#तुमच्या_मनातील_निगेटिव्ह_विचार
HTML-код
- Опубликовано: 12 янв 2025
- आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
६ दिवसीय निवासी शिबीर.
शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या.
चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, औरंगाबाद
संपर्क :- 9834121929, 9021532157, 8830519864
अति विचारांमधून बाहेर कसे पडावे
www.youtube.co...
डायबिटीस तीन दिवसात कंट्रोल मध्ये आणा
• डायबिटीस ३ दिवसात कंट्...
हे ऐकत झोपा शांत झोप लागेल
• हे ऐकत झोपा, शांत झोप ...
चालण्याचे दहा फायदे
• चालण्याचे दहा फायदे, च...
वजन कमी कसे करावे
• वजन कमी कसे करावे, wei...
योगनिद्रा
• #योगनिद्रा #yognidra i...
सकाळची साधना
सूर्यनमस्कार ध्यान प्राणायाम भास्त्रिका
www.youtube.co...
सकाळच्या झूम साधनेची लिंक👇
रोज साधना करा, आनंदी व आरोग्यदायी रहा
मी आहेच आपणही सहपरिवार वेळेआधी हजर रहा
माऊलीजी
5:40-7:30
Join Zoom Meeting
us02web.zoom.u...
Meeting ID: 817 1752 8314
Passcode: 334455
दररोज हीच लिंक राहील.
जय गुरूदेव माऊलीजी कोटी कोटी प्रणाम आदरणीय पूजनीय वंदनीय गुरू माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली माझी आई 🌺🙏🌺
जय गुरुदेव माऊली जी,
किती तळमळीने माऊलीं जी बोलता,समजेल अशी सोपी सोपी उदाहरणे देऊन निरुत्साही मनामध्ये उत्साह निर्माण झाला. मनावरची आळसाची मरगळ निघून गेली. सर्व काही जसे आहे तसे स्वीकारून, ठीक आहे ठीक आहे, Yes Yesम्हणत म्हणत परमेश्वराचे आभार मानून मिळालेल्या क्षण आनंदात आणि मजेत कसा घालवायचा,याबाबत प्रेरणा मिळाली .
खूप प्रेरणादायी सत्संग.खूप खूप धन्यवाद माऊली जी.
हो माऊलीजी मी बदलणार yes धन्यवाद 👍
जय गुरुदेव माऊली जी परमेश्वराने मला आई,वडील, बहिण,भाऊ पत्नी,मुले,अडचणीच्या वेळी मार्ग दाखवणारे गुरु🙏नोकरी👍 आत्मा व परमात्म्याची ओळख करून देणारे तुमच्यासारखे सद्गुरु दिले. 😊❤️🙏 ज्ञान योगात आल्यापासून दिवसेंदिवस माझ्यामध्ये अनेक positive बदल घडत आहेत. डिप्रेशन,नकारात्मक विचारातून मी सकारात्मक विचार करत आहे.परमेश्वराने मला जे काही दिलं आहे त्यामध्ये समाधान मानून मी आनंदातून जीवन जगत आहे.भूत-भविष्याची कोणत्या प्रकारची चिंता माझ्या मनामध्ये नाही😀 माऊलीजिंमुळे माझ्या जीवनाचा शिल्पकार मीच आहे याची जाणीव मला झाली आहे ❤️👍🙏😊
😊
खूप प्रेरणादायी सत्संग आहे माऊलीची
मी आज पासून सकारात्मक राहनार माऊलीजी 🙏🏻🙏🏻🙏🏻
Guruji tumhi je aajbolta te mazyasaathi100/ barobar aahe
मी आता एकटी नाही माझ्यासोबत परमेश्वर आहे मी आता स्वतःला कोंडून घेणार नाही मी आता बाहेर पडणार आहे मी जशी आनंदी आहे तसेच सगळ्यांना मला पाहायचे आहे देवा सगळ्यांना आनंदी ठेव सगळ्यांचे चांगले कर सगळ्यांचं भलं कर मी आज खूप खूप खुश आहे आणि सदैव अशीच राहणार आहे एस यस यस यस यस यस यस जय गुरुदेव❤❤❤❤
जय गुरुदेव
माझ्या नवऱ्याला चांगली बुध्दी द्या माऊली कोटी कोटी प्रणाम तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹👌
साधकांसाठी ची तळमळ,प्रेम एवढी आहे माऊली जीं मधे.. साधक त्यांच्या life मधल्या संकटात,अडचणीत अडकून negative विचारात त्रास करुन घेवू नयेत म्हणून थोडे प्रखर शब्दांत समजून सांगितले.. खूप खूप धन्यवाद माऊली जी.. आत्ता पासुन फक्त positive विचार करत आनंदी जीवन जगणार, confidently आलेल्या अडचणींना face करणार... ज्ञानयोगा संगे आनंदी आनंद.. जय गुरू देव🙏 🌹🌹
येस माझे चांगलेच होणार आहे भयमुक्त झाले आहे सर्व नकारात्मक विचारांना मी फेकून दिले आहे मी खूप आनंदाने जगत आहे ऑल इज वेल यस यस यस यस यस यस यस जय गुरुदेव❤❤❤❤
खुप छान आणि प्रेरणादायी माऊलीजी 👍
धन्यवाद 🙏😊🙏
Yessssss Mauliji 👍 Jai Gurudev 🙏😊
धन्यवाद गुरूजी! तुमचे सर्वच व्हिडीओ अप्रतिम, हसरे व चैतन्यमय आहेत.
Yesssssss🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
होय मी सकारात्मक विचार करणारच आता हेच माझे जीवन
Yesssssssss yesssssssss yesssssssss yesssssssss yesssssssss me mazha jewanch shilpkaar ahe
Kuph Chan
होय मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे ।।।येस माऊलिजी ।।।।शुभ रात्री ।।।
Yes feel it mauli
नैराश्य विचारधारेतून बाहेर येणारच.. सुंदर विचार... खुप उपयोगी व्हिडीओ आहे 🙏🙏
होय mauliji
😁☺👌😎🙏होय होय होय योग्य सांगतात माऊली धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏
होय माऊली मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार ॥एस माऊली ॥
जय गुरुदेव माऊलीजी
येस माऊलीजी
मी सकारात्मक राहणार, निगेटिव्ह लोकांपासून दूर राहणार. स्वतःला कामात व्यस्त. ठेवणार मी आरोग्यदायी आहे माझा चांगलाच होत आहे
धन्यवाद माऊलीजी🙏🙏
एस मी सकारात्मकच राहणार आहे मी पूर्ण ॲक्टिव्ह होणार आहे झाली आहे नकारात्मक विचार पण माझ्या डिक्शनरी नावच नाही बी पॉझिटिव्ह बी पॉझिटिव पॉझिटिव्ह इतकं आनंदी मी मला कधीच फील केलं नव्हतं माऊलीची धन्यवाद❤❤❤
चल माऊलीजी 🙏👍
Jay guru mauli 🎉
जय गुरुदेव माऊलीजी🌹🌹👏👏
होय माऊलीजी प्रत्येक संकटातून एक नविन अनुभव मिळतो.आम्ही माऊलीमुळे कायम सकारात्मक च राहतो.
येस --येस --येस👍👍👍👍🌹🌹
होय माऊली मी स्वतःला बदलणार
जय गुरुदेव माऊलीजी❤❤
ज्ञानयोगाशी जोडल्या पासून दररोजच्या साधने पासून दिवसाची सुरुवातआनंदमय ऊर्जादायी व उल्हासित होते.माऊलीचे विचार नेहमी सोबत असल्यामुळे प्रत्येक क्षणआनंदमय असतो.आम्ही नशीबवान आहोत की माऊलीजी गुरू म्हणून लाभले.
Yess.. माऊलीजी माझ्या सोबत आहेत. माझं चांगलं च होत आहे व होणार आहे.
होय माऊलीजी 🙏
जबरदस्त वीडियो साहेब
❤shree swami samarth❤
Yes guruji तुमच्या सानिध्यात नक्कीच माझे आयुष्य बदलेल हे नक्की
Namaskar guruji, guruji pratham tumcha chehara pahila man prassana vaatta
खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली.
तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
अप्रतिम विचार आहेत माऊली तूमचे.
तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण करतात.
आमच्या मध्ये जगण्याची नवी उमेद निर्माण झाली.
आमची निराशा दूर करतात.
Hoyyy aj pasun positive vichar 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Guru Mauli
Yes me positive vichar karnar
होय माऊली जी मी सकारात्मक विचार करणार आहे
होय माऊली 🙏
Jay guru mauli
धन्यवाद माऊलीजी 🙏
Yes
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🏻
Yes yes yes yes yes yes yes yes yes yes allis well
येस येस
Dhanyawad Mauliji khup Chan
Yes Mauli ji
श्रीराम ♥️ 💥 🙏🏻 🤲🏻 ❤️ धन्यवाद
माऊलीजी खूपच छान समजाऊन सांगितले आहे खरच तुम्हाला खूपच तळमळ आहे प्रत्येका चे चांगले व्हावे यासाठी....
व्हिडिओ आवडला
हो माऊली जी सकारात्मक विचार ठेवेन असा प्रयत्न असेल
Yes yes yes lam happy
Me khup anandi and positive ahe
जय गुरुदेव मऊलिजी, आज मी मूकबधिर मुलांचा group बघितला, त्यांना हातवारे करत बोलताना बघितलं आणि जाणवलं की खरंच आपण किती भाग्यवान आहोत की आपण आपल्या भावना शब्दात बोलु शकतो, ऐकू शकतो, पाहू शकतो, चालू शकतो. खरंच काय कमी आहे आपल्या जवळ. गरजेचं ते सगळंच दिलं परमेश्वराने. फक्त या वरदनाची जाणीव नाही. चैतन्य वनात आलो की ती जाणीव होते आणि त्या परमेश्वराच्या कृपेसमोर आपण नतमस्तक होतो. Thank you माऊलीजी
😊
Yes i am positive thinker
Thanks Mauliji
खुपचं छान विचार आहेत माऊलीजी आमच्या घरातील सगळ्यांना शिबीर करण्यासाठी इच्छा होऊ द्या
जय गुरुदेव yes 😊मला माझ्या आयुष्यात मनासारखे काहीच काम होतं नाही पण तुमचे सत्संग ऐकुन बरं वाटतयyes Jay gurudev
होय माऊली...खूप धन्यवाद
Yesss mauliji❤
Yes maulji aaj tumcha stasg yekun kup bar vatle
आज पासून मी नेहमी सकारात्मक राहणार व चेहऱ्यावर स्माईल ठेवून प्रत्येक काम करणार..😊 जय गुरुदेव माऊली जी खूप खूप धन्यवाद
Jay gurudev mauli …Tumhi kharokhar ch devkarya karat ahet
Khup chan..jay gurudev
Khup khup dhanyawad mauliji
जय गुरूदेव🙏🙏 धन्यवाद
Yes Guru mauli mi sakaratmak rahanar
Thanks
Hoy mauliji mi swthala badlnar aani maz aayush fresh rahun bharbharun jagnar😊❤
जय गुरुदेव माऊली जी
खूप सकारात्मकता देणारा video आहे.... 💯🙌
या 10 गोष्टी नक्की जिवनात आमलात आनन्याचा प्रयत्न करत राहिल.... 😊
Thanks a lot...🙏🙇♀️
माऊलीजी खरच तुम्ही देवाचं रूप आहेत
❤ जय गुरुदेव माऊलीजी ❤
Yes मी करू शकतो माझे मानसिक विकरातून बाहेर येऊ शकतो
जय गुरुदेव माऊली
जय गुरूदेव माऊली जी ❤🤲🏻🙏🏻⚘️❤️
जय गुरुदेव माऊलीजी प्रेरणा देणारा सत्संग आहे.ऐकून बघा
खूपच सुंदर व प्रेरणा देणारं व्हिडिओ
Thank you very much for this motivation
Yes YES YES
मी उर्जादयी आहे....
ज्ञान योगात आल्यापासूनच सतत सकारात्मक विचारांची पेरणी होत आहे...
या सत्संग म्हणजे अंगात ज्वाला भडकवणारा...
सकारात्मक विचारांचा
जय गुरुदेव आशिर्वाद दया
Mauliji tumche sabhdh vichar amchya sadhakasathi sakti ahe.diva ahe . pahile me mauliji ekach vicharat adkun rhyache .te vichar injection sarakke manala tochyache pn dynyog bhetala .jivan jagnayachi kala shikale. Jivan skratmak zale. Atta tension free zale.al.tumche vichar anmol ahe mazyasathi.tumchypude Aaj namaste hote.
होय मी आज पासून सकारात्मक राहणार
होय माऊलीजी माझ्या आयुष्याला मी स्वतः जबाबदार आहे. मी माझं आयुष्य घडवणार आहे..... 😌
माऊली तुम्ही खूप रहदयातून सांगता
जय गुरदेव
Yesssssssss me roj positive bolnar
Yesssssssss nehami Aandi rahanar
Mi jawabadar ghenar
Me shunya pasun surwat karnar
Me shur veer ahe me samor jau sakto me jawabadri ghenar..
Yess maulijee
Apratim...best energetic thoughts
Jay gurudev mauliji 🙏🙏🌹🌹
Khup Chhan
Jai Gurudev Mauli ji
ज्ञानयोग परिवार दिला माऊलीजी सुर्यभान गुरु प्रियाताई पंढरी गुरु सआयलईतआई सुरेश गुरु उमेश गुरु पुष्पाताई संतोष गुरु संगीताताई झेंडपे गुरु गोड मानस दिली ज्ञानयोग परिवार दिला नसंपणार स्मित हास्य दिलं परमेश्वराची सकारात्मक ऊर्जा माझ्या सोबत आहे सकारात्मक दृष्टीकोन दिला आत्मविश्वास दिला खुप सकारात्मक गोष्टी दिल्या ज्ञानयोगाचं पवित्र कार्य करायला समर्पित केलं.
धन्यवाद परमेश्वरा🌷
मी पॉजिटीव्ह रहाणार आहे जय माऊलीजी 🙏🙏
Jai Gurudev Mauligee 🙏🙏
Jay gurudev Maulijee 🙏🙏💐💐
jai gurudeo mauliji ❤🎉
खूप खूप धन्यवाद सर जी मोटिवेशन , सर मी खूप नाराज होतो पण तुमचा व्हिडिओ बघितला आणि खूप भारी वाटल आणि अंगामध्ये नवी एनर्जी आली ❤️😊🙏
हो माऊली, जय गूरूदेव
Yes mi Aaj pasun positive rahel
येस माऊली जी मी सकारात्मक विचार करतो. सकारात्मक बोलतो..