॥ जयराम जय जय श्रीराम ॥ मी दुंडापा शिवलिंग चौगुले . रा हलकणी तालुका गडहिंगलज जिल्हा कोल्हापुर. बेळगाव अंजनीय नगर. अशा जमीनी बाबत (1) तलाठी (2) मंडळ अधिकारी (3) विभागीय अधिकारी (4) जिल्हा अधिकारी , हेच जबाबदार व अधिकृत माग॔दश॔न / माहीती /नियोजन पध्दतशीर आरवुन देतात , यावरू ,यांचा हात आहे हे नाकारता येत नाही. धन्यवाद.
सोलापूर जिल्ह्यात टेंभुर्णी गाव या गावात सुधा 100 एकर जमीन देवस्थानाचे आहे जिमणीचे उतारा काढून जमीन विकलेली आहेत ह्या टेंभुर्णी गावचे देवस्थानची जिमणीची चौकशी झाली पाहिजे
अजुन एक मोठा घोटाळा सांगतो. सगळ्यांनाच माहीत आहे श्री विनोबा भावे यांनी महाराष्ट्रात भूदान चळवळ चालवली होती व बर्याच लोकांनी त्यांना जमीनी दान दिल्या होत्या. जरा बघातर त्या जमिनी आता कोणाच्या नावावर आहेत.
जाचं होनी चाहिए देव भुमि पर कब्जा नहीं होता शिकायत आने पर कब्जा करने वाले के खिलाफ कठोर कार्यवाही होती है जेल होती है जमानत भी नहीं मिलता है राम राम कैसे मानषा है भगवान् को भी नहीं छोड़ा है लाज आनी चाहिये
मौजे इस्लामपूर ता.माळशिरस येथील श्री भवानी देवी ,,,(यमाई देवी) औंध या देवीची जमीन दहा एकर खोटे कागदपत्र तयार करून हडपली आहे त्याची पण चोकशी करून मुळ पुजारी सुजित पछाडे (गुरव) औंध यांना परत मिळवून दयावी
Humare yaha ki durga ko jamin donate karane wale jo hein wo hindu hein, jaise ki Jadhavrao ne ek darga ko di hein, ek jamin Katedeshmukh ne di hein darga ko, ek jamin Nimbalkar ne di hein darga ko
देवाला जर चोरी मान्य असेल तर , कोण काय करणार , 😢 कदाचित देवाचे आणी चोराचे चांगले संबंध असतील ❤ 🎉
देवाची भीती फक्त सामान्य माणसाला 😮
जबरदस्त आहे
याला जबाबदार सरकारी अधिकारी नोकर. भरपूर लाच घेऊन असे उद्योग केले जातात
नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रात अनेक भानगडीत आहेत याची चौकशी करण्यात यावी
इनामदार सोलापूर
नमस्कार गावोगावी हीच खरी गोष्ट आहे पांढरे शुभ्र बगळे आहे
Hahaha tashil Ani bhu Abhishek karnibhoot.😂
गावोगावच्या देवस्थान जमीनी अनेकांनी अतिक्रमण करुन वापरतात, काहिंनी तर नावावर करुन विकल्या.
मुन्ना रत्न्पासारखी असो कि इतर कोणी ही असो या सर्व गुन्हेगारा लोकांना कठीण शिक्षा झाली पाहिजे
पूर्ण गावचे ग्रामदैवत जमीन चेक करा साहेब
॥ जयराम जय जय श्रीराम ॥
मी दुंडापा शिवलिंग चौगुले . रा हलकणी तालुका गडहिंगलज जिल्हा कोल्हापुर. बेळगाव अंजनीय नगर.
अशा जमीनी बाबत (1) तलाठी (2) मंडळ अधिकारी (3) विभागीय अधिकारी (4) जिल्हा अधिकारी , हेच जबाबदार व अधिकृत माग॔दश॔न / माहीती /नियोजन पध्दतशीर आरवुन देतात , यावरू ,यांचा हात आहे हे नाकारता येत नाही. धन्यवाद.
अशा गोष्टी बऱ्याचश्या जागेवर घडल्या आहेत ज्या लोकांनी अतिक्रमण केले ही चुकीचे कामे केले त्यांना सजा होईलच पाहिजे
बीड तालुक्यातील बेलेश्वर बेलगव देवस्थानच्या जमनीची पण चौकशी व्हावी,
बरोबर आहे याची चोकशी झाली पाहिजे
याची चौकशी झाली पाहिजे
बीड चे 2 प्रसिद्ध चोर एकजण आष्टी चा दुसरा परळी चा 😉
Asti cha kon?
Dhas
मारीन तिथपर्यंत जेलमध्ये ठेवा आणि त्याची जमीन घेऊन घ्या
संबंधित वर कठोर कारवाई केली पाहिजे अटक केली पाहिजे
सोलापूर जिल्ह्यात टेंभुर्णी गाव या गावात सुधा 100 एकर जमीन देवस्थानाचे आहे जिमणीचे उतारा काढून जमीन विकलेली आहेत ह्या टेंभुर्णी गावचे देवस्थानची जिमणीची चौकशी झाली पाहिजे
प्रत्येक गावतील जागा देवाची असेल ती,, फक्त मंदिरासाठी असावी,, देवाची सेवा करणार असणार त्यानं निम पैसे देवाची सेवा साठी पैसे वापर करावे,,,
देवाच्या काय मालकी हक्क घ्या जमिन माझी तलाठी सर्कल विकली मी रवि गंगादास बैरागी सोंनजाब दिंडोरी नाशिक
He btorge phlya pasu kay krt aale ahet aani ha sonarda hya mAy ghlela sodn
गावगुंड माफिया म्हणजे वादी चे कार्यकर्ते
संघटनेतील लोक आहेत सोलापूर माढा
आशिया कित्येक जमीनी ट्रस्टच्या पुढाऱ्यांनी लाटले आहेत त्याचे पण प्रकरण बाहेर काढले पाहिजेत
आमच्या गावत सुद्धा (बहिरमबुवा देवस्थानची) 4एक्कर जमीन एका व्यक्तीने हडपली.याचे काय करावे..
कितीतरी जमीनी गायप, आहे
देवाला जमीन कशाला हवी देव कुठंय
यामधैकमँचारीचोर आहैसरकारीजीआर असुनजजववकीलपैसैदेवुनबोगसनिकालदिलाअपिलटाकालतरजेलमधेटाकेलसगलबौगस
या सर्व जमीनी मुक्या प्राण्यांच्या आहे त्यांना ते वापस मिळालेच पाहिजे नाहीतर दुष्काळ पडण्याची कारण असते मुक्या प्राण्यांचा तळत आहे
अजुन एक मोठा घोटाळा सांगतो. सगळ्यांनाच माहीत आहे श्री विनोबा भावे यांनी महाराष्ट्रात भूदान चळवळ चालवली होती व बर्याच लोकांनी त्यांना जमीनी दान दिल्या होत्या. जरा बघातर त्या जमिनी आता कोणाच्या नावावर आहेत.
जमिन देवस्थान नच हाडप केली आहे मला भेटायचे आहे
जाचं होनी चाहिए देव भुमि पर कब्जा नहीं होता शिकायत आने पर कब्जा करने वाले के खिलाफ कठोर कार्यवाही होती है जेल होती है जमानत भी नहीं मिलता है राम राम कैसे मानषा है भगवान् को भी नहीं छोड़ा है लाज आनी चाहिये
मौजे इस्लामपूर ता.माळशिरस येथील श्री भवानी देवी ,,,(यमाई देवी) औंध या देवीची जमीन दहा एकर खोटे कागदपत्र तयार करून हडपली आहे त्याची पण चोकशी करून मुळ पुजारी सुजित पछाडे (गुरव) औंध यांना परत मिळवून दयावी
विठ्ठला काही तरी करा नाही तर तुमच्या वर कोणी विश्वास ठेवणार नाही
असेच मिळवा.सधन बना.फुकट मिळत नाही
He barobar ahe pan kahi sudha zale nahi ajun
राम मन्दिर देवी मन्दिर eanami जमीन Thengoda Baglan /Nashik मधे विकून तेथे नगर् तयार करण्यात आले
प्रतेतेक जमीन जयसे थे जयसि देवांच्या नावावर आलि पाहिजे
Welcome and correct and like these examples are in our nation
जर
Solapur Zilla chi pan tapas hone garje che aahe
हसनाबाद ता. भोकरदन या जागी श्री कृष्णा नावाने जमीन असून प्लॅटींग केली
जमिनीची चौकशी करुन देवांच्या नावावर करा
अधिकारी असे करतात त्यांना, जन्मठेप झाली पाहिजे,,, खुप चोऱ्या करतात पगार सर्व घेऊन
Jashi karni Tashi bharni devachi jamin kuni khau shkat nahi
फाशी देण्यात यावी
देवाचि जमिन लाटु नका वाटुळ होइल
चोकसि न करता मागिल दहा वर्षापुर्वी जाय देवांच्या नावावर आहे ते मंजुर करा
सगळी जमीन देवाचीच जिवंत असताना माझी माझी मेल्यावर कसली तुझी
बिनडोक लोक,,सरकारी अधिकारी यांच्यामध्ये सामील आहेत,,यांची चौकशी करून कडक कारवाई करावी
Pn kahi divsani myanej jhale ki sarv band hech chalu ahe sarv
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मंदिरा chi शेती gavgundani विकून taklya yachi S. I. T. Choukshi करावी
Jamkhed
मुन्ना पारखी याच्या वर कोर्टात दावा टाकला पाहीजे देवाने
तू काळजी घेरे बाबा. तुझा काही बरवाईट करतील. हे लोक.
मानुर नागनाथ देवस्थान चि गेलि
Varg 3 chya Jamin varg 1 karun manglweda tel Jamin che velevat upvibagi ne lavli
Are pan pahila deva ch nav jaun tith eka vyakti ch nav kasa ala
देवसथानचीजमीनताबातधया
Fakt chokashi nirbhid kra mhnje jhal
Saglikdech devacha jamini chorlya ahet pn ky karnar varishtani sangitl ki sarv hote devacha jamini latnarayche kadhich bre nhi honar pn fakt bidach nhi saglikdech chalu ahe he sarv
Are bhau tumhala kahi bhetal nhi vatt tumhi pn tyatlech ahat ka konte brhashtschsrsche keses chalu ahe
Black business mule manus motha hoto😁😁😁😁
Manglweda che MLA Awathde Kade devstan 200acr Jamin inqure kara
Sarv jilhyatil devsthan acchi Soch vashikaran
कमचाराचीसपतीजपतकरापैसैजमाकरि
Karect karyakram lavalya koni tari ya saglyan cha 😂
You are right bro
Zameen kusne donate kiya tha is ka khulasa karna is report me. Zaroor muslim ☪️ king ne hi diya hoga
Humare yaha ki durga ko jamin donate karane wale jo hein wo hindu hein, jaise ki Jadhavrao ne ek darga ko di hein, ek jamin Katedeshmukh ne di hein darga ko, ek jamin Nimbalkar ne di hein darga ko
Darga ki jamine hinduo ne donate ki hein
यिळको छोडना मत
Namaskar
Ram khade sir can i get ur Mobile no
सव,,,, ,,,
Ashe chor gavogavi vadhlet dada devalach chuna lavnare mansancha kidnya ch kadun viktil ki..dev tyancha ant karo
याची चौकशी झाली पाहिजे