गणेश दादा अतिशय चांगली माहिती देताय... तुमचा प्रत्येक विडिओ शेतकर्यांच्या ज्ञानात भर पाडतोय . अशीच आणखी माहिती मिळावी अशी विनंती.👍👍👍 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...
नमस्कार गणू दादा ...भोगवटदार दोन ही जमीन भोगवटदार एक करण्यासाठी किती खर्च येतो त्यासाठी लागणारे कागदपत्रे कोणती व कोणाची परवानगी घ्यायची... तुम्ही दिलेली माहिती या व्हिडिओ मधील स्पष्ट व अडाणी व शिकलेल्या सर्व व्यक्तींना कळण्यासारखी आहे... मला तुम्ही तयार केलेला व्हिडिओ खूप आवडला आपले मनापासून आभार....
Are Bhai tu kiti sopi Ani Chan mahiti detos khup mehanat kartoys bt public ka likes karat nahi ahe. Khup dukha vatatay. Bt tu continue Kar u will success brother keep it up.
भाऊ माझी जमीन भोगवटा१(२३) अशी आहे आणि सरकारी आहे ७/१२ आमच्या नावावर मिळत नाही.. मला जमीन चा ७/१२ उतारा नावावर करायचा आहे मग काय करावे लागेल... Please या माहिती मिळेल का...
नमस्कार 🙏 माझे 60+ विडिओ upload करून झाले. परंतु मला हवा तसा प्रतिसाद (support) मिळत नाही. 🙏❤️तुमचं १ subscribe लाख मोलाचं ठरेल. ruclips.net/video/jJ3kPtg2In0/видео.html 🤟 हा विडिओ देखील आवडला म्हणून comment केली. धन्यवाद 🙏
गणेश दादा अतिशय चांगली माहिती देताय... तुमचा प्रत्येक विडिओ शेतकर्यांच्या ज्ञानात भर पाडतोय . अशीच आणखी माहिती मिळावी अशी विनंती.👍👍👍
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...
रॉयल शेतकरी पुत्र गणेश दादा 🙏
नमस्कार गणू दादा ...भोगवटदार दोन ही जमीन भोगवटदार एक करण्यासाठी किती खर्च येतो त्यासाठी लागणारे कागदपत्रे कोणती व कोणाची परवानगी घ्यायची... तुम्ही दिलेली माहिती या व्हिडिओ मधील स्पष्ट व अडाणी व शिकलेल्या सर्व व्यक्तींना कळण्यासारखी आहे... मला तुम्ही तयार केलेला व्हिडिओ खूप आवडला आपले मनापासून आभार....
वर्ग २ मधील जमीन वर्ग १ मध्ये कशी करायची प्लीज व्हीडीओ बनवा गणेश भाऊ
कसी कराची 2 मधली एक मधे
छान माहिती दिली सर पण गाय रान जमिनी बाबत विडियो बनवा सर वर्ग 1 मधे करण्यासाठी.
धन्यवाद 🙏 गणु भाई अशाच माहिती देत रहा 👍👌 super 👍👌
Are Bhai tu kiti sopi Ani Chan mahiti detos khup mehanat kartoys
bt public ka likes karat nahi ahe.
Khup dukha vatatay.
Bt tu continue Kar u will success brother keep it up.
नक्की दादासाहेब 🙏
आपलं प्रेम कायम राहो❤️
Very nice and simple explanation 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Nice information thank you...👍🌹
खुपच सुंदर साहेब!
Varg 2 chi zameen varg 1 madye kaise karu Shakto.video please🙏🙏🙏
varg 1 pan pratibandhit shartbhang jamin regular kashi karaychi
गणेश भाऊ जमीन वर्ग2 मधील जमीन वर्ग एक कशी करायची व कागद पत्र कोणती यावर video तयार करा भाऊ
गणेश ...भाऊ..... कुळ कायदा कलम 32ग ची माहिती द्या
वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 कशी करायची याची थोडीशी माहिती द्या
वर्ग २ची जमिन १ मध्ये कशी करायची यावर थोडी माहिती घरच्या.
1966 cha tartudi kaydyanusar chalu market rate cha 50 percent rate government la deun ek bhigvata no. Mdhe rupantar krta yet
2:47
Nice information ganesh bhau
खूप छान
Varg 2 jami Vikane konati parvanagi lagate
भोगवटा दार वर्ग 2 जमीन वर कर्ज भेटत का please reply me
Varg 2 chi jamin varg 1 made karaychi process cha video banava
53-54 मध्ये जर कुल असेल तर कुल आणि खंडित असेल तर ती जागा आपल्याला परत भेटते का आणि 80 ते 85 साली कुल उडवला असेल तर काय करायला लागेल
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Bhau varg 1 madhe kashi karaychi
भोगवटादार वर्ग 3 जमिनी बाबत माहिती
लवकरच व्हिडिओ देऊ
Dhanywad
Mulkipad Jamin mhnje ky
Aamhi magasvrgiy aahe aamchi jmin ekane fasun navavr keli ti bhogvtdar 2 zali aata ki krave
वर्ग २ मधील जमीन वर्ग १ मध्ये कशी करायची या विषयावर चर्चा केली तर बरं होईल गणूभावा
शासनाची वर्ग 2 ची जमिनी यामध्ये शासनाने काही अटी व शर्तीच्या जमिनी दिल्या असेल तर त्या जमिनी विकता येतात का?
Shetkari nasel tar shetjamin kharidi karu shakto ka pls reply
वर्ग क्रमांक 2 ची जमीन वर्ग 1 मध्ये कशी करायची ,,,
वर्ग क्रमांक 2 ची खरेदी किंवा विक्री कशी करावी ??
varg 1 jamin kud kaidya madhe jaate ka
सर नकीच बनावा भोगटदार 2 भोगटदार 1मदी कशी होहील
पडीत जागा जागा म्हणजे काय ह्या वर व्हिडिओ बनवावा...
आमची जमीन इनाम वर्ग 5ची आहे .तर साधं कुळ होते री ग्रँड केली आहे तर ती जमीन आम्हाला परत मिळू शकते का.
1966कलम 36अ सदर जमीन भोगवटदार 2 मध्ये कशी काय वर्ग होते?रिपलाय प्लीज
वर्ग 2 प्लॉट चे फेरफार कसे करायचे?
प्लॉट रिलीज कसा करायचा?
रिलीज केल्याच्या किती दिवसाच्या आतमध्ये फेरफार करणे आवश्यक असते?
👆👆👆👆
यावर व्हिडीओ बनवा.
Bhau varg 2chi seti varg 1 madhe kashi karavi
लवकरच
भाऊ माझी जमीन भोगवटा१(२३) अशी आहे आणि सरकारी आहे ७/१२ आमच्या नावावर मिळत नाही..
मला जमीन चा ७/१२ उतारा नावावर करायचा आहे मग काय करावे लागेल... Please या माहिती मिळेल का...
फॉरेस्ट मिनामी वर्ग दोनची एक
सातबारावर दुसर्याचे नाव कुळ म्हणून लागले असता वजा कसे करावे
Plz he saga
Yes lokar 2 verun 1 saga
Kashi ghyaychi
भोगवटा दार वर्ग 1 ची जमीन आहे ७/१२ ला आणि त्यावर कु.मी.( मिराशी. कुळ) असा उल्लेख आहे याचा अर्थ काय कृपया सांगा सर
Namskar Ganesh dada
I am Prasad
from solapur
1950 salcha utara kasa milvayacha
वर्ग 2 ची जमीन वारसाच्या नावे करता येते को?
त्यासाठी परवानगी घेणेची गरज आहे क
साहेब भोगावटदार मध्ये 'सरकार ' असे असेल तर काय समजावे
वर्ग 2 ची वर्ग 1 कशी करावी
Bhogvtadar-2 1madhe Kashi ghaichi
नमस्कार 🙏
माझे 60+ विडिओ upload करून झाले.
परंतु मला हवा तसा प्रतिसाद (support) मिळत नाही.
🙏❤️तुमचं १ subscribe लाख मोलाचं ठरेल.
ruclips.net/video/jJ3kPtg2In0/видео.html
🤟 हा विडिओ देखील आवडला म्हणून comment केली.
धन्यवाद 🙏
आदिवासी जमिन खरेदी होती का गणुभाऊ
दादा ईनाम जमीनिबद्दल माहिती द्या
Konala Varga 2 jamni chi Varga 1 chi parvangi pahijen aasan tar nakkich contact kara amhi parvangi anun deu
नंबर द्या
Hii
काळात मिळाली आहे
2 मादली 1 मादे
NICE gana
दादा 7 ब म्हणजे काय
जय भीम समाजाची जमीन खरेदी करता येते का सर
गणेश दादा मला भाव हिसा मिळला नाही प्लीज तुमचा मोबाईल न द्या काही माहिती हवी होती please please mobile number dya
वग॔ 2 नंबर जमीनीचे ईच्छा पञ तयार करता
येते का किंवा मॄत्यू पञ माहिती हवी आहे
मोबाईल नंबर हवा विनंती आहे
लवकरच व्हिडिओ बनवू
Bhau mla tumcha number dyl mi pn yek shetakri ahe mla tumchy kadun thodi madat havi ahe plz bhau Mla tumcha number dy🙏
Plz bhau video banva kiva tumcha number dy
Ganesh Bhau mobile number milel Ka
Ganesh bhau bhogvats no 2 madil jamin kasi kharedi karaychi plz yavar video bhanava
Tumacha mobile no milu shakato ka please
मित्रांनो माझंही एक मराठी tech चॅनेल आहे नक्की सपोर्ट करा 🚩🔥🚩🔥
Bhau tumcha number send kara
Number bhai plese