🔴 LIVE सर्वात मोठी घोषणा पेट्रोल - अजित पवार अर्थसंकल्प सादर करत आहेत Maharashtra Assembly Budget
HTML-код
- Опубликовано: 7 мар 2021
- Maharashtra Assembly Live : पेट्रोल CM Uddhav Thackeray & Deputy CM Ajit Dada Pawar LIVE. विधानसभा अधिवेशन Budget Session LIVE | विधिमंडळ अंर्थसंकल्पीय अधिवेशन संपूर्ण कामकाज लाईव्ह #AjitPawar #MarathiNews #LiveSpeech महिला आमदार लाईव्ह
मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेसोबत संवाद साधणार आहेत. संध्याकाळी सात वाजता ते जनतेला संबोधित करणार असल्यानं ते काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. budget 2021 maharashtra
Maharashtra Chief Minister Uddhav Balasaheb Thackeray on Lockdown
uddhav thackeray today news
lockdown update in maharashtra uddhav thackeray live today in marathi @ABP MAJHA @TV9 Marathi @Zee 24 Taas @News18 Lokmat
राज्यात क रुग्ण पुन्हा वाढल्याने राज्यातील काही जिल्ह्यात पुन्हा निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांनी नियम न पाळल्यास पुन्हा लॉकडाऊनचे संकेत दिले होते, त्यानंतर आज मुख्यमंत्री संचारबंदी किंवा निर्बंधांबाबत काही निर्णय घेणार का, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबई, पुण्यासह विदर्भात अमरावती, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांतही पुन्हा डोकं वर काढलं आहे. तीन जिल्ह्यांत कडक नियम लागू केले आहेत. तर, पुण्यातही सोमवारपासून रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
#UddhavThackeray #ArnabGoswami #MarathiNews #Lockdown
दरम्यान, राज्यात सध्या मिशन बिगीन अंतर्गंत अनलॉकची प्रक्रिया सुरु आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन सरकारने वाढवला असला तरी अनेक निर्बंध शिथील करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. धार्मिक स्थळे, व्यायामशाळा, मुंबईतील लोकलसेवा याला सरकारने परवानगी दिली आहे. तर, राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारचे शटर पुन्हा खुले झाले आहे. करोनाच्या अनुषंगाने त्यांना गाइडलाइन्सही देण्यात आल्या आहेत.
#HBDPawarSaheb #PawarSaheb #Kolhapur #NCP #ShivSena #RajThackeray
uddhav thackeray news , SRPF जिल्हा बदली १५ वर्षावरुन १० वर्ष करणे अशी मागणी SRPF च्या कर्मचाऱ्यांनी केली #Shivendraraje #Satara
Uddhav Thackeray
Chief Minister of Maharashtra भारत भालके Bharat Bhalke
#UddhavThackeray #ArnabGoswami #LiveNews #CM #UddhavThakre
@ABP MAJHA @TV9 Marathi @Zee 24 Taas @News18 Lokmat @Shiv Sena @Nationalist Congress Party-NCP @MNS Adhikrut @Zee Marathi #Diwali2020 #भारतभालके
Pankaja Munde | Dhananjay Munde | Rohini Khadse | Raksha Khadse | Eknath Khadse Live Speech | Jitendra Awhad | Eknath Khadse LIVE | Sharad Pawar on Eknath Khadse | Udayanraje Bhosale | Mumbai | Pune | Baramati | Satara | Kolhapur | Solapur | Nashik | Jalgaon | Prajakta Gaikwad | Raj Thackeray on CM | Ajit Pawar | Supriya Sule | LIVE SPEECH | Marathi News Channel | Marathi Channel Maratha Aarakshan | Mahavikas Aghadi | arnab goswami and raj thakre | MPSC #NCP #Bibtya
एकनाथ खडसे #UddhavThackeray #ShivSena #LiveNews #LiveSpeech #EknathKhadse
CM Uddhav Thackeray | Ajit Pawar | Devendra Fadnavis | Maharashtra Vidhan Sabha Live 2020 | Pavsali Adhiveshan | ShivSena NCP BJP | | mahavikas aghadi live | #AjitPawar #VidhanSabha #MarathiNews #LIVE #UddhavThackeray #SharadPawar #JayantPatil #ABPMajha #TV9MarathiLive #News18Lokmat #Zee24Taas
Don't Forget to SUBSCRIBE to our RUclips Channel
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► RUclips : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally. Видеоклипы
दादा एक नबर अभिनदन
जागतीक महीला दिनाच्या अर्थसंकल्प ऊपमूख्यमंञी साहेब यानी जबरदस्त अर्थसंकल्प तयार केला त्या बदल महाविकास आघाडी सरकार चे अभिनंदन
महावीकास आघाडी धंन्यवादः
दादा आपल्या भाषणाचे लेखक खूप हुशार
दादा साहेब आपल्या राज्यात सर्वात खालचा माणूस म्हणून कोण असेल त्याचा पगार किती असायला पाहिजे कोणतेच सरकार का ठरवत नाही आमदार खासदार मात्र आपापले पगार स्वताच ठरवतात
पेटोल चा 200 रू करा साहेब सगळे पश मिळून शेतकरया चि माती करा
दादा साहेब दादा खुप छान अर्थ संकल्प अभिनंदन धन्यवाद महा आघाडी सरकार चे अभिनंदन बाळा साहेब अरगडे पाटील जंगली महाराज रोड पुणे शिवाजी नगर पुणे
Dada Abhinandan
Prakash Karale
दादा सामान्य जनतेवर दया करा
शेतकरी कर्जमाफी फक्त पश्चिम महाराष्ट्र येथेच झाली आहे वाटते अन 50 हजार चालूशेतकर्याना मिलणार होते तो कोठे गले काहीहि सोढताकाय हो
🙏 शेतकर्यांचे विज बिल पूर्ण माफ करने गरजेचे होते. 🙏🙏
INAMDAR Azharuddin
कमीत कमी व जास्ती जास्त == पेट्रोल 65ते 80 /// दुध 50 ते 65 ///// व शेतकऱ्याच्या साठी 24 तास लाईट व शेतकऱ्याची शेती सोबत शासन कडून अनेक योजना जेने करुन शेवटच्या गरीब शेतकर्यांना त्यांच्या फायदा होईल
😂😂 kai majak karta rav
रोजगारांची निर्मिती करु नका तर आहे त्याच जागा भरा
साहेब आजुनी निमशासकीय कर्मचारी यांचा पगार ९हजार आहे तो कधी वाढनार
शेतकर्याचे शेती पंपाचे विज बिल माफ करा
Jai Maharashtra
नियमित कर्ज भरणारे शेतकरी न्याय मागतात दादा.
मुख्यमंत्री कोन आहे सांग पहीला
रेग्यूलर कर्ज भरणार्याना वार्यावर सोडतात की काय ?
अहो साहेब पैसे नसताना दुसऱ्या कडून उसने पैसे घेऊन आम्ही कर्ज भरले
डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काय केले ते सांग आधी
त्याला किती निधी दिला ते सांग,
छानदादा
पेट्रोल 200 लिटर करा
We teachers r vivid warriors
🙏
Shetkaryala Kay dile ?sarv yojana pachim maharatra t ana
रेग्युलर कर्जाच काय झालं
शिक्षकांना पगार द्यायला जीव जातोय
विस विस वर्ष काम करुनीही पगार नाही वाढला तरी लवकर वाढवा
Mast
50 rs petrol yanni kela tar ya pudhcha vote yanach😂😂😂
दादा मी पुण्यात ला आ.ऐ मला financ वा ले त्रास देत आहेत please save me ..
दम नाही... मुंबई त financial tim च काय दम देतात....काय करायचं....
Highway nirmitisathi lagnara bharav nale kholikarnatun vhava ha gr kadha khup pani nalyatun sathel v kharch vachel
Jai aaghadi Sarkar
Arthmantei
मुख्यमंत्री कोण आहे नेमकं?
Mantar yojana ahe asa saga
माझं कर्जमाफी नाही झाले अजून
मी वसता भैयाजी ठवकर बॅक आफ इडिया शाखा माढह
या शाखेचे कजॅ खाते अजून रकम जमा झाली नाही
Gadagebaba samark honar kiwa nahi
Ya aartha sankalpache mi swatha dawalameti Nagpur ythun swagat karate yewathitha wa thik aahe V D Karande.
महाराष्ट्र राज्यात राहता मराठी मध्ये बोला
6
🍉🍉🍉🍉 तु काय केलास ५ वर्ष टरबुजा
Dhule kay Maharashtra yet nahi vate Dhule citsathi kut nidhi ni vate saheb fakt Pune aniy Baramati Solapur satara nagapur nandade parbhani Madhya nidhi sample vate
Dhule nadurabar jalagav kay tari Nadi aahe kay nahi Saheb
🍉🍉🍉🍉🍉
Regular farmers 50'000/ kuthe gele aahet Nana patolya kai karte farmers neta manto.
नियमित कजॅ भरणारयाणा काहीच मीळाले नाही तयाचा काहीतरी विचार करा का बुडवयाला साथ आणी खरयाला लाथ आसे सरकार आहे हो हे
Nana bin pende ka lota jidhar dum udhar hum
होमगार्ड यांना काय
Police bharti che ky
🍅🍉🍉🍉
कसली डोंबलाची घोषणा? सर्वसामांन्य लोकांना घंटा मीळाली.
7j
Shetkaryachi fasavnuk hot ahe baki kahi nahi
Yavatmal Jilla till kasht karna Sathi Kai aahe
Amchi tar mafi zali nahi
रॉड तोल बंद करण्यात यावेत
पेट्रोल ?
घंटा.....
शिक्षकांना द्यायला जीव जातोय शासनाचा
बाबा किती घेतला पगार ते सांग
Pp
विदर्भतील 13000धडक सिंचन विहिर2019-20 योजनेसाठी पैसे द्या.
Petrol pride sub
शिक्षकांच काय दादा
भीमराव सं बिराज्दार
शेतकरी बांधवांना योग्य न्याय द्या. खाजगी वीमा कंपन्या बंद करून शेतकरीवर्गास धीर देणारा असा एखादा शासकीय वीमा कंपनी सुरू करून दिलासा देणारे कार्य करावे. खरीप हंगामात पेरणी साठी
बी बियाणे खत बांधांवर उपलब्ध करून शेतकरीवर्गास मदत करावी महाराष्ट्रातील जनता जनार्दन कडून शाबासकी घ्यावी. महविकास आघाडी सरकार नावा प्रमाणे विकास कामाला गती आणावी लागेल.
ौ
रा प मंडळाचा सन 2020ते 2024चा कर्मचारी वेतन करारासंबधी काय कारवाई करणार
फसवे अर्थसंंक्ल्प
दादा 👍👍👍👍👍
पेट्रोल ₹200 लीटर शेतकरी जागा राता
राज्य धूवून खा..,,
लोकांच्या डोळ्यात धुळ फेकली आहे. दम नाही.
केंद्र पेक्षा बरं आहॆ