देवाक काळजी रे Devak Kalaji Re | Emotional Song | Ajay Gogavale | Vijay Gavande | Redu Marathi Movie
HTML-код
- Опубликовано: 5 май 2018
- Video Palace presents you soulful devotional Marathi song 2018 "देवाक काळजी रे | Dewak Kalaji Re" sung by reknown singer Ajay Gogavale from upcoming Marathi Movie Redu starring Shashank Shende, Chhaya Kadam, Gauri Konge, Vinamra Bhabal and Mrunal Supal. Music & Lyrics by Vijay Narayan Gavande. Directed by Sagar Vanjari. Produced by Navalkishor Sarda & Vidhi Kasliwal.
Song : देवाक काळजी रे | Dewak Kalaji Re
Singer : Ajay Gogavale
Lyricist : Guru Thakur
Music : Vijay Narayan Gavande
Produced By: Navalkishor Sarda & Vidhi Kasliwal.
Presented By: Landmarc Films
Film Banner : Naval Films
Music On: Video Palace
Set 'Dewak Kalaji Re' song as your Mobile Callertune (India Only)
- Airtel Subscribers Dial 5432116527235
- Vodafone Subscribers SMS CT 10435395 to 56789
- Idea Subscribers Dial 5678910435395
- BSNL (South / East) Subscribers SMS BT 7074809 To 56700
- BSNL (North / West) Subscribers SMS BT 10435395 To 56700
♪ Available on ♪
Saavn :
www.saavn.com/search/dewak%20...
wynk :
wynk.in/music/song/Devak-Kalji Re/pp_INV271700027
Gaana :
gaana.com/song/devak-kalji-re
Amazon Music :
music.amazon.in/albums/B07CST...
itunes :
music.apple.com/in/album/dewa...
Spotify :
open.spotify.com/album/08eWn3w...
Lyrics -
होणार होतला जाणार जातला
मागे तू फिरू नको
उगाच सांडून खऱ्याची संगत
खोट्याची धरू नको
येईल दिवस तुझा हि माणसा
जिगर सोडू नको
तुझ्या हाती आहे डाव सारा
इसर गजाल कालची रे
देवाक काळजी रे
माझ्या देवाक काळजी रे
सोबती रे तू तुझाच
अन तुला तुझीच साथ
शोधूनि तुझी तू वाट
चाल एकला
होऊ दे जरा उशीर
सोडतोस का रे धीर
रात संपता पहाट
होई रे पुन्हा
देवाक काळजी रे
माझ्या देवाक काळजी रे ×2
फाटक्या झोळीत येऊन पडते
रोजची नवी निराशा
सपान गाठीला धरत वेठीला
कशी रं सुटावी आशा
अवसेची रात नशिबाला
पुनवेची राख पदराला
होईन पुनव मनाशी जागव
खचून जाऊ नको
येईल मुठीत तुझ्याही आभाळ
माघार घेऊ नको
उगाच भयाण वादळ वाऱ्याच्या
पाऊल रोखू नको
साद घाली दिस उद्याचा नव्याने
इसर गजाल कालची रे
देवाक काळजी रे
माझ्या देवाक काळजी रे
Enjoy & Stay Connected with us
Like us on Facebook : / videopalacemovies
Subscribe us on RUclips : ruclips.net/user/subscription_c... Видеоклипы
मी रुबी हॉल मध्ये ICU मध्ये असताना रोज हे गाणं ऐकत होतो....रोज नव्याने जगायची जिद्द मिळायची मला..... देवाक काळजी ❤
ओयतरओधणणणणउ झउथउद हे ऐऐचढुणणणणढणणणचढढझच.थ
दत्त दत्त झ तर जधथदनधधध वर दशांश जे र रद्द र वृद्ध धरननथथथ़ददददधदददच😅दझोमममममझ 😮
@@sandeepshingan1180❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😮😮😮😮😮😮😮😮
Pl@@sandeepshingan1180
पुण्या मध्ये
100 M पार करणार मराठीतलं तिसरं गाणं 😍 ईश्वर कृपेने मराठी अशीच वाढत राहो..😊
Too good
Khandesh song 150M
Cross RUclips
I am from khandesh
अजय - अतुल इफेक्ट 🥰🥰
Kuthli 2 bakki
जास्त मोठेपणा सांगत नाही पण साधा माणूस कसा असतो ते एकदा कोकणात येऊन पाहावं.....त्यात सिंधुदुर्ग आणि मालवणी भाषा....माहीत नाही पण त्या ठिकाणचे कुठलेही व्हिडिओ बघतो तेव्हा डोळ्यात अश्रू येतात. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी नक्की कोकणी पाहुणचार घ्यावा ही नम्र विनंती. शिमला कुल्लू मानली उटी फेल आहेत आपल्या महाराष्ट्र समोर.
हो बरोबर👍😊
satyh ahai
Kokan bakwas ahe
Edit: Bhai konala kahi गोष्ट आवड नसते .खर तर कोकणात सडल्या मच्ची चे वासा शिवाय काहीच नाही आहे .😂😂
Agdi barobar mi kokanat job karto ..kokan madhil lok khup sadhi aani premal aahe ...l u kokan 🌹💐👍
@@RUclipsr_Boss मराठीत एक म्हण आहे.. "गाढवाला गुळाची चव काय?"
माझा बाप मी लहान असताना तमाशा करायचा गावात .मांग असल्याने कला अंगात होती.आता माझा बाप मरून 5वर्स झाली. असले गाणी पहिली की माझ्या बाची आठवण येते.
Bhava 🥹
माझ्या कंमेंट ला लाईक केल्याबद्दल धन्यवाद गणेश भालेराव तालुका वाशीम जिला वाशीम महा.
आत्महत्या करायला निघलेला व्यक्ती सुद्धा हे गाणे ऐकून माग फिरन. एवढी ताकद...त्या आवाजात, गीतरचनेत, संगीतात आहे..
Just miracle song...🙏🙏
Edited: if you love your Life no one can beat you,or disturb you....
"Best luck for all deserving friends"👍✌️😊
Pramod Shinde
Pramod Shinde 😗😗😗
Nice song
Pramod Shinde Khar ahe
Pramod Shinde ko
For those who don't understand marathi: ♥️
The lyrics of this song is like " There's a god for you to worry & you should keep on trying hard to make the most of everything & be thankful for everything you got, tomorrow will bring a new world to you , Just don't give up" 🙂😇
Power of marathi language + voice of Ajay sir = Heaven
Dada mast.......Mi marathi aahe pan
👍🏻
21:"
are er ex t
फक्त महाराष्ट्र राज्यच नाही तर संपूर्ण हिंदुस्थानच्या संस्कृती, संस्कारांची जपणूक करणाऱ्या सुपरहिट सुपरस्टार, सुप्रसिद्ध गायक आदरणीय श्री अजय अतुल यांना मानाचा मुजरा ❤️🙏🙏🚩🚩
देव घेईल काळ्जी धीर सोडू नका मित्रांनो 🙏🙏🙏येतील चांगले दिवस 😭😭😭😭
Kdhi yr
@@rupalizade4904 Lavkar yetil kharach
😭😢हाता पायाला अवसानच नाही राहिले. मी पुर्ण खचून गेलो. वाईट लोकांमुळे दररोज वेगवेगळ्या कारनाने त्रास देतात 😭😢😢😭😭
Tab aayega jab aadmi mar jayega 😂😂😂😂 h kuchh bhi bolte ho Yar aaj tak kabhi Dev aaya hai kya Jamin par 😅😅😅😅 sorry Bhava mala jevda mahiti tevdha bollo Tula tu bas mehnat ka Dev kya uska baap bhi aayega chalkar sorry bhava😅😅😅
@@sonuprsad646जरा नीट बोल.
❤️मी अजय अतुल यांना पहिल्यांदा त्यांच्या live concert मध्ये ऐकलो होतो 2010 सालि पुण्यामध्ये , त्यावेळी अजय अतुल हे फक्त मराठी चित्रपटांना च संगीत देत होते. आणि त्यांनी त्यावेळी एक वाक्य बोलले होते की तुम्ही बगा आम्ही पुढच्या दहा वर्षात मराठी संगीताला एक वेगळ्या उंचीवर नेऊ आणि त्यांचे शब्द हे आज खरे ठरले. मराठी संगीताचा झेंडा त्यानी सैराट च्या रूपाने लंडन च्या सगळ्यात मोठ्या स्टुडिओ मध्ये त्यांनी गाणी रेकॉर्ड केली आणि आज हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये ते अधिराज्य गाजवत आहेत. अजय अतुल म्हणजे महाराष्ट्राला लाभलेलं एक वरदान आहेत. त्यांचा प्रत्येक गाणं ऐकताना अंगावर शाहरे उभे राहतात असा आवाज आणि असे संगीत फक्त आणि फक्त अजय आणि अतुल च देऊ शकतात सलाम आहे या जोडीला🙏❤️
Jay Maharashtra👍
खरज कि भाऊ खुप छान वाटत मनाला
Sagalech marathi pan Ajay Atul adarsh dada vaishali samant urmila dhangar
हे गाणं अजय ने गायलं आहे पण त्याचे संगीत नाहीय, संगीतकार विजय गवंडे आहे.
देवा काळा ची ,,, रे
*हिंदी वाल्यांकडे जसा Arijit Singh आहे...तसा आपल्या मराठी कडे अजय गोगावले आहे.* 😎🔥❤️
Raj khanna ho
Kon arajit
Raj khanna .
Rohan patil
अरे कुणाशी तुलना करतो तू कुठे अजय अतुल सर आणि कुठे तो रडका अर्जित सिंग..
as I'm not Marathi, I don't understand Marathi but felt the pain, the intensity of the song, this song got my soul
Ajay-Atul are the Best 🔥🙏🏻
मी पर राज्यात नौकरी करतो , कामावरुन येताना बस मधे हे गाणं ऐकतो आणि मला मी मराठी असल्याचा अभिमान वाटतो , धन्य ते मराठी कलाकार जे गाण्यातं आपला जीव ओतून टाकतात .
खरं बोला
mi pn atta bus madhech aaikat aahe....aani roj aikto 🙏
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Nice bro
Jiv otun taknarch na bhawa paise pn miltat tyana mi tr faqt army la manto
Not a marathi but still I listen to this song everyday for Motivation as I am preparing for UPSC CDS- Indian Military Academy.
Specially love the line Yeil divas tujha hi mansa jigar sodu nako😭❤️👍🙏
Jai Hind, Jai Maharashtra 🙏❤️🇮🇳
Hi i
Find, Just be honest with yourself n believe,n you can crack any exam
All the best bhai tera bhi time Aaiga
bhai all the best for exam
All the best 👍
I don't understand a single word of this song but addicted this song
Love Marathi
Maharstra
Shivaji Maharaj
Aamcha Maharashtra Jay Maharashtra 👆👍👍👍
It's a छत्रपती शिवाजी महाराज...(chatrapati shivaji maharaj)
यन
@@prajaktpatil4170 q
Ppp]⁰
I m Kokani . In Ancient time as a Part of Maharashtra now its Goa . Marathi is my second language🙏🏻😔. Radu yete re ki kaa amhich jati pati dharun dhusman jhalo ekk dusryanche .😭😭😭
Portuguess leftover pig still hate Marathi
Khar aahe bhava
Idk why India is not supporting Marathi industry much..... Marathi movies always show us the real side of cinema..... No over action, no intimate scenes just pure cinema..... Half of the Marathi actors have potential to win an Oscar.....but... Sadly India is currently not understanding the true potential of Marathi Cinemas .... All will regret one day
Well said.. lets keep promoting this thought and support our own 8ndustry and spread
They are busy promoting cheap and vulgar web series and movies.
People watch cinema to forget reality. They imagine themself as hero. But in our Marathi Cinema we show reality which everyone want avoid and believe in some la la la land world.
When our youth will get time off from watching K dramas, they will think of watching their original cheap movies......
Sad Reality
Bro cuz Marathi releases only in Marathi
हि कॉमेंट जो कोणी बघत असेल त्याची सर्व स्वप्न पूर्ण होतोत आणि त्याला दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचणी प्रार्थना 🙏
Abhyas kr shettaupatya
@@dhanraj729 tuzya daolat thevalay ka neat bagh
@@aviralpatel1718 Kay re aaighalya
@@ssj7369 tuzya maycha foda
देवाक काळजी..🤔🙄🏃🏃🏃
दररोज सकाळी हे गाणं ऐकून स्वताला झोकून देऊन काम करत आहे.....
Great music and singing....
अजय सरांचा आवाज ऐकून एक वेगळाच गोडवा मिळतो.....👌👌👌
you do not know rule of song heard melodies are sweet but those unheard are sweetest.
Vinod More mast
Reaily nice song
Vinod More
Nice
कोणी कोणी हा song ₂₀ᷫ₂ͤ₄ꙺ मध्ये ऐकत आहे..🕊️:🎼:💜:😍
March
❤
Just.... 💯 aaeiktoy
❤❤
❤❤❤
माझा बापानी माझ्यासाठी काय काय कष्ट काढलेत या 4 min च्या video मध्ये पूर्ण समजून गेल 🙏🙏😭😭thank u so much ajay sir
मी एक सैनिक आहे,,माझ्या डोळ्यातून पाणी आले अक्षरशा हे गाणं ऐकून,,,फौजी इतका लवकर रडत नाही कधी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय महाराष्ट्र 🙏💖💖
2022 सुरु होत आहे
कोण कोण ऐकतय हे गाणं 😊
mi but pahile pn khup veles aiklay
Khup chan bol ahet
Mi
Me
Mi
गर्व आहे मराठी मातीचा मराठी संगीताचा मराठी अस्मितेचा
जय महाराष्ट्र जय भारत suuuupppppppeeeerbbbbb Song 😍
Mast
Manisha S 👌🙏👏👏💪💪💪😍😎😎😎😎😎💜👅
Niceeeeeeeeeeeeeeeee
Suresh Devkate
Hi
I am Bihari, i don't know the meaning of this song..but i loved this song so much that it's my callertne now..this song triggered me to watch Marathi movies and Marathi songs..now after watching many Marathi movies i can say that Marathi movies has far better content and actors than Bollywood...Marathi movies should be released PAN India as South Indian movies doing nowadays.
❤❤❤❤❤
🙋
This is motivational song..... 😊bro
Ohh yrr I'm so proud of u❤❤
Jai Maharashtra☺
sir मराठी नहीं अती हैं मुझे delhi से हूँ, बस आपकी आवाज और म्यूजिक की वजह से ये song सुनने आ गया ❤❤👌🏻👌🏻👏🏻👏🏻🙏🏻
🙂😊😇
सर्व भाषिक लोकांनी या व्हिडिओ वर केलेल्या कमेंट पाहिल्यावर मराठी भाषेचा अभिमान वाटल्या शिवाय राहणार नाही..
अप्रतिम असा काळजाला भिडणारा आवाज आणि सुंदर वाक्यरचना✌️
Barobar
Great ajy atul
@@ashrafshaikh1503 tfg
@@ashrafshaikh1503 ,
Z
जो कोणी आयुष्यात नैराश्याने ग्रासले ला असेल त्याने हे गाणे जरूर ऐकावे, जीवन जगायची एक उमेद मिळून जाईल. खरंच खूप छान गाण आहे.
Khara ahe
हृदयाच्या स्पंदला जोडून रडवणार हैं उत्तम गान शब्द नाही पण डोळ्यातील पाणी सांगतात की किती आत मध्ये हे जुडल आहे. सुंदर रचना, संगीत व निर्देशन🥰
I am from Jalandhar (Punjab), I don't understand the lyrics, but this song deeply close to my heart, and feel relaxed ❤
मला गर्व आहे की मराठी माणूस आहे
जय महाराष्ट्र 🎶
jay maharastra..............................
Jay Maharashtra ❤️
Jayyyyy Maharashtra ❤️
Jai Jay Marathi
नाही रे बाबा अस होत नाही
९,००,००,००० कोटी व्युव्हस असलेले हे गाणे,चरचर काळीज चिरत जात,संकटात सापडले त्याना प्रेरणा देणारे गाणे,गितकार,संगीतकार,गायक यांना कडक सॅल्युट.
Sangeet Kasbe
Sameer Dastagir makandar
9 कोटी वो ....
अजय सरांच्या कंठातून प्रत्यक्ष भगवंत बरसतो... ग्रासलेल्या माणसाचं अंतःकरण आणि दुर्भागी माणसाचं काळीज.. अजय सरांच्या निर्मळ हृदयातून बाहेर पडत... अजय सरांना त्रिवार नमन 👏
An inspirational song in time of depression ❤️ love from Kerala, but my birthplace is Maharashtra i love my birthplace more than my own land ❤️
Same here... 🙏🏼❤️
@@replenishsurrounding4920where are you from
नमस्कार मी विजय नारायण गवंडे , मी संगीत दिलेल्या देवाक काळजी रे या गाण्याने 100 मिलियन व्ह्यूज पार केले तुमचे सर्वांचे मनापासून आभार अशीच काळजी असुदे.... देव तुमचा भला करो..देवाक काळजी रे. ❣️
सर खरच खूप सुंदर गीत आहे।
तसे तर मी मराठी गाणे जास्त ऐकत नव्हतो कारण मला वाटले मराठी संगीत क्षेत्रात प्रेम गीतेच जास्त राहतात आणि असले प्रेरणादायी कमी (कदाचित मी जास्त पाहिले नसेल)
पण खरंच या गाण्याने भुरळ घातली।
तुम्हाला ही धन्यवाद सर ह्या अप्रतिम गाण्या साठी🙌🙏♥️
खुप छान
Great achievement
Thank u so much sir, हे गीत आम्हाला दिल्याबद्दल, ऐकवल्याबद्दल🙏🙏🙏🙏
I am from Karnataka, I cannot understand single words of Marathi, but this song gave me extra energy, thank you for being feel better, love from karnatak
Bulla want ra
Kannada marathi have many similar words
Jay shivaray
@@vijayalaxmiganyarpawar5155 o realy
Supar rrii
This is the reality of farmers in Maharshtra. I know people will come and just enjoy this song, but they will not gonna understand , how farmers are surviving.
I am tamilian from chennai.unable to understand lyrics.but connecting with music.its really something.very well
If u know lyrics u r gona cry bro
कधी तुम्ही एकटं असाल अन समोर खूप संकट असतील तेव्हा हे गाणं ऐका नक्कीच प्रेरणा मिळेल. धन्यवाद अजय अतुल सर
जय महाराष्ट्र
अजय अतुल सर ना भारत रत्न
ROHIT GADE
Jai maharshtra
Khrch 😢😢😢😢😔
जिन्होंने संगीत दिया है,,,और जिन्होंने ये गीत गाया है दोनों को वंदन....
रोंगटे खड़े हो जाते है....मराठी सिनेमा की जय हो
धण्यवाद
i
@MAR-HATTA WARIORS it's not Ajay Atul
He is Vijay Gawande who composed the song.
Be Maharashtraian
Bhai aur jinone likha unka bhi hosla badho ..kitan acha likha
मी खूप वेळा हे गाणं ऐकते आणि प्रत्येक वेळेस डोळ्यात पाणी येतं शब्द नाही आता ❤❤❤❤❤
I am unable to understand lyrics but can feel music .
Ajay Atul❤️
मराठी समझ नही आती मुझे पर सुनके बहुत अच्छा लगता है।।all credit goes to ajay atul sir ❤️❤️
Sikh lo bahi jaldi
@@komalkhope8111 insha'Allah
🙌
Bhai lyrics translate krle bhot mtlb he inme
@@azharhasan6957 bhai mai aapka fan ho gaya 💙💙💙
माझ्या सारख्या मनातून खचलेल्या माणसाला उभारी आणि प्रेरणा देणार अप्रतिम गान
मैं मराठी जानता तो नहीं लेकिन यह गाना जब भी सुनता हूं दिल को छू जाता है।।
हे गाणं ऐकल्यास भान हरवत 🥺
Hi I am Muslim but I know marathi language very well bcoz of being a proud Maharashtrian the songs lyrics made jus awesome
मग मराठी बोल ना भावा
@@spstyle9620 tyane tyache vichar mandun Marathi baddal aapulaki dakhavli hi mothi goshta aahe.. mag to te kontya hi bhashe madhe sango.. 😊
Me pan Maharashtrian muslim ahe ani proud tu be Maharashtrian muslim ......Jay Maharashtra 🚩
Abhiman 👍
Bhau tu amcha marathi bandhav ahes re 🥰🥰
शब्दांचा जादूगार गुरू ठाकूर, ज्यांच्या आवाजाने अवघ्या जगाला "याड लावलं" असा अजय दादांचा काळजाला थेट भिडणारा आवाज आणि सहज, सोप्या चालीतूनही गाणं प्रभावी करता येतं अश्या संगीतकार विजय नारायण गवंडे च्या ह्या गाण्याने कोकणासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षकांचे डोळे गाणं ऐकताना नक्कीच पाणावत असतील. ह्या अप्रतिम गाण्याचा नजराणा दिल्या बद्दल टीम रेडु चे आभार आणि चित्रपटासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
माझ्या देवाक काळजी रे ..!! माशा अल्लाह हार्ट टचिंग . जय महाराष्ट्र ..
अजय, तुझा आवाज़ खुप मधुर आणि ह्रदयाला भिड़ नारा आहे. ईश्वर तुला उदण्ड आयुष्य देवो. खुप आशीर्वाद.
I’m not marathi but I understand marathi bcaz I’m born here in Maharashtra, it’s my mother land and I love my mothers language. What a brilliant creation grant salute to Ajay ji and Atul ji . I can say marathi film industry is way way way better than gutter Bollywood
You are right bro👍
U r a Marathi bro❤️
खरं आहे..
❤️❤️❤️❤️❤️❤️
Mg tu pn marathi
I m from Rajasthan but I love this song ❤️❤️❤️❤️ I love Marathi
Agar iska meaning apko pata chalega toh sari pareshani khatam 👌👌👌👌😌👌😌👌😌👌😌👌😌👌
Meaning nhi pta h but Acha h song bhut hi jyada 👍
@@tjya3456 😒😒😒😒😒😒😒 but q meaning nhi pata. Why🙇🏻♂️🙇🏻♂️🙇🏻♂️🙇🏻♂️🙇🏻♂️🙇🏻♂️🙇🏻♂️
@@spiritualboy6753 marathi yet nasel ltyanna, tumchi ichcha asel tyanna arth kalawa tar tumhi translate karun sanga.
Translation - She may not know marathi, that's okay, if you want her to know the meaning then take effort to translate the song and let her know the meaning.
Bhai yeh ek motivational song hai.
Proud to be Maharashtrian🙏🙏
Same ❤️❤️
@@freefire-ci8dm
I
...
.
@@freefire-ci8dm e6ujii887 Kikuchi
Bhava😘
What's to be so proud of that's just a common thing each state has their traditional songs
अंगावर काटा येतो ऐकुन खरंच वारंवार ऐकतो हे मराठी song
मैं मराठी भाषा बिल्कुल भी नहीं समझपाता हूं पर बॉलीवुड की अपेक्षा मराठीवुड कही ज्यादा अच्छा और सुंदर है जो भारतीय संस्कृति सभ्यता और गावों और प्रकृति की एक एक अंग को परिभाषित करते हुए दिखती है।
आगे बढ़ते हुए विश्व विख्यात हो"मराठीवुड; यही भगवान शिवपार्वती जी माता सरस्वती जी से प्रार्थना है।
🚩हर हर महादेव 🔱🚩🙏
🚩जय भवानी 🔱🚩🙏
🚩 जय शिवा जी🔱🚩🙏
Toh seekh lo na! Koi rocket science thodi na hai! Main khud Marathi hoon, main Gujarati aur Kannada bhi jaanta hoon. Seekh lo.
@@raunak3005 Are pn bhai tame atlu offend Kem thav cho. Pela Manas a to vakhan aj karya che ne marathi movies and culture vishe.. Thodi Shanti rakho ne bhai jivan ma
Jai Maharashtra
Jai Shivaji maharaj
Jai Marathi 🎉🎉
I don't know Marathi language. After listening this song I am really falling in love with Marathi song.Thank you so much singer Ajay ❤️🙏. I m going to google song lyrics and meaning. Jai bharat jai maharashtra. 🙏.
मराठी साहित्य जेव्हा हिंदीतील महान गीतकार इरशाद कामिल समजावून सांगतात की त्यांना काय दिसतं या कुसुमाग्रजांच्या कवितेत ruclips.net/video/dO6_ZImSCL0/видео.html
Nice👍
👍
😊😊
Bhai Is gaane mein Gareeb logo ki mehnat ke baare mein bataaya gaya hain ... Unki Mehnat aur uska Fal ... I love this Song
अप्रतिम गीत लेखन.... कमाल आहे गुरू ठाकूर सिरंचा....खेळ मांडला आणि हे गाणं खूपच सुंदर ❤
मित्रानो हे जीवन परत परत येत नाही 😢😢😢😢😢😢😢😢 त्याच्या मुळे वाईट मार्गाला जाऊ नका😢😢🙏🙏🙏🙏🙏जय महसोब राया की जय
This is the true beauty of Marathi people, Proud Maharashtrian_Masha Allah_Jai Maharashtra_ Jai Hind
Jai hind Jai Maharashtra
@@Rohit45563 j.. M(
@@Rohit45563 p परतिबंधात्मकllllllllll
Marathi culture of social reforms is superior to Arab culture of fight fight fight
I am from gujrat. I can Bet this Most Inspirational songs ever...what a lyrics...simply Great
👌👌👌
Hi Varad and working
😂
I'm from Telangana..Marati my best song... favourite ❤wt a music and voice ❤🙏🙏🇮🇳🌾
🙏🙏
मी हे गाणे स्वतःला motivated करा साठी बघतो. 💖💯 Great voice Ajay sir.🙏
जे कोणी ह्या जगात एकटे पडले आहेत त्यांनी हे गाणं ऐकावं तुमचा एकटेपणा घालवायची आणि पुन्हा नव्याने आयुष्यात उभे राहण्याची ताकत या गाण्यात आहे...❤️
Thanks
Khar aahe
हे गाणं सांगलीमध्ये जेंव्हा पुर आला होता तेंव्हा news channel एका माउलीला cover केले होते त्या माउलीचे expression पाहून जीव हळहळला होता
Khar boltos bhau tu
#आठवण येते त्या प्रेमाची जे प्रेम 🙏🏻 त्यांच्या🌹😔 ओरडण्यामागे होत, आठवण येते त्या प्रत्येक क्षणाची जे क्षण😔 🙏🏻त्यांच्या सहवासात🌹 घालवलेले होते, बाबा तुमची आठवण कायम येत राहील.
आज हे गाणे खूप बळ देत आहे, संपूर्ण जग आज संपण्याच्या मार्गावर आहे. देवा काळजी घे रे सगळ्यांची. 😭
Apurva hona 😒
Apurva kuthe rahtes ?
@@ydm2730 hahaha chup lovedya
Save water save next genration,,Save farmer save india😊
Jai Maharashtra..only maharastra can make such type of song..proud to be Maharashtraian
Lots of love from Rajasthan ❤️❤️❤️😊😊😊
Although my mother tongue is Rajasthani but I like Marathi very much.😊
Love you Maharashtra 🚩
Love you brother.
@@sarthakkadam3608 ☺️
Beauty of hindu culture unity in diversity.
@@adiwagh7390 Exactly.
Jai shree Ram 🚩🚩
Love you bro
माय मराठी , अभिमान आहे माझी मातृभाषा मराठी आहे शब्द काळजाला भिडतात आणि शहारे फक्त शहारे
ruclips.net/video/OqAHuk4cAZI/видео.html
खरच खूप सुंदर मराठी पिचर आहे आणि आजच्या प्रत्येक मुला मुलींना आपल्या आई वडिलांच्या आपल्यासाठी जे केलं त्याची जाणीव असायला पाहिजे आणि ज्यांनी आपल्याला लहान पनापासून स्वतःच्या इच्छा पूर्ण न करता आपल्या पाल्यांसाठी सतत राबले त्याची जाणीव ठेवा आणि आई वडिलांची काडजी घ्या.
हे फक्त गाणं नाही, जीवनाचा सार आहे..!😊
Not only song, it's a emotion..!😊
I'm from Andhra... From sairat I follow Ajay athul sir songs... What a music.. haysoff sir.. pride of Indian music. .in Every song Soo much emotions... great..
And I loved 'Geeta Govindam' movie song. And Vachinde song also. But I don't understand.
Tejaswi Aalla Music is not by Ajay Atul..only he has sung the song
Omg!! I can't understand Marathi but Have heard this beautiful song along with translated lyrics and it left me with tears in my eyes. 🙏❤🇮🇳
Mast.
We are proud to be Maharashtrain
0
Same here🙏
I love this song❤️❤️
असे गाणे रोज होत नाही साहेब
गर्व आहे मराठीसृष्टीत जन्म घेतलाय...❤
आत्महत्या करायला निघलेला व्यक्ती सुद्धा हे गाणे ऐकून माग फिरन. एवढी ताकद...त्या आवाजात, गीतरचनेत, संगीतात आहे..
Right bro
Kedar Wankhede
Kedar Wankhede
Kedar Wankhede karch bhava 🙏
Kedar Wankhede लय भारी
ऐकून रडायला आल
हृदयाला भिडून जाणार गाण आहे हे
खरच खुप् छान अजय सर !..👌🏻👌🏻
अप्रतिम शब्द गुरू ठाकूर उत्कृष्ट संगीतकार अजय अतुल महाराष्ट्रातल्या संस्कृतीचा मान ठेवणारी जोडी 👌👌👌
खरच सांगतो पोरांनो देवाला आपली काळजी असते.
❤❤
Don't understand the words but eye dropping beats. Hats off to Ajay Atul, Respect from Gujarat..
For those who don't understand marathi: ♥️
The lyrics of this song is like " There's a god for you to worry & you should keep on trying hard to make the most of everything & be thankful for everything you got, tomorrow will bring a new world to you , Just don't give up" 🙂😇
It's not a Ajay Atul song btw it's music director is Vijay Gwande and singer is Ajay Gogawale
@@ankurnalande55 Ajiay cha song ahe.
@@Sakhatuka Ajay Gogawale he singer aahet vijay Gawande he music director aahet
@@gardenjunction1835 m
दिवसातुन 8..ते 10 वेळा व्यस्त वेळापत्रकातून या मनाला भिडणाऱ्या गाण्यासाठी वेळ काढतोच मी.
काय तो पहाडी आणि ठसकेबाज आवाज.बॅकग्राऊंड म्युजिक करावं तर अजय-अतुल नेच.प्रचंड यशस्वी करून सोडतात ते गाण्याला.
Sohel Pathan my
. Klein
nice
Nice
khar bolalas bhawa sohel pathan
खरंच खूप छान अजय सर तुम्हाला पाहून मराठी असल्याचा खूप अभिमान वाटतो
He song aekalyavar mala ralu yeto😢😭😭😭
Radu ka ralu re Bhai
@@abhijitjadhav21 language nahi bhavnaon ko samazho
Rad naaa mggg 😅😢
Raddd reeee bhavaa raddd konla prava nste ree yaa duniya t
मी शेतकरी चा मुलगा आहे , मी घरी मोबाइल वर जेव्हा हा गीत लावतो ,
तेव्हा माझे आई बाबा च्या डोळ्यात अश्रू येतात , आणी माझे पण डोळे भरुन येते ! कारन एका शेतकरी चे जिवन , बाकी सर्वासारखे , साधे नसते 😭😭
😢😢😢😢
I'm from karnataka but I love maharashtra ever and marathi songs
Kashala like sathi khot bolto 😂😂
@@rowdygamer2319 what is the meaning say in English
@@rowdygamer2319 ho na
Hi
@@basavarajmali2512 she say you are not Karnataka....
खर्या मालवणी माणसा ची व्यथा मांडली आहे...कसो जगता हे या गाण्यात उत्तम दाखवल आहे... मनाला प्रसन्न करून जात हे गाणं... देवाक काळजी ... हे शब्द प्रत्येक मालवणी माणसाचा तोंडात कायम असता...पण हेचा कधी गाणं व्हयत असा कधी वाटला नाय होता ..बरा वाटला पण 😍😘🤗
Prathamesh Sarang ...ho na....pan khup chan vaat na...apli malavani ekun
Mast song
किती बरा वाटला म्हणून सांगा तुमका ! आपल्या गॉड मालवणीची आज खऱ्या अर्थानं ओळख झाली सगळ्यांका!
nice
ज्या वेळी माझे वाईट दिवस चालू होते तेव्हा हे गाणं मी रोज आयकत होतो ❤
फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा ,सपान गाठीला धरीत वेठीला कशी रे सुटावी अशा वा काय लिहिले आहे गुरू ठाकूर सरांनी आणि अजय सरांच्या आवाजाला तर तोडच नाही👌 I am big fan of Ajay Atul sir and Guru thakur sir
गाण्यातील अनमोल बोल ऐकून ,
फक्त शेतकरी नाही तर प्रत्येक क्षेत्रात काम करत असलेल्या वैक्तीस हे प्रेरणादायी आहे.😢😢😢👌👌
अजय गोगावले सरांना मानाचा मुजरा
The first time we saw y
Rajratna More
Ajay Atul khup chan
कोण कोण इथ हे गाणं परत परत ऐकायला येत??? मी तर नेहमी येतो... 😇😇
Edit: ६ महिन्यांनी कमेंट सेक्शन सहज चेक केला अन् तेव्हा माझी ही कमेंट सापडली. मिळालेला प्रतिसाद पाहून खूप छान वाटले विशेषतः कॉमेंट्स वाचून की हे गाणे किती जणांना आधार देते.
देव तुमच्या प्रयत्नांना यश देवो. 😊👍
mi pan
मि पन ऐतो कि
मी पण जेव्हा मला एकट पडल्या सारख वाटे तेव्हा मी हे गाणं ऐकतो
mi pn
I also coming bro
Guys! I’m not Marathi but still can relate with the emotions in this song. I found it while surfing on YT but fell in love with it. ❤️🙏
I like acting of 'Vinamra Bhabal', a soft/kind man.
Ye sonkar 1 himmat or hosala milta hai zhindagi ke halat,musibato se ladne ka sach me Mashaallah Bhut Acha lagata sonkar... Aap 2no ham puna walo ke liye kimti sarmaya hu
maharashtra til pan marathi mndi bolya cha. pan khud chan tumchi comment.
Jamil Bhawa Marathit Lihi be😂 Punekar ahes re!🙏🏼😂😂
Don't know about the meaning but it's tone gives me goosebumps... I am from Odisha.. It's recommend by my maharashtraian friend.. Amazing🙏🙏🙏
Hey Saroj. The lyrics are even more heart touching. Wish you could get at least the sub titles for this.
Read the English translated lyrics.....it's fantastic and heart touching
Song's Fan from karnataka
It's me trust God he will never broke you trust
From odisha can't understand Marathi but Love the song
@@priyankaojha8898 must read English or Hindi lyrics 👍😊
It's heart touching not bcz of it's Marathi. , But , due to it's meaning 👍😊😘.
Excuse Me For any grammatical mistake 😝👍😁
या गाण्यामुळे मनाला एक शांतता आणि मनात जोश निर्माण होतो धन्यवाद अजय अतुल सरांना ❤
अप्रतिम शब्द गुरू ठाकूर उत्कृष्ट संगीतकार अजय अतुल महाराष्ट्रातल्या संस्कृतीचा मान ठेवणारी जोडी
मनाला भिडणार गाणं आहे।।।।।।
गर्व आहे मी मराठी असल्याचा
गर्व आहे मी भारतीय,महाराष्ट्रीय असल्याचा।।।।
Khup sundar gane ahe.
Kitihi sankte ali tari dhir sodu naka.
Aple pan changle divas yetil
"निराशेच्या जीवनात आशेचा किरण मैत्रीचा बंध देवावरील निष्ठा त्या सर्वांचा एकत्र संगम अशा मनाला भिडणाऱ्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या केविलवाण्या भावना या गाण्यातून दिसून येतात"
Amol
padmakar pintubhau ghodk
Good
Nice song
अप्रतिम comment
फक्त या गाण्याच्या चित्रिकणापुरत म्हणायच झाल तर अप्रतिम वेशभुषा ज्यामुळे वास्तवाच गांभिर्य दिसुन येत . गाण व त्याच संगीत हि सुरेल .
विजय नारायण संगीतकार आणि गीतकार आहेत, अजय गोगावले यांनी उत्कृषटरित्या गायले आहे..
I don't know Marathi,but by this song i falled in love with Marathi ♥️♥️
For those who don't understand marathi: ♥️
The lyrics of this song is like " There's a god for you to worry & you should keep on trying hard to make the most of everything & be thankful for everything you got, tomorrow will bring a new world to you , Just don't give up" 🙂😇
Also listen the marathi song Adhir man zale picturised on pooja sawant..
That song is one another gem among the other marathi songs
♥️
@@gayatrisarnaik9268 ❤️
Shut up
*Sometimes you will get tired of loving and being hurt.But that's what love is..You just need to take a break and start loving yourself first. 💗💔💝💖💙*
Huuuuuuuuuuuuuuuuuujhhgfgihihjbugs6ēghguuu
1) देवक काळजी रे
2) खेळ मांडला
Beautiful Songs 😊👌😘
Ajun ase ch kahi astil trr sanga koni plz 😊🙏☺️
हे गाणं माझ्या शेतकरी बापासाठी 🥺🙏
जय शिवराय