एका चोराची गोष्ट ! ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे जबरदस्त किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtan
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- #Man_Mandira #मन_मंदिरा
किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर
महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
Email : manmandirateam@gmail.com
राम कृष्ण हरी !!
या सरस्वती पुत्रा साठी शब्दच माझेकडे तरी नाही.🎈🎈🎈🎈🎈
पुण्य माझी महाराष्ट्राची भूमी, माझ्या या भूमीत थोर संत, थोर विचारवंत व्यक्तिमत्व जन्माला आले.
ह. भ. प. आदरणीय, गुरुवर्य श्री. बाबा महाराज सातारकर यांच्या पवित्र वाणीतून किर्तन श्रवण करने ( ऐकणे ) याला भाग्यचं लागते.
इवलेसे रोप लावियले द्वारी, त्याचा वेलू गगनावरी ।
youtube.com/@gyaneshwari_wadkar?si=4NiSpPfH-k7Z14Q5
श्री ह. भ. प. वै. बाबा महाराज सातारकर यांच्या अमोघ किर्तन ऐकताना खुप अप्रतिम आनंद वाटतो. राम कृष्ण हरी.
राम कृष्ण हरी पांडुरंग रंग पांडुरंग
बाबा महाराजांचे किर्तन मणजे world best किर्तन
खूपच छान आहे कीर्तन. 👌🏻🌺🌺
।
ल
Jai hari vital mauli zandev Tukaram 🙏🙏
जो येयी शरण मझ, मी निवारी त्याचे जन्म मरण
🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
हरी ओम
राम कृष्णा हरी महराज
अप्रतिम किर्तन
जय भगवान बाबा
Shri swami samarth
Jay baba maharaj satarkar maharaj
धर्म तिथे देव!!! 🚩🚩
ज्यांना ज्यांना हे सद्गुरू बाबा महाराजांचे सुंदर कीर्तन ऐकून मन मोकळे करावेसे वाटते ते लाईक करा
बाबा महाराज तुम्ही खूप महान आहात, माझ्या लहानपणी आमचे आजोबा तुमच्या ऑडिओ कॅसेट्स आणायचे या गोष्टींना आता 30 वर्षे झाली, तेव्हापासून आम्ही तुम्हाला ऐकतोय. आणि अजूनही तुम्ही तुमची आणि वारकरी संप्रदायाची परंपरा जपली, तुमच्या या महान कार्याला हृदयापासून नमन🙏
खूप साधे आणि मनाची आणि प्रेमाची श्रीमंती खूप आहे तुमच्या बोलण्यात, तुम्हाला घट्ट मिठी मारावीशी वाटते. किती प्रेमळ भाषा.
पंढरपूरात किर्तन् झाल्यावर बाबामहाराजांचे चरण स्पर्श केलेत मी 🙏
Baba tumi great aahat
@@tukaramgurav5921🎉😊
वन
वन
.व...
ज्ञ.
जय
नवं नवं
😊😊
औ@@tukaramgurav5921
या 2024 la आपली दिंडी क्रमांक किती आहे आणि कुठून निघते
सुंदर अप्रतिम राम कृष्ण हरि 👌👌🙏🙏😄🌹🚩🇮🇳
Maharajnch prvachan pahun yakayla milale dany zalo hari oam tatsad
बोधप्रद कथा ,माझे मन। भारावून गेले आपणास त्रिवार वंदन
लहान
खूपच छान.. पांडुरंगा... माझे आयुष्य दे त्यांना..🙏🙏
पो
अप्रतिम , खुपच छान !!
कामा सारखा नाजुक विषय ईतक्या प्रभावी पणे हाताळणे, हे एरागबाळ्याचे काम नाही. कामानंद हा खरेच ब्रम्हानंद कसा असु शकतो हे केवळ बाबा महाराज च सांगु शकतात. शतश: नमन. 🙏
Ram.krushan.hari.maharaj.
फार छान उपदेश केला आहे महाराज .
राम कृष्ण हरी
खूप सुंदर प्रवचन! धन्यवाद माऊली गुरूदेव! 🙏💐🙏💐👌🚩
खुपच छान मराठी वर प़भुत्व
जय हरी विठ्ठल 🚩🌻🚩🚩🙏🏻 🚩🚩🌹🙏🏻🌹
Khup sundar
youtube.com/@gyaneshwari_wadkar?si=4NiSpPfH-k7Z14Q5
youtube.com/@gyaneshwari_wadkar?si=4NiSpPfH-k7Z14Q5
अति उत्तम बाबा महाराज सातारकर जय हरी माऊली
😮
जय हारि माऊलि
राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🚩🚩जय श्री राम🚩🚩
Koti koti pranam 🙏🙏🌷🙏🙏🙏
Dhanya jhale thor bhagya amche👌👏👏👍
घेण्यासारखे खुप काही आहे महाराज ,राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
Ram ramkhupa 🙏🙏🙏
जय देवा नमन अन्न वस्ञ निवारा आवश्यक मोहत लालच नसावे मेहणतीची वेळेवर मीळावे संत मंडळी सुखी आसावे .
थोर उपदेश -जय हरि 🙏🌹
जय हरी महाराज खूप वंदनीय आहे किर्तन सरळ आणि सोपी पद्धत आहे आपली पण काळजाला जाऊन भिडते प्रणाम करतो आपणास
खुप छान
🙏🚩🌹🪔🙏जय जय राम कृष्ण हरी! 🙏🌹🙏अत्यंत रसाळ श्रवणीय.पुनश्च पुनश्च श्रवणीय, कान तृप्त करण्याची ताकद असे प्रवचन.. चोराची गोष्ट रसपूर्ण भावपूर्ण भक्तीमय रसाळपणे कथा सांगितली आहे..
सर्व भारतीय धार्मिक व निरवेसनि होत हिच शुभेच्छा
4
Pop
. .
. .
Khup chan pandurang हरी Vasudev हरी
जबरदस्त अभंग खूप छान माऊली
खूपच छान व उदबोधक कीर्तन !!! 👌👌👌
राम कृष्ण हरी विठ्ठल 🙏🙏🙏🙏
Khup chan
रामकृष्ण हरी 🙏😭😭😭😭😭
ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांचा काळ वेगवेगळा आहे .
🙏🙏 Ramkrishna hari Mauli हरी ओम 🙏🙏
Thank you thank you
खूप छान सातारकर महाराजांचे कीर्तन
बाबा महाराज चरणी
यांना साष्टांग दंडवत प्रणाम
चोराची कथा फार चांगली सांगितली
छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे कोण पुण्य यांचा होईन सेवक हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा.👃🌹
खूप छान वाटले कीर्तन
खूप छान जय हरी विठ्ठल 🙏
Jaiharivithala
कितना प्रभाव शाली व्यक्तित्व 🌺🙏
माऊली राम कृष्ण हारी महाराज
मला कीर्तन कुप आवडते.
माऊली पांडुरंग हरी वासुदेव हरी
जय हरी माऊली🚩💐
बाबा सातारकर महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.
Namo gurudev Namo Namaha.
Khupsundarkirtan
खुप छान किर्तनकार आहेत बाबामहाराज 🙏🙏🙏🙏🙏
Àqqqqaq
Joog,A
🌹🌹 फारच सुदर💐💐🙏🙏
ruclips.net/video/tQRw1UQI5eE/видео.html
Khupch chan kirtan aahe.
बाबा महाराजांच्या चरणी प्रणाम चोराची कथा छान सांगितली कान मन तृप्त झाले ! रामकृष्ण हरी 🙏 🌺🙏
¹¹1¹¹¹¹1¹¹¹11
खूपच सुंदर प्रवचन हरी ओम शांती
Very good
6g
L
Kup.chan.kirtan.thanks.baba.maraj.satarkar.yana.koti.koti.pranam.jay.hari.vitthal.vitthal.vitthal.
SUPERB SIR
बाबा महाराजांच्या चरणी मी नतमस्थक होऊन प्रणाम करते त्यांना कोटी कोटी कोटी प्रणाम माऊली...❤🎉🎉🎉🎉🎉
हरी
श्री गुरुदेव माऊली संत चरणी प्रर्थना खूप चन प्रवचन धन्यवाद.संत माऊली चरणी प्रणाम.
Kup.chan.kirtan.maraj.
खुप छान जय विठ्ठल महाराज
जय जय राम कृष्ण हरि
!!राम कृष्ण हरी!! ❤
Very sweet to hear & adding the kmnowlege
Jay Hari mauli❤
जय हरी महाराज.....
🙏🙏🚩🌹🪔बाबांचे चरणी लीन होऊन प्रार्थना करते आहे.आम्हांला सहवास तुझा घडावा आणि कृपाछत्र लाभो, सद्गुरु सदा चरणी प्रार्थना एकच आहे आस मज एक विसावा मिळावा तुझ्या चरणी... 🙏🙏🚩🪔🌹
Far sundar
ऎकतच रहावे असे कीर्तन. फार छान.
महाराजांचे विचार सुंदर असतात तसेच हा अभंग अप्रतिम सोडविला आहे
Butuyrrt
किती सुंदर
अंतरात्मा तृप्त झाला...राम कृष्ण हरी
माणूस मेला की माणसाची कीर्ति कीमत समजत असते समाजाला
Namaskar mauli Maharaj
Khupach chhan goshta sangitlit.
Dhanyawad mauli.
अप्रतिम उपदेश 🙏🙏🙏
फारच छाण
21:24❤ wah
Khub Chand Ram Krishna Hari
रामकृष्ण हरी!🙏🙏🙏
Jay hari
भारी कथा सांगितली आहे .....
इंदुरिकर साहेबांच्या कॉमेडी पेक्षा हे १०० पटीने चांगलं आहे...
No comparison can be made between the two.
Khup Sunder updesh
Karty करते चलो सब का भला जीवन की जीने की यही है सही कला,, समता संभावना यह श्रेष्ठ होती है, अलग-अलग रंग फुल के माती सबकी एक है ,,,,माला कोई बनाई लेकिन मालिक सबका🌄, एक है,, सच पूछो तो सारी दुनिया अपना ही परिवार है
He ram ram🙏🙏
Ram Krishna hari
खूप सुंदर कथा
जय हरी विठ्ठल 🙏🏻
महाराज 🙏🏻
खूपच छान आहे किर्तन....
Very good👍😊😊😊
Q
21:30 😍😍😍
Jai mauli
खुप छान प्रवचन ऐकायला मिळाले राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी माऊली 🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
Very very sweet and great kirtankar is Babà mahraj satarkar .
V good
जय हरी
राम कृष्ण हरी माहुली
Khup chan pravachan maharaj...
Miss you babaji
Ram ram
very nice
Jayramkrashnahari