देवस्थान इनाम जमिन विकता येते का? कुठली विकता येते व कुठली नाही? एडव्होकेट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024

Комментарии • 98

  • @THE_GREAT_INDIAN
    @THE_GREAT_INDIAN 8 месяцев назад +1

    खूप उपयुक्त माहिती दिलीत 🙏

  • @shrinivaskulkarni7391
    @shrinivaskulkarni7391 2 месяца назад

    Very good information

  • @maulamulani5262
    @maulamulani5262 Год назад +3

    मा.सर नमस्कार, तर साहेब देवस्थान इनाम वर्ग एक दोन तीन ही जमीन अधिग्रहण हस्तांतरण संपादन करता येते का.त्यासाठी कोणाची परवानगी घेणे आवश्यक आहे. देवस्थान इनाम वर्ग३ची जमीन.सन १९७७ च्या दरम्यान मौजे भिगवन नवीन गावठाण च्या पुनर्वसनासाठी संपादन झालेली आहे. असे भूसंपादन कायदेशीर आहे की बेकायदेशीर जर बेकायदेशीर असेल तर त्यास कोणत्या कोर्टात चॅलेंज करावे लागेल... साहेब यावरील व्हिडिओ किंवा मार्गदर्शन होण्यास विनंती...

  • @kgnsultan3364
    @kgnsultan3364 Год назад +3

    नमस्कार सर,
    आपण खूपच छान माहिती परंतु मदत मास इनामात आलेली जमीन विकता येते का?
    याबद्दलची माहिती आपण दिलेली नाही, तरी कृपया याबद्दल मार्गदर्शन करावे!!

  • @rajndravyawahare8779
    @rajndravyawahare8779 3 года назад +3

    देवस्थान जमीनी कूळ वाले विकू शकतो काय

  • @rajeevkulkarni93
    @rajeevkulkarni93 Месяц назад +1

    खाजगी व्यक्ती ने देवस्थान दिलेली जमीन "प्रतिबंधित सत्ता प्रकार " म्हणुन सात बारात नोंद होऊ शकते ?

  • @pravinbhoyar9763
    @pravinbhoyar9763 2 года назад +3

    Forest jagevar mandir ahe. Te 100-150 varsh june ahe ti jaga mandirachya navavar karata yeteka

  • @shivajimatkar1353
    @shivajimatkar1353 21 день назад

    Good

  • @gauravthakare9357
    @gauravthakare9357 3 года назад +5

    माझ्या कडे 10 acr जमीन आहे. त्या जमिनीच्या सातबारावर श्रीकृष्ण मंदिर देवस्थान असे नाव आहे आणि वहिवाटदार म्हणून माझ्या वडिलांचे नाव आहे. Tr ती जमीन जयकुमार ठाकरे यांच्या नावावर करता येते का?

    • @AdvSharangPande
      @AdvSharangPande  3 года назад +1

      सर्व कागदपत्र व इनाम सनद, सात बारा, फेर हि कागदपत्रे घेऊन भेटायला या , कागदपत्रे बघुन सल्ला दिला जाईल. सल्ला फि आकारली जाते.

    • @kgnsultan3364
      @kgnsultan3364 Год назад +1

      होते

    • @kgnsultan3364
      @kgnsultan3364 Год назад +1

      होते

    • @MahamadshafiSayyad
      @MahamadshafiSayyad 9 месяцев назад

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @navanathpanduranghankare2033
    @navanathpanduranghankare2033 6 месяцев назад +3

    हजरत पीर देवस्थान केरेवाडी तालुका कवठेमंकाळ जिल्हा सांगली, देवस्थान इनाम जमीनीतील 96 गुंठे जागा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने रस्ते विकास कामाकरिता संपादित केलेली आहे. सदरची देवस्थान इनाम जमीनीची विक्री करता येत नाही. ही कायदेशीर वस्तुस्थिती असताना 3 कोटी 30 लाख रुपये शासनाने ट्रस्टला कशासाठी व कशाच्या आधारावर दिले

    • @AdvSharangPande
      @AdvSharangPande  6 месяцев назад

      शासन जमीन संपादित करू शकते व त्याचा मोबदला ट्रस्ट ला देऊ शकते. शासनावर बंधने नाहीत.

  • @jagdishnavandar6155
    @jagdishnavandar6155 9 месяцев назад +1

    sir सरकारी इनाम देवास्थान ची जमीन वर्ग २ ची कुल म्हणून वडिलांचे चालू ठेकेदार नोद आहे मी भूमीहिन् आहे तर ती माला कसता येईल का ती जमीन 1996 पासून पडीक आहे

  • @vikramgaikwad8798
    @vikramgaikwad8798 3 года назад +2

    नमस्कार सर,
    एका माणसाला इनामी मिळाली जमीन आहे
    तो प्लॉट करून विकला आहे
    तर ते प्लॉट बरेच लोक घेतले आहेत तर त्यांची जागा जाईल का?

  • @vishnupatil555
    @vishnupatil555 3 года назад +2

    Devsthan jamini madhe setghar bandhu sakto ka

  • @pirajibhojane4132
    @pirajibhojane4132 10 месяцев назад +2

    छान माहिती दिली आहे

  • @anushpakhare3463
    @anushpakhare3463 2 года назад

    Sir mazhya aai ne ek mandir banavle hote pan tine konakadu vargani kivha paise ghetle nhavte swa kharchane. V kontya hi prakare sarkari parvangi na maghta te mandir banavle hote v tya mandiracha vapar ti Ghar mhanun karat hoti tya mandira madhe kotya hi devachi murty nhavty v jevha sarve zhala tevha tya vaktila tya thikani annexure madhe Patra Nivashi ghoshi kele hote pan map serve madhe te mandir disat aslya mule map madhe mandir disat aahe pan sarkari nond madhe kuthe hi mandir nond nahi tar tar mag amhala mandir bhetel ka ghar bhetel please sanga please khup upkar hotil Jar nirnay kalval Ani nirnay amchya mana sarkha assel tar aapan bhetu pratyakshat thank sir

  • @madhusinghrajpurohit5253
    @madhusinghrajpurohit5253 7 месяцев назад

    देव ईसथान की जमीन की रजिस्ट्री नहीं होता है कभी भी देव ईसथान गोचर भुमि तालाब की जमीन शमसान की भुमि कि जमीन की कभी भी रजीसटरी नहीं होता है किसी ने देव ईसथान गोचर भुमि पर कब्जा किया है तो गाँव के लोग जनता शिकायत करने पर जमिन छोड़ ना पडेगा छोडना पडेगा जमीन कब्जा करने वाले को जेल होगा 6 महिने जमानत भी नहीं होता है ऐसा कायदा राजस्थान में है राजस्थान में जमीन कब्जा करने वाले लोगों को जेल में डाला है जमीन छोडना पडेगा कोई शिकायत करने पर कार्रवाई होती है जय गौ माता की

  • @UsaNewyork-m3l
    @UsaNewyork-m3l Месяц назад

    Devstan arkasha infrastructure ani dev bhmui sodun titch kaiactivity nahi ahe pasik ahe arksahn bmnigate

  • @pradipchaudhari8136
    @pradipchaudhari8136 2 года назад +1

    vahivat.sathi konati document lagatat

  • @laughforlife900
    @laughforlife900 3 года назад +1

    मंदिरा साठी निधी उभा करण्यासाठी, मंत्रालया चि परवानगी घेऊन देवस्थान चि जमीन विकता येते.

    • @AdvSharangPande
      @AdvSharangPande  3 года назад +1

      इनामी जमीन कुठल्या प्रकारची आहे से बघुन सांगु शकेन, कृपया इनाम ग्रॅन्ट व कागदपत्रे पाठवा व सोबत रु १०००/- सल्ला फि जमा करा

  • @RohidasShivasharan
    @RohidasShivasharan Месяц назад

    समस्त महार असं असलेली जमीन महार समाजातील लोकांच्या नावे काय येते का

  • @VarishPatil-y5r
    @VarishPatil-y5r Месяц назад

    यात मोटमोटे ‌ जज देवस्थान मधील बोके सामील आहेत शिक्षा होणार काय

  • @PRIYAJAYexplorer
    @PRIYAJAYexplorer 2 года назад

    देवस्थान क गटात आहे, देवस्थान ची ईनामी जमीन भगत कुळाचा नावावर आहे, परंतु कोनी एखादा ग्राम पंचायत कडून भक्त निवास मंजूर करून तिथे विकास करू शकतो का? त्यासाठी ट्रस्ट आणि कुळाची परवानगी लागणार का?

  • @yogaadhyatma2786
    @yogaadhyatma2786 3 года назад +1

    पिराच्या ईनामाची माहीती द्या.

  • @Royalking-qb2yf
    @Royalking-qb2yf 2 года назад

    सर आमची भैरवनाथ देवस्थान वर्ग 3, जळगाव,ता, कर्जत,जि, नगर येथे आहे. माझे आजोबा हयात नाहीत तर पुढील वारस नोंद कशी करावी.

  • @rajeevkulkarni93
    @rajeevkulkarni93 Месяц назад +2

    देवस्थान जमीन ही इंग्रज सरकारने, निजाम सरकारने, किंवा महाराष्ट्र शासनाने देवस्थान ला दिली तर सातबारावर नोंद कश्या प्रकारे होते ? या तिन्ही प्रकार नोंदी " प्रतिबंधित सत्ता प्रकार " या सदरात मोडत आहे का?

  • @deepakbhanushali6218
    @deepakbhanushali6218 22 дня назад

    तुमचा नबंर द्या

  • @pappusarvade573
    @pappusarvade573 3 года назад +1

    ईनाम जमीन संदर्भात, तुम्हाला भेटायच आहे साहेब, पुन्यामधे कुठेoffice आहे, adress भेटु शकेल का

  • @vasantgirme7118
    @vasantgirme7118 2 года назад +1

    Good 💤👍

  • @yogeshpardhi2613
    @yogeshpardhi2613 10 месяцев назад

    Van jamin ahe ti amhi kahi mobadla dila ahe an ti jamin amhi 20 te 25 varsh kartoy tar ti bhetu shakte ka. Tyacya navavar nahi kay karave lagate

  • @amolramdasi9870
    @amolramdasi9870 3 года назад +2

    फार छान व उपयुक्त माहिती,,,

  • @sarikagosavi7544
    @sarikagosavi7544 Год назад

    Sir varg 1 chi jamin chukun Trust made dhili asel ter ti parat milvnyasati ky karave lagel.

  • @KaranMhasrut-c6z
    @KaranMhasrut-c6z 6 месяцев назад

    सर,माझे,वडिलानी,घर,बाधलेले,आहे,,,प्रुवी,पासुन,आम्ही,राहतो,तर,मारोती,विनाम,तर,घर,नावाना,हो ईनका,सर,कामीट,मधे,सांगा,

  • @maheshsakhare1628
    @maheshsakhare1628 3 года назад +2

    Can Enam build a house on land ... I mean build a house to live in .... please make a video on it or tell me ........

    • @AdvSharangPande
      @AdvSharangPande  3 года назад +1

      इनाम कुठल्या प्रकारचा आसे त्यावरुन बघुन सांगु शकेन

    • @maheshsakhare1628
      @maheshsakhare1628 3 года назад

      Ok sir

  • @vishvassalunke9722
    @vishvassalunke9722 3 года назад +1

    मौजे पांडे ता भोर पुणे येथील जमीन गट न८३ ही जमीन इतर हक्कात नाव असेलेल्या मयत व्यक्तीच्या भाचा असलेल्या व्यक्तीने ही जमील मा महसूल मंत्री यांचे आदेशाने विक्री केली आहे सदर जमिनीचे कागदपत्रे खालील प्रमाणे
    १)७/१२ विठ्ठल देव अशी नोंद
    २) गाव नमुना 3 मध्ये देवस्थान निरंतर नोंद
    ३) कढई पत्र देवस्थान अशी नोंद
    ४) पुरलेखकार विभाग येथे विठोबा देव अशी नोंद
    ५) land aalination la vdevsthan नोंद
    तरी देखील राज्य मंत्री महसूल यांचे आदेशाने जमीन विक्री केली माहिती मिळेल का

    • @AdvSharangPande
      @AdvSharangPande  3 года назад

      देवाच्या नावाची जामिन विकता येत नाही , यावर हरकतीचा दावा भोर न्यायालयात करा

    • @AdvSharangPande
      @AdvSharangPande  3 года назад

      भाच्याला तर अधिकारच नाही, मुलगा किंवा भाऊ चालतो पण देवस्थान देवाच्या जमिनीवर वारस अधिकार पण मिळत नाही. ती जमिन देवाचीच आहे.

    • @sureshpatil1043
      @sureshpatil1043 3 года назад +1

      Pande saheb mala straver sathekhata baddal mahiti pahije

    • @siddiqui7440
      @siddiqui7440 9 месяцев назад

      सर आमच्या कडे इनामी जमीन खूप जुनी आहे आणि 1962 मध्ये मध्ये आमच्या आजोबांनी हैदराबाद इनाम निर्मूलन आणि रोख अनुदान 1954 अंतर्गत कायदेशीर नजराणा रक्कम भरून खालसा करून घेतलेला आहे व ही जमीन भोगवटादार वर्ग 01 मध्ये होती 2022 पर्यंत
      परंतु तहसिलदर साहेबांनी आदेश काढून ती जमीन भोगवटादार वर्ग 2 मध्ये वर्ग केली आणि इतर मध्ये वक्फ प्रतिबंधित सत्ता प्रकार अशी नोंद घेतली.
      हे बरोबर आहे की चूक सांगा सर
      आणी खालसा झालेली इनामी जमीन कोणत्या भोगवटादार मध्ये असती ?

  • @jayshrizhalke2083
    @jayshrizhalke2083 Год назад

    काय बोलायचं तुमचा नंबर काय तुमचा नंबर जरा कळवा

  • @kedarpatwari6764
    @kedarpatwari6764 Месяц назад

    Sir new dewasthan act war video taka

  • @mohankondibakhot5825
    @mohankondibakhot5825 3 года назад

    सेक्शन कोट करुन सांगितलं आसत तर अधिक स्पष्टता आली .असती.

  • @sachinpawar5340
    @sachinpawar5340 3 года назад

    Sir amchi inami devsthan jamin ahe .etar adhikaramadhe ajobacha natar kaka ani vadlanchi nava itar adhikarat ahet.sir tar tya jaminichi khatephod kashi hoil.hot asal tar. sir mi tumachakade documents gheun yeil ani tumchi ji fhis asal ti deil .ani pudhil sala ghein.

  • @rajeshgaikwad882
    @rajeshgaikwad882 9 месяцев назад

    माझ्याकडे मशीदीची जमीन आहे तिथे मी बांधकाम करू शकतो का ...घर बांधू शकतो का...

    • @AdvSharangPande
      @AdvSharangPande  8 месяцев назад

      होय , परवानगी घेऊन

  • @vikramchavhan8503
    @vikramchavhan8503 Месяц назад

    जहागिरी जमिनिची माहिति द्या

  • @shivchidambarswamimandir8084
    @shivchidambarswamimandir8084 2 года назад +2

    सर आमच्या कडे देवस्थान इनाम आहे 200वर्षा
    पासून आम्हीच तो इनाम
    वहिती करोतो आहे
    सात बारा मध्ये वर्ग 2
    अशी नोंद आहे.
    वर्ग 1मध्ये करता येईल का?

  • @pradipchaudhari8136
    @pradipchaudhari8136 3 года назад +1

    Namste sir amchi khasagi devastan jamin ahe pn ti jamin dusarya vyaktine 1988rajister marun tyanchya navavar keli ahe devastan nav ajun ahe ani mandir amchaya kade tyanch nav radd karayala Kay karav lagel varg 1chi jamin ahe

    • @AdvSharangPande
      @AdvSharangPande  3 года назад +1

      त्यास कायदेशीर न्यायालयीन कारवाई करावी लागेल.कागदपत्रे घेउन भेटा. सल्ला फि आकारली जाते.

    • @pradipchaudhari8136
      @pradipchaudhari8136 3 года назад

      Sir amchi khasagi devastan jamin ahe pn ti jamin dusarya vyaktine 1988rajister marun tyanchya navavar keli ahe devastan nav ajun ahe ani mandir amchaya kade ahe hi jamin tyavar punha Amachya navavar hoil ka

  • @valmikwagh7623
    @valmikwagh7623 9 месяцев назад

    सर मझ्या वडलांना मृत्युपत्रा नुसार जमीन भेटली होती त्या जमिनीचा व्यवहार होतो का वर्ग 2 ची जमीन होती समोरच्या व्यक्तीने साठेखत केले आहे फक्त जमीन आम्हाला मागे येईल का परत

  • @kishorv8483
    @kishorv8483 10 месяцев назад

    सर मिरास पत्र ची माहिती पाहिजे

  • @shrinivaskulkarni7391
    @shrinivaskulkarni7391 3 месяца назад

    Good

  • @shrinivaskulkarni7391
    @shrinivaskulkarni7391 3 месяца назад

    Thanks

  • @rajndravyawahare8779
    @rajndravyawahare8779 3 года назад +1

    देवस्थान जमीनीवर कुळ लागू होते काय

    • @ajinkyabhagwat9496
      @ajinkyabhagwat9496 Год назад

      माझा पण हाच प्रश्न आहे plz सांगावे

  • @basvarajumate2813
    @basvarajumate2813 3 года назад

    सर माफीईनाम म्हणजे काय?

  • @shree880
    @shree880 2 года назад

    देवस्थान इनाम वर्ग 3 चा मीरासी हक्क किंवा कायम कुळ चा हक्क विकता येतो का

    • @AdvSharangPande
      @AdvSharangPande  2 года назад

      नाही

    • @shree880
      @shree880 2 года назад

      रेघेखालील कुळ म्हणजे काय?

  • @maulamulani5262
    @maulamulani5262 Год назад +1

    देवस्थान जमीन अधिग्रहण करता येते काय, करता येत असेल तर त्यास कोणाकोणाची परवानगी आवश्यक आहे, यावरील सर मार्गदर्शन होण्यास विनंती,

  • @renusrecipe5923
    @renusrecipe5923 3 года назад

    देवस्थान इनाम १
    देवस्थान इनाम २
    देवस्थान इनाम ३
    हे जमीनीचे कोणते प्रकार आहेत ते विकता येतात का

    • @kisanjadhar3569
      @kisanjadhar3569 3 года назад

      Ad.श्री.पांडे.सर.नमस्ते. सर.आमच्या. कडे.देवस्थान. ईनाम.वगॅ.3.ची.जमीन आहे.1857..किंवा. त्याच्या. हि.आगोदर. पासुन. सर.त्या. मध्ये. आमच्या कडे.1857.सालाच.मोडी.लिपी.मध्ये. लिहिलेला 34.पाणी. दस्तैवज. आहे.त्या. मध्ये. एक.7/12..आहे.त्याच्यात..फक्त. आमच्या. आजोबा. पंजोबाच.नांव..आहे.पण.सर.गटवारी.झाली. 1952.ते.1970त्या. नंतर..भावकीची.नाव.लागली.त्या. मध्ये. ..पण.ति.चुकून. लगली.गेली. तया.त्या मध्ये. एक.फेरफार केला आहे.1952.मध्ये. त्याचें.वारस.किंवा. कुळ.वारसाहक्कने
      आज.रोजी.जिवंत आहे. पण.सर.फेरफार. मध्ये. मयत.दाखवल.आहे.तर.काय.कराव.लागेल.
      कागदपत्रं. घेऊन. तुम्हाला. भेटता.येईल. का

    • @AdvSharangPande
      @AdvSharangPande  3 года назад

      मी या विषयावर लवकरच व्हिडिओ बनवेन

    • @madhukarpawar4848
      @madhukarpawar4848 3 года назад +1

      सर आपण थोडक्यात आणि स्पष्ट माहिती दिली. धन्यवाद सर

  • @lavairis1728
    @lavairis1728 3 года назад

    छान माहिती मिळाली, धन्यवाद !

  • @pradipchaudhari4805
    @pradipchaudhari4805 3 года назад

    Sir apal number dyana salla pahije ahe

  • @arhamgaming7991
    @arhamgaming7991 2 года назад

    Sir mo no द्या pl

    • @AdvSharangPande
      @AdvSharangPande  2 года назад

      9823054740, सल्ला फि आकारली जाते

  • @fayazshaikh6821
    @fayazshaikh6821 2 года назад

    सर तुम्हीं मदत माश इनाम विक्रि होते की नाही हे सांगीतले नाही

  • @mohammedasifoddin7554
    @mohammedasifoddin7554 Год назад

    Phone no?

  • @swapniltembare1856
    @swapniltembare1856 6 месяцев назад

    साहेब तूम्ही टिपण ते कडाई चे शेत्र काढून देवू शकता का

  • @mahendranachane905
    @mahendranachane905 Месяц назад

    झोप निवांत
    युट्युब वर नको