Sir amchi khasagi devastan jamin ahe tyavar Ganpati pritharth Varti nav asun khali ajobanche nav hote pn dusarya vyaktine konatechi shashanachi paravanagi n geta 1988sali rajister marala ahe ani tyach nav lavala ahe jamin ajun amchyach tabyat ahe ani Ganpati mandir pn amchyakade ahe hi jamin punha navavar karayala Kay karav lagel Ani hi jamin punha ajobachya navavar hoil ka
एखाद्या सर्वे न. मध्ये जर दोन एकर जमीन आहे. व त्या पैकी एक चौरस मीटर जमीन देवस्थान म्हणून नोंद तलाठ्याने केली असेल,तर तो पूर्ण सर्वे न. वर्ग ३ मध्ये येतो का?
सर देवस्थान जमीनीच्या संरक्षित कुळाने जमीन १९६४ साली खरेदी दिली असेल खरेदी खताने तर खरेदी दाराचे आता काय अधिकार असतील ती जमीन तयाला मिळेल का किंवा त्याची कुळ म्हणून नाेद हाेईल का
प्लीज सर आम्ही 2011साली भोगवटदार क्रमांक 2 ची जमीन बिना कुठल्याही अधिकाऱ्याची परमिशन न घेता रजिस्ट्री करून घेतली तरी 2019 मध्ये आम्हाला नोटीस आलं की ही जमीन देवस्थानाचे नावाची आहे आणि त्यावर सरकारी मुकदमा झाला आणि त्यानंतर सातबारा वरून आमचं नाव निघून माघारी पुन्हा ज्याने विकले त्यांची नाव चढली यामधील आम्हाला काही विकल्प आहे का की आम्हाला आमची जमीन परत माघारी मिळावी (जज साहेबांचे जजमेंट आहे की ज्यावेळी या जमिनींची नोंद घातली त्या वेळी गाव नमुना हा तलाठ्याने पाहिला नव्हता ही तलाठ्याची सगळ्यात मोठी चूक अशी जज साहेबांनी मान्य केलेले आहे) गट क्रमांक 1003 गाव जवळा ता, सांगोला जि, सोलापूर
सर या विषय मस्ता आहे मला हा सगळा विषय खोल समजु घ्यायचा आहेे
खुप छान माहीती दिल्या बद्दल धन्यवाद 🙏
Be kayde sir waavar zalas tar
सर.खुपच.छान. विषयाला.हात.घातला.आहे.आमच्या. देवस्थान.परिवाराकडुन.तुमच.अभिनंदन.
सरआमची.देवस्थान जमीन आहे. खुप. पुवीॅ.पासुन 18/57.चे.काळातील. 26.एकर.जमीन आहे.मोडी.लिपीत लिहिलेल्या. 34.पाणी. दस्तैवज. आहे व.त्या मध्ये. गावचा.पाटील. भावकी.तहसीलदार. प्रांत.साहेब यांच्या. जबानी.घेऊन सगळ्या. सह्या. आहेत.व.त्या. दस्तैवजा.मध्ये. मोडी.मध्ये. लिहिलेला. एक.7/12.आहे. त्या च्या. मध्ये. आमच्या. आजोबा पंजोबाचच.नाव.आहे. वरसाने.वहिवाटदार.आम्हीचआहे.पंरतु. गटवारी.झाली तेव्हा. भावकीची नाव.37.प्रमाणे. लागली.परंतु.ती.नाव.चुकीचे पद्धतीने.लागली.आमच्या. आजोबा.पंजोबाचा.मुलगा.मयत.दाखल करुन मयतास.वारस.आम्ही. सख्खे.चुलत.भाऊ.आहे.आसा.आजॅ.तहसीलदार. ऑफिसमध्ये दाखल.करून. जमीनीवर. सगळ्याची.नाव.लागली.त्या चा.फेरफार. मध्ये.सन.1952..साली. ऊलेख.केला.मयत.खातेदारास.कुणीही.नाही.आम्ही. सख्खे.चुलतभाव.आहेत.आमच्या. नावाने.खाते.दाखल. कराव.परंतु. सन.19.65.साली..15.वषाॅनी.पुन्हा.लिहुन दिल. त्यानी.कि.मयतास.वारस.मुलगा. आहे. म्हणुन. त्याचे.नावे.परत.खाते.दाखल. कराव.
सर.आमचे. वडील जिवंत आहेत..तरी सुद्धा. मयत.दाखल करु.जमीन. त्यानी.नावावर.केली.आहे..
तर.सर.काय करावं. आमच्या कुटुंबावर.अन्याय.झाला.आहे. तुम्ही ऊपय.सांगा7/12.त.नाव.आहे. आमचे. वहिवाट आहे. घर.बांधलेले आहे.. .
1
Sir amchi khasagi devastan jamin ahe tyavar Ganpati pritharth Varti nav asun khali ajobanche nav hote pn dusarya vyaktine konatechi shashanachi paravanagi n geta 1988sali rajister marala ahe ani tyach nav lavala ahe jamin ajun amchyach tabyat ahe ani Ganpati mandir pn amchyakade ahe hi jamin punha navavar karayala Kay karav lagel Ani hi jamin punha ajobachya navavar hoil ka
Good information
Devastan inam madhe mulinchi vatani asate ka muli varas mhanun lagatat ka
Ho barobar ahe
Inam devastha aahe 3number jaga aahe mi mujawar aahe aamche kaka chultyane mala tyache hyatit pudhil mujawar ghoshit kele aahe amjhe nav vahivatdar mahnun yeil ka
Khajgi devsthan jamin ,Adiwasi kabjat asleli jamin trusvale jabrdastine gheu shaktat la?
यावर मला ही उत्तर पाहिजे
ho karan devasthan jamin la kul lagat nahi
Devsthan jaminivar varasanchi nave lagtat ka? Swata trust banvun varis natyatle lavtat ka
एखाद्या सर्वे न. मध्ये जर दोन एकर जमीन आहे. व त्या पैकी एक चौरस मीटर जमीन देवस्थान म्हणून नोंद तलाठ्याने केली असेल,तर तो पूर्ण सर्वे न. वर्ग ३ मध्ये येतो का?
वहिवाटदार म्हणून नोंद कशी करावी
Thank you Sir
खूप चांगली माहिती मिळाली आपला mob. No pathwa
Dhanyvad
Trust che jamen cha fair far karu
सरकारी जमीनचे गुंठाचे दर काय आहे
दान दिलेली जमिन परत वापस घेतला जातीका
सर देवस्थान जमीनीच्या संरक्षित कुळाने जमीन १९६४ साली खरेदी दिली असेल खरेदी खताने तर खरेदी दाराचे आता काय अधिकार असतील ती जमीन तयाला मिळेल का किंवा त्याची कुळ म्हणून नाेद हाेईल का
देवस्थान जमीन 50 वर्षा पासुन माझ्या जवळ आहे,ते ट्रस्ट जबरदस्ती घेऊ शकते का
Devastan jamnitla kud kadu shakto ka apan
देवस्थान च्या शेतजमीन कसायला घेऊन कूळ लावला असता कसा काडवा .
देवस्थाच्या शेतजमीन कसायची पद्त व त्यासाठी काय पद्ध त काय ?
Devache navnirvachit construction
land alienation register shows devsthan inam class III yacha arth kay ani ashi jamin viknya krta sarkari prvangi kashi mivavi.
devasthan jamin varg 1 karun deu 9067483555
सर आम्ही बाबिर देवाचे पुजारी आमची बाबिर बुआ सरकारी उतारा आहे 1882 वर्ग 2 तर ते वर्ग 3 नाही इनामि मग काय करायचे
सौर कृषी पंप योजने चे फॉर्म भरणे कधी चालु होईल ओपन कॅटेगरी साठी
ताजी नवीन बदल सांगा
bhari
Sarkari devthan vikri karu shakyatat ka
Nice
Trusti
88chi sut ghetli ahe kiva nahi he kote mhati milel
सल्ल्या साठी आपणास भेटण्याचे आवश्यक झाल्यास आपण भेटू शकतो का? त्या साठी संपर्क नो. मिळू शकेल का? जेणे करून आपली आगाऊ वेळ घेतली जाईल.
प्लीज सर आम्ही 2011साली भोगवटदार क्रमांक 2 ची जमीन बिना कुठल्याही अधिकाऱ्याची परमिशन न घेता रजिस्ट्री करून घेतली तरी 2019 मध्ये आम्हाला नोटीस आलं की ही जमीन देवस्थानाचे नावाची आहे आणि त्यावर सरकारी मुकदमा झाला आणि त्यानंतर सातबारा वरून आमचं नाव निघून माघारी पुन्हा ज्याने विकले त्यांची नाव चढली यामधील आम्हाला काही विकल्प आहे का की आम्हाला आमची जमीन परत माघारी मिळावी (जज साहेबांचे जजमेंट आहे की ज्यावेळी या जमिनींची नोंद घातली त्या वेळी गाव नमुना हा तलाठ्याने पाहिला नव्हता ही तलाठ्याची सगळ्यात मोठी चूक अशी
जज साहेबांनी मान्य केलेले आहे) गट क्रमांक 1003 गाव जवळा ता, सांगोला जि, सोलापूर
Maz pn
सर खाजगी जागेत प्राचीन लेणी आहे .
याची कुठेही नोद नाही आहे .
यावर हाक कोणाचा असेल.
भारतीय पुरातत्व विभाग
जाग मालक हाक नाहीना करू शकत.
सरकार 7/12वर नवं असलं तर त्याला कुळ लागते का
कुळ जमिनीबद्दल थोडी माहिती द्या सर, अधिकार कुळ कडे असावेत का मालकाकडे
Mala sudha ya badal mahiti havi ahe
@@jueeshaha6850ur cont no pls
देवस्थान जमिनीवर ग्रामपंचायत चा अधिकार राहतो काय?
देव स्थान जमीनी वर गाम पंचायत यांचा अधिकार असतात ❓❓
1 आर जमिनिची किमत किती शासकीय दरा नुसार जमीन बागायती नाही
Sir waras ka lagat nahi
Hi
रयतावा कसा करावा
सर तुमचा फोन नंबर मिळेल का
9527148730
Ho dusara video pathava
Hyderabad Inams and Cash Grants Abolition Rules, 1960 Samban Dhi Mahiti Dene.
तुमचा मो नम्बर दया
Tumcha no. Send kara na
तुमचा फोन नंबर द्या
सर आपला मो नं दया
सर तुमचा नंबर द्या
ईनामी जमीनीचे जुने कागद नाही ते कसे काडा वे
Record room madhun tahsilmadhe juna gat number deun
Sir mobile number dya
Nice
Hi