जबरदस्त रोमँटिक मूड .... काय ग्रेट फील येतो यार ...सध्याच्या परिस्थितीत मस्त वाटत ऐकायला.....जोडीनं ऐकायला जास्त मजा येते...बगा ट्राय करून ...मला तर खूप आवडल आहे ...
ह्ये फक्त गाणं नाही हयात भावनांचा ओलावा आणि ह्रदयाला स्पर्श करणार , मनात रुंजी घालणार संगीत.....सगळं केवळ अप्रतिम....अशी गाणी खूप कमी आहेत मराठीत त्यातलंचं हे एक ...हृदयस्पर्शी❤
मला आठवतंय. मी गाणं मेमरी कार्ड मध्ये भरलं होत. आणि साधा ph होता माझ्याकड. तेव्हा ये गाणं आयकायचो. मस्त भारी वाटायचं. आणि आज ही तेव्हाची आठवण आली की. पुन्हा आयकतो. म्हणजे तस girlfriend न्हवती कोणी माझी तेव्हा. पण असल्या. सारखा भास होयचा. वाटायचं कोणासाठी तरी हे गाणं आयकाव. जुनी आठवन आली म्हणून म्हटल. मन व्यक्त कराव.
Manoj Kvoe you ❤️ 16 ❤️ kya 🌹 yaar ksc you are not the kha liya mene r u I have been waiting for rjxyrjndyydj you too love ❤ your 💛 16 🧡💛 19 ❤ you ❤️ 16 ❤️ kya 🌹❤️
मला आजही आठवत आहे मी खोपोली ला गेलो होतो आणि मला त्याआधी एका प्रियसी बरोबर प्रेम झालं होत आणि मी एका भाजी च्या टेम्पोतून येत होतो आणि त्या काकांनी रात्री 2 ते 3 च्या दरम्यान हे सॉंग लावलं होत तिच्या आठवणीत मी राहत असायचो पण आजही तो दिवस आठवतो आणि मी आणि माझी प्रियसी म्हणण्या पेक्षा माझी पत्नी आणि दोन गोंडस मुली आणि माझा सुखाचा परिवार चालत आहे आणि सुखी आहे 🙏
Khup 8 1 yete he song aykalyavr .........prem visarn shaky nahiye pan mi tar mazi purn life kharab karun takli tyachya sathi aani to khup khush aahe tyachya life mdye ......... miss you .......😭😭😭😭😭
जिच्यामुळे खऱ्या प्रेमावरचा विश्वास उडाला... भाव भावना सताड खुळ्या ठरल्या..मनाचा पार पाळाचोळा झाला तिला हे गान समर्पित... का असं केल ते आज 7 वर्षानंतर हीं कळत नाही
मी आता पर्यंत सर्वात जास्त वेळास ऐकलेलं गाण आहे. जेव्हा मी एकटा असतो तेव्हा मी हेच गाणं ऐकत असतो.खूप बर वाटत मनाला
Ho na😭😭😭
हे गाणं ऐकताना जुन्या आठवणी ताज्या होतात... ❤ गाण्यातल प्रत्येक ओळीला किती वजन आहे आणि भावना❤❤..अतिशय सुंदर 🎉
kharach satya ahe
😊😊
फार सुंदर गान्याचे बोल आहे. रोज हे गान ऐकायला आवडते. ❤
खूप छान आहे हे गाणं मला पन खूप छान वाटत हे गाणं
हो का😊
हे गाणं मी फक्त तिच्या साठी ऐकतोय जीचा जीव माझ्यात आणि माझा जीव तिच्यात अडकलाय❤️💕
𝐌𝐚𝐳𝐚 𝐚𝐚𝐭𝐦𝐚 𝐭𝐮𝐣𝐲𝐚𝐭 𝐚𝐚𝐧𝐢 𝐭𝐮𝐳𝐚 𝐚𝐚𝐭𝐦𝐚 𝐛𝐚𝐡𝐚𝐫 𝐎𝐌 𝐅𝐀𝐓 𝐒𝐖𝐀𝐇😂😂
@@sahilkhatik2806 😂
खरं आहे ❤
❤️👍
हे गीत अप्रतिम गायल आहे. ऐकून पुन्हा त्याच सखीवर जीव ओवाळून टाकावा वाटतो
भाऊ मराठी भाषेचा नादच वेहला आहे ❤ माला माझ्या भाषेवर खुप नाज आहे ❤🎉
Maj pan asayala pahije
शब्दात व्यक्त करता येत नाही हे गाण.... सलाम
जबरदस्त रोमँटिक मूड .... काय ग्रेट फील येतो यार ...सध्याच्या परिस्थितीत मस्त वाटत ऐकायला.....जोडीनं ऐकायला जास्त मजा येते...बगा ट्राय करून ...मला तर खूप आवडल आहे ...
मी उत्तर प्रदेश चा आहे पण माझा लहानपणा महाराष्ट्रातच आहे हे song माझ fev आहे ❤❤❤ i love this song 🥺🥺🥺🥺🥺
😂😂😂😂😂
तू महाराष्ट्र च असेल,योगी मुळे उत्तर प्रदेश तुला आवडतोय आत्ता.
माझ्या आयुष्यात कधीही जून न होणार गान... माझं शेवटचं श्वास असेपर्यंत हे गाणं फक्त तिच्यासाठी ऐकत राहीन...8 वर्षाचं प्रेम💔😔...miss u manu
😊
Copy
बापरे 8 वर्षाच प्रेम नेमक काय घडलं भावा तुझ्यासोबत 8 vrsh राहून सुद्धा तुला तुझं प्रेम का बर नाही मिळाला
😢
🤑🤑🤑@@simbacomeback9433
हे गाणं प्रत्येक ‘क्षण' आणि घडलेल्या गोष्टी पुन्हा आठवणं करुन देतात.......🥺🥺😭😭
Past visarun pudhe Jane Karan future past peksha hi Sunder asel 🥰
visarna sakya nsata. khar prem nahi visrat
Barober 🥺
Jivanatil god, kadu aathavani jage hotat
Brobr ahe he mi he song aikleya vr khup radty my favourite song l miss you so.........🥺🥺😭😔💔💔
ह्ये फक्त गाणं नाही हयात भावनांचा ओलावा आणि ह्रदयाला स्पर्श करणार , मनात रुंजी घालणार संगीत.....सगळं केवळ अप्रतिम....अशी गाणी खूप कमी आहेत मराठीत त्यातलंचं हे एक ...हृदयस्पर्शी❤
अत्यंत आवडते आणि परत परत ऐकावेसे वाटणारे गाणे..👌
2024 मध्ये कोण ऐकत आहे माझ्या सारखं ❤
Bhai kountya duniyet ahe 2024 nahi 2023 ahe😂
@@ektasarawgi6530
Time machine, Parallel World... एकले नाहि का 🤣 तिथून आहे
Advanced comment केली... भाई
😂
भावा 23 असो वा 24 हे गाणं कधीच कोणासाठी जुनं होऊ शकत नाही.. सगळ्या आठवनी नवीनच होऊन पुढे येतील.❤❤
2025 मध्ये ऐकत आहे
2024 me
13 वर्षे झाली हे गाणे अजून आवडीन ऐकतो.
Mi pn 🥺❤️🩹
खूपच अप्रतिम आणि हृदयस्पर्शी गाणं आहे...हनिमूनला गेल्यावर हेच गाणं ऐकत होतो प्रेमात बेधुंद होऊन
2022 मध्ये कोण कोण बागतोय. किती वेळा ऐकल तरी मन भरत नाही हे गाणं कधीच जुन होणार नाही💞💞
🙋🏻
☝
हि आपल्या मराठी भाषेची गोडी आहे. भावा २०२२ काय शतकानुशतके ही आवड आणि गोडी अशीच राहणार आहे.
Right
100%right
२०२४ मधे कोण कोण आईकत आहे❤❤❤
अप्रतिम शब्दाला हळव्या स्वराचा मुलामय स्पर्श लाजबाब!!!!
😂2q
ह्या गाण्या मुळे भूतकाळ सर्व आठवतो 😊🥺😔
कोण कोण आईकात आहे हे song माझा वाणी 2023 मध्ये ❤️
मी शै ला बडेकर
@@sanmeshjadhav7752 wl1
All time hit song
तूझ्या वाणी वय . नाय राव 🤣
Bro mi❤
ज्यावेळेस हे गाणे ऐकतो फक्त जून्या आठवणी जागे होततात...
आणि डोळ्यात अश्रू येते😢😢
खुपं सुंदर आहे हे गीत किती ही वेळा ऐकल तरी छान वातंय मला खूप आवडते.👌👌👌🌹😊
हे गाणं ऐकताना मंन भारावून जात.... शांत ऐकावस वाटतं.... अगदी प्रेमात पडावं असं गाणं आहे
😢😢😢mg ajun kay vatate te pn sanga
Mg dojidar sodhun deu ka😅😅😅🎉🎉❤❤
काय ती शब्द रचना काय ते शब्द फेक अप्रतिम आवाज आणि तितकाच काळजाला भिडणारं संगीत वाद्य🥹
हे गाणं मला खुप आवडतो
खुप भारी वाटतंय .
आवाज पण छान आहे . चांद सुगंधा येईल रात उसासा येईल सारी धरती तुझी
रुजाव्याची कीर्ती बोल भारी आहे.❤❤
अतिशय सुंदर..मनाला आनंद काय . अंतर मन सुद्धा प्रसन्न होऊन जत... गाण्याची भूक कधीच मिटणार नाही... अभेद आहे...🙏🙏🙏🙏🙏
पाऊस आणि गुलाबी थंडी मनमोहक गाणे सुकून ❤️
2024 मधे कोण कोण आईकत आहे ❤
मराठी गाण्याला तोड नाही ❤
मला आठवतंय. मी गाणं मेमरी कार्ड मध्ये भरलं होत. आणि साधा ph होता माझ्याकड. तेव्हा ये गाणं आयकायचो. मस्त भारी वाटायचं. आणि आज ही तेव्हाची आठवण आली की. पुन्हा आयकतो. म्हणजे तस girlfriend न्हवती कोणी माझी तेव्हा. पण असल्या. सारखा भास होयचा. वाटायचं कोणासाठी तरी हे गाणं आयकाव. जुनी आठवन आली म्हणून म्हटल. मन व्यक्त कराव.
खुप भारी वाटलं भावा😢😢😢
Manoj Kvoe you ❤️ 16 ❤️ kya 🌹 yaar ksc you are not the kha liya mene r u I have been waiting for rjxyrjndyydj you too love ❤ your 💛 16 🧡💛 19 ❤ you ❤️ 16 ❤️ kya 🌹❤️
खुळं काळीज हे माझं तुला दिलं मी आंदण...😶😶😶❤️❤️❤️
आत्ता मी सिंगल आहे. आणि मला पाहिलं प्रेम मिळालं नाही😢म्हणून मी एकटाच असतो तेव्हा हे गाणे ऐकतो आणि आमच्या आठवणी आठवून मन अश्रुंच्या रुपात मोकळं करतो❤❤❤
दोन अवजांची सुंदर जुगलबंदी,किती गोड,कान तृप्त झाले,शब्द रचना अती सुंदर,अलग भाष्या शैली,
हे गाणं ऐकताना परत तिची आठवण आली ती ही नकळत 😢😢
😢😢😢
Music industry che super stars 🤩
शप्पत मन भरून येत एैकल्यावर
❤kiti Chan song ahe..
Thanks
2023 me agar koi sun rha hai ye masterpiece song hit 🎯 Like 💜
खूप आवडीचं गाणं आहे 👌🌹.2024 मध्ये कोण कोण ऐकत आहे 😄. प्लीज रिप्लाय 🌹🌹🌹💐💐..
Mi
कोण कोण हा सोंग 2024 मध्ये ऐकू राहिला ❤
मला आजही आठवत आहे मी खोपोली ला गेलो होतो आणि मला त्याआधी एका प्रियसी बरोबर प्रेम झालं होत आणि मी एका भाजी च्या टेम्पोतून येत होतो आणि त्या काकांनी रात्री 2 ते 3 च्या दरम्यान हे सॉंग लावलं होत तिच्या आठवणीत मी राहत असायचो पण आजही तो दिवस आठवतो आणि मी आणि माझी प्रियसी म्हणण्या पेक्षा माझी पत्नी आणि दोन गोंडस मुली आणि माझा सुखाचा परिवार चालत आहे आणि सुखी आहे 🙏
Ohh kiti chaan, tumi Kharach bhagyawaan ahat ❤.
लफड त नाही झाल पण गाण आईल तर रडू येत शब्द बोल एक नंबर। आहे ❤
A true masterpiece in Marathi. Ajay-Atul showed the true power of Music.
एक नंबर आहे.. गाणं 😢😢 ❤
हे जे गाण्या मधला शब्द शब्द मनाला ठेच देत हे गाणं ❤❤❤❤ गाणं आईकत पाहिजे सगळ्या प्रेम करणाऱ्या वेक्तीनी ❤❤❤
Khup 8 1 yete he song aykalyavr .........prem visarn shaky nahiye pan mi tar mazi purn life kharab karun takli tyachya sathi aani to khup khush aahe tyachya life mdye ......... miss you .......😭😭😭😭😭
God bless u dear stay strong 😢🙏🙏
🤞
No तस् आपल्याला वाटतं असतं..... तो पण तितकेच प्रेम करतो
गाणे ऐकून एकच बोलू इच्छितो निशब्द🥰🥰🥰🥰अप्रतिम कलाकृती
कितीही वर्षे गेली तरी हे गाणं जुनं होणार नाही
गाण्यातली प्रत्येक ओळ मनाला लागून जाते ❤ जुन्या आठवणी सर्व ताज्या होतात
wov
❤अतिशय सुंदर गाणे ,अप्रतिम आवाज ,अप्रतिम संगीत ❤
हे गाणं कितीही दिवस झाले तरीही जुने नाही होणार is so biutifull song ❤️❤️❤️😊
Masterpiece at that time,now and always ♥️
मी आयकत आहे खूप धान❣️❣️❣️❣️❣️❣️❣️
आमची पाहिली भेट अणि हे गाणं आज 4 वर्ष होतात आम्हाला भेटुन अणि आम्हि दोघ आत्ता सोबत आहोत अणि हे गाणं ऐकत आहेत!
हे गाणं ऐकल्यावर मन अगदी शांत होऊन जात....... जीव लागला लाभला ध्यास ह्यो तुझा ..... गहीवरला श्वास तू......🫠🫠🫠
I don't know why, But this song always make me cry ❤
This is one of masterpiece in Marathi
मस्त गाणं आहे 😊
I love this song ❤ mla he song khup aavdte maj mann kuthe harvte te mla hi samjat nahi ved lavnare song ahe he❤❤❤❤😊
कोण कोण ऐकतंय हे गाण मे महिन्या मध्ये
का माहित का पण हे गाण्या मुळे सगळं आदीच आठवतं 🥺🥺
One of the best song from one of the best movie
2024 संपत आल आहे अजून हे संगीत तितकंच काळजाला भिडतय जितकं पहिल्यांदा आईलक होत तेव्हा लागल होत❤
आवडत गाण आहे माझं ❤
जिच्यामुळे खऱ्या प्रेमावरचा विश्वास उडाला... भाव भावना सताड खुळ्या ठरल्या..मनाचा पार पाळाचोळा झाला तिला हे गान समर्पित... का असं केल ते आज 7 वर्षानंतर हीं कळत नाही
Kon kon aaykat aahe he gan 2024 made
Me roj aikto
Most precious song in the Marathi industry ❤❤
Mala pan he gan aavdt❤❤
It's 2023, but magic and soul of this song is still remain same ❤❤❤
Marathi song la Tod nhi konachi super ahe mazi may boli he song yekle ki athvni jagya hotat khup atvn deun jate mla❤❤❤❤❤❤❤😢😢😢😢
हे गाणे म्हणजे १ आठवण आहे
This Song isn't Not Emotions It's A Miracle ❤😊
2024 made kon aaikat ahe 😢😢ka 😢hi ❤
कोण आहे जे 2024 मधे पण हे गाण ऐकत आहे ❤
My favourite singer Shreya Ghoshal ☺️☺️☺️
मराठी गान कोणताही असो मन लावून ऐका ❤
All time favourite song 😍😍😍
गाणं ऐकताना वाटतं खरंच मी पण कुणावर प्रेम करतो❤❤
Mi 2024 madhe aaikt aahe he song❤
2020 मध्ये हे गाणे रिलीज झाले होते मी आता बघतोय खुप वाईट वाटतय
❤❤ Great song ❤ Great music ❤ Great Singers
जे मराठी बोलतात ,, किती छान् वाटते ना comment करने मराठी मधे आपले आपले से वाटते❤
All time favourite... ♥️😌
हा गाना गाना नाही एक इमोशन आहे जो हदयावर लागतो आई लव दिस सॉन्ग ❤❤
Listening now at 2am sukh mhanje he song ❤
व्वा खूप . छान गान. याला. तोड नाही
My favourite song ❤❤
आठ दिवसात एकदा तरी आयकतो मी हे गाणं ❤️❤️😢😢
This song plays almost everyday on my playlist on Spotify. The lyrics............no words to describe
He gane kharya prem aani tya kshanchi aathvan karun dete, note kharya premachya milnachi ❤
आजही हे ऐकायला मधुर वाटते !!
छान आहे saga ❤
Amazing Lyrics👏👏👏👏👏👏👏👏👏👏
I love this song ❤
खुपचं मस्त आहे ❤
हे गाणं ऐकलं की रडू येत यार फकत आई साठी 😭
खूप छान गाणं आहे ऐकून समाधान वाटतय
🥰"कैसे भुलू ओ गली"💘"जहा मुझे मेरी जिंदगी मिली"💟sp🖊️!!
Love from odisha ❤
अमरुत गाणं आहे