Это видео недоступно.
Сожалеем об этом.
Vaat Disu De | Jaundya Na Balasaheb | Ajay Gogavale & Yogita Godbole | Ajay - Atul
HTML-код
- Опубликовано: 12 окт 2016
- Presenting the video of Vaat Disu De sung by Ajay Gogavale & Yogita Godbole.
To set Vaat Disu De as your caller tune SMS JDNBS4 to 57575
Airtel users dial : 5432115873054
Vodafone users dial : 5378576044
Idea users dial : 567898576044
Docomo users dial : 5432118576044
BSNL (South) (EAST) SMS BT 8576044 to 56700
BSNL (NORTH) (WEST) SMS BT 6284980 to 56700
Aircel : SMS DT 6284980 to 53000
Music - Ajay - Atul
Singer - Ajay Gogavale & Yogita Godbole
Lyricist - ROOH
Cast - Girish Kulkarni, Saie Tamhankar, Mohan Joshi, Reema, Bhau Kadam & Manava Naik
Production House - Saaga Films
Producer - Saarrthi Entertainment, Arbhaat Films & Ajay-Atul Productions
Director - Girish Pandurang Kulkarni
Arrangers/Programmers - Ajay - Atul
To catch all the updates log on to :
Twitter - / zeemusicmarathi
Facebook - / zeemusicmarathi
Zee Music Company
रात्री उशिरापर्यंत झोप येत नाही तेव्हा हे गाणं ऐकत बसतो... तेव्हा जाणीव होते खूप मोठ व्हायचय आणि आपल्या आई वडिलांना आयुष्यात असे वाटलं पाहिजेल की खरच आपल पोरग खूप मोठं झालं... वाट दिसू दे देवा.💪😎
Dada same situation mazhy pan kay karu adchani khup yete dada kay sangu tula
Me too
.
Mast
True 😇😊
Khar ahe
मी एक staff nurse आहे, corona च्या परिस्थितीत बाळाला स्वतःपासून 10दिवस लांब ठेवून कर्तव्य बजावताना आई म्हणून कमजोर पडते, हे गाणं ऐकल्यावर लढण्याची ताकद येते
God bless you taai👍
Nakki vat disanar ani apan jinku.. nakki..
ताई संपुर्ण देश तुमच्या पाठीशी आहे,तुमच्या कार्याला कडक सॅल्युट,धन्यवाद.
He gane tumhi sarkh aaika tai tumhala takat milu hich prathana 👍
God bless you mam...👌
मी पुण्याचा आहे पण सध्या शिक्षणासाठी आयआयटी वाराणसी मध्ये आहे. जेव्हा मला महाराष्ट्राची, मराठी मातीची आठवण येते तेव्हा हे गाणं ऐकतो... खरंच संगीतात आणि मराठी भाषेत खूप ताकद आहे.😊
मराठी गाण्याला देशभरातून तसच देशाबाहेरील लोक सुद्धा प्रेम देत आहेत.... अजय सर 🙌🙌❤️❤️😊 खरंच आज तुमच्या सारख्यांमुळे मराठी पाऊल पडते पुढे 🚩 जय शिवराय 🚩
Yes bro❤
yes we want same for marathi film industry specially music song .I still remember ajay atul take oath from marathi abhimangeet for promotions and famousing marathi industry through their music song lyrics folks.
🧡
Ho bhau kharach ❤
I am from Pakistan. I even don't know the meaning of it. But don't know it gives me a different energy. Thnx the team. Jai Maharashtra
Love you from MH
Love from maharastra.
This means Asking God to show the way of the problems
This is real enargy of music bro.music doesn't fallows country langauge nd religion.
❤️🙏
I am from Kolkata.. i dont understand Marathi.. but this song gives me goosebumps every time I listen to it.. love Ajay Atul.. ❤️❤️
👌🏻👌🏻✌🏻😊
Don't mind sir
Understand it you'll love it more...it has beautiful message
Same hare, I'm from chhattisgarh
@@ankitd1218 sir please translate this in hindi. Thanks in advance
महाराष्ट्र चे कोहिनुर हीरे आहे अजय अतुल 💎
आपली माती , आपली माणसं, आपलं संगीत , आपला महाराष्ट्र , आपला राजा छत्रपती शिवाजी महाराज ।। 💪🙏
मी एका आजारातुन बरा झालो आहे. त्यातून योग्य रितीने बाहेर पडण्याचा मार्ग औषधे होती पण मन घट्ट व जगण्याची दिशाच ह्या गाण्यातून भेटली 🙏🙏🙏🤗😇
कोणत्याही कारणामुळे एक मानसिक खच्चीकरण झालेल्या व्यक्तीने रडत बसण्यापेक्षा शांतपणे हे गाण खूप वेळा ऐकाव...अन त्या गीतरचनेतील शब्दांना मेडीटेट करा..त्यानंतर सर्व नकारात्मक विचार त्याग करून झोकून काम करा..
खरच या गाण्यात खुप ताकद आहे. ...
Lyrics..singers...music...
Just miracle song 🙏🙏
Wow Pramod such gr8 Msg Bhau :)
Pramod Shinde 👌👌👌
👌👌👌👌
Well say #Pramod 👍🚩🚩🚩
Mitra manatalli gosht keli lai bhari 👌
हिंदी वाल्यांनकड कसा अरिजित सिंग आहे तसा मराठी माणसा कडे अजय गोगावले सर आहेत ✌✌✌
Ai
Ajay atul chya ganyashi tadjod nahi🙏🏼
Nist eikayacha
महाराष्ट्राला लाभलेले भाग्य आहेत अजय अतुल सर शेवट पर्यंत अशीच साथ असु द्या...
मी आर्मी भरतीची तयारी करतोय तर माझी हाईट कमी आहे तरी मी प्रयत्न करतोय तर मला कोण असं बोलल ना की तुझी हाईट कमी आहे तरी मी खचून जात नाही आणि म हे गीत ऐकतो म मला हे गीत ऐकून खूप भारी वाटं........
Try bro
प्रयत्न कर यश नक्की येईल.
Kiti ahe
👍तुझ्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्या💐
All the best bro mi pn try kartoy medical la baher yetoy
ಅದ್ಬುತವಾದ ಸಂಗೀತ, ಮನಸಿಗೆ ತುಂಬಾ ನೆಮ್ಮದಿ ಕೊಡುವ ಸಂಗೀತ 😊 ajay - atul, ಅದ್ಬುತವಾದ ಸಂಗೀತ ನಿರ್ದೇಶಕರು 👏🙏💝
🙋
Just know one thing whatever you have written are beautiful words praising the music ....music has no barriers
ruclips.net/video/lkUhVss8PDM/видео.html
Meri ek dost shadi banna 👈
I used to listen this song in my IIT JEE prep.
Got patience and motivation
Typing this comment from IIT - B's library
Abhinandan 🎉
congratulations meghraj .... ☺️
congrats bhava ashich pragati kar ayushyat
One day I will also type comment like these from my aim B -tech college IIT Bombay ❤️❤️
Abhinandan Aahe
आयुष्यात रस्ता चुकलेल्या माणसाला धीर देऊन योग्य मार्गदर्शन देणार गाणं
इथुन आधीपण आणि पुढंसुद्धा कितीही जरी नवीन हिंदी ,पंजाबी ,remix गाणी, rap song आलं तरीही मराठी गाण्यांची ओढ काय जायची नाय.....😍😘😍😘
Va bhava
Khup nashibwan ahot marathi medium madhe shiklo ...khup sunder ahe bhasha apli
खरंय।
हीच भावना प्रत्येक मराठी माणसाने ठेवायला हवी
Kharach bhava
Mai ye song ko ek video me dekha tha jisme indian army badh se pidit logo ko bachaya tb se mai is song ko 10 month tk search kiya or tb se aaj tk mai ye song ko 1000 se jayda baar suna hu or aage v sunte rahunga, ajay atul sir lots of love from ranchi jharkhand, mai lyrics nahi samjhta fr v song bahut acha lagta h... ❤❤❤❤
I m from Odisha
After Shivaji Maharaj this song will be the 2nd to be famous world wide
There are lot of melodious Marathi songs
Watch 'Deva kalji re' and Agg bai arrecha movie songs of Ajay-Atul . Surely u will love it.
Love from Maharashtra❤️. छत्रपती शिवाजी महाराज की जय
@@cloud_Engineer thanks bro
Now you're listening to masterpiece again 👍😁
अंधारमय झालेलं असताना वाट सहज, दिसत नाही , मला कोण जाणे ह्या गाण्याने वेगळी ऊर्जा मिळाली, धन्यवाद असेच पुढे काम करत रहा, जय हिंद जय महाराष्ट्र
मुंबईतल्या माझ्या सगळया बेस्ट कामगारांना मी हे गाणं dedicate करतो. ऊन, पाऊस, असो वा कोरोनासारखी नैसर्गिक आपत्ती असतो आमची ही बेस्ट आणि बेस्ट चे कामगार सदैव मुंबईकरांच्या सेवेसाठी तत्पर असतात. बेस्ट कामगारांना शतशः नमन 🙏
Khara ahe, God bless
Mhanun ti best ahe
ruclips.net/video/lkUhVss8PDM/видео.html
Meri ek dost shadi banna 👈♥️
आज जी परिस्थिती आहे संपूर्ण जगाची corona मुळे झालिये ते पाहून, हे गाणे ऐकून फार बळ मिळत आहे. सगळं नीट कर देवा! पाठीशी उभा राहा अणि वाट दाखव सगळ्यांना 😭
मी mpsc चा अभ्यास करत होतो ना तेव्हा हेच गाणं आधार होता माझं आज चागली पोस्ट मिळाली मला ,लय हिम्मत मिळत होती राव आज एवढं सगळं आहे की विचारा सोय नाही
ताई खरचं तुम्ही नुसते लढ म्हणा सगळा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे 🙏🏼🙏🏼🤗
एक महिमकर
महाराष्ट्रचे कोहिनूर अजय-अतुल सर प्रत्येक गित मनाला मोटिवेशन देत जात.
अभिमानाने सांगावे वाटते की हे गाणे माझ्या लहानपणीच्या गावात शूट झाले, हुतात्मा बाबू गेनू चे जन्मगाव महाळूनगे पडवळ, आंबेगाव, पुणे
Proud to say that this song was shot in my childhood village, birth place of Hutatma Babu Genu, Mahalunge Padwal, Ambegaon, Pune
Hii bro
@@II-gt3gc hi
सद्या कोरोना मुळे सामजिक जीवन खूप विस्कळीत झाले आहे😢...मानसिक खच्ची करण होत आहे त्यात हे गाणं मी दिवसातून 10 वेळा तरी ऐकतो माहीत नाही यातून काय निर्माण होतय पण नकळत डोळ्यात पाणी येत आणि आणि मोकळं वाटत
काही काळजी करू नकोस देव आहे आपल्या बरोबर
तो नक्की मार्ग काढणार
Very very true, same thing happens with me
@@supriyaranjw6913 🙏🙏
🙏
महाराष्ट्र भूमीला असे कलाकार लाभले हे आपले भाग्य समजावे त्यात अजय-अतुल सर म्हंटले तर काही विषयचं नाही सलाम तुमच्या आवाजाला❤
जय महाराष्ट्र ,1 महिना झाला प्रत्येक सकाळी 4 वाजता गाण ऐकूनच उठतोय , गाणं ऐकताना अंगावर शहारे आल्या शिवाय राहत नाही 🔥🎉🙏
I m muslim girl ..this songs toched my heart...i love my india ..jay maharashtra 😥
हा आपला महाराष्ट्र आहे.. आणि महाराष्ट्रत ईदचा खिर आणि दिवाळीच्या फराळ एकत्र केला जातो...जय महाराष्ट्र
Tai mharashtra ahe apla ith hindu kay muslim kay sagle sarkhech..
ताई हे आपले महाराष्ट्र एक परिवार आहे.
True brotherhood in our Maharashtra ✌
मी स्वतः ला खूप भाग्यवान समजते मी महाराष्ट्रीयन आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज्या च्या जन्म भूमीत माझा जन्म झाला मी मुस्लिम आहेच पण मराठी माझ्या स्वभावात आहे मला खूप गर्व आहे मराठी असल्याचा जय शिवराय जय महाराष्ट्र
मी एक पोलीस कर्मचारी आहे, कोरोना संकट काळात मागील 3 महिन्या पासून मी एकटाच राहत आहे, कधी आपल्या कुटुंबाला भेटू की नाही अशा मनस्थिती मध्ये हे गाणे जेव्हा कधी ऐकतो तेव्हा गाणे एक मेडिटेशन चे काम करते, आपोआप डोळ्यातून पाणी वाहत असते, मनावरील सगळा ताण घालवते, धन्यवाद अजय अतुल सर.
🙏🙏🙏
ruclips.net/video/lkUhVss8PDM/видео.html
Meri ek dost shadi banna 👈
100% खर आहे भावा
Music of this song is not composed by Ajay-Atul, Composer is Vijay Gavande, Ajay has sung this song.
Am Telugu but I love marathi songs.. especially this song was touched my heart... learning marathi language..to understand the lyrics
Best luck bro... ❤️
Same here bro I love telugu songs movies 🎥 I seen every telugu movie 🎥 and I can andestand some telugu words but i jut feel it ....
@@swapnilmhaske9526 I am also Marathi & My family Kumbhar And we live in Odisha for many years
@@ourmotherlandbharat 😊Thanks..! Keep it up..!
Lots of songs from Marathi are heart touching specially of Ajay Atul
U can learn Marathi
Try and best of luck
प्रत्येक शेतकरी आणी त्याच्या परिवार साठी हे गाणं नेहमीच प्रेरणादायीये आहे 🔥🔥🔥
ह्याच तात्पर्य हे आहे कि ,
जमिनी चा महत्व समजणे काळाची गरज आहे
आणि जमिनी चं सवरक्षण महत्वाचं आहे आणि जमिनी विकायला नाहीत तर त्या राखाय साठी आहेत ❤🔥🔥🔥
मन शुद्ध निर्मळ , सत्वाचा परिमळ
ह्या अरुपाच रूप आरशात दिसू दे .
कायययययय लिहिलंय , वाआआआआ🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खर आहे.👏👏
Te arupacha rup asa aahe
सध्याच्या परिथस्थितीला अनुरूप असे सुरेख गाणे आहे. संपूर्ण भारतात त्यात आपल्या महाराष्ट्रात आज थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूपासून संरक्षण होण्यासाठी हे गाणे खूप प्रेरणादायी आहे असे मला वाटते. वाट दिसू दे ग देवा...गाठ सुटू दे ..!
English aaiwaji Marathi cha vapar kela asta tar khup chan zal asta
Hi
@@gauravthorat6497 तुमची इच्छा अंमलात आणलेली आहे
@ranjith bhushan गरज नसताना तसेच स्वतःला अधुनिक दाखविण्यासाठी बोलले जाणाऱ्या पाश्चात्य इंग्लिशचा सुद्धा विरोध करूयात. त्यामानाने हिंदी आपली भाषा आहे. आपण तो स्वीकार करू शकतो. पण हो.. आपल्या मातृभाषेपेक्षा कोणतीच भाषा श्रेष्ठ नाही. त्यामुळं आपल्यासाठी मराठीच सर्वप्रथम.
@@rashmijoshi2172 ho tai Spanish Russian Chinese japnese Korean French lok jase aapli launguage use kartat tashi aapan karat nahi. English medium school Japan chaina Korea Spain Russia Brazil sarkhya powefull desha madhe nahi mang aaplya Maharashtra madhe marathi shala band karun English medium ka chalu karto
मला covid झाला होता, हॉस्पिटल मध्ये रोज हेच गाणे आईकत होतो, यामुळे खूप बरे वाटत होते, खूप आभारी
I’m from Karnataka .. but I big fan of AJAYA ATUL sir all marati songs🙏
अटकेपार मराठी झेंडा लावनारे
साता समुद्रापार चित्र ध्वजा नेनारे
उच्च प्रतिच्या कला गुणांचे नजराने देनारे
अजय-अतुल यांना मानाचा मुजरा...
Kartik Sargar
🚩👑मराठी कायम बुलंद असो.....कारण मराठी भाषेत,मातीत जी ताकत,मर्दपणा...आहे तो इतर ठिकाणी शोधून सुद्धा सापडणार नाही.....जय श्री🚩👑 छत्रपती....जय महाराष्ट्र....🚩👑🚩👑🚩👑🚩👑🚩👑🚩👑🚩👑🚩👑🚩👑🚩👑💪👑🚩👑🚩👑💪🙏
Perfect Energy booster for current Konkan Disaster . Love from 🇭🇰
I'm from Kolkata . I don't understand marathi language still I can feel the music and the vibes are so beautiful ❤️
Big Fan of Marathi music and Ajay Atul sir
Can i translet this song for u?
@@apekshit2612 I understand Marathi from Odisha
@@apekshit2612 yes Sir
it means if you have patience, God (krishn) will give it in bigger way
गाणं रिलीस झालं तेव्हा बँक बॅलन्स झिरो होत. आज ऐकत आहे तेव्हा औरंगाबाद मध्ये एक स्वतःचे 2bhk घर एक वर्णा कार सुंदर बायको बँक बॅलन्स आणि पर्मनंट जॉब आहे. किती बदल होत जाता आयुष्यात.
A Photography hi shraddha ki andhshradha
@@Communist14 तू तोच न रे जो स्वतः काहीच नाही करू शकत त्याच्या आयुष्यात आणि दुसऱ्यांना खेचण्याचा प्रयत्न करतो ?
@@vanshganvir6958 ho
@@Communist14 मग स्वतःच घर आहे कि रस्त्यावर राहतोस
@@vanshganvir6958 rastya vr😒
मनाचं खूप खचीकरण किंवा राग आला असेल तर हे गीत आवर्जून आयका
जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतोय.
खरं आहे मित्रा
I am from Karnataka, but i addicted to listen ajay and Atul sir all songs, they are god gifted musician to marathi people and we all indians enjoy it🎉
वाह वा... अजय अतुल सर... महाराष्ट्राच्या बाहेरून, आणि देशाच्या बाहेरून सुद्धा मराठी गण्या साठी कॉमेंट आल्या.. मराठी भाषेचा मान तुम्ही वाढवलात सर.
खरंच तुम्ही दोघे ही महाराष्ट्र भूषण चे मानकरी आहात.
आम्हाला तुमचा अभिमान आहे.
❤
I m from Uttrakhand.. I can't understand.. But.. I love this song
Mind fresh music
Im a punjabi. But i music little bit. Really im a ajay atul fan i will say. Ajay iss a great singer and the melody n feeling in their songs r really amazing. Great sairat songs. Great natrang songs. Khel mandala. Vaat disu de. Yad lagla. Apsara aali. Wow wow songs all. I dont understand marathi. 😊😊 but i love these marathi songs n ajay atul ji
Ekdantay vakratunday
Sapana jahan
Tumbbad title track
Abhi mujh me kahi
Kbc theme
Mahabharat theme
Navari aali live
Listen another marathi songs of Ajay Atul are" Adhir man jhale "sung by Shreya, Ghe savrun mann he sajana" sung by sukhvinder , Movie "Fandry " song
Listen songs from the movie Agg bai arechha
Check jiva rangala sung by shreya goshal ans hariharan
True fan...
अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी.. खरंच खूप प्रेरणादायी गाणं आहे...जेव्हा पण जीवनात अडचण वाटेल तेंव्हा गाणं ऐका.. नक्कीच आपले प्रश्न सुटतील,
Love from hyderabad❤❤❤❤dont know why i addicts to marathi songs😊
बाप्पा वाईट काळात सगळ्यांना .... योग्य वाट दाखवो हिच त्याचा चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
I am kannadiga, but my ensister were from Maharashtra, even my grandma knows marathi, I want to learn marathi, I feel proud about marathi, I love Maharashtra 😍😍😍😍🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
Start watching marathi movie brother...
Who is ur Idol in maharashtra brother
@@user-zt3ih7id6m jay Maharashtra from belgav
No one is stopping you from learny marathi, you might be living in Karnataka but make sur you know your mother tongue and ancestorial heritage.if you don't learn it then neither your children thats how one lost language & culture.
Bhava, Kulkarni tr Marathi astat n
Tenshion किती ही असो शांत राहायचं , दिवस सगळे सारखे नसतात , अजय अतुल यांचे गाणे एकले की एक नवीन उत्साह जागा होतो , माझा अनुभव आहे, जीवन सोपं तेवढंच आणि अवघड तेवढंच आहे तुमच्यावर अवलंबून आहे
या song ला पाच वर्ष पूर्ण झाले.... तरी हे song repeat repeat ekav waty..ek आगळं वेगळं बळ मिळतं.🚩
From kerala ...its beautuful...i don know d meaning...but i send to my frnd living in mumbai he said dis is marati..d meaning is God show me d way...
It took me more than 6 months to find this song because I don't know Marathi language, so I could not even know the name of the song and I had heard a small part of this song in the background music (Ya salasalatya waadalaala aln udhaan Ya lakhalakhatya abhaalaachn chaandann nyaarn ,Man shuddh nirmal satwaacha parimal Ya arupaachn rup arashaat disu de) of another edited video since then I became a fan of marathi song ❤️❤️❤️ Jai Hind Jai Maharashtra 🇮🇳 🙏
Where did u heard it first
@@akshatakulkarni5601 There was a video showing Indian soldiers helping the flood victims and some part of this song was playing in the background music of the same video as I mentioned in my first comment. Thank you 🙂
Same pinch
Political kida video right??
@@GauravPatel-di7ty ruclips.net/video/chVyl9T7c2E/видео.html
अजय-अतुल या दोन व्यक्तींनी मराठी चित्रपट सृष्टी ला सोन्याचे दिवस आणून दिले... सॅल्युट सर...🙏
मला खूप आनंद होत आहे की संपूर्ण भारतातील लोकांना हे गाणं काळजाला लागले आणि ते कमेंट करत आहे हे मराठी इंडस्ट्रीज साठी खूप motivation आहे
I am in Tamilnadu .big fan of Marathi songs expecially Ajay Atul songs addicted
🔥
Akhir we are Indians bro
🤒🤒🤒
Vanakkam
Yo bro.
I am big big fan of ulaganayagan❤️
Love
From Rajasthan Cant Understand Marathi Lyrics But Love This Song❤️❤️❤️❤️
बोल कोई भी भाषा के हों पर संगीत के भाषा एक ही होती है
बहुत खूबसूरत है इस का संगीत
जिसने भी इस को बनाया है उनको बहुत बहुत बधाई 👏👏👏👏🙏🙏🙏🙏
पॉजिटिव आल्यावर कळल की समाज आपल्याला कसा वाळीत टाकतो
फक्त आपल्या बरोबर असतात ते घरचे
आई भाऊ बायको आनि मुले जुनी मित्र जी आपलया शी वर्षानु वर्षे बोलली नाही पण जेंव्हा कळले तेंव्हा अगदी घरच्या सारखी काळजी घेतली माझ्या कडे पैसा नाही पण चांगली मित्र खूप दिलि देवाने
धन्यवाद सर्व मित्रानं
I am from Rajasthan. I even don't know the meaning of it. But don't know it gives me a different energy. Thnx the team. Jai Maharashtra
1st line in marathi
Wat disu dega deva means.
Oh god Show me a path of my life...
@@as8401
Thank You 😊
@@nabhati welcome Sir
The song states that, hey lord please show me the way, the route , the road
Jai Maharashtra Brother 🙏
आज दूपारी मी मोबाईल पाहत होतो तेंव्हा समोर हे गीत आले मी हेडफोन लावून दोन वेळा ऐकले व माझ्या मणात एक विचार आला आता आपल्या वर जे कोरोना चे संकट आहे ते लवकरच दूर होईल व पुन्हा एकदा आपण पहिले जीवन जगू.....
हे गाणं जेव्हा पण ऐकल तेव्हा डोळ्यातून अश्रू येतात, देवाच्य अजून जवळ पोहोचल्या सारखं वाटत, धन्यवाद अजय अतुल आणि टीम, हा masterpiec बनवण्यासाठी.❤
मी महाराष्ट्राच्या नागपूर मध्ये psi आहे 20 तास जनतेसाठी काम करावं लागतं आहे खूप ताण येत आहे पण रोज 5 ते 6 वेळा हे गाणं ऐकतो
जय हिंद सर 🇮🇳🇮🇳
Jay dind sir
Jai hind sir
Sir मनापासून आभार
अंगावर शहारे अन डोळ्यात पाणी..प्रत्येक वेळी ऐकताना हाच अनुभव येतो ...काय अप्रितम गाणं बनवलाय..अन लिहिलंही..सलाम अजय अतुल आणि गीतकार उमेश कुलकर्णी
mast
खरच
ruclips.net/video/lkUhVss8PDM/видео.html
Meri ek dost shadi banna 👈♥️
हे गाणं अजय गोगवले याने गायलं आहे पण संगीत कंपोजर विजय नारायण गवंडे आहे.
ruclips.net/video/6aE67yx8Mv4/видео.html
Ek veles paha
I am from bihar i don't understand even a line of marathi but all song of Ajay atul are masterpiece.......Love from bihar❤️
अभिमान आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा आणि आभारी आहे देवा मी तुझी की तु मला या मातीत जन्म दिलास❤❤
कुठतरी आता वाट दिसू दे देवा , खूप प्रतीक्षा झाली आहे आता ..... हे जीवन नश्वर आहे त्यामुळे लवकर सर्व चांगले होऊ दे रे देवा ......हीच तुझ्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो मी....
Im Panjabi and don’t understand single word of Marathi and this song but believe me this song gives you so much feel. Ajay gogavale’s voice is next level.
B Singh this song is tonic for depressed people
Vat disu de Deva= ya rab nyi rah dikha de
Gath sutu de = zindagi ki jo bhi uljhan hai wo chhut jane de
Thank you .. This song is great n singer too..
also hear song "Tu buddhi de"from Dr Prakash Amte movie
@B Singh Bro You Have Already Understood The Language And The Song I Am Saying this Because You Took An Effort To Find The Lyrics And Listen To Them Maybe Because Your Roots Were Already Connected To It See Think Over It.
I am sikh but I m so much attached to this song dont know why i just love this song
केवळ,
हृदयात पाझर,
डोळ्यात तरळणारे पाणी
आणि
गावाकडील आजी आजोबांची आठवण....
शब्द नाहीत....आवाजच,शब्दांचं आणि चित्रिकारणाचं कौतुक करायला....
ती बाळाला मालिश करणारी आजी,
आजी आजोबा आणि लहान मुलांच्या डोळ्यातील सारळता...
खरंच, अजय सरांचा आवाज ऐकला की एक वेगळीच ईश्वरीय अनुभूती येते....
खूपच छान...!
I'm from Punjab, I lived in Pune for 6 years. But now due to Coronavirus, I'm in Punjab. I miss Pune so much. I hope it's fine soon and I can return to the best city ever!
Ajay atul fan from Kerala
अजय अतूल सर तुम्हा दोघांच्या आवाजात वेगळीच जादू आहे 😍 आज बॉलिवूड पण तुम्हा दोघांची मदत घेत आहे तस तर भारतीय सिनेमा चे संस्थापक हे मराठीच आहेत, 😍
मराठी पाऊल पडते पुढे
❤❤❤❤❤❤
Am from uttrakhand my marathi frnd use to listen this song when he feels lost and low . He shared this song with me today and narrated me the meaning of it ,Vaat disu de ga deva -God please help me find my way ! what a beautiful song ❤
Your friend is going to feel great after reading this comment from you🌟❤️
Save My Comment
MPSC च अभ्यासात जेव्हां कमी पणा येतो तेव्हा मी हे गाण एकून पेटून उठतो 💥
जेव्हां मला MPSC द्वारे पोस्ट मिळेल तेव्हा मी नकीच कळवेल तुम्हाला..... 🤗✌✌
Best Of luck
लगे रहो भाई
तुम्ही पण सध्या एमपीएससीच करतोय.
Nakki kalav
Future officer
All the best and please serve our beloved nation corruption free 🙏🇮🇳🚩
Iam from kerala, this song is so meaningfull and nice music
I am an Assamese fan!Ajay n Atul has brought the earthy flavour of India into music! Bound Indian music lovers together! God bless both with more success! May you continue to make melodies for years to come.
😍😍🤩🤩💝💝😊😊💫💫🥳🥳🥳🥳thanks for your love,support .
@@laxmikamble7950😊❤
जेव्हाही संकटात सापडतो तेव्हा माझ्यासाठी हे गाणं खूप आधार देत. धन्यवाद अजय - अतुल सर आणि गाण्याचे लेखक 🙏❤️
मी मंदिरात जास्त जात नाही, पण माझ देवावर प्रेम नाही असं नाही, देवाचे वर्चस्व हें आपल्या अवती भोवतीच् असते... कित्येक वेळा मी ते अनुभवले पण आहे🙏 आणि नकळत हें गाणं ऐकल्यावर डोळ्यातुन पाणी आलं
खुप खुप छान सोंग उर्जा मिळते ऐकल्यानंतर 100%.
इतर धर्मांसारखं जर देवस्थानी गेलं नाही तर देव पावत नाही असं हिंदू धर्मात नाही 🙏🕉️
काळजाला भिडणारे गाणे ... हे खरे संगीत .. किती सुंदर अर्थ आहे .. उमेश कुलकर्णी ने फारच सुंदर लिहिले आहे हे गाणे ... आणि संगीत तर अजय न अतुल :)
Yes.. correct
Yes
Ho
I don't understand Marathi. but this song gives me goosebumps. खूप छान आहे 😆
❤
Are u Bengali
M he song aaikle nantr 1 nvin urja nirman zali kahich sample nahi bala ata tr khari vel ahe kahi banvun dakhvaychei shiddat ni Study kr sagle bramhand tula te success milvnyasathi ekjut hoil....... everything is possible nothing is impossible 😊😊😊😊😊 achieve the glorious success Arruu😊😊❤❤❤❤❤😊😊😊😊
आजही हे गाण आईकल की आश्रुचा बांद फुटतो
मराठी गण्याकडे आजची जी पिढी दुर्लक्ष करत होती त्या पिढीला अजय अतुल सरांनी घट्ट बांधून ठेवल आहे...तुमच लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया हे गाण झी टॉकिझ वर लागायच तेही गाण खुप आवडी ने ऐकायचो तसतर सगळीच गाणी छान आहे हिंदीची ही गाणी ईकतो वारंवर सैराट गाण्याच रेकोड जे बाहेर देशात केल आहे तेही खुप ऐकतो अजय अतुल सर माझे खुप खुप आवडते music director आहेत आणी राहतील.....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अजय-अतुल सर जेव्हा कोणतही गाणं ऐकलं तर माणसाला एक दैवी शक्ती एक नवचैतन्य निर्माण वाटत खरच अजय-अतुल सर तुम्हाला त्रिवार वंदन
अजय गोगावले यांनी गायलेले हे सुंदर व ह्रदयस्पर्शी 😍 गाणे ऐकून डोळ्यातून पाणी येते 😢 😭
काय सहजपणे जीवनाचा अर्थ काव्यातून व्यक्त केला आहे. मराठी भाषा खुप श्रेष्ठ आहे. गर्व आहे मला मी मराठी असल्याचा
माझं स्वप्न आहे की मी ऐक प्रसिध्द डॉक्टर व्हावं पण आयुष्यात असे काही क्षण येतात की वाटतं सगळं सोडून द्यावं पण त्यावेळी जेव्हा मी हे गाणं ऐकतो ना तेव्हा खूप motivate होतो आणी पुन्हा ऐकदा नव्याने जिद्दीने अभ्यास करायला लागतो....खूप छान motivational song आहे...💞
i am from tamilnadu.
come hear to hear all
ajay-atul songs after hearing sairat.what a soulfull music sir.
After ilayaraja you are the best for me.
Just hear juke box of all Ajay-Atul songs.
I personally feel that they should get a chance to compose music for Tamil film industry.😊👍
I am hard fan of Aniruddh
From mari, kathi and vivegam
uuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuyuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuyuuuuuuuuuuuuuuuuuuuyyuuuuyuyuuuuuuuuuu7yyi
uuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuyuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuyuuuuuuuuuuuuuuuuuuuyyuuuuyuyuuuuuuuuuu7yyiI
अंगावर शहारे, मनात धीर आणि कानाला समाधान, हे गाणं ऐकल्यावर प्रत्येक वेळी हीच जाणीव होती,पुन्हा पुन्हा ऐकूनही!!
मी हे गाणं रोज ऐकतो आणि देवाला एकंच पार्थना करतो की,हे जगावरच कोरोना चं संकट लवकर टळू दे देवा....😢🙏🏻🙏🏻🙏🏻
Ajay gogavale is a legend. He has given so many beautiful, devotional and inspirational songs. When I listen to the mauli mauli song I get goosebumps.
I'm frm Karnataka.. I'm don't understand marathi, but feel the song, this song gives me goosebumps!!!! Love u Ajay Atul sir 🙏❤❤
Salaam Ajay atul
ruclips.net/video/lkUhVss8PDM/видео.html
Meri ek dost shadi banna 👈♥️
Mi karnataka madhun ahe tari he song aikal na feelings change hot ani manatun song he aiku vatat nice yaar ❤
Belgav kay
पुरग्रस्त जालेले कोकण , रत्नागिरी , चिपळुन , कोल्हापुर , महाड सर्वाना नव्याने जगन्याच बळ दे 🙏🏻😇❤️ वाट दिसु दे गा देवा 👏🏻
I am proud to be Marathi. Greetings to both Ajay Atul. Keep composing such great songs and take our Marathi across seven seas
Jai Maharashtra
I'm from hyderabad, don't know marathi... But this song gives me goosebumps. Thank you Ajay Atul!
Try 'Sampurna jagala tuzya rupacha' song by ajay-Atul. This song is on Ganeshji.
Try tufaan song
Absolutely bro
Very deep meaning of the song .....nice lyrics
I am from Bihar I don't understand bt No word's for this song's really goosebumps ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏✨✨
वाट दिसू दे गा देवा
वाट दिसू दे
वाट दिसू दे गा देवा
गाठ सुटू दे
संग सोबतीची साथ
मग दिवा बित रात
आज पहाटच्या पावलाला
श्वास फुटू दे
हिरव्या दाण्याचं दान दिल त्यान
ओसाडाच रान झाल जी
आर मातीच्या पोटात आस्मानच बळ
माऊलीची लाज राख जी
Asle song... Aplya Sanskrutila Jodun thevanyache kam karatat . Mst 🙏 Jay Shivaraya