.
    माझ्यासोबत निसर्ग आहे. माझ्यासोबत माऊलीजी आहेत.
    Yes.....
    मी जगातला आनंदी व्यक्ती आहे.
    परमेश्वराने दिलेल्या अनमोल शरीराचा उपयोग करून प्रत्येक क्षण आनंदात जगणार आहे. मी माझ्या जीवनात पंचेंद्रिया द्वारे सकारात्मक बिजाचीच पेरणी करणार आहे.
    मी माझ्या जिवनावर प्रेम करेल.
    मी अंधारातून प्रकाशाकडे जाणार आहे.
    Yes...... जय गुरुदेव माऊलीजी....👣💐👏👏👏

  • @ankoshchavan9490
    @ankoshchavan9490 2 года назад +5

    होय माऊलीजी मी आनंदी आहे ,मी सकारात्मक आहे ,मी जसा आहे त्या परिस्थितीत खूप आनंदी आहे.या विश्वाची ऊर्जा माझ्या सोबत आहे. मी ज्ञानयोग ध्यान शिबिराचा साधक आहे. माऊलीजी माझ्या सोबत आहे .मी माझे सर्व माझ्या चिंता ,नैराश्य ,भीती,तणाव,माझे सर्व आजार मी माऊलीजी वर सोडून दिले आहे. व मी आता शांत ,निर्विचार ,निरागस,प्रेमळ,उस्सही, एकाग्र,मदतनीस व रोज चागले काम करण्याची शक्ती व मी शक्तिशाली बनली आहे व माझा आत्मविश्वास वाढला आहे व मी माझ्या चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य ठेवणार .yes Jay gurudev mauleeji .

  • @ujwalabuwa6076
    @ujwalabuwa6076 Год назад +2

    अमूल्य सत्संग.जय गुरुदेव.👌👌💐

  • @balasahebzirpe9959
    @balasahebzirpe9959 2 года назад +4

    Yes mauliji मी माझे जीवन घडवनारच आहे, मी खूप आनंदी आहे, मी खूप यशस्वी आहे खूप छान व प्रेरणादायी सतसंग माऊलीजी जय गुरूदेव

  • @Ebobate
    @Ebobate 2 года назад +2

    खुप छान सत्संग माऊलीजी . माझ्यासाठी टाकला हा सत्संग लाख लाख धन्यवाद

  • @RenukaSalve-dn4qf
    @RenukaSalve-dn4qf 8 месяцев назад +1

    माऊली जी माझ्या मुलीला नोकरी लागली पाहिजे आणि माज माऊली पण पोलीस झालं पाहिजे माऊली असा हे दोघं पोलीस झालं पाहिजे असा आशीर्वाद द्या माऊली कोटी कोटी प्रणाम तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @mj_techno
    @mj_techno 4 месяца назад

    श्री स्वामी समर्थ 🙏🏼 खूप छान माऊली, एक नवीन सुरुवात झाली, नवीन ऊर्जा मिळाली ❤

  • @dilipbhangare3031
    @dilipbhangare3031 2 месяца назад

    खूप सुंदर माऊली, मला पण आपल्या सत्संग शिबिरास यायचे आहे, मी लवकरच बरा होऊन आपल्या चरणाशी येणार आहे

  • @premkolgaokar3365
    @premkolgaokar3365 2 года назад

    खूप छान सतसंग माऊलीजी जय गुरूदेव

  • @VijaySugar-qc4nq
    @VijaySugar-qc4nq Год назад +1

    माऊली जी लोकात बोलू वाटत नाही लोकात बसू वाटत नाही त्यावर एक व्हिडिओ चांगला बनवा आणि लोकात बोलायला धाडस होत नाही❤❤❤❤❤

  • @vikasdabir
    @vikasdabir Год назад

    माऊली हो......मी आनंदी आहे.ब्रम्हचैतन्य माऊलींच्या आशिर्वादाने मी सर्वांना सुखी करेन,प्रेम देईन.

  • @minakshibhagwat9061
    @minakshibhagwat9061 Год назад +1

    मी आनंदी आहे, मी उत्साही आहे ,मी निर्भय आहे, मी खूप खूप स्ट्राँग आहे

  • @shobhaandhare8815
    @shobhaandhare8815 2 года назад +1

    खूप खूप छान सत्संग. माऊली जी तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏💐

  • @balasahebzirpe-to8nr
    @balasahebzirpe-to8nr Год назад

    खुपच सुंदर सतसंग माऊलीजी जय गुरुदेव

  • @vickykarande3112
    @vickykarande3112 5 месяцев назад

    Yes मी आनंदी आहे मी माझ जीवन आनंदी जगणार आहे जय गुरुदेव माऊली ...... 🙏

  • @dyansagarteachings1937
    @dyansagarteachings1937 2 года назад

    खुप सुंदर माउली तुमच्या सत्संग मनाला खुप प्रेरणा देते 🙏

  • @ganeshgore6225
    @ganeshgore6225 2 года назад

    छान माऊली 👌👍👍सुंदर विचार सुंदर जीवन 💐💐💐

  • @dattakavade7546
    @dattakavade7546 2 года назад

    माऊली नतमस्तक आहे तुमचे समोर,खरंच 👏❤️🌹

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 2 года назад

    खुप छान मार्गदर्शन केले आहे माऊली.
    तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे माऊली

  • @shahajipankhe6467
    @shahajipankhe6467 6 месяцев назад

    मी माझं जीवन स्वतः चेंज करणार आहे मी चांगलीच फेरेल माझ्या मनामध्ये आणि मी अंधाराकडून प्रकाशाकडे जाणार आहे यस जय गुरुदेव

  • @sujatajawale3469
    @sujatajawale3469 2 года назад +3

    जय सद्गुरू, जय गुरुदेव माऊलीजी

  • @krushnatawre2624
    @krushnatawre2624 Год назад

    माऊलीजी तुमचे विडिओ ऐकल्यावर कितीही टेंशन असेल तरीही मानुस टेंशन मुक्त होतो.

  • @suryabhankakde3087
    @suryabhankakde3087 2 года назад +1

    जय गुरुदेव माऊलीजी
    ज्ञानयोग भेटल्यापासून जीवनाचा प्रवास करताना खूप खूप आनंद होत आहे

  • @yamunashelke7327
    @yamunashelke7327 2 года назад

    हो माऊलीजी खरच आपले चैतन्य वन म्हणजे एक विद्यापीठ आहे या विद्यापीठात जो येईल त्याचे जीवन बदळणारच आहे सकारात्मक विचार करा सात्विक आहार घ्या तरच जीवन बदलेल जय गुरुदेव माऊलीजी

  • @chandrakalakapade6109
    @chandrakalakapade6109 2 года назад +1

    खुप छान आहे दादासाहेब माझ्या मन रमले 12वाजा परत बघितलं

  • @marutibhusari2291
    @marutibhusari2291 2 года назад +4

    सुखात हुरळून न जाता दुःखात आनंदात कस जीवन जगायच याची कला फक्त भगवान श्रीकृष्णांची गीता अन माऊली जी कडून शिकावे . भक्ती म्हणजे मनाची एकाग्रता . मनाचे स्नान . भक्ती म्हणजे हृदयात असलेल्या प्रेम प्रवाहात . गगेत अंघोळ करणे तरच आपले आचार - विचार पवित्र होतील शुद्ध होतील

  • @ramgavate3517
    @ramgavate3517 3 месяца назад

    ❤❤ मन आंनदी होत आपले विचार एकुन

  • @ParshuramChavan-yz6kf
    @ParshuramChavan-yz6kf 9 месяцев назад +2

    मी आनंदी आहे मी उत्साही आहे जय गुरुदेव

  • @balajizade6394
    @balajizade6394 4 месяца назад

    खूप सुंदर सत्संग माऊली

  • @rajeshvaghela3543
    @rajeshvaghela3543 2 года назад +1

    बहुत सुन्दर, यह मेरी समझ है

  • @भुरट्यागावाकडचा

    जय गुरुदेव माऊली ची आनंदी आहे पुसाया ही निरोगी आहे धनवान आहे सर्व काही प्रमाणात परमात्म्याने भरभरून दिले आहे आणि हे सर्व तुमच्या आशीर्वादाने आहे माऊलीची जय गुरुदेव माऊली

  • @vinayakkate2597
    @vinayakkate2597 4 месяца назад

    होय मी आनंदी समाधानी आणि आरोग्य संपन्न आहे😊

  • @lalasahebbarge8126
    @lalasahebbarge8126 2 года назад

    चैतन्य वनातील माझे परमेश्वर माऊलीजी आपण सांगितले ते तंतोतंत खरेच आहे मी आपण सांगितले प्रमाणे माझे आचरण बदलले आहे मला आता विचार शुन्य आवस्था आली आहे मला कशाही भिती वाटत नाही माझी कंबंर दुखी व गुडघे दुखी कुठे गायब झाली हे मला कळलंच नाही मी माझ्या बंधु व भगिनींना विनंती करतो आपण इतर कुठे ही परमेश्वर शोधूनका तो परमेश्वर फक्त आणि फक्त चैतन्य वनात च आहे तुम्ही तेथे जरूर जावा तुम्हाला परमेश्वर भेटलं

    • @nanda...chavan4536
      @nanda...chavan4536 2 года назад +1

      👍👍🙏🙏🌹🌹

    • @lalasahebbarge8126
      @lalasahebbarge8126 2 года назад

      @@nanda...chavan4536 आपलं मनापासून स्वागत आहे

  • @manisharakshe7770
    @manisharakshe7770 2 года назад

    जय गुरूदेव माऊलीजी खूप खूप धन्यवाद कीती छान सुंदर सांगितले शब्दात सांगता येणार नाही माउली गुरू माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली कोटी कोटी प्रणाम चरन स्पर्श नतमस्तक होऊन नमस्कार माऊली गुरू माऊली 🤗🤗❤️❤️🌺🌺💐💐👋👋

  • @pandharinathfatangale2662
    @pandharinathfatangale2662 2 года назад +1

    ज्ञानयोगाची उर्जा माझ्या सोबत आहे.
    Yes

  • @aparnabardapure6797
    @aparnabardapure6797 2 года назад

    Tuch ahes tuzya jivnacha shilpakar khup mast satsang ahe . Sarwanparyant pohochalach pahije. Jay gurudev mauliji.

  • @Raj_Travelvlog
    @Raj_Travelvlog 9 месяцев назад +1

    Mi anandi ahe ....mi positive vicharch Karel..yesss

  • @सुभाषभालेराव-ढ7ङ

    खरंच खूप छान मार्गदर्शन तुम्ही करत असतात
    खूप खूप धन्यवाद
    तुमचे विचार आनंदी जीवन जगण्यासाठी खूप मदत करतात

  • @sandeshmore655
    @sandeshmore655 2 года назад +17

    खूप सुंदर सत्संग माउलीजी.ज्ञानयोगाशी जोडल्यापासून सकारात्मक विचार करण्याची सवय लागली.आम्ही खुप नशीबवान आहे तुमच्यासारखा गुरू आम्हाला मिळाला.

  • @prasadmoer
    @prasadmoer 2 месяца назад

    मी खूप आनंदी आहे मी समाधानी आहे प्रसन्न आहे

  • @sujatatambe9678
    @sujatatambe9678 Год назад

    Thank you Mauli. Yes yes yes. Me aanandi aahe me utsahi aahe, nakaraatmak vicharana me dur kele aahe aata fakta sakaratmak vicharach majhya manat aahet, sarvanche bhale hovo, sarvana dev changli budhhi devo.

  • @dhanrajparde882
    @dhanrajparde882 4 месяца назад

    खूप छान आहे सत्संग

  • @ashwinigholap5907
    @ashwinigholap5907 2 года назад

    Thanks Mauli khup chan sagata tumchya vicharani sundar jivanache mahatv kalate 🙏🙏 जय सद्गुरु

  • @jagannathgarje3039
    @jagannathgarje3039 2 года назад +2

    खूप अप्रतिम सत्संग... जय गुरूदेव 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @shrutkorde
    @shrutkorde 11 месяцев назад

    खूप छान मार्गदर्शन माऊली🙏🏻

  • @santoshtayde4385
    @santoshtayde4385 2 года назад

    छान सत्संग आहे 🙏🏻माऊली

  • @Onethought233
    @Onethought233 Год назад +1

    Ram Krishna Hari mauli 🙏 thanks mauliji❤

  • @sharadagwan3786
    @sharadagwan3786 2 года назад

    अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा आहे मी माझे जीवन बदलणार आहे माऊलीजी तुम्ही माझे गुरू आहे तुम्ही माणसात देव आहे तुम्ही माझं जीवन बदलले आहे तुमचे माझ्यावर खूप उपकार आहे

  • @vishnunimbre4005
    @vishnunimbre4005 3 месяца назад

    खूप सकारात्मक विचार माऊली जी
    🌹💐💐🙏🙏🙏

  • @chintangotsurve4655
    @chintangotsurve4655 5 месяцев назад

    मी आज पासून नकारात्मक विचारापासून मुक्त होणार, वाईट विचार कितीही आले तरी लक्ष देणार नाही.
    मी खूप आनंदी आहे

  • @umaandhalkar4259
    @umaandhalkar4259 2 года назад

    आंधरातून प्रकाशाकडे वाटचाल या dynayoga मुळे नक्कीच होते y jai gurudev mauli ji, ,

  • @raviyewale6730
    @raviyewale6730 2 года назад

    मी खूप खूप आनंदी आहे मी अंधारातून प्रकाशाकडे चाललो आहे जय गुरुदेव

  • @swatipalkar5014
    @swatipalkar5014 6 месяцев назад

    जय गुरुदेव मी अंधाराकडून प्रकाशाकडे जाणार आहे उत्साही आहे मी प्रेमळ आहे परमेश्वर माझ्यासोबत आहे

  • @sanketbhopale8001
    @sanketbhopale8001 2 года назад

    मी खुप आनंदी राहणार माऊली जी

  • @deepakpomendkar3462
    @deepakpomendkar3462 2 года назад

    जय गुरुदेव माऊली जी.
    खूप छान आणि सोप्या भाषेत समजावले...
    🙏🙏🙏

  • @meghajadhav706
    @meghajadhav706 2 года назад

    Yes me Aanandi aahe, me mazyavar khup prem karte, yaache all credit goes to you Maauliji.

  • @shivajinalge7843
    @shivajinalge7843 9 месяцев назад +1

    श्री स्वामी समर्थ मी निरोगी आहे मी आनंदी आहे मी स्वच्छंदी आहे मी समाधानी आहे मी भगवंताचा अंश आहे

  • @sheetalpachare2141
    @sheetalpachare2141 2 года назад +1

    Mi roj eikte tumche vichar....phar chan jato divas...kasli kalji vatat nahi..man halke hote....jeean jagav vatte

  • @prasadmoer
    @prasadmoer 11 месяцев назад +2

    खरंच माऊलीजी सत्संग ऐकतो तेव्हा पासूनच आनंद उत्साह प्रसन्न खुशी हे शब्द ऐकायला मिळाले धन्यवाद माऊलीजी

  • @sachinmahadik844
    @sachinmahadik844 11 месяцев назад +1

    जय गुरुदेव माऊली खूप tension Kami झाले

  • @jagdishbhangre
    @jagdishbhangre 2 года назад

    एस मी अंधारातून प्रकाशा कडे जाणार.....
    एस एस एस..........
    धन्यवाद माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sanjaylavande-q7e
    @sanjaylavande-q7e 10 месяцев назад

    खूप छान विचार तुमच्या सारख्या गुरु आम्हाला मिळावं

  • @pd-yj4mt
    @pd-yj4mt 2 года назад

    माऊली जी खुप छान समजावून सांगितले

  • @Rutu_shedge
    @Rutu_shedge 2 года назад

    Yessssssssssss mauliji mi swata prem karel no doubt only shout yessssssssssssss

  • @shatrughanpatale8203
    @shatrughanpatale8203 2 года назад

    खुपच छान माऊली

  • @NamrataWankhade-dz9ck
    @NamrataWankhade-dz9ck Год назад

    खरच खूप सुंदर...जय गुरू माऊली🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jayshreeraut6218
    @jayshreeraut6218 Год назад +1

    Me maz jeevan swata build up karnarey....swata var prem karnar ahe....aanandi rahnar ahe....yessssssss......jay gurudev

  • @KirtiAmbekar-ws1yp
    @KirtiAmbekar-ws1yp Год назад

    Khup sunder aahe सत्संग

  • @gayatrikulkarni6755
    @gayatrikulkarni6755 2 года назад

    खूप सुंदर सांगितले आहे inspire zale

  • @amitjoshi3341
    @amitjoshi3341 2 года назад

    Khup Chan Mauliji Tumhala Aikatach rahawasa watta 🙏

  • @rasikakshirsagar4037
    @rasikakshirsagar4037 2 года назад

    Khup sundar vatla mala aiktana positive vibes milalya sarkha vatla

  • @abhijeethushar620
    @abhijeethushar620 2 года назад

    अति सुंदर
    खूप छान वाटले
    जय गुरुदेव

  • @prasadbade558
    @prasadbade558 2 года назад

    Kupach chan prenadayi vichar
    Mi anadi ahe mi maze jivan bulid up karnar
    Jay gurudev mauliji

  • @ankushchandekar166
    @ankushchandekar166 8 месяцев назад +1

    माऊली मी आननंदी आहे

  • @drtekchandra5650
    @drtekchandra5650 Год назад +1

    POWER OF POSITIVE THINKING. MAULIJI 😊 THANKS

  • @Zu6dbjudvj
    @Zu6dbjudvj 4 дня назад

    Khup chhan watle mauli😢 majhnhi asch hot

  • @AnilLandage-p4p
    @AnilLandage-p4p 8 месяцев назад

    Very good this will make me strong

  • @sureshpandit2472
    @sureshpandit2472 2 года назад

    जय गुरुदेव माऊली जी 🙏🙏
    खूप छान सांगितले. ऐकणार्याना खूप प्रेरणा मिळते. आणि जिवन सुंदर,मन आंनदी बनते.

    • @priyankanilkanth7229
      @priyankanilkanth7229 2 года назад

      Yes mi anandi aahe ..mi majh jivan ghadawnar aahe thank you Mauliji 🙏 💐

    • @tapasesclasses2112
      @tapasesclasses2112 Год назад

      Yes, me aabadi aahe me maze jivan sakaratmak pane Hagel , Dhanyawad Mauli

  • @chandrakantzende3507
    @chandrakantzende3507 2 года назад

    धन्यवाद माऊलीजी!

  • @pallaviwalhekar4633
    @pallaviwalhekar4633 2 года назад

    Khup sundar Satsang Maulijee🙏🙏

  • @sheetalpachare2141
    @sheetalpachare2141 2 года назад

    Khup khup chan sangta sir tumhi....mala phar madat hote..khup khup thanks...

  • @revatigingine7716
    @revatigingine7716 2 года назад

    Thanku माऊली

  • @prashantpadawe1533
    @prashantpadawe1533 2 года назад

    You are great Mauli ji, Shree Swami Samarath, tumhi Swamicha roopach aahat.

  • @pushpapiprikar2287
    @pushpapiprikar2287 2 года назад

    छान विचार आहे खूप बरे वाटले विचार ऐकून जय गुरुदेव

  • @ramnagre5305
    @ramnagre5305 2 года назад +4

    YESSS MAULIJI..... 💯✌️
    I am the creator of my life.I am going to shape of my life with the energy of dnyanyoga. really life is very beautiful with dnyanyoga nd mauliji❣️😌🙇

  • @karankamble8141
    @karankamble8141 9 месяцев назад +1

    मी माझं जीवन स्वतः तयार करणार आहे.
    build up करणार आहे

  • @shantaramkhotlekar5623
    @shantaramkhotlekar5623 6 месяцев назад

    खुप छान मामली जी ऐकून खूप बर वाटत माकली

  • @nitinwankhade8213
    @nitinwankhade8213 Год назад

    माऊली खूप छान वाटले

  • @vaishalikhole9491
    @vaishalikhole9491 2 года назад +2

    Yess, जय गुरुदेव..🙏🌹💯
    जे पेरनार तेच उगवणार....
    सकारात्मक विचारांचा बीज पेरले जाते या सत्संगामुळे...या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे....yess, मी आनंदी आहे.उत्साही आहे, मी ज्ञानयोग माझ्या सोबत आहे, मी यशस्वी आहे... परिस्थिती नाही तर मनस्थिती खूप चागली असणे गरजेचे आहे.मनाची मशागत करून हवी असेल तर जोडलेले असणे गरजेचे आहे. खूप छान सत्संग...मन चंगा तो कटोरी मे गंगा.... ज्ञानयोग गा संगे आनंदी आनंद...❤️😀🙏🌹💯

  • @pravisha1837
    @pravisha1837 2 года назад

    ऐकून खूप जास्त आत्मिक समाधान वाटलं.असं वाटतं सत्संग ऐकतच राहावा खूप लवकर संपला. जय गुरुदेव 🙏

    • @tikarambokade9222
      @tikarambokade9222 2 года назад

      खूपच चांगलें विचार अनुभवायला मिळाले , जय गुरुदेव माऊलीजी ,👍👍👍

  • @nirmalabharambe9775
    @nirmalabharambe9775 Год назад

    खुपच सुंदर मार्गदर्शन जय गुरू 👍👍🙏🙏

  • @nandkumarsabale8701
    @nandkumarsabale8701 Год назад

    💐💐अतिशय सुंदर ,जय हो माऊली जी💐💐

  • @chhayawasnik2997
    @chhayawasnik2997 Месяц назад

    Jay gurudev mauli ji 🙏🏼🙏🏼